top of page


खरात प्रकरणात सरकारची पोलखोल,विठ्ठल कांगणेंच‘इन्स्टा’आकाउंट क्लोजसुजात आंबेडकर मैदानात
परभणी : परभणीमधील प्रसिद्ध शिक्षक विठ्ठल कांगणे यांचे इन्स्टाग्राम खातं बंद करण्यात आलं आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात खरात प्रकरणात शिक्षक कांगणे यांनी व्हिडिओ शेअर करत सरकारची पोलखोल केली होती. त्यावरुन त्यांचे खाते बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भेट, विठ्ठल कांगणे यांना समर्थन देत, सरकारविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्णय जाहिर केंला. वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी विठ्ठल कांगणे यांची भेट घेतल्यानंतर, जो स
Mar 292 min read


विकृत, भोंदूबाबा अशोक खरातचे व्हिडिओ बाहरे कसे आले, पोलिस आयुक्तांनी सांगितलं व्हायरल सत्य
नाशिक: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे एकामागून एक कारनामे समोर येत आहेत. इतकेच नाही तर दमदाटी करुन, धमक्या देऊन त्याने मोक्याच्या जमिनीही लाटल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे गारेखधंदे अजूनही बाहेर येत आहेत. तर या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट पडली आहे. अशोक खरातच्या संपूर्ण प्रकरणावर नाशिकचे विद्यमान पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी माहिती दिली आहे. अशोक खरातचे व्हिडिओ नेमकं बाहेर कसे आले? याबाबतची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. अशो
Mar 281 min read


दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना
राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत 'महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी' स्थापन करण्यास मंजुरी दिली असून या निधीसाठी प्रारंभी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे दिव्यांगांच्या हक्काधारित, सर्वसमावेशक आणि परिणामकारक सक्षमीकरणाला आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम ८८ नुसार स्थापन होणारा हा निधी दिव्यांगांच्या हक्काधारित सक्
Mar 271 min read


150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणार्या खरातची एचआयव्ही तपासणी
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या ओकस कार्यालयावर एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळं ठोकण्याला आलं आहे. एसआयटी अणि फॉरेन्सिक टीमने कार्यालयाची सखोल पाहणी केली असून तपासाला वेग दिला आहे. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने कार्यालयातून प्रिंटर आणि महत्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून
Mar 272 min read


महिला आयोगाकडे आलेल्या महिलांना खरातकडे पाठवलं? रुपाली ठोंबरेंचे चाकरणरांवर गंभीर आरोप
नाशिक: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सध्या राज्यभरात खळबळ उडाली आहे. अशोक खरातने भविष्य बघण्याच्या नावाखाली शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात राज्य महिला अयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचंही नाव समोर येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी खळबळजनक दावा केला असून महिला आयोगाकडे येणार्या महिलांना खरातकडे पाठवले जायचे, असा गंभीर आरोप केला आहे. अशोक खरात प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच
Mar 271 min read


मंत्री झिरवाळांच्या शासकीय निवास्थानातील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, राज्याच्या राजकारणात खळबळ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. त्याचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये झिरवाळांसोबत अजून दोन व्यक्ती दिसत असून या व्हिडिओवरुन वेगवेगळे दाव केले जात आहे. हा व्हिडिओ झिरवाळांच्यवा प्रशासकीय निवासस्थानावरील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये झिरवाळ हे घरात नेहमीसारखे शर्ट लेहंग्यात दिसत आहेत. मात्र त्यांच्यासोबत त्यांच्या रुममध्ये दोन व्यक्ती दिसत असून हा व्हिडिओ नेमका कोणी समोर आणला हे स्पष्ट झालेल
Mar 262 min read


धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोर्हाडे यांच्या सासर्याची आत्महत्या
जालना: मुंबईमध्ये अझाद मैदानात धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेल्या दिपक बोर्हाडे यांच्या सासर्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव रामराव होळकर असे आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण उपोषणाला बसेलेल्या जावयाची प्रकृती खालावल्याने होळकर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये धनगर समाजाकउून आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. राज्य
Mar 261 min read


प्रफुल्ल पटेल, तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता , अजितदादांच्या घरासमोर काळी जादू त्यासाठीच! - रोहित पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत खळबळजनक दावे आणि आरोप केले आहेत. रोहिती पवार म्हणाले की,अजित पवारांच्या निधनानंतर (28 जानेवारी2026) अवघ्या 18 व्या दिवशी म्हणजेच 16 फेब्रवारी 2026 रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक अयोगाला एक पत्र दिले. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचे खोटे सांगितले आणि पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्षांना (प्रफुल्ल पटेल) देण्याची मागणी
Mar 253 min read


भोंदूबाबा खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी
मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घोषणा केली आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची भेळमिसळ होता कामा नये, आपल्या संतांनी देखील भोंदूगिरीला स्थान दिले नाही, असे स्पष्ट करताना अशोक खरातप्रकरणी कडक कारवाई केली जाईल व याप्रकरणातील दोषीला सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. या संबंधित गुन्ह्यात 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे, त्यामुळे 60 दिवसांच्या आत अरोपपत्र
Mar 252 min read


भोंदूबाबा खरातला वाचवण्यासाठी पहिला बळी 2007 मध्ये, 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी अघोरी पूजा?
मुंबई: दवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरात यानेही संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करू, असे अश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावारील चर्चेवेळी बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अशोक खरात आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांबाबत अनेक धक्कादायक दावे केले. अशोक खरात याला वाचवण्यासाठी 2007 साली पहिला बळी पत्रकार बाळु तु
Mar 252 min read


भोंदू खरातसोबत व्हिडिओमधील महिलेची चौकशी करताच चाकणकरांचा हस्तक्षेप ,पोलिसांनाच धमकावल्याचं समोर ; चाकणकरांभोवती आवळणार एसआयटी चौकशीचा फास
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचे एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर आल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. तर भोंदूबाबाशी जवळीक असल्यामुळे आणि त्याला गुरू मानल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. शिवाय अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे अशोक खरातच
Mar 232 min read


भंडार्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरी लाटणार्या महसूलचे 3 अधिकारी,कर्मचारी बडतर्फ; 3 अधिकार्यांचे निलंबन
भंडारा: दिव्यांगांचा बोगस प्रमाणपत्र तयार करून त्यावर शासकीय नोकरी लाटणार्या महसूल विभागातील सात अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनं भंडारा जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भंडारा जिल्ह्यातील विविध विभागात दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्राच्या अधारावर शासकीय नोकरी बळकाविणार्यांची विशेष समितीच्या मूाध्यमातून चौकशी करण्यात आली. महसूल विभागातील सात कर्मचारी यात दोषी आढून आल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्
Mar 231 min read


घरगुती गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय; केंद्र सरकारकारचे गॅस कंपन्यांना आदेश घरगुती सिलेंडरमधील गॅसचे प्रमाण कमी होणार; व्यवसायिक एलपीजी पुरवठ्यात 20 टक्क्यांनी वाढ
मुुंबई : घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात महत्वाचा बदल करण्याचे सरकारेन ठरवले आहे. घरगुती वावराचा गॅस सिलिंडर नागरिकांना अता अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे. घरगुती वापराचा गॅस 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येतो. मात्र आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येणार आहे. सिलिेंडर तोच राहणार आहे. मात्र, त्यामध्ये गॅस आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्योच आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आले आहेत. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकरले जाणार आहेत. युद्धामुळे
Mar 232 min read


सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरुन मंत्री शंभूराज देसाई विधीमंडळात आक्रमक; आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जचा उल्लेख पोलिस अधिक्षक तुषार दोशींचा टॅ्रक रेकॉर्ड काढण्याची मागणी
मुंबई : सातारा जिल्हा पिरषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतपालेले शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळात आपला राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर आगपाखड केली. आम्हाला दहा-दहा पोलीस मिळून ओढत होते. कोणी आमच्या दंडाला, कोणी पायाला, कोणी कंबरेला पकडले होते. एखाद्या गुन्ह्यातील अरोपीला पकडतात तसे पोलीस मंत्र्यांना धरून खेचत होते. याप्रकरणी विधानपरिषदेच्या सभापतींनी पोलीस अधीक्षक तु
Mar 231 min read


तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, एसपींना पाठवलं पत्र; अहिल्यानगर जिल्ह्यातील बोगस दिव्यांगाची मागवली माहिती
अहिल्यानगर : राज्यातील बोगस दिव्यांग प्रकरणाचा पाठपुरावा दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे आपल्या स्टाईलनुसार घेत आहेत. यात जे बोगस दिव्यांग सापडत आहेत, त्यांच्याविरोधात लिंबनाची आणि फौजदारी कारवाईचा सपाटा लावला आहे. तुकाराम मुंडे यांनी तसे प्रशासकीय पातळीवर आदेश काढलेत आहेत. याच कारवाईत अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होत असल्याचं दिसत असल्याने तुकाराम मुंढे यांनी थेट पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून दाखल गुन्ह्याची माहिती मागवली आहे. तुकाराम मुंढे या
Mar 232 min read


खरात प्रकरणाचा भांडा फोड आम्हीच केला, सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात गाज असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. अशोक खरात प्रकरणामुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना खडे बोल सूनावले आहेत. खरात प्रकरण गंभीर असूनल या प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. फोटो कोणाचे कोणासोबत असू शकतात
Mar 222 min read


शहरातील पालखी मार्गाच्या हद्दीची विसंगती, पाणीपुरवठा योजनेच्या मुळावर?; महामार्ग प्रशासनाला शहरीकरणाचा विसर!, न्यायिक मागण्यांसाठी महिला पदाधिकार्यांचा आदोलनाचा इशारा
बीड: शिरुर शहरातून मार्गस्थ होणार्या पैठण- पंढरपूर पालखी मार्गाचे प्रगतीपथावर आहे. मार्ग प्रशासनाला शहर विस्तारीकणाचा विसर पडल्याने ग्रामीण प्रमाणेच शहरातून निमुळत्या हद्दीत कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. प्रगतीपथावरील पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या कामास अडथळा निर्माण होणार असल्याने नगरपंचायतच्या बांधकाम सभापती सुनिता अक्षय रणखांब यांनी न्यायिक मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिरुर शहरातून मार्गस्थ होणार्या राजूरी (नवगन)- चिंचपूर राज्य मार्ग क्रमांक 59 व पैठण-पं
Mar 222 min read


स्वयंघोषित ज्योतिष खरातच्या पत्नीचा जवळच्यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप,अशोक खरातचं एन्काउंटन होणार तारीखही सांगितली, तृत्पी देसाईच्या दाव्याने खळबळ
नाशिक : स्वयंघोषित ज्योतिष आणि आध्यात्कि गुरू अशोक खरात याच्यावर शेकडो महिलांचा लैंगिक छळ तसंच अत्याच्यार प्रकरणी अटक झाली आहे. त्याच्याकडून 58 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. याच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये आपला पती कुठल्या प्रकारे तज्ज्ञ किंवा व्यवसायिक ज्योतिषी नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पतीविरोधात केलेल्या कारवाईवरुन अनेक अरोपही केले आहेत. कल्पना खरात
Mar 222 min read


महाविकास आघाडी सरकारच्याही ‘ढोंगी कॅप्टन’ समोर पायघड्या? दारणा धरातून 48 किलोमिटर पाईपलाइन; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय
आहिल्यानगर : ज्योतिषशास्त्रज्ञच्या आडून महिलांना जाळ्यात ओढणारा, महिलांवर अत्याचार करणारा ढोंगी कॅप्टन खरात, एसआयटीने कॅप्टन खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याचे एकेेक कारनामे समोर यायला सुरूवात झाली आहे. नराधम खरातने सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या शिवनिक संस्थानसाठी त्यानं राजकीय नेते आणि अधिकार्यांना हाताशी धरून मराठवाड्यातील दुष्काळी भागातील 72 हजार शेतकर्यांच्या हक्काचं 39 लाख लीटर पाणी पळवण्याचं पाप केलं आहे. नराधम खरातने शिवनिका ट्रस्टच्या परिसरात बाग बगिचा लावला आहे. त
Mar 221 min read


महिला आयोगाच्या राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरकडून अशोक खरातचा एकरी उल्लेख , पक्षाच्या महिला प्रदेशाध्यपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
मुंबई: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना अखेर राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले.अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यामागणीवर विरोधकांनी रान उठवले होते. अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयो
Mar 212 min read
bottom of page