top of page


राष्ट्रवादी (अ.प.) गटांतर्गत राडा?; मोठ्या नेत्याचे अपहरण, बेदम मारहाणीनंतर सुटका
नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां लोकशाहीचा उत्सव सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. गुन्हेगारी,खून, दरोडे, अपहरण, महिला अत्याचारांसारखे प्रकरण घडत असतानाच आज नांदेडमध्ये राजकीय क्षेत्राला हादरवणारी धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे नेते मनपाचे माजी विरोधी पक्षनेता तथा पक्षाचे प्रदेश महासचिव जीवन पाटील घोगरे यांच्या वाहनांवर सिडको येथील ज्ञाणेश्वर नगरात प्रथम दगडफेक करण्यात आली. यानंतर काही अज्ञातांनी दुसर्या वाहनातून त्यांच
Dec 22, 20252 min read


बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची लवकरच युतीची घोषणा!
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्याचे राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. बृहन्मुंबई महापालिकेवर झेंडा फडणकविण्यासाठी महायुतीचा प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार तयारी केली आहे. विधानसभेसह राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाचा विजयाचा वारू रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबईत एकनिष्ठ कार्यकर्त्यांची चांगलीच मोठ बांधली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने युतीची घोषणा कधी करणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे. व
Dec 22, 20252 min read


विधानसभा निवडणुकीच्या निकालाचेच आकडे मशिनमध्ये सेट ! तेच आकडे.. त्याच मशिन.. तोच पैसा, किमान आकडे तरी बदलायला पाहिजे होते -संजय राऊत
राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील सर्वाधिक नगरपरिषद, नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. याशिवाय बावनकुळे यांनी निकालाच्या आगोदर केलेल्या वक्तव्यानुसार कधी नव्हे त्या जागांवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. आणि घडलेही तसेच अद्यापर्यंत खातंही उघडू न शकणार्या ठिकाणी भाजपने विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या निकालांवरून शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा
Dec 21, 20251 min read


निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीत फूट? राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग, काँग्रेसचा मोठा निर्णय
मुंबई: नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जोरदार हादरा बसला आहे. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र असं असलं तरी राज्यात या निवडणुकीमध्ये काँग्रेसची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. काँग्रेसचे 30 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी 10 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे मात महायुतील पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आहे, राज्यात महायुतीचे तब्बल 214 नग
Dec 21, 20251 min read


ठाकरे गट, शिंदे गटाने एकत्र येवून भाजपची 55 वर्षाची सत्ता उलथवून टाकली!
विटा: राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला. या निवडणुकीत भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. तर विदर्भ आणि इतर काही ठिकाणी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी काही नगरपरिषदांची निवडणुक जिंकली आहे. या निवडणुकीत सरशी मिळाल्यामुळे भाजपाने मतदारांचे आभार मानले आहेत. तर ठकारे गटाने मतदानाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेऊन पुन्हा एकदा सत्ताधारी तसेच निवडणुक आयोगाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या निवडणुक
Dec 21, 20251 min read


शरद पवारांच्या शिलेदारानं भाजपचा धुव्वा उडवला; नगराध्यक्षपदासह 17 नगरसेवक निवडून आणले.
राहुरी: अहिल्यानगरच्या राहुरी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या शहर विकास आघाडीने यश मिळवलं आहे. भाजप महायुतीचा धुव्वा उडवत, तिथं 24 पैकी 17 जागांवर प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीचे उमेदवार निवडणु आले आहेत. शहर विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. भाजपचे सात जागांवर उमेदवार निवडून आले आहे. राहुरी नगरपालिका निवडणुकीत राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे भाजपचे दिवंग
Dec 21, 20252 min read


नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महायुतीची मुसंडी
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचयातीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. विधानसभेनंतर पुन्हा एकदा नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीनं जोरदार मुसंडी मारत बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी काही ठिकाणी विजय मिळवला आहे. समोर आलेल्या निकालात सध्यातरी महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचाच बोलबाला दिसून येत आहे. एकीकडे या विजयानंतर महायुतीकडून जल्लोष साजरा केला जात असताना माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र हा पक
Dec 21, 20255 min read


रिक्त मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग; माणिकराव कोकाटेंच्या रिक्त पदावर इंद्रनील नाईकांना संधी, तर आमदार सना मलिकांची मंत्रिमंडळात एंन्ट्री
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंना फक्त दोन वर्षाची शिक्षा असल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलंच कोर्टाने म्हटलं आहे. तर एकीकडे त्यांना अटकेची भीती असताना दुसरीकउे त्यांची आमदारकी देखील धोक्यात आहे. अशातच आता माणिकराव कोकाटेंच्या र
Dec 20, 20252 min read


..तर बीएमसीच्या सर्व जागा लढू, एकनाथ शिंदेच्या शिवसेना पदाधिकार्यांचा सुर!
मुंबई: मुंबई महानगर (बीएमसी) पालिकेसाठी जागावाटपादरम्यान भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या ठाकम भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधील अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र आहे. 2017 च्या निकालानुसार भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या 84 जागांवर दावा केला असला तरी हाच फॉर्म्यूला शिंदेच्या शिवसेनेसाठी लावण्यास भाजपचा विरोध आहे. म्हणजेच 2017 मध्ये संयुक्त शिवसेनेनं जिंकलेल्या 82 जागा यंदा जागावाटपामध्ये शिंदेच्या शिवसेनेला सरसकट देण्यास भाजपाने नकार दिला आहे. त्यामुळे आता या दो
Dec 19, 20252 min read


प्रज्ञा सातव यांचा राजीनामा, सतेज पाटीलांचा पत्ता कट?, फायदा मात्र उद्धव ठाकरेंना!
हिंगोली: गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय राहिलेले दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे परिषदेतील संख्याबळ आठवरून सातवर आले असल्याने विरोधी पक्षनेतेपदाच्या काँग्रेसचे परिषदेतील संख्याबळ आठवरून सातवर आले असल्याने विरोधी पक्षनेतेपदाच्या काँग्रेसच्या स्वप्नाला धक्का लागण्याची चिन्हे आहेत. प्रज्ञा सातव यांचा
Dec 19, 20252 min read


कोकाटेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याच्या अडणी वाढणार ! आदिवासी मंत्र्यावरच आदिवासींची जमीन हडप केल्याचा गंभीर आरोप
नागपूर: बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांच्यावर एका स्थानिक वकील आणि समाजिक कार्यकर्त्याने ‘भूमाफिया’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आदिवासी समुदायाच्या जमिनी हडप केल्याच्या आणि न्यायाच्या मुद्यावर
Dec 19, 20252 min read


माणिकराव कोकाटेंची अटक टळली, उच्च न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती!
मुंबई : सदनिका घोटाळा प्रकरणी दोन वर्षाच्या सक्तमजुरी शिक्षा सुनावणत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदार माणिकाराव कोकाटे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने थोडासा दिलासा दिला आहे. माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टाने स्थगित दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे. कोर्टाने 1 लाख रुपयांच्या जामिनावर माणिकाराव कोकाटे यांची सुटका केली आहे. मात्र, नाशिक न्यायालयातील दोषसिद्धीला कोर्टाने स्थगिती दिल
Dec 19, 20251 min read


बीडच्या कलाकेंद्रात अंधारे आडनावच्या मुली , शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंचे सुषमा अंधारेवर गंभीर आरोप
बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये ड्रग्जचा साठा सापडल्याचा सुषमा अंधारे यांचा आरोप धादांत खोटा आहे. प्रकाश शिंदे यांनी हे रिसॉर्ट आपण भाड्याने चालवायला दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तरीही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी सुषमा अंधारे या चिखलफेक करत आहेत. पण महाराष्ट्राची जनता तुम्हाला भीक घालणार नाही. ‘ बदनामी करणे का हक है तुम्ही, क्योकी बराबरी करने की औकाद नही है तुम्हारी ’ एवढेच मला सांगायचे आहे. एकनाथ शि
Dec 18, 20252 min read


धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळणार!, पंधरा दिवसांपासून फिल्डींग - करुणा मुंडे
बीड: राज्याचे क्रिडा मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी अखेर आज राजीनामा दिला. मात्र, पंधरा दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावली होती. हिवाळी अधिवेशनातच धनंजय मुंडे यांना मंत्रीपद द्यायचं होतं. अमित शाहांकडे मंत्रिपदाची फिल्डींग लावली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळणार असल्याच्या करुणा मुंडे च्या दाव्याने खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याच्या गुन्ह्यावरून नाशिकच्या जिल्हा सत्र न्यालयाने अॅड. माणिकराव कोकाटे यांना दो
Dec 18, 20252 min read


अखेर माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा; अजित पवारांनी स्वीकारला, मुख्यमंत्र्यांकडू सुपूर्द
मुंबई: बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले. त्यानंतर कालपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरू लागली. अखेर आज त्यांचा राजीनामा पक्षप्रमुख अजित पवार यांनी स्वीकारला असून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेच्या विरोधात शुक
Dec 18, 20252 min read


पृथ्वीराज चव्हाणांचा अणखी नवा बॉम्ब; ...या दबावामुळेच नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर थांबवलं !
पुणे: अमेरिकन उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमुळे देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. गोपनीय कागदपत्रे 19 डिसेंबरपर्यंत समोर येतील. त्यामध्ये भारतातील तीन आजी माजी खासदारांचा समावेश आहे, “ आसा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी (दि.16) केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ ऑपरेशन सिंदूर ’ कदाचित याच दबावामुळे थांबवले असल्याची शक्यता ही त्यांनी पुण्यात वर्तवली. पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित केलेल
Dec 16, 20251 min read


कल्याण-डोंबिवलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का? बडा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर
कल्याण: कल्याण-डोंबिवली मापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यातच कल्याण मधील काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवक आणि नेता शिवसेना शिंदे गटात बुधवारी प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. मागील अनेक दिवसांपासून हा गट शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गुप्त भेटीगाठी घेत असल्याची माहिती समोर आली होती. हवे तसे वजन मिळत नसल्याने हा प्रवेश रखडला होता मात्र अखेर आता हा गट शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याचे संकेत विश्वासनिय सूत्रांकडून मिळत आहेत. महापालिका निवडणु
Dec 16, 20252 min read


राज्याचे क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात, अटकेची टांगती तलवार !
नाशिक: राज्याचे क्रीडामंत्री आरोपी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा व सत्रन्यायालयाने मंगळवारी (दि.16) सुनावली. शिक्षेची अंमलबजाणी तातडीने करण्याचे आदेश जिल्हा व सत्रन्याधीश पी. एम. बदर यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रुपाली नरवाडीया यांना दिले आहेत. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलावर आहे शिवय त्यांचे मंत्रीपदही धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. न्यायालयाकडून आरोपी माणिकराव कोकाटे व त्यांचे
Dec 16, 20251 min read


महापालिका निवडणुका जाहीर होताच महायुतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई: मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा अखेर आज जाहीर झाल्या. राज्यातील सर्व 29 पालिकांच्या निवडणुका एकाच वेळी पार पडणार असून 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकालाची घोषणा होईल. दरम्यान, निवडणुका जाहीर होताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असं त्यांनी जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भातही मोठी घोषणा के
Dec 15, 20252 min read


पुण्यात मनसेची महाविकास आघाडीमध्ये एंन्ट्री ! स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी मनसेबाबत सकारात्मक, बैठकीत चर्चा; लवकरच घोषणा
पुणे: निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी आज पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. पुण्यामध्ये ही पहिलीच अधिकृत महाविकास आघाडीची बैठक झाली या बैठकीमध्ये मनसेला महाविकास आधाडीमध्ये सामावून घ्यायंच की नाही? हा विषय अजेंड्यावर घेण्यात आला होता. या बैठकीत मनसेबाबत प्राथमिक घेण्यात आला आहे. बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ
Dec 15, 20251 min read
bottom of page