van vibhag

दुष्काळाची भीषणता: वन्यजीवांचा जगण्याचा संघर्ष, मृत्यूच्या दाढेत..!

बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने वन्यजीवांच्या नैसर्गिक पाणवठ्यांचे स्रोत आटू लागले आहेत. परिणामी, घोटभर पाण्याच्या शोधात वन्यजीवांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. याचाच प्रत्यय शिरूर कासार तालुक्यातील मानूर येथे आला. पाण्याच्या शोधात भटकणारा एक कोल्हा शेतकऱ्याच्या विहिरीत पडल्याची...
पर्यावरण 
Read More...