top of page


बीडमध्ये शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला
इनोव्हा फोडली; राम खाडेवर गंभीर अवस्थेत आहिल्यानगरमध्ये उपचार सुरू बीड: राज्यात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आली आहे. बीडमधील आहिल्यानगर -बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदळी गावा जवळ रस्त्यावर हा हल्ला झाला आहे. दहा ते पंधरा जणांनी धरदार शस्त्रांनी गाडीवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी
Nov 262 min read


निलेश राणेंचा मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी छापा
भाजप निवडणुकीत पैसे वाटत असल्याचा राणेंचा आरोप सिंधुदुर्ग/कणकवली: कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केला आहे. मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर आज अचानक छापा टाकला. या छाप्यात सापडलेल्या बॅगमध्ये 20 ते 25 लाख रुपये सापडले आहेत. विजय केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरं देता आली नाही, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. निवडणुकीदरम्यान मत
Nov 261 min read


तोतया आयएएस महिलेचा बनावटकागपत्रांच्या आधारे पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुक्काम
अफगाणिस्तानी बॉयफ्रेंड सात वर्षापासून भारतातच; बँक खात्यांमधून 32 लाखांचा व्यवहार छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील एका महिनेने तब्बल सहा महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत हॉटेलमधील त्या महिलेच्या रूमची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत 2017 च्या यूपीएससी निवड यादीची प्रत अढळली, ज्यात तिने तिचे नाव 333 व्या क्रमांकावर होते. आधार कार
Nov 262 min read


आहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण करुन मारहाण
काँग्रेस आक्रमक दोषींवर कारवारईची मागणी; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप अहिल्यानगर: जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आज सकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला आरोप- प्रत्यारोपाचे प्रकार आता प्रत्यक्ष हिंसाचावर उतरल्याचे चित्र दिसून येत आहे. या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक झालं असून कार्यकर्त्यांनी आंदोलन करत संताप व
Nov 261 min read


बीडमध्ये साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
नराधमाविरोधात शिरुर पोलिसात गुन्हा, बदनामीपाई आरोपीच्या बचावासाठी काही ग्रामस्थांची धडपड बीड : नाशिकमधील मालेगाच्या डोंगराळा आणि नांदेड शहरातील चिमुकल्यांवरील अत्याचार आणि खूनाच्या घटना ताज्या अतसनाच आता बीडच्या शिरुर कासार तालुक्यातून पुन्हा एक चिमुकलीवर अत्याचाराची महाराष्ट्र हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका साडेपाच वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या नात्यातीलच एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या
Nov 242 min read


डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
अनंत गर्जेच्या घरासमोरच गौरीवर अंत्यसंस्कार, दोन्ही बाजुकडून शाब्दीक बाचाबाची राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय्य सहायक अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांच्या आरोपारून अनंत गर्जे यांच्या विरोधात वरळी पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अनंत गर्जे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास 27 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनंत गर्जेंची पत्नी डॉ. गौ
Nov 242 min read


जरांगे पाटीलांचे निकटवर्तीय अतुल घरत यांचा अपघातात मृत्यू
बीडमधील दासखेड फाट्यावर स्विप्ट कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार अतुल घरत यांचा जागीच मृत्यू, घात की अपघात सोशल मिडियावर संशयाचे वादळ बीड: राज्याला हादरवून टाकरणारी मोठी घटना बीडमधे घडली आहे. पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे रात्रीच्या वेळी भरधाव वेगात स्विप्ट कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय अतुल घरत (रा. महाजनवाडी, ता.बीड) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. विशेष म्हणजे
Nov 232 min read


पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या
नातेवाईकांना घातपाताचा संशय, अंजली दमानिया आक्रमक मुंबई : भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाच्या डॉक्टर पत्नीने आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, काही महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या गौरी यांनी शनिवारी सायंकाळी 7 वाजता हे टोकाचं पाऊल उचललं आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा विवाह 7 फेब्
Nov 233 min read


भाजप- शिंदेसेनेत राडा: शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, भाजपच्या माजी नगरसेवकावर आरोप
एकनाथ शिंदे आधीच नाराज, त्यातच वादाची ठिणगी ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून भाजप राजच्याच्या वरिष्ठ नेतृत्वाची तक्रार केल्याचे बोलले जात आहे. शिंदेसेनेतील पदाधिकार्यांच्या पक्षप्रवेशावरून थेट मंत्र्यांची नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून भाजपच्या नेतृत्वाबाबत तक्रार केल्याचे समोर आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरून हा वाद निर्माण झालेला असतानाच आता ठाण्यातून या वादाला फुंकर मिळाल्याची घटना
Nov 212 min read


महाराष्ट्र हदरला; सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार नांदेडमध्ये शिक्षिकीपेशाला काळीमा फासणारी घटना
नांदेड: नाशिकच्या मालेगावमधील 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले, त्यानंतर त्या मुलीची हत्या देखील करण्यात आली. ही घटना ताजी असतनाच नांदेडमधून शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका हैवान शिक्षकाने केवळ 7 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याचार केला आहे. धक्कादायक म्हणजे ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत आरोपी शिक्षक म्हणून काम करत होता. या घटनेनंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नोंदड शहरात घडली असून काल 2
Nov 211 min read


खुनातील आरोपीला पटना येथून ४८ तासात केली अटक
मुंबई : शिपाई म्हणुन काम करणाऱ्या सुरज संजय मंडल् याने त्यांचे कार्यालयाच्या तळमजल्यावरील एस के एम प्रोफाईल्स या दुकानात काम करणारा कामगार रमेश हजाजी चौधरी, वय वर्ष २९ वर्ष यास स्टोअर रूम मध्ये अज्ञात कारणावरुन लाकडी स्टूल, फायर एक्स्टं्विशर बाटला व नायलॉन दोरीच्या सहायाने जीवे ठार मारले होते. हत्या करून सूरज पटना येथे पळून गेला असता मुंबई पोलिसांच्या पाच पथकांनी मिळून ४८ तासाच्या आता त्याला अटक केली आहे. सदर घटना घडल्या बाबत फि्यादी धवल सांगवी यांनी तकार दिली असता वि.प.मार
Nov 211 min read


नियमबाह्य शिक्षक भरती प्रकरणात देान्ही शिक्षणाधिर्यांचे निलंबन
बीड झेडपीतील तत्कालीन प्राथमिक,माध्यमिक शिक्षणाधिकार्यांवर शासनाच्या प्रधान सचिवांची कारवाई बीड: बीडच्या जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी व तत्कालिन शिक्षणाकिधारी (माध्यमिक) नागनाथ शिंदे यांना बोगस शिक्षक भरती प्रकरण भोवले आहे. या दोघांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी(ता.19) शासनाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी दिले. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे कार्यरत असताना वादग्रस्तच राहीले. मागच्या काही महिन्यांपूर्वी
Nov 201 min read


मालेगाव तालुक्यात डोंगराळे येथे तीन वर्षाच्या चिमुकलीचा लैगिंक अत्याचार करून निर्घुन खून
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. रविवारी (दि.16) रात्रीच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका 6 वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाकडून अत्याचार करत तिचा निर्घुण खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं मृत चिमुकलीच्या नातेवाईक आणि मालेगावकरांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना घडली
Nov 181 min read


संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता.. जरांगे पाटीलाचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना जीवे मारण्याची धमकी
बीड: मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुट——े यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने संताष देशमुख यांच्यावर काळकुटे यांचाच नंबर असल्याची धमकी दिली आहे. या संदर्भात जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी दादा गरड यांचा एक व्हिडिओ समोर आला ज्यात धनंजय देशमुख यांना 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून एका अज्ञात व्यक्तीने काळकुटे यांना संतोष देशमुख यांच्यानंतर
Nov 101 min read


जरांगे पाटील हत्या कटातील दादा गरूडचा नवा व्हिडिओ व्हायरल, संतोष देशमुख हत्येशी ‘ कनेक्शन’?
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी दादा गरुडचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. नव्या व्हिडिओमध्ये बीडेच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक नावा दावा करण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वी आरोपी दादा गरुड याचे दोन व्हिडिओ समोर आले होते. यामध्ये जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी घेतल्याचा दावा करण्यात आला होता. आता नवीन व्हिडिओमध
Nov 101 min read


जरांगे पाटील यांच्या हात्येचा कट?, गेवराईतून दोन संशयित ताब्यातजरांगे पाटलांचे शांततेचे आवाहन; सुरक्षेत वाढ
आंतरवाली: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्याचा कट रचून अडीच कोटींची सुपारी दिल्याची तक्रार बुधवारी रात्री पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आली. स्वत: जरांगे पाटील यांनीही बुधवारी मध्यरात्री पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन चर्चा केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने पावले उचलत गेवराईतून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट बीड जिल्ह्य
Nov 71 min read


डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, कुटुंबीयांच्या नव्या दाव्याने ट्विस्ट
सातार्यातील फलटण मधील उपजिल्हा रुग्णालयातील बीडच्या महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून हॉटेलमध्ये आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केला व प्रशांत बनकर याच्या शाररिक व माणसीक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमुद केले. पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी पीएसआय यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. फरार आरोपींच्या शोधात पथक रवाना करण्यात आली होती. प्रशांत बनकर यास पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्महाऊसमधून पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. पीएसआय गोपाळ बदने
Oct 252 min read


बीडच्या वडवणीमधील महिला डॉक्टरची सातार्याच्या फलटणमध्ये आत्महत्या
नऊ महिण्यांपासनू छळ, पीएसआयकडून चार वेळा अत्याचार सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये सुसाईड केल्याची घटना समोर आली आहे. मयत महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. पीएस आय गोपाल बदने व बनकर नामक व्यक्तीच्या माणसिक व शाररिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन पालिस अधिकार्याला तिचा मानसिक छळ केल्याच
Oct 252 min read


‘हे नाशिक आहे भावा, इज्जत दे नाहीतर ..., ’गुन्हेगारी स्टाइलने रिल्स बनवणार्या तरुणींला पोलिसांनी दाखवल्या खाक्या
नाशिक: शहरात गेल्या 9 गेल्या महिन्यात 46 खुनाच्या घटना घडल्यानंतर नाशिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू केल्या आहेत. पोलिसांना आव्हान देणार्या पोस्ट, रीलसह गुन्हेगारी घटनांवर आधारित व्हिडीओ आणि रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. काळी दिवसांपूर्वी गुन्हेगारी स्टाइलमध्ये रील तयार करून प्रसिद्धी मिळवणार्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली होती.त्यांनंतर आता दोन तरुणींनी तयार क
Oct 132 min read


खोक्या भोसलेच्या मेव्हणीचे अपहरण; मध्यरात्री कुटुंबावर हल्ला, चार महिला जखमी
जखमी महिलांवर बीडच्या शासकिय रुग्णालयात उपचार; एका महिलेची प्रकृती गंभीर बीड: सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबाला मध्यरात्री मारहाणीची घटना समोर आली आहे. बीडच्या शिरुर कासारमधील झापेवाडी फाटा येथे ही घटना घडली आहे. रात्री 10 ते 15 जणांचे टोळके आले आणि त्यांनी गंभीर मारहाण केली तसेच माझ्या अल्पवयीन बहिणीला देखील उचलून घेऊन गेले, असा आरोप सतीश उर्फ खोक्या भोसले याची पत्नी तेजू भोसले यांनी केला आहे. या मारहाणीमध्ये चार महिला जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. ब
Oct 132 min read
bottom of page