top of page


पाकिस्तानाच्या ताब्यातील जवान मायदेशी परतले
पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतलेले बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार साहू भारतात परतले आहेत. वाघा अटारी सीमेवरून हे सैनिक भारतात परतले...
May 14, 20251 min read


अण्वस्त्र धमक्यांना जुमानत नाही, पंतप्रधानांनी ठणकावले दहशतवाद विरोधात ऑपरेशन सिंदूर हेच धोरण
यापुढे कोणाताही दहशतवादी हल्ला झाला, तर त्याला आमच्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिले जाईल. कुणीही अण्वस्त्रांची धमकी दिली, तरी त्याला भीक...
May 13, 20253 min read


भारताच्या हवाई हल्ल्याच्या भितीने पाकिस्तानचा अमेरिकेला फोन
भारत- पाकिस्तान संघर्षाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. भारताच्या हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तान इतका घाबरला होता की, त्याने अमेरिकेला...
May 12, 20251 min read


ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही देशांची युद्धबंदीची घोषणा?
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमिवर, दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धबंदी...
May 11, 20251 min read


ऑपरेशन ‘सिंदूर’अंतर्गत 100 दहशतवाद्यांचा खातमा; डीजीएमओ ने पुरावेच दाखवले
जम्मु काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिम राबवली. दरम्यान, या मोहिमेत पाकिस्तानातील...
May 11, 20251 min read


अखेर भारत- पाकिस्तान युद्धविराम पण...
परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला ठणकावलं; दहशतवादी हल्ल्यास युद्ध ग्राह्य धरले जाईल भारताने 7 मे रोजीच्या मध्यरात्री 1 : 30 वाजता...
May 10, 20252 min read


भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ साठी पाकिस्तानातील ही नऊ ठिकाणेच का निवडली?
पहलगाम हल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी भारताने 7 मे मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान मधील एकून नऊ...
May 7, 20252 min read


‘ऑपरेशन सिंदूर’: आजचा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा
काश्मीर खोर्यातील पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने 6-7 मे च्या मध्यरात्री जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय वायुसेनेने...
May 7, 20252 min read


‘ऑपरेशन सिंदूर’ भारताचे पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईकपाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 स्थळे उद्धवस्त; शेकडो दहशतवाद्यांचा खातमा
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा अखेर, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला योग्य उत्तर दिले आहे. ज्यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले...
May 7, 20252 min read


भाराताचे दोन विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसली; पाकिस्तान धमकी देत राहीला
पाकिस्तानच्या धमक्यांना न जुमानता भारातने पुन्हा एकदा आपली आक्रमकता दाखवली आहे. 24 एप्रिल रोजी पाकिस्तान भारतीय विमानांसाठी आपली हवाई ...
May 6, 20251 min read


पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी चेन्नईमधून या देशात उतरल्याचा संशय शोध मोहिम सुरू; श्रीलंकेत विमानाची कसून तपासणी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली जात आहे. या क्रमाने,...
May 4, 20251 min read


पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा चेन्नईमधून श्रीलंकेला पळण्याचा प्रयत्न? कोलंबो विमानतळावर विमानाची कसून तपासणी
जम्मू काश्मीरच्य पहलगाममध्ये 22 एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला. दरम्यान या हल्ल्यानंतर...
May 3, 20251 min read


भारताकडून हल्ल्याच्या भीतीने; पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन !
काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भयान शांतता पसरली आहे. भारताकडून पाकिस्तानवर संभाव्य लष्करी कारवाईची भीती असल्याने...
May 3, 20252 min read


पाकिस्तानच्या हातून एक शहर निसटलं? मोठं शहर शत्रुंच्या ताब्यात
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे. भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. याच दरम्यान एक...
May 3, 20251 min read


भारताकडून पाकिस्तानला हल्ल्याची धास्ती; एलओसी पासून शेकडो किमीवर सॉयरन
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. भारत या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर हल्ला करू शकते असा...
May 2, 20251 min read


संकटाने ग्रासलेल्या पाकिस्तानात चाललंय काय? लाहोर- कराची हवाई हद्द चार तासासाठी बंद, सुरक्षेचं कारण
पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर भारत व पाकिस्तानमध्ये तणाव शिगेल पोहोचला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना चोख प्रत्युत्तर देण्याची विधानं होत...
May 2, 20252 min read


भारताकडून हल्ल्याची भीती; पाकच्या लष्करप्रमुखांनी काढला पळ! भारत-पाक तणाव शिगेला, युद्धाचे सावट
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सीमाभागात लष्करी कारवाईसाठीची तयारी करत सैन्यदलांना सज्ज करण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये...
May 1, 20252 min read


सुरक्षेबाबत मोदी सरकार अॅक्शन मोडवर; माजी रॉ प्रमुखांवर मोठी जबाबदारी
पंतप्रधान मोदींचा मॅरेथॉन बैठकांचा धडाका, दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी ठोस निर्णयावर भर पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर...
Apr 30, 20252 min read


पाकिस्तानच्या अणुयोजनेचा पर्दाफाश; अनेक गुपिते उघड!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत खूप संतप्त आहे. सरकारने अनेक कडक पावले उचलली आहेत, ज्यामुळे पाकिस्तान खूप अस्वस्थ आहे आणि त्याचे मंत्री...
Apr 29, 20252 min read


जगातील या एकमेव देशात असते, फक्त 40 मिनिटांची रात्र
पृथ्वीवर अनेक असे ठिकाणे आहेत, जिथे विचित्र घटना घडत असतात. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. पण तुम्ही कधी ऐकले आहे का, जगात...
Apr 28, 20252 min read
bottom of page