top of page


महापालिका निवडणुका जाहीर होताच महायुतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई: मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा अखेर आज जाहीर झाल्या. राज्यातील सर्व 29 पालिकांच्या निवडणुका एकाच वेळी पार पडणार असून 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकालाची घोषणा होईल. दरम्यान, निवडणुका जाहीर होताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असं त्यांनी जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भातही मोठी घोषणा के
Dec 15, 20252 min read


पुण्यात मनसेची महाविकास आघाडीमध्ये एंन्ट्री ! स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी मनसेबाबत सकारात्मक, बैठकीत चर्चा; लवकरच घोषणा
पुणे: निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी आज पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. पुण्यामध्ये ही पहिलीच अधिकृत महाविकास आघाडीची बैठक झाली या बैठकीमध्ये मनसेला महाविकास आधाडीमध्ये सामावून घ्यायंच की नाही? हा विषय अजेंड्यावर घेण्यात आला होता. या बैठकीत मनसेबाबत प्राथमिक घेण्यात आला आहे. बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ
Dec 15, 20251 min read


निवडणुक स्थगितीवरून लातूर कडकडीत बंद महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी पहिल्यांदाच घडलं, अमित देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप
लातूर: राज्यभरात नगर पंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी बोगस मतदार आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. तर लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणूक ही भाजपच्या सांगण्यावरूनच स्थगित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांनी केला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच निलंगा बंदची हाक देण्यात आली होती. ऐन मतदानाच्या दिवशी निलंगामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आजच्य निलंगा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापार्यांनी आपली दुकानं, प्रतिष्ठानं बं
Dec 2, 20252 min read


युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच मोठं वक्तव्य
नाशिकमध्ये भाजपाची बैठक ; शक्य तिथेच महायुती म्हणून निवडणुक लढवणार आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत....
Oct 10, 20252 min read
bottom of page