top of page


भोंदूबाबा खरात प्रकरणात एसआयटी प्रमुख पहिल्यांदाच माध्यमांसमोर पीडितांच्या धाडसामुळेच तपासाला दिशा; आत्तापर्यंत 4650 अक्षेपार्ह लिंक्स....
नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात संपूर्ण राज्य हादरलं. या प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास सुरू असून रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच राज्य सरकारने अशोक खरात प्रकरणी तपासासाठी नेमलेल्या एसआयटी प्रमुख तेजस्वीनी सातपुते यांनी तब्बल 17 दिवसांनी पत्रकार परिषद घेत तपासामधील महत्वाची अपडेट दिली आहे. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते आणि आयपीएस अधिकारी यांनी मंगळवारी (दि.17) पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी एसआयटीच्या नियुक्तीपासून ते आजप
Apr 72 min read


पोलिस कोठडीत पितापूत्रांच्या मृत्यू प्रकरणात तामिळनाडूत 9 पोलिसांना मृत्यूदंड
तामिळनाडूच्या सथानकुलम येथे पितापूत्र जयराज आणि बेनिक्स यांचा पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मदुराई कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. इन्स्पेक्टर श्रीधर यांच्यासह 9 पोलिसांना दुहेरी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. बापलेकाच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात मदुराईच्या जिल्हा कोर्टाने सोमवारी नऊ पोलिस अधिकार्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. जून 2020 मध्ये तामिळनाडूच्या थूथुकुडी जिल्ह्यात पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांचा पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे पोलिस कोठडीत मृत्य
Apr 72 min read


महाराष्ट्र हळहळला : आईसह चार चिमुकल्यांना विषबाधा तीन चिमुकल्यांचा मृत्यू ; आई, एका बालिकेवर बुलढाण्यात उपचार सुरू
बुलढाणा: जिल्ह्यातून मन हेलावणारी ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना विषबाधा झाली, या दुर्दैवी घटनेत तीन चिमुल्या बहीण भावांचा मृत्यू झाला आहे. आई व एका चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. धाड (जि. बुलढाणा) येथील अफरीन मोहम्मद वसीम जमादार (वय 34) यांच्यासह त्यांच्या 4 मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले. कालपासून या कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. आज सकाळी प्रकृती अ
Apr 61 min read


जैन मुनी पुन्हा बरळले: शिवरायांशी, नितेश राणेंची तुलना! राज्यभरातून संताप; जरांगे पाटीलांचा इशारा; आमदार मिटकरींचा मुनींना सल्ला
मुंबई : महाराष्ट्रात कोणीही उठावं आणि महापुरषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करावीत ही मालीका काही थांबण्याचे नावं घेत नाही. जणू काही प्रसिद्धीसाठी सुरू असलेल्या खटाटोपामुळे मात्र, जनतेच्या भावनांचा खेळ मांडला जात आहे. जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच, आता मुनी निलेशचंद्र यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि भाजप नेते नितेश राणे यांची तुलना केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात नितेश
Apr 52 min read


सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही
नाशिक : प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अखिल भारतीय संत समिती-राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप तपोवनातील श्री
Apr 52 min read


तनाव निवळला : अंजनगावातील पुतळ्याबाबत तोडगा निघाला , खेलोबा मंदिर पुजार्यांचे आंदोलन मागे
सोलापूर: माढा तालुक्यातील अंजगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक आणून बसवल्याने निर्माण झालेल्या वादावार अखेर आज तोडगा निघाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेली जागा ही खेलोबा देवस्थानची असल्याबाबत दोन्ही समाजाचे एकमत झाले आहे. त्यामुळे आता या पुतळ्याचे स्थलांतर केले जाणार आहे. यासाठी दोन्ही समाजाचे प्रतिनिधी मिळून नवी जागा शोधतील. या मुद्यावरुन गेल्या काही दिवसांपासून अंजनगावात जातीय तेढ निर्माण झाली होती. राज्य स्तरावर या मुद्याची प्रचंड
Apr 42 min read


महाराष्ट्र हळहळला: दिंडोरीत भीषण अपघात भरधाव कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील चिमुल्यांसह 9 जणांचा मृत्यू
दिंडोरी : नाशिकच्या दिंडोरीमध्ये एका आनंदाच्या सोहळ्याचे रुपांतर अतीव दु:खात झाले असून, विहीर दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्नेहसंमेलन आटोपून घरी पतरणार्या दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते. कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर सर्वजण आपल्या ‘इर्टिका’ कारने (क्रमांक एमएच15-जेएस-1053) घराकडे परतत होते. रात्री 10 वाजेच्या सुमारा
Apr 42 min read


भोंदूबाबा अशोक खरातची धक्कादायक कॉल डिटेल्स अंजली दमानियांकडे सीडीआर, मंत्रालयातही खरातची चलती !
मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता केवळ गुन्हेगारीपुरती मर्यादित न राहता त्याचे नेतेमंडळी आणि मंत्रालयापर्यंत पोहोच किती होती याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या ‘ कॉल डिटेल रेकॉर्ड’ चा सीडीआर हवाल्याने धक्कादायक माहिती सार्वजनिक केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबत शेकडो कॉल झाल्याचा दावा करत दमानिया यांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. सीडीआर मधील धक्काद
Apr 42 min read


पतसंस्थामधध्ये खरात नॉमिनी असलेली 100 हून अधिक खाती; चाकणकर नावाचेही खातं
शिर्डी: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणी सुरू असलेल्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार नाशिक, पुणे आणि आहिल्यानगर या तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अशोक खरातने विविध मालमत्तांची मोठी खरेदी केली आहे. अशोक खरातने 4 वर्षांत 70 कोटींची बेनामी मालमत्ता जमवल्याने एसआयटी तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे खरातनं सारे व्यवहार रोख प
Apr 42 min read


पुतळ्याच्या आडून कोणाचा डावा यशस्वी होऊ देऊ नका - जरांगे पाटील
जालना: माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील मंदिराच्या प्रवेशद्वारालगत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून गेली तीन दिवसांपाासून गावात तणावाचे वातावरण आहे. दोन्ही बाजूंकडून ठिय्या आंदोलन सुरू आहे. अंजनगावामधील तणावावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अवाहन केले आहे. राज्यातील धनगर आणि मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की पुतळ्याच्या आढून कोणाचे काही डाव असतील तर ते यशस्वी होऊ देऊ नका. आपण एकत्र बसून शांततेत त्यावर तोडगा काढू असे अवाहन जरांगे
Apr 32 min read


अंजनगावात तणाव कायम; लक्ष्मण हाकेंची मोजणी अधिकार्याला धक्काबुक्की
जमावबंदी आदेश लागू; मनोज जरांगे पाटीलांची उद्या अंजगावला भेट, आजी-माजी आमदारांसह पोेलीस अधीक्षकांचे प्रयत्न निष्फळ सोलापूर: जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. पुतळा बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान यावरून मराठा आणि धनगर समाज आमने सामने आले आहेत. त्यामुळे अंजनगावात आज तिसर्या दिवशी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओबीसी नेते हाके यांच्यासह सहकार्यांनी पोलिसांचे बॅरिगेट तो
Apr 33 min read


(व्हिडीओ) अंजनगावामधील पुतळ्याच्या वादाचा तोडगा निघणार! लक्ष्मण हाकेंना राज्यात दंगली घडवायच्यात - कुर्हाडे
ओबीसी नेते हाकेंच्या भेटीनंतर गावात तणावपूर्ण शांतता; आमदार अभिजीत पाटलांवर जहरी टीका सोलापूर: माढा तालुक्याच्या अंजनगावधील खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारालगत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळ्याबाबत गावात गेली दोन दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे. पुतळ्याच्या वादाप्रकरणी तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुतळा बसवलेल्या जागेची मोजणी करून ती जागा सरकारी असेल तर पुतळा आहे त्याठिकाणी ठेवण्यात येईल आणि जागा खेलोबा देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असेल तर पुत
Apr 33 min read


महायुती सरकारचा प्रशासनातील फेरबदलांचा धडाका! राज्यातील तब्बल 25 सनदी अधिकार्यांच्या बदल्या; कोल्हापूर, नागपूर, संभाजीनगरला मिळाले नवे जिल्हाधिकारी
मुंबई: राज्याच्या महायुती सरकारकने गुरुवारी (दि.2 एप्रिल) पुन्हा एकदा प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सरकाच्या आदेशामध्ये एकाचवेळी राज्यातील तब्बल 25 सनदी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगरलाव नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विजय राठोड यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोल्हापूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड तर आयुक्त मंजू लक्ष्
Apr 23 min read


माढ्यातील अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरुन दोन गट भिडलेे !जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज; शिवप्रेमींतून संताप
सोलापूर: जिल्ह्यातील माढातील अंजनगाव खेलोबामध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वादाला तोंड फुटलं आणि त्यानंतर रात्री दगडफेकही झाली. मात्र याच प्रकरणावरून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याविरोधात मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. आज अंजनगावमध्ये तणापूर्ण शांतता आहे. अंजनगाव खेलोबा गावातील खेलोबा देवस्थानाजळव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवप्रेमींनी बसवला. धनगर समाजाने याला आक्षेप घेतला. यानंतर रात्र
Apr 22 min read


तुकाराम मुडे यांची पुन्हा बदली; 29 वर्षात 24 बदली
कडक शिस्तीचे आणि परिणामकारक प्रशासनासाठी ओळख असलेले आयएएस अधिाकरी तुकाराम मुंडे यांची सात महिन्यात पुन्हा बदली झाली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांना अपंग कल्याण विभागचे सचिव म्हणून नेमण्यात आले होते, तर आता त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, महसूल व वन विभागाचे सचिव या पदावर करण्यात आली. 29 वर्षात 24 वी बदली 21 वर्षाच्या कारकिर्दीत ही त्यांची 24 वी बदली असून, विविध विभागात सातत्यपूर्ण कार्यकुलतेमुळे ते महाराष्ट्र प्रशासनातील एक महत्वाचा आणि चर्चित अधिकारी बनले आहेत. बदल्य
Mar 312 min read


स्वत:ला मंत्रिपद अन् अशोख खरातला आमदार करण्याची शिफारस ..? तृप्ती देसाई
भोंदू अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. कित्येक महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली सध्या तो पोसिलांच्या ताब्यात आहे. त्याला 1 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातच्या विरोधात एकूण 10 गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोर्हे यांनी मंत्रिपद मिळावं यासाठी भविष्या पाहण्यासाठी खरातची भेट घेतली होती, असा अरोप भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केला आहे. नीलम गोर्हे यांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन हा दावा फ
Mar 311 min read


रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला गैरहजर; एसआयटीने बदलला चौकशीचा अँगल
भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबतची ओळख रुपाली चाकणकर यांचा चांगलीच भोवली आहे. सर्वात आधी महिला अयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि मग पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागला. पण हे प्रकरण इतक्यावर संपलेलं नसून रुपाली चाकणकरांच्या पाठीमागे आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीसाठी हजर राहील्या नाहीत. अशो
Mar 312 min read


अवकाळी पावसात विज कोसळून दोन तरुणांचा मृत्यू एकजण गंभीर भाजला; महाकाळा येथील दुर्दैवी घटनेने शोककळा
जालना: अवकाळी पासात झाडाच्या अश्रयाला थांबलेल्या तरुणांचा झाडावर विज कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.30) सायंकाळी 6:00 च्या दरम्यान महाकाळा (ता.अंबड) येथे घडली. सोमवारी (दि.30) मराठवाड्यात सर्वत्र जोरदार वार्यासह विजांच्या कडकडाटाने अवकाळी पावसाने हजेरी लावली. महाकाळा येथील गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21), अदित्य दगडू बेद्रे (वय 20) हे जवळच असलेल्या विजानेश्वर अपेगाव येथे देवदर्शनसाठी जात होते. महाकाळा-साष्टा पिंपळगाव रोड वरुन जात असताना अचानक अवकाळी पाऊस
Mar 301 min read


लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 2-3 दिवसांत फेब्रूवारीच्या हप्त्याची रक्कम
महायुती सरकारच्या “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने ” अंतर्गत्र राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत लाखो महिलांसाठी ही एक महत्वपूर्ण बातमी आहे. राज्य सरकारने “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने” अंतर्गत फेब्रूवारी सन्मान निधीचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी “ एक्स” या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फेब्रूवारी महिन्याचा
Mar 301 min read


पंढरपूरच्या विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य,वारकारी परिषदेचा आक्षेप धार्मिक क्षेत्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता!
पंढरपूर : पंढरपूरातील विठुरायाला चैत्र एकादशीच्या दिवशी अर्पण करण्यात आलेल्या पुरणपोळी नैवेद्यावरून नव्या वादाला तोंंड फुटले आहे. एकीकडे ही परंपरा असल्याचे मंदिर समितीचे म्हणणे असताना, वारकारी साहित्य परिषदेने या प्रथेवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे धार्मिक वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. चैत्र एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भाविक उपवास करून विठुरायाचे दर्शन घेतात. या दिवशी विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य दावण्यात आल्याने वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील महाराज यांनी नाराजी
Mar 291 min read
bottom of page