top of page


भाजपकडून विधानपरिषदेच्या 11 जागांवरील उमेदवार्या जाहीर
मुुबई: भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांवर आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात धाराशिव, लातूर, बीडमधून बसवराज पाटील, आहिल्यानगरमध्यून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा- गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राम्हणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाईल यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. तसेच जळगावमधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ. रजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार आता उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून या
May 311 min read


विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक जाहिर केंद्रीय निवडणुक आयोगाची घोषणा; महाराष्ट्राला मिळणार 17 नवे आमदार
मुंबई : केंद्रीय निवडणूक अयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. मागील काही वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ही निवडणुक होणार आहे. यातील 16 जागा या नियमित आहेत तर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 25 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 1 जून अंतिम तारीख असून 2 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 4 जून अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आहे. तर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपा
May 191 min read


मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा आमदारकीचा राजीनामा!
थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळडनाडूमध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या, टीव्हीकेचे उमेदवार तब्बल 108 जागांवर विजयी झाले. टीव्हीकेनं सत्ताधारी डीएमके आणि एआयएडीएमके यांना जबदरस्त धक्का दिला. हा धक्का एवढा मोठा होता की स्टॅलिन देखील पराभूत झाले. मात्र जरी थलपती विजय यांना 108 जागा मिळाल्या असल्या तरी देखील ते बहुमतापासून 10 जागा दूर होते. तामिळनाडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता होती. शेवटी थलपती विजय यांनी काँग्रेससह छोट्या- मोठ्या पक्
May 111 min read


एक्झिटपोल भाजपच्या बाजूने, पण ममता बॅनर्जींचा टीएमसी कार्यकर्त्यांना महत्वाचा मॅसेज 200 जागा जिंकण्याचा दावा; शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुक निकालास अवघे काही तास उरले आहेत.पश्चिम बंगालमध्ये विविध एक्झिट पोल्सनी भाजला आघाडी दर्शवली असली तरी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा मोठा दावा केला आहे. “ आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत आहोत अश्वस्त रहा” अशा शब्दांत ममता दीदींनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर शेवटपर्यंत तैनात राहण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी
May 31 min read


बारामती, राहुरी विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर दोन्ही जागां बिनविरोध निवडून येण्याची आशा धुसर!; ..तर आम्ही निवडणुक लढण्यास तयार - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : निवडणूक आयोग रविवारी (दि.15) दुपारी चार वाजाता नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभेच्या बारामती, राहुरी या दोन रिक्त जागेंच्या पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची व दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदार सं
Mar 152 min read


मविआकडून शरद पवारच राज्यसभेचे उमेदवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा
मुुंबई: उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वत: शरद पवार येण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारीच सिल्व्हर ओक निवास्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघडीने पाठिंबा दिला असून काँग्रेसकडून ते जाहीर करण्यात आलं आहे. तर, संजय राऊत यांनीही ट्विट करून महाविकास आघाडी एक राहिल, असे म्हणत शरद पवारांच्या नावास पाठिंबा असल्याचे सुचवले आहे. त्यामुळे शरद पवार हेच महाविकास आघडीचे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
Mar 42 min read


तेलंगणात ‘स्थानिक’ निवडणुकीत भाजपचा धुव्वा! ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान, काँग्रेसची मुसंडी; राहुल गांधींच मोठं विधान..
तेलंगणात 123 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात आल्या. त्यामुळे त्या ठिकाणच्या निकालाची उत्सुकता सर्वाना लागून राहिली होती. एकीकडे महाराष्ट्रात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली जात होती. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार दूर करावेत मतचोरिच्या विरोधात महाराष्ट्रातील विरोध पक्षांनी निवडणूक अयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निरवडणुकीत ईव्हीएमवर झालेल्या मतदानात भजापला
Feb 142 min read


झेडपी निवडणुका ठरलेल्या तारखेतच होणार! निवडणुक अयोयगाची माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे काल विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, आता अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात काय बदल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आता काही दिवसातच जिल्हा परिषदेच्या निवडणुकाव आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या न
Jan 301 min read


सर्व नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच!
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय नागपूर: राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल हे 21 डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. त्यामुळं 3 डिसेंबर रोजी जाहीर होणारे निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यापूर्वी राज्य निवडणूक अयोगानं जवळपास 24 ठिकाणच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलल्या होत्या. त्या निवडणुका या 20 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळं आता आज 2 डिसेंबर रोजी होणारं मतदान आणि 20 डिसेंबर रोज
Dec 2, 20251 min read


राज्यात मतदानाला गालबोट, निकालाकडे लक्ष
महायुती, महाविकास आघडीतील घटक पक्षच आमने-सामने राज्यात नगरपालिका, नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न झाली. कडाक्याच्या थंडीतही सकाळी 7:00 पासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. किरकोळ कारणावरून बहूतांश मतदान केंद्रावर वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले. काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षच आमने- समाने आल्याने मतदान केंद्राला संघर्षाचा वेढा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. राज्यभरात महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक आमने- सामने आल
Dec 2, 20254 min read


महाराष्ट्रातील जिल्हापरिषद निवडणुकां लांबणीवर? 20 जिल्हा परिषदांसाठी पुन्हा आरक्षण सोडत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुका ठरलेल्या वेळत होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही अशी सूत्राची माहिती आहे. राज्यात ज्या जिल्हा परिषदांच्या आणि दोन महानगरपालिकांचा आरक्षणाचा एकून टक्का 50 टक्क्यांपेक्षा अधिक होत होता. त्या ठिकाणी आता नव्या आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यात य
Nov 28, 20252 min read


संगमनेरमध्ये निवडणूक आयोगाने जप्त केलेली एक कोटी रक्कम कोणाची? कंन्स्ट्रक्शन कंपनीची असल्याचे आले समोर
संगमनेर(अहिल्यानगर) : संगमनेर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रवेशद्वारावर आढळलेल्या एक कोटींच्या रोकड प्रकरणाचा मोठा खुलासा झाला आहे. खांडगाव फाटा येथे शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने एका कारमधून तब्बल एक कोटींची रक्कम जप्त केली होती. या घटनेमुळे राजकीय खळबळ उडाली होती. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधूम सुरू ओ. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करून काही ठिकाणी प्रचारालाही
Nov 16, 20251 min read


मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहिर करा!- सुप्रीम आदेश
बिहारच्या एसआयआर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे निवडणूक अयोगाला आदेश दिले आहेत. बिहारमधील मतदार यादीतून ज्या 65 लाख लोकांची नावे वगळण्यात आली...
Aug 14, 20252 min read


धक्कादायक! भारतात पहिल्यांदाच ईव्हिएमचा झाला पराभव
सर्वोच्च न्यायालयात फेर मतमोजणीत हारलेला उमेदवार झाला विजयी, सुप्रीम कोर्टाने हरयाणातील पानीपत जिल्ह्यातील बुआना लाखू ग्रामपंचायतीची...
Aug 14, 20252 min read


महाराष्ट्रातील नाशिमध्ये ‘मत चोरी’ चं कांड!
ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वीच समोर आला धक्कादायक प्रकार ‘मत चोरी’ वरून राहुल गांधी यांनी...
Aug 13, 20251 min read


हा त्यांचाच डेटा, मी शपथपत्रावर का सही करू - राहुल गांधी
नवी दिल्ली: मत चोरी विरोधात आज इंडिया आघाडीच्या वतिने नवीदिल्लीत संसद भवनापासून निवडणूक अयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला....
Aug 11, 20251 min read


विरोधकांची अवस्था म्हणजे सहन ही होत नाही, अन् सांगता ही येत नाही - मुख्यमंत्री फडणवीस
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरी चा आरोप करत दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत कर्नाटक राज्यातील एका विधानसभा क्षेत्राच्या...
Aug 11, 20252 min read


इंडिया आघाडीचा मोर्चा आडवला, बॅरिकेट टाकले, खासदारांना धक्काबुक्की !
राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, संजय राऊत पोलिसांच्या ताब्यात; मार्चात शरद पवार, कल्लकार्जुन खर्गे, अखिलेश यादव यांच्यासह 300...
Aug 11, 20251 min read


अॅड. प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.) वर टीका
राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत त्यांना मंत्री पदाचा दर्जा आहे त्यामुळे त्यांना कोण भेटतं याची नोंद रजिस्टरला असणारच, मी शरद पवारांचा...
Aug 10, 20252 min read


माझ्या जवळच्या ‘साडे तिन’ लाख मतदारांची नावे कापली- केंद्रीयमंत्री नितीन गडकरी
राहुल गांधीच्या आरोपात तथ्य? गडकरींच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे भाजपची डोकेदुखी वाढली लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत...
Aug 10, 20252 min read
bottom of page