top of page


उपसभापती डॉ.निलम गोर्हे यांच्याकडून डॉ.गौरी च्या कुटुंबीयांचे सांत्वन
निष्णात, सक्षम वकिल देण्याचे अश्वासन; न्याय मिळवून देण्यासाठी वैयक्तीकरित्या पाठीशी असल्याची ग्वाही बीड: विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्हे यांनी आज बीडच्या शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे डॉ. गौरी पालवे- गर्जे यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. पालवे कुटुंबीयांशी संवाद साधत डॉ. गौरी यांच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणी डॉ. गोर्हे यांनी संवेदना व्यक्त केल्या. कुटुंबीयांच्या मनातील खल, वेदना आणि न्यायासाठी त्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्यांनी डॉ. गौरीच्या कुटुंबीयांन
Nov 273 min read


तोतया आयएएस महिलेचे पाकिस्तान लष्कराशी कनेक्शन?
घराच्या झडतीत सापडला 19 कोटींचा धनादेश, पाकिस्तानातील अफगाण राजदुतासह 11 दुरध्वनी क्रमांकांशी संपर्क छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आलेल्या एका तोतया आयएएस महिलेचे थेट पाकिस्तानच्या लष्कराशी कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला आईसह येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. ती मूळची छत्रपती संभाजीगरची असून तिचे वडील शिक्षक असल्याची आणि एक भाऊ शहरातील हडको भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तोतया आयएएस महिला
Nov 272 min read


बीडमध्ये शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला
इनोव्हा फोडली; राम खाडेवर गंभीर अवस्थेत आहिल्यानगरमध्ये उपचार सुरू बीड: राज्यात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आली आहे. बीडमधील आहिल्यानगर -बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदळी गावा जवळ रस्त्यावर हा हल्ला झाला आहे. दहा ते पंधरा जणांनी धरदार शस्त्रांनी गाडीवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी
Nov 262 min read


निवडणूक आयोगाचा नगर परिषद निवडणूकां बाबत मोठा निर्णय !
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान त्यानंतर लगेचच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, आता नगर परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट सम
Nov 261 min read


निलेश राणेंचा मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी छापा
भाजप निवडणुकीत पैसे वाटत असल्याचा राणेंचा आरोप सिंधुदुर्ग/कणकवली: कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केला आहे. मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर आज अचानक छापा टाकला. या छाप्यात सापडलेल्या बॅगमध्ये 20 ते 25 लाख रुपये सापडले आहेत. विजय केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरं देता आली नाही, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. निवडणुकीदरम्यान मत
Nov 261 min read


मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा
निवडणूक आयोगाने केलं मान्य, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे आयोगाला एकत्रित पत्रातील बहुतांश मुद्दे खरे? मुंबई: मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. दुबार नावांमुळे यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं आता वेळी मागितला आहे. तसेच एकाच व्यक्तीचे नाव दोन-तीन नव्हे तर 103 वेळा मतदारयादीत असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेडून देण्यात आली आहे. मुंबईच्या मतदारयादीत दुबारच नव्हे, तर 103 वेळा नाव असलेला मत
Nov 264 min read


तोतया आयएएस महिलेचा बनावटकागपत्रांच्या आधारे पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुक्काम
अफगाणिस्तानी बॉयफ्रेंड सात वर्षापासून भारतातच; बँक खात्यांमधून 32 लाखांचा व्यवहार छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील एका महिनेने तब्बल सहा महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत हॉटेलमधील त्या महिलेच्या रूमची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत 2017 च्या यूपीएससी निवड यादीची प्रत अढळली, ज्यात तिने तिचे नाव 333 व्या क्रमांकावर होते. आधार कार
Nov 262 min read


मुंबईतील राणीच्या बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू !
श्वसननलिकेत हाड अडकलं; वेळेत उपचाराअभावी मृत्यू? मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्याने आणि प्राणीसंग्रहालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याप्राणीसंग्रहालयात असलेल्या शक्ती वाघाचा संशयस्पद मृत्यू झालेला आहे. भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात शक्ती वाघ 2020 छत्रपती संभाजीनगरच्या प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आला होता. त्यावेळी हा वाध साडेतीन वर्षाचा होता आणि आता तो दहा वर्षाचा होता. या वाघाचा मृत्यू झटके आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्
Nov 262 min read


आहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण करुन मारहाण
काँग्रेस आक्रमक दोषींवर कारवारईची मागणी; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप अहिल्यानगर: जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आज सकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला आरोप- प्रत्यारोपाचे प्रकार आता प्रत्यक्ष हिंसाचावर उतरल्याचे चित्र दिसून येत आहे. या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक झालं असून कार्यकर्त्यांनी आंदोलन करत संताप व
Nov 261 min read


धनंजय मुंडे आणि त्यांच्या गुंडांकडून जिवितास धोका !
मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण धनंजय देशमुखांचे जुने पत्र व्हायरल बीड: परळी नगरपरिषद निवडणुक प्रचारादरम्यान आमदार धनंजय मुंडेनी अप्रत्यक्षरित्या वाल्मिक कराडची आठवण येत असल्याचं जाहीर केलं आणि संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेलं मागील वर्षीचं पत्र सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्येतील आरोपी सध्या बीडच्या कारागृहात आहेत. एकून आरोपी पैकी एक कृष्णा आंधळे फरार असून यंत्रणेला अद्याप पर्यंत त्याचा सुगावा लागलेला नाही.
Nov 262 min read


मंत्री पंकजा मुंडेकडून गौरीच्या कुटुंबीयांचे सांत्वन
गौरीच्या वडिलांनी फोडला टाहो; मंत्री मुंडेही भावूक, न्याय मिळवून देण्याची ग्वाही बीड: डॉ. गौरी पालवे- गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात सध्या खळबळ उडालेली आहे. डॉ. गौरी पालवे यांचा पती अनंत गर्जे हा मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए होता. गौरी गर्जे यांना अनंत गर्जे माझोड करायचा, असा दावा केला जात आहे. सोबतच आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही. तिची हत्या करण्यात आली आहे, असा दावा गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अनंतर गर्जे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान,
Nov 252 min read


महायुतीतील नाराजीनाट्यावर एकनाथ शिंदेयांचा खुलासा!
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उघड-उघड नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचेही बोलले जात आहे. भाजपा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडमुळे नेत्यांनी ही नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. दरम्यान, यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह
Nov 251 min read


बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत...- मुख्यमंत्री फडणवीस
लाडकी बहीण, शेतकर्यांसाठीच्या योजना बंद होणार नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांचे कोपरगावात अश्वासान आहिल्यानगर /राहता : लाडकी बहिण योजना, शेतीला मोफत विज, पिक विमा, तसेच शेतकर्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडणविणारे लोक आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथील प्रचारसभेत बोलताना केले. कोपरगाव नगरपालिका निवडणुकीतील भाजप- रिपाई युतीच
Nov 252 min read


... तर संपूर्ण हिंदुस्थानात भाजपला हादरवून टाकेन- ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमध्ये एसआयआरला विरोध, तृनमूल काँग्रेस रस्त्यावर भाजप माझ्याशी माझ्याच खेळात लढू शकत नाही, मला हरवू शकत नाही. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी सूपर्ण हिंदुस्थानात हादरवून टाकेन, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. बोनगांव येथे एसआयआर विरोधी रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर अरोप केला आहे की, “निवडणूक आयोग आता निष्पक्ष संस्था राहिलेली नाही, ती भाजप आयोग बनली आह
Nov 251 min read


अजितदादांच्या बीडच्या सभेला स्टार प्रचारकाची दांडी !
परळी, धनंजय मुंडे नावं टाळले, चर्चेला उधान बीड: नगरपालिकांच्या निवडणुक प्रचारार्थ जिल्ह्यात सध्या अजित पवारांच्या प्रचारसभांची धडका सुरू आहे. या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या तिसर्या प्रचारसभेलाही मुंडे गैरहजर होते. अजित पवारांनी आपल्या भाषणांमध्ये परळी किंवा धनंजय मुंडे यांचा उल्लेख टाळलने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजित पव
Nov 251 min read


नगरपरिषद निवडणूकीत धनंजय मुंडेना वाल्मिक कराडची आठवण!
वाल्मिकच्या कमतरतेची धनंजय मुंडेंना जाणीव, सामाजिक, राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड गेल्या काही महिन्यांपासून बीडच्या कारागृहात कैद आहे. देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडाच्या कमतरतेची जाणीव होत असल्याचे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी परळी येथील नगरपरिषदेच्या निवडणुक प्रचारसभेत केले. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याने पुन्हा खळबळ उडाली असून सामाजिक व राजकियक्षेत्रातून प्रतिक्र
Nov 253 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार?
सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं; धाकधुक वाढली! नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या ओबीसी आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी याप्रकरणात वेळ आणीखी वाढवून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (28 नोव्हे
Nov 252 min read


राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून पीडित कुटुंबीयांचे सांत्वन
डॉ. गौरीला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुराव्याचे अश्वासन; जबाबदार तपासी यंत्रणांना सूचना बीड: डॉ.गौरी गर्जे/पालवे यांच्या संशयास्पद मृत्यूने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणी स्वत: हस्तक्षेप करून कुटुंबाला मानसिक धीर देण्यासाठी कठोर कारवाईची ग्वाही दिली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल (दि.25 ) डॉ. गौरी यांच्या माहेरी बीड जिल्ह्यातील पिंपळनेर (ता.शिरुर कासार) येथे भेट देऊन त्यांचे वडिल डॉ. अशोक पालवे यांच्यासह आई-वडिल,नातेवाईका
Nov 251 min read


मावळते सीजेआय भूषण गवईंनी जाता-जाता पाडला ऐतिहासिक पायंडा
नवीदिल्ली : मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये ऐतिहासिक निकाल दिले. त्याची देशभरात चर्चा झाली. आज जाता-जाता त्यांनी पुन्हा एकदा देशाचं मन जिंकलं. नवे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा शपथविधी आज राष्ट्रपती भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांना शपथ दिली. त्यानंतर घडलेल्या एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मावळते सीजेइाय गवई यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच सरन्यायाधीश सूर्यकांत यां
Nov 241 min read


बीडमध्ये साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
नराधमाविरोधात शिरुर पोलिसात गुन्हा, बदनामीपाई आरोपीच्या बचावासाठी काही ग्रामस्थांची धडपड बीड : नाशिकमधील मालेगाच्या डोंगराळा आणि नांदेड शहरातील चिमुकल्यांवरील अत्याचार आणि खूनाच्या घटना ताज्या अतसनाच आता बीडच्या शिरुर कासार तालुक्यातून पुन्हा एक चिमुकलीवर अत्याचाराची महाराष्ट्र हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका साडेपाच वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या नात्यातीलच एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या
Nov 242 min read
bottom of page