top of page


आमचा एकनाथ शिंदेंना पूर्ण पाठिंबा, एक नंबरचा माणुस दोन नंबरवर आलाय ; जयंत पाटलांच्या एकनाथ शिंदे समोरच कोपरखळ्या !
नागपूर: विधानसभेत आजचा दिवस राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी चांगलाच तापला. महायुतीत नगरपालिकेच्या निवडणुकांंदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. आता वाद पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच अनेक मुद्यांना हात घालत चांगलीच टोलेबाजी केली. लाडकी बहीण योजना राबवताना सुरुवातीच्या काळात ई-केवायसी करणं गजेचं होतं. अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी वेळेत न झाल्यानं किंवा चुकीची नोंद
2 days ago2 min read


जागतिक दिव्यांगदिनीच नांदेडमध्ये दिव्यांगांचा महाएल्गार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; जिल्हापरिषद कार्यालयासमोर रास्ता रोको
नांदेड: जागतिक दिव्यांगदिन दि.3 डिसेंबर रोजीच नांदेड येथे सकल दिव्यांग संघटना आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हापरिषद, महानगरपालिका आणि जिल्हाआधिकारी कार्यालयावर महाएल्गार मोर्चा काढून तीव्र आक्रोश व्यक्त केला. दिव्यांग बांधवांप्रती शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधि यांच्या उदासीन धोरणाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. बुधवारी काढलेल्या या आक्रोश मोर्चात शेकडो दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभाग
Dec 32 min read


डॉ. गौरी गर्जे प्रकरण; वरळी पोलिसांनी अनंतच्या कथीत प्रेयसीचा जबाब नोंदवला
अनंतला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी, पॉलोग्राफी टेस्टची पोलिसांची कोर्टाकडे मागणी. मुंबई: डॉ. गौरी पालवे- गर्जे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीसांनी आता एफआरमध्ये नमूद अनंतर गर्जे यांच्या जुन्या प्रयसीचा जबाब नोंदवला आहे.वरळी पोलिसांनी हा जाबब नोंदवला आहे. त्यात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे अनंत गर्जे याची पोलीस कोठडी संतप असताना त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
Dec 22 min read


धक्कादायक! भारतात पहिल्यांदाच ईव्हिएमचा झाला पराभव
सर्वोच्च न्यायालयात फेर मतमोजणीत हारलेला उमेदवार झाला विजयी, सुप्रीम कोर्टाने हरयाणातील पानीपत जिल्ह्यातील बुआना लाखू ग्रामपंचायतीची...
Aug 142 min read


महाराष्ट्रातही छेाट्याशा घरात 119 मतदार!
चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्गुस गावाच्या निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील प्रकार उघड करत काँग्रेसने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत....
Aug 121 min read


महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा ‘लेटर बॉम्ब ’!
भाजपने 13 मतदारसंघ चोरल्याचा आरोप, तिन सह्यांनी खळबळ काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतीचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’ चा दावा...
Aug 122 min read
फटक्या आधी सावध व्हा...
प्लास्टिकवर कितीही बंदी घातली असली तरी त्याचा रोजच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या मार्गाने वापर करण्याचे धोरण आपण अंगीकारले आहे. त्यामुळे...
Oct 23, 20244 min read
bottom of page