sharad pawar

राष्ट्रवादीच्या नेत्याने विभागीय समितीसमोर मांडले पुराव्याचे गाठोडं!

शिरुर कासार: शहरातील मदारयादीच्या तपासणीसाठी विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेले पथक आज तहसील कार्यालयात दाखल झाले. अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पथकाने शहर मतदार यादीची तपासणी करून निष्पक्ष अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या. तक्रारदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब...
राजकारण 
Read More...