top of page


तहसीलदाराच्या अटकेनंतर आणखी दोन बडे अधिकारी गळालामास्टर माईंड बिपिन काजळे जेरबंद! तब्बल 150 कोटींचा घोटाळा
हादरवून टाकणार्या नाशिकमधील म्हाडा सदनिका घोटाळ्यात नायब तहसीलदार नितीन पाटील यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर या घोटाळ्यातील मास्टर माईंड मोकाटच असल्याचे बोलले जात होते. मात्र, बुधवारी पोलिसांनी मोठी कारवाई करत म्हाडा आणि भूमि अभिलेख विभागाच्या दोन मोठ्या अधिकार्यांना बेड्या घातल्या. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. नायब तहसीलदार नितीन पाटील यांची पोलीस कोठडी गुरुवारी संपली. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.सध्या ते नाशिकच्या
May 72 min read


बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक जमिन भूसंपादन घोटाळा; कोट्यावधींच्या भ्रष्टाराच्या आरोपाने प्रशासनात खळबळ
बीड: जिल्ह्यात भूसंपानामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत कोट्यावधींच्या घोटाळ्या प्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना गुरुवारी (दि.7) लातूर येथील राहत्या घरातून बीड पोलिसांनी अटक केली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी थेट जिल्हाधिकार्यांनाच अटक झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. बीड येथे जिल्हाधिकारीपदावर कार्यरत असताना अविनाश पाठक यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या
May 71 min read


बीड पुन्हा हादरले: भाच्याचा मामाच्या 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार 29 वर्षीय भाच्या विरोधात पोलिसात गुन्हा; फरार भाच्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मामा-मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेल्याचे पाहून रात्री घरात एकटी असलेल्या मामाच्या 10 वर्षाच्या बालिकेवर भाच्याने अत्याचार केला आहे. इतकेच नाही तर आरोपी मामा घरी येण्या अगोदार घरातून फरार झाला. बीडच्या केज तालुक्यात असलेल्या युसूफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या 29 वर्षीय भाच्याने मामाच्या मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. 10 वर्षीय मामाच्या
May 61 min read


बीडच्या उमापूरमधून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका
बीड: बीडच्या चकलांबा (ता. गेवाराई) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथून महिनभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून सुखरुप सुटका करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिसांनी ही अत्यंत क्लिष्ट आणि धाडसी कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. मुख्य आरोपीस उत्तर प्रदेशातील सिकंदरपूर येथून बेड्या ठकाण्यात आल्या आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, दि.5 एप्रिल 2026 रोजी चकलांबा पो
May 62 min read


महाराष्ट्र संतापला: अकोल्यात 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार; 60 वर्षीय नराधमावर पोलिसात गुन्हा, आरोपी फरार
अकोला: सध्या राज्यात नसरापूरच्या आणि पर्वती येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेवरुन सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याच प्रकारची संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. चान्नी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणार्या एका गावात एका 60 वर्षीय वृद्धाने शेजारी राहणार्या दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आहे. मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणार्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून व
May 62 min read


पुणे पुन्हा हादरलं :9 वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न? नागरिकांच्या प्रसंगावधानाने टळला प्रसंग; संतप्त नागरिक रस्त्यावर , घटनास्थळावर पोलिसांचा मोठा फौजफाटा
पुणे : पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात 50 वर्षीय व्यक्तीकडून बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पर्वती भागात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पर्वती पोलीस ठाण्याबाहेर नागरिक मोठ्या प्रमाणात जमले आहेत. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पर्वती भागात 50 वर्षीय व्यक्तीने बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नागरिकांनी वेळीच घटना पाहिली. त्यामुळे मोठा अन
May 51 min read


नरसापूर अत्याचारातील नराधम आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी पॉझिटिव्ह
पुणे: पुण्यातील नरसापूर अत्याचार प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. सर्वत्र संतापाची लाट उसळली असून आरेापीला कठोर फाशीची द्यावी, शिवाय एन्काऊंटर करावा अशी मागणी केली जात आहे. आरोपी नराधमाच्या लैंगिक क्षमता चाचणी पॉसिटिव्ह आला आहे. संपूर्ण रिपोर्टपाहून पोलिसही हादरले आहेत. आरोपीनं त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर दुसरीकडे शनिवारी कार्टात अजब दावा देखील केला होता. त्याच्या या दाव्यावनंतर तो किती विकृत आणि क्रूर आहे हे लक्षात येते. नरसापूर अत्याचारातील आरोपी भीमाजी कांबळे
May 52 min read


सोलापूरात भरदिवसा तरुणाची कोयता, दगडाने ठेचून हत्या आरोपींचा पूर्वनियोजीत कट; पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अवघ्या दोन तासात ठोकल्या बेड्या
अलिकडच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीने पुरोगामी महाराष्ट्रात पुरते थैमान घातले आहे. महिला अत्याच्यार, अल्पवयीन मुलीं वासणेच्या शिकार होवून त्यांच्या क्रूर हत्या त्याचबरोबर हत्याकांड, गुंडाचा हैदोस अशा महाराष्ट्राला हादरवणार्या विविध गुन्हेगारी घटनांचा वाढता आलेख संताप आणि भीतीदायक ठरत आहे. नसरापूर घटनेसह बीडच्या घटनामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली असतानाच सोलापूरातील संपत्तीच्या वादातून भावजय, पुतन्या- पुतनीच्या क्रूर हत्याकांडानंतर पुन्हा सोलापूरातून महाराष्ट्राला
May 42 min read


महाराष्ट्र पुन्हा हादरला: पुण्यानंतर बीडमध्ये तिन वर्षाच्या चिमुकल्या नतीवर नराधम आजोबाचा अत्याचार
बीड: पुण्यातील नसरापूर येथील घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असून आरोपींना तत्काळ फाशीच्या माृगणी होत असतानाच आता बीडमधून महाराष्ट्र हादरवणारी घटना समोर आली आहे. तिन वर्षाच्या चिमुकलीवर एका 50 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युसूफवडगाव (ता. केज) पोलीस ठाण्याच्या हाद्दीत एका गावात एक विवाहित तरुणी आपल्या 3 वर्षाच्या चिमुकलीसह माहेरी आली होती. 16 ते 25 एप्रिल दरम्
May 41 min read


महाराष्ट्र हादरला : सोलापूरात जमिनीच्या वादातून तिहेरी हत्याकांड 25 लाख अन् संपत्तीचा वाद; दीराने भावजयच अख्खं कुटुंबच संपवलं
सोलापूर: एकीकडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण समोर आल्याने राज्यात संतापाटी लाट उसळली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे सोलापूरातून महाराष्ट्र हदरवणारी घटना समोर आली आहे. दीरानेच आपल्या वहिनी, पुतण्या, आणि पुतणीचा निर्घुण खून केला आहे. अवघ्या काही सेकंदांमध्ये आरोपीने तीन खून केल्याने अवघा सोलापूर जिल्हा सुन्न झाला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुख्
May 32 min read


महाराष्ट्र हादरला: पुण्यात चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या; नराधम आरोपीस अवघ्या दीड तासात बेड्या ठोकल्या
पुणे: राज्यात गुन्हेगारीच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे, प्रामुख्याने महिला, मुलींवरील अत्याच्याराचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाक राहीला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथून धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आल्याने महाराष्ट्र हादरला आहे. साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नसरापूर परिसरात एका साडेतीन वर्षीच्या चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचारानंतर तिची निर्घु
May 21 min read


जग हादरलं! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला; व्हाईट हाऊसमध्ये घुसून गोळीबारहल्ल्यावेळी सिक्रेट सर्व्हिस ने तात्काळ सूत्रे हाती घेतली; आरोपीस तत्काळ अटक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स डिनर’ दरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे राजधानी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये एकच गोंधळ निर्माण झाला असून जगभरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमादरम्यानच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक मंचावरून बाजूला नेण्यात आले आणि एका सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे
Apr 261 min read


भोंदू मनोहर भोसलेला तीन दिवसाची पोलिस कोठडी
सोलापूर: जिल्ह्यातील कुर्डूवाडीत भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. व्यवसायसात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता माढा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मनोहर भोसले व त्याच्या साथिदारास आज न्यायालयात हजर करण्यात
Apr 252 min read


महिला भक्तावर अत्याचार; करमाळ्याच्या भोंदू भोसले महाजरांना बेड्या
सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रात स्वत:ला संत बाळूमामाचा आणि आता दत्तभक्त म्हणून मिरवणार्या करमाळ्यातील मनोहर भोसले या भोंदू महाराजाला बेड्या ठोकल्या आहेत. भोंदू भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे. एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरच्या करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर पोलिसांनी फसवणूक प्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भक्तांकडून प
Apr 241 min read


भोंदू राजेंद्र गडगेकडे 200 व्हिडिओ, 10 बँक खाते, 13 मालमत्ता; पोलिस तपासात मोठा खुलासा
अहिल्यानगर: अनिंसच्या पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल झालेला भोंदू राजेंद्र गडगे महाराज याच्याबाबत अहिल्यानगर पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोंदगिरीच्या जोरावर त्याने कोट्यवधींची मालमत्ता जमा केली असून, त्याची वेगवेगळी बँकांमध्ये दहा खाती सापडली आहे. तसंच त्याच्याशी संबंधित 200 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. हे व्हिडिओ नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत, यावर पोलिसांनी अधिक खुलासा केलेला नाही. त्यामुळे भोंदू गडगे महाराजाभोवती अधिक संशयाचे जाळे निर्माण
Apr 242 min read


बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडची दहशत कायम?: नवी डिस टीव्ही, व्हीआयपी सुविधा ; कैद्याची आणखी ऑडिओ क्लिप व्हायरल
बीड: गेल्या काही दिवसांपासून बीडच्या तुरुंगातील कैद्यांचे संभाषण चांगलेच व्हायरल झालं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि गँगकडून इतर कैद्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्याच अनुषंगाने सलग दोन दिवस अझहर पठाण नामक कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. त्यात पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये तो वाल्मिक कराडच्या गँगकडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचे सांगत आहे. तर दुसर्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड यांना बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव
Apr 242 min read


छत्रपती संभाजीनगर हादरलं: लग्नास नकार, प्रियकराच्या पत्नीची घरात घूसून नियोजीत हत्या ! , गळा चिरला, पोट फाडले, मानेत चाकू खूपसला; चाकूचे 10 वार वाळूंज एमआयडीसीतील घटना
छत्रपती संभाजीनगर: क्षणिक मोह कसा आयुष्य उध्दवस्त करतो, सोबतच आपले लोकही हिरावून घेतो, हे आज बुधवार (दि.22) सकाळी 9:30च्या सुमारास वाळूंज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीतील साईश्रद्धा पार्कमध्ये घडलेल्या निर्घुण हत्येने समोर आले. बलात्कार आणि आर्थिक फसवणूकीचे आरोप लावणार्या 44 वर्षीय प्रेयसीने थेट त्याच्या घरी येत, त्याच्या पत्नीची चाकूने 8 ते 10 वार करून निर्घुण हत्या केली. साधना महेंद्र सोनपेठकर (वय 38 रा. साईश्रद्धा पार्क सोसायटी, बजाजनगर, वाळूज एमआयडीसी परिसर, छत्रपती संभाजी
Apr 224 min read


अशोक खरातच्या पत्नीने हात झटकले;सगळे आरोप नवर्यावर ढकलले, कोर्टात धक्कादायक कबुली
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. लैंगिक अत्याचारासह अनेकांची फसवणूक करणारा भोंदू अशोक खरात दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचं सांगत या प्रकरणापासून अंतर राखलं आहे. याशिवाय आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरातने कोर्टात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आह
Apr 221 min read


महावितरणची महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
बीड: बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढत आहे. लाचखोरीमध्ये महिला अधिकारी अपवाद नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गेवराई तालुक्यात ग्रामसेवकाला लाच धेताना रंगेहात पकडल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या 24 तासात आष्टी येथे महिला सहाय्यक अभिंता एबीबीच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्याच्या प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की बीड जिल्ह्यात लाच मागण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात पैसे दिल्याशिवाय काम होत नसल
Apr 211 min read


बीडमध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर प्राणघातक हल्ला सजंय जाधव यांच्यावर कोयत्याने सपासप वार; गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू
बीड: बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ह्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय जाधव यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात संजय जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दोन वर्षापासून परळी तालुक्या गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. सामान्य नागरिकांसह आता राजकीय नेत्यांव
Apr 201 min read
bottom of page