top of page


शेतकर्यांना आधार: राज्यातील 21 लाख शेतकर्यांना 1,356 कोटी रुपयांचे वाटप
मागील पंधरवाड्यात राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यातील 21 लाख 66 हजार शेतकर्यांना 15 लाख 16 हजार 681 कोटी 30 लाख 22 हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच जुलै व ऑगस्ट 2025 या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 19 लाख 22 हजार 909 शेतकर्यांना 15लाख 45 हजार 250.05 हेक्टरवरील शेतीपिकाच्या नुकसानीपोटी 1 हजार 339 कोटी 49 लाख 25 हजारांच्या मदतीसही मान्यता देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्
Oct 18, 20251 min read


भुजबळ फेक नरेटिव्ह फॅक्टरीचे मेंबर झाले- वडेट्टीवार
ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये काल मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भर सभेत जूना व्हिडीओ दाखवून सडकून टीका केली होती. भुजबळ यांच्या टीकेला वडेट्टीवार यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे. बीड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, वडेट्टीवार यांचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनास्थळावरील जूना व्हिडीओ दाखवत भुजबळ यांनी वडेट्टीवार ठाम नसल्याचे सांग
Oct 18, 20251 min read


करूणा मुंडे यांचा आमदार मुंडे यांच्यावर घणाघात !
करूणा मुंडे यांनी धक्कादायक विधान केले आहे. धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला, मी पुराव घेऊन जरांगे पाटलांकडे गेले होते. असं करूणा मुंडे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली याचीही माहितीही करूणा मुंडे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. करूणा मुंडे यांनी धक्कादायक विधान केले आहे. धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला, मी पुरावे घेऊन जरांगे पाटलांकडे गेले होते असं करुणा मुंडे
Oct 17, 20252 min read


ओबीसीतल्या छोट्या जातीतले अधिकारी झाले तर आनंद..पण तुम्ही होवू देणार का?; 70 वर्षात का होवू दिले नाहीत- जरांगे पाटील
जालना : अखिल भारतीय महात्माफुले समता परिषदेच्या वतिने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी एल्गार सभेतून जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. एल्गार सभेची सांगता होते न होतेच जरांगे पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषदेतून मंत्री भुजबळ यांच्यासह आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार पलटवार केला. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. आमदार धनंजय मुंडे यांच्या टीकेवर प्रत्यूत्तर देत जरांगे पाट
Oct 17, 20252 min read


गरीब ओबीसी तुम्हाला सतरंज्या उचलायला लावणार! एल्गार सभेतून भुजबळांचा भाजपाला इशारा
बीड: अखिल भारतीय महात्माफुले समता परिषदेच्या वतिने आज बीडमध्ये ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये आयोजत एल्गार सभेस आमदार धनंजय मुंडे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, राजाराम पाटील, मनोहर धोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेस सायंकाळी 5:00 दरम्यान सुरुवात झाली. जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून हजारो ओबीसी बांधव सभेस उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे
Oct 17, 20252 min read


दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र फेब्रुवारी मार्च 2026 या वर्षाच्या परीक्षा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे नागपूर छत्रपती संभाजी नगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच इतर बारावी
Oct 13, 20251 min read


आमचे दोन टक्के काढा म्हणता, टक्क्यात सुद्धा ठेणार नाही- धनंजय मुंडे
अहिल्यानगर: वंजारी समाजाला ‘एसटी’मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाथर्डी- शेवगावमधील वंजरी बांधव काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अॅड. प्रताप ढाकणे यांनी भेट देत चर्चा केली. तत्पूर्वी भाजप अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांनी आंदोलनकर्त्यांचे भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 15 दिवसांत बैठक लावून तोडगा काढण्याचं अश्वासन दिलं होतं. दरम्यान, मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासना
Oct 13, 20252 min read


पालखीमार्ग प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच ओढावली आपत्ती
शिरुरमध्ये सिंदफणा नदी पात्रच अडवले; चार वर्षापूर्वी मागणीद्वारे केली धोक्याची संभावना, प्रशासनाचे दूर्लक्षामुळे शहराच्या बाजारतळातील...
Oct 13, 20253 min read


डॉक्टर मूर्ख, कबूतर शांतता प्रिय प्राणी; एक दोन जण मेल्यानं काय होत? - धर्मसभेत कैवल्य रत्न महाराजांची मुक्ताफळं
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबुतर खाण्याचा प्रश्न गाजतोय. या आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या...
Oct 12, 20252 min read


मंत्री भुजबळांनी राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं- गंगाधर काळाकुटे
अन्यथा लोकशाही मार्गाने रोखणार, भले लाठ्या-काठ्या खान्याची वेळ येवो, आमच्यावर गुन्हे दाखल होवो मागे हटाणार नसल्याचाही इशारा मराठा आरक्षण...
Oct 12, 20252 min read


जरांगे पाटील खूप हूशार माणुस, जीआर मुख्यमंत्रीसुद्धा रद्द करू शकत नाही! छगन भुजबळमुळेच ओबीसी आरक्षणाचं वाट्टोळं झालं- हारिभाऊ राठोड
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत आझाद मैदानातील आंदोलनाची दखल घेऊन सरकारने जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य...
Oct 11, 20253 min read


राज्य सरकारचा अतिवृष्टी मदतीचा सुधारीत जीआर जारी
राज्यातील 347 तालुक्यांचा समावेश; डोंगरग्रस्त भागातील घरांना 10 हजार तर दुकानांना 50 हजार रुपयांची मदत जाहिर राज्यात झालेल्या...
Oct 10, 20251 min read


नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर
नागपूरात जागतिक दर्जाचे ‘ कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत आज वर्षा...
Oct 10, 20251 min read


मराठा आरक्षण जीआर विरोधात कोकणाती कुणबींचा आझाद मैदावर मोर्चा
मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षणा विरोधात आज कुणबी संघाच्या वतिने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या...
Oct 9, 20252 min read


मराठा आरक्षण उपमितीचे अध्यक्ष मंत्री विखे पाटील जरांगे यांच्या भेटीला
1994 ला शरद पवार यांनी मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा समावेश केला असता तर हा प्रश्नच राहिला नसता. मराठा आरक्षणावर नव्याने घडामोडींना...
Oct 9, 20252 min read


जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज,आंतरवालीकडे रवाना
अजित पवारांनी साप पाळलेत, अजित पवारला संपवायचं मोठं षडयंत्र; वेळीच सावध व्हाव, मराठा आरक्षणाला विरोध करणारांमध्ये अजित पवार पक्षाचेच...
Oct 8, 20253 min read


जरांगे पाटील उपचार घेत असलेल्या हॉस्पीटलच्या सुरक्षेत वाढ
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. जरांगे पाटील उपचार घेत असलेल्या...
Oct 7, 20252 min read


मंत्रिमंडळबैठकीच्या दिवसीच आठ आयएएस अधिकार्यांच्या बदल्या
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. राज्य...
Oct 7, 20251 min read


सत्याग्रहाने आम्ही जात असून आणि आमचे डोके फुटणार असतील... मंत्री भुजबळ
“कायदा हातात घ्यायला, अक्कल लागत नाही, ... तर आम्हाला पक्ष बाजूला ठेवून सांगावं लागेल.” असं म्हणत छगन भुजबळ यांनी जरांगेवर टीका करत...
Oct 7, 20252 min read


पूरग्रस्त भागासाठी सरकारचा मोठा निर्णय; 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर
खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47 हजार रुपये, तर नरेगाच्या माध्यतून 3 लाख रुपये मिळणार राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी भाजप...
Oct 7, 20252 min read
bottom of page