top of page


सीझरनंतर पोटात हातामोजे आणि कागदी रुमाल, 19 वर्षीय नवमातेची मृत्यूशी झुंज ; कुटुंबीयांचा आरोप, बीडच्या निष्क्रिय डॉक्टरांवर कारवाईची मागणी
बीड: बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 19 वर्षीय नवमातेला गंभीर अवस्थेत मृत्यूषी झंज द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडच्या जिल्ह्या रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेच्या पोटात हातोमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात पुढील शस्त्रक्रिया केल्यानंतर वस्तू पोटातून काढण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. संध्या सूरज गायकावाड (वय 19) यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी सीझर शस्त्रक्रि
6 days ago2 min read


सोनम वांगचुक यांचे 18 व्या दिवशीही उपोषण सुरूच, दोन दिवसात जीवाला धोक्याची शक्यता! दिल्ली हायकोर्टाने दिले केंद्र,आणि दिल्ली सरकारला उत्तर देण्याचे निर्देश
नवी दिल्ली: गेल्या 17 दिवसांपासून जंतरमंतरवर उपोषण करत असलेल्या पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटिस धाडली आहे. दोन्ही सरकारांना उत्तर देण्यासाठी बुधवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती दिवसागणिक खालावत चालली आहे. त्यांचं वजन 8 किलोनं घटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल क
Jul 152 min read


मुंबईतील शालिमार आणि नूर मोहोम्मद हॉटेलच्या किचनमध्ये अस्वच्छता तुकाराम मुंढेची भेंडीबाजारात मोठी कारवाई; हॉटेलचे परवाने रद्द, आहिल्यानगरमध्ये मावा बनवणार्या कारखान्यांवर छापा
मुंबई: राज्यभरात प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक मोहिम राबवणार्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सवर मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्ंघन करणार्या हॉटेल- रेस्टॉरंटचे अन्न सुरक्षा परवाने रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत प्रसिद्ध रेस्टॉरंटचाही समावेश असल्याने या कारवाईसाठी मोठी चर्चा सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या
Jul 142 min read


भेसळमाफियांचे हात प्रयोगशाळेपर्यंत? दुध, औषध भेसळखोरांवर मकोका लावा
आमदार सुरेश धस अधिवेशनात गरजले; एफडीएला मणुष्यबळ तपासणी यंत्रणेची मागणी बीड: आपल्या धाकट, रांगड्या शैलीत, पुराव्यासह अभ्यासपूर्ण मांडणीतून लक्ष वेधून घेणारे आमदार म्हणून सुरेश धस यांची उभ्या महाराष्ट्रात ख्याती आहे. सध्या राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळमुक्ती सुरू असलेल्या धडाकेबाज कारवायांचा ‘ छापेमारी पॅटर्न’ चर्चेत आहे. प्रतिबंधित गुटखा, दुध, खाद्य पदार्थांच्या भेसळमाफियांविरोधात आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कायद्याचा फास आवळला आहे. तुकाराम मुंडे यांच्या कारवायांने नागर
Jul 64 min read


धक्कादायक: चॉकलेटमध्ये अढळल्या जिवंत आळ्या; अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अकोला: प्रसिद्ध ब्रँड आणि नामाकिंत कंपन्यांच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या वस्तू किंवा कीटक आढळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आता असाच एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातून समोर आला आहे. एका प्रसिद्ध कंपनीच्या चॉकलेटमध्ये चक्क जिवंत आळ्या वळवळताना आढळून आल्या आहेत. यामुळे चॉकलेट खाणार्या ग्राकांमध्ये विशेषत: लाहान मुलांच्या पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आकोल्यातील एका जागरुक नागरिकाने हा प्रकार कॅमेर्यात कैद केला असून, हा व्हिड
Jul 61 min read


बीडच्या एफडीए चे वरातीमागून घोडे!; मिठाई च्या आडून ‘स्वीट पॉयझन’ विकणार्या क्रूरकर्मांची पाठराखन?
शिरुर पोलिसांच्या धाडशी कारवाईला एफडीए चा लागम?, छापेमारीपश्चात तीन दिवसानंतर नमुन्यांचा सोपस्कार बीड: बीडच्या दहिवंडी येथील भेसळयुक्त खवा कारखान्यातून शिरुर शहरासह इतर जिल्ह्यात भेसळयुक्त खवा विक्री करण्यात येत होता. दुधाशिवाय निर्माण होणारा भेसळयुक्त खवा बीडसह इतर जिल्ह्यात विक्री केला जात असल्याचे सुर्यप्रकाशा इतके सत्य असतना, शहरातील संशयित मिठाई दुकानातील खाद्य पदार्थांचे तात्काळ नमुने घेवून प्रयोगशाळेत पाठवणे अत्यावश्यक असताना एफडीए ने ठरवून तीन दिवसाचा विलंब केला. शिर
Jul 32 min read


‘शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद शिवसेना पुरस्कृत सिद्धेश कदम फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम; मुंबईत जनसेवेचा नवा उपक्रम २५ हजारांहून अधिक नागरिकांना थेट लाभ
सुट्टीचा वार बनवला ‘सेवेचा वार’ ७ जून ते २८ जून दरम्यान सलग ४ रविवारी मुंबईतील विविध मतदारसंघामध्ये महाशिबीराचा धडाका! सुट्टी न घेता, प्रत्येक रविवारी शिवसैनिक जनसेवेसाठी मैदानात! मुंबई : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांसह मुंबईतील सामांन्य नागरिकांच्या नागरिहक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना पुरस्कृत सिद्धेश कदम फाउंडेशन अयोजित ‘ शिवसेना जनतेच्या दारी’ या अभिनव, नाविन्यपूर्ण उपक्रमास संपूर्ण मुंबईतून नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘ शिवसेना जनतेच्या दारी’ या अभियानातून २५ हजार
Jun 302 min read


धक्कादायक: नीट चा पेपर एनटीए मधूनच फुटला?
नीटचा पेपर कसा फुटला, नाशिक,पुणे, अहिल्यानगर, लातूर, ठाणे कनेक्शन समोर येत असतानाच धक्कादायक माहिती समोर येत आहे. नीटचा पेपर नाशिक किंवा अन्य दुसरीकडे फुटला नसून तो चक्क नीट परीक्षा घेणार्या एनटीएच्या ऑफिसमधूनच फुटला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणांनी आता या दिशेने तपासाची सुत्रं फिरवली आहेत देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट परीक्षेबाबत पुन्हा एकदा पेपरफुटीच्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परीक्षा सुरु होण्यापूर्वीच
May 152 min read


महाराष्ट्रात उन्हाचा कहर!: महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? मृत्यूमध्ये एका बाळाचाही समावेश
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचा कडाका जाणवत आहे. भर दुपारी तर अनेकजण उन्हाने होरपळून निघत आहेत. घसा कोरडा पडत असून अनेकजण चक्कर येऊन पडताना दिसत आहेत. राज्यात गेल्या महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला, कुणाची डेडबॉडी ऑटोत तर कुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. उष्माघाताने बळी गेलेल्यांमध्ये एका बाळाचाही समावेश आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्या
Apr 272 min read


स्त्री बीजांची विक्री! नेमकं करतात काय, महिलांच्या शरीरातून कसे काढतात बीज ?
मुंबई : बदलापूरमध्ये स्त्रीबीज विक्रीच्या रॅकेटमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात नाशिकमधून एका नामांकित डॉक्टरला अटकही करण्यात आली आहे. जच्यावर सरोगेट मदर आणि स्त्रीबीज मिळवून देणारे एजंट म्हणून काम करत असल्याचा प्राथमिक आरोप आहे. या प्रकरणामुळे सरोगसी आणि आयव्हीएफ क्षेत्रातील काळ्या बाजाराचपा पर्दाफाश झाला आहे. आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली गरजू महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांचे स्त्रीबीज अवैध मार्गाने विकले जात असल्याचा संशय आहे. पण स्त्रीबीजांची विक्री होते म्हणजे नेमकं
Mar 43 min read


शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पुर्वीप्रमाणे निःशुल्कसार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार हे शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २३ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयान्वये अन्वये निशुल्क करण्यात आलेले असून ते आजही पूर्वीप्रमाणेच नि:शुल्क आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ठ-तीन मध्ये सेवा सुविधा पुरविण्यासाठी 6 जून 2015 च्या शासन निर्णयातील शासन मान्य दर अनवधानाने समाविष्ठ झाले. प्रत्यक्षात सार्वजनिक आरोग्य वि
Feb 91 min read


शरद पवारांची प्रकृती बिघडली; बारामतीहून पुण्याला हलवले रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू
बारामती: खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघाडली आहे. शरद पवार यांना बारामतीहून कार्डियाक अॅब्यूलन्सने पुण्यात आणले आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले जात होते. आत मात्र त्यांना जास्त त्रास होवू लागला. त्यांना ताप, खोकला आणि कफ असल्याचे सांगण्यात आले आहे. शरद पवार यांच्या कार्यालयाने तशी माहिती दिली आहे. आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडतो आहे. या विधीला शरद पवार तसेच त्यांचे इतर कु
Feb 91 min read


राज्यातील शासकीय रुग्णालयांतील मोफत उचार आता बंद !
मुंबई : शासकीय रुग्णालयांमधून केले जाणारे मोफत उपचार पूर्णपणे बंद करण्यात आले असून यापुढे रुग्णालयातून पुन्हा शुल्क आकारले जाणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इथून पुढे केस पेपर पासून प्रत्येक चाचणीसाठी पैसा मोजावा लागणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा व महिला रुग्णालयांपर्यंत नवे दर लागू होणार असून बाह्यरुग्ण विभागातील केसपेपरसाठी 5 रुपयांपासून ते सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 40 हजार रुपयांपर्यंत शुल्क आकराले जाणार आहे. तत्काल
Feb 82 min read


वसई- विरार, नालासोपार्यात जलप्रलय, केवळ अंगावरचे कपडे राहिले; अनेक ठिकाणी पूरस्थिती 400 लोक आडकले!
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांसह राज्यात सर्व मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पण्यामुळे लोकलसह वाहतूक सेवा...
Aug 19, 20251 min read


जरांगे पाटलांना भुरळ, बेडरेस्टचा डॉक्टरांचा सल्ला; नियोजीत हिंगोली दौर्यासाठी रवाना
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा शड्डु ठोकला आहे. त्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी सरकारला अल्टिमेटम...
Aug 15, 20251 min read


साकूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील जनाबाई जानू कामडी सेवानिवृत्त
निरोप समारंभात आठवणींना उजाळा; सेवाकार्याने उपस्थित भारावले जव्हार : तालुक्यातील साकुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्तव्यदक्ष...
Jul 31, 20251 min read


जागतिक पोलिओ दिन
आज २४ ऑक्टोबर, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. पोलिओ मुक्तीसाठी मोलाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ जॉन सॉल्क...
Oct 24, 20242 min read
bottom of page