top of page


मुख्यमंत्र्यांचा दणक्याने अधिकार्यांचे धाबे दणाणले; 71 दारु अड्डे उध्वस्त,135 गुन्हे दाखल,29 आरोपींना अटक
पुणे: पुण्यात विषारी दारुने 18 जणांचा बळी गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अधिकार्यांवर कारवाईचा बडगा उगारला. तब्बल 23 अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई केली. दारू अड्यांकडे दुर्लक्षित केल्यामुळे पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील 8 पोलीस आणि 13 उत्पादन शुल्क अधिकार्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या या धडक कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकार्यांना जाग आली आहे. एरवी दारू अड्डे दिसून न दिसल्
Jun 21 min read


संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू
बीड: बीडमध्ये गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे बीडचं बिहार झालंय का असं उगाच म्हटलं जात नाही. अशातच मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देखमुख प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील साक्षीदाराला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साक्ष दिली तर तुला आणि धनंजय देशमुख यांना ठार मारू, अशी धमकी दिल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर या
May 311 min read


मुंबईसह देशाच्या राजधानीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट!दिल्लीत 9 जणांना अटक; अरोपींकडून अत्याधुनिक शस्त्र, संशयित साहित्य ताब्यात दिल्ली पोलिसांची कारवाई
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. दिल्लमध्ये पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या नऊ जणांचा दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या हिटलिस्टवर मुंबई शहरदेखील होते. दिल्ली पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. त्यांचा दिल्ली, मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर
May 301 min read


बीड पुन्हा हादरलं: संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावृत्ती? दोरीने बांधून अमानुष मारहाण; गंभीर दुखापतीने एकाचा मृत्यू
बीड: शहरात एका दुकानात काम करणार्या उमेश दळवी या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा तरुण बीड शहरातील एका गरीब कुटुंबातील असून,या दलित तरुणाला दोरिने बांधून मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात शिवाजीनगर पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण होण्यापूर्वी या तरुणाने आपल्या पत्नीला फोन करून, “ मला या ठिकाणी मारणार आहेत” अशी भीती व्यक्त केली होती. तरुण ज्या दुक
May 261 min read


आहिल्यानगरच्या पाथर्डी पोलिस ठाण्यात एकाचा मृत्यू अत्याचाराची फिर्याद दाखल करण्यासाठी आलेल्या मायलेकरा आत्मदहनाचा प्रयत्न; झटापटीत मदतीसाठी आलेला विठ्ठल खर्चन जमिनीवर कोसळला
आहिल्यानगर: सामूहिक अत्याचार झालेला असतनाही पोलिस फिर्याद दाखल करून घेत नसल्याने सोमवारी (दि. 25) दुपारी अहिल्यानगरच्या पाथर्डी पोलिस ठाण्यासामोर एका महिलेने आपल्या मुलासह अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून अत्मददहनाचा प्रयत्न केला. याचवेळी महिलेसोबत असलेल्या एका व्यक्तीचा ममिनीवर पडून मृत्यू झाला आहे. विठ्ठल रावसाहेब खर्चन (वय 45 आखेगाव, ता.शेवगाव) असे मृताचे नाव आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन औरंगपूर येथील 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावा
May 262 min read


बीड हादरलं: वाल्मिक कराडच्या सहार्याच्या मुलाने केला महिलेवर अत्याचार
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संताष देशमुख यांच्या हत्या प्रकराणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्या सहकार्याच्या मुलाने एका 31 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अमर बांगर असं आरोपीचं नाव असून बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात एकख खळबळ उडाली आहे. याबाबत महिती अशी की, महिलेच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीन या 31 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणात बीड शिवाजीनगर पोलिस ठ
May 241 min read


फरार कृष्णा आंधळे गँगची दहशत, मैद ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीला
बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या टोळीकडून गावात व परिसरात पुन्हा दहशत निर्माण केली जात आहे. या गुन्हेगारी गँगच्या दहशतीने भयभीत झालेल्या मैद ग्रामस्थांनी शनिवारी (दि.23) पोलिस अधीक्षकांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन दिले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. फरार कृष्णा आंधळे अनेकदा गावात येऊन गेल्याचा खुलासा करत त्याच्या गँगच्या दहशतीने त्रस्त म
May 231 min read


वाल्मिकगँगचा माज कायम; न्यायाधीशांसमोर उद्धट वर्तन
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील अरोपींची मुजोरी अजूनही कमी झालेला पाहायला मिळत नाही. आरोपींनी गुरुवारी(दि.21) कोर्टात केलेल्या उद्धट वर्तनाची चर्चा होती. कायद्याची कोणत्याही भीती नसलेले वर्तन कोर्टासमोर आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 4 जून रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत आरोपींच्या उद्धट वर्तनाने कोर्टाच्या आवारात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा सर्व आरोप
May 221 min read


पुणे हादरलं: धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार पुण्यात बोकाळणार्या गुन्हेगारील बळ मिळतंय कुठून?
पुणे: आयटी हब, शिक्षणाचं माहेरघर आणि ‘ सेफ सिटी’ अशी ओळख असलेल्या पुण्यात मध्यरात्री एका धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गजबजलेल्या आणि हायप्रोफाइल मानल्या जाणार्या कोरेगाव पार्क परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत माहिती अशी की, पीडित महिला आणि आरोपी यांची ओळख एका पार्टीदरम्यान झाली होती. पार्टी संपल्यानंतर आरेापीने “ घरी सोडतो” असा विश्वास देत महिलेला कारमध्ये बसवले. मात्र त्यानं
May 182 min read


बीड हादरलं : गायराण जमिनीच्या वादातून तरुणाची निर्घुन हत्या शिरुर पोलिसात अरोपींच्या विरोधात अनुसूचित जमाती कयद्यान्वये खुनाचा गुन्हा
बीड: राज्यभरातील गायराण जमिनींसाठी राज्य सरकार कायदे, योजना राबवत असले, तरी त्याची सक्षम, अमंलबजावणी होत नाही. गायराण जमिनी विषयी शासनाचे तकलादू धोरण अनेकवेळा गायराण धारकांच्या जीवावर बेल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यातूनच शनिवारी (दि. 16) पाडळी (जि. बीड) येथील आदिवासी समाजाच्या गायराण धारक युवकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. शंकर बर्डे असे मयत तरुणाचे नाव आहे. गावशिवारातील गायराण जमिन मोकळी कर असे म्हणत गावातील काही गावगुंडांनी शंकर बर्डे यास पाच दिवसांपूर्वी शिवीगाळ करून
May 162 min read


पुण्यातील नामांकित हॉस्पीटलमध्ये ‘टायमर’ सेट केलेला जिवंत बॉम्ब? पोलिसांनी केला काही मिनिटांतच परिसर सील
पुणे : पुणे शहरातील हडपसरमधील कामधेनु इस्टेट परिसरात असलेल्या एका नामांकित सुपर स्पेशालिस्ट खासगी रुग्णालयात बुधवारी (ता.13) दुपरारी जिवंत बॉम्ब आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली. या घटनेमुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि परिसरात राहणार्या नारिकांमध्ये भीतीमध्ये वातावरण पसरले होते. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तब्बल सात तास या वस्तूची तपासणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मिळालेल्या महितीनुसार, पुण्यातील हडपसर येथील रुग्णालयातील एका टॉयलेटमध्ये ही संशयास्पद वस्तू आढळून आली होती. घटने
May 141 min read


भोंदू बाबा खरात आणि रुपाली चाकणकरांचा गुवाहाटी दौरा; एकाच हॉटेलमध्ये तीन दिवस मुक्काम, प्रतिभा चाकणकरही सोबत
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणांमुळे सपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. भोंदू खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे, जादुटोणा केल्याचे, अवैध पद्धतीने संपत्ती कमवल्याचे तपासात समोर आले आहे. तपास यंत्रणांकडून खरातची कसून चौकशी केली जात आहे. अशातच भोंदू खरातचे अनेक नेत्यासोबतही संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा
May 141 min read


नवी मुंबईत अप्पर जिल्हाधिकारीच एसीबीच्या जाळ्यात; 22 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
नवी मुंबई: राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबीने कारवाईचा धडाका लावला आहे. शिपायापासून तहसीलदार, अप्पर जिल्हाधिकार्यापर्यंतच्या अधिकार्यांना लाच घेताना अटक केली आहे. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरी लाच घेण्याचं सुरूच असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे एसीबीने कारवाई करत धाडसत्र सुरूच ठेवल्याचं आज पुन्हा एकदा समोर आलं आहे. नवी मुंबईतील सिडको येथे थेट अप्पर जिल्हाधिकार्यास 22 हजार रुपयांची लाच घेताना एसीबी पोलिसांनी अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवी म
May 141 min read


नीट पेपरफुटी प्रकरण: सीबीआयने कारवाईचा फास आवळलापुण्यातील एका महिलेनंतर आता फुरसुंगीतून एकजण ताब्यात
पुणे : देशभरात गाज असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने गतीमान कारवायांना सुरुवात केली असून या प्रकरणात आणखी एका संशयित तरुणाला पुण्यातील फुरसूंगी येथून ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे सीबीआयने आजच पुण्यातील बिबवेवाडी येथून एका महिलेला अटक केली होती. त्या महिलेला आज सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार होते. त्यातच, आता आणखी एकास पुण्यातून अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे नाशिकमधील शुभम खैरनारच्या घरी जाऊन पोलिसांची झाडाझडती सुरू आहे. नीट प्रकरणातील चौकशीसाठी सीबीआयने आरोपी शुभम
May 132 min read


भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीची मोठी कारवाई रुपाली चाकणकर यांच्या चौकशी नंतर, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नामकर्ण यास अटक
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी पोलिसांकउून मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यामध्ये एसआयटीने महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चौकशी केली होती, तब्बल 6 तास त्यांच्याकडून घटनेची माहिती घेत तपास केला होता. त्यानंतर आता भोंदू खरातच्या प्रकरणात सिन्नर पोलिसांनी शिवनिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा मात पतसंस्थेचे संचालक नामकर्ण आरवारेला अटक केली आहे. सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केल
May 131 min read


महाराष्ट्र हादरला: क्रूर हत्याकांड, शिवानीची बॉडी धडावेगळी; मृतदेह जाळला
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याला हारदवून सोडणारी एक धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात उघडकीस आली आहे. एका 20 ते 25 वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेला आणि शीर धडावेगळे केलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलासमोर मोठे आव्हान उभे होते. प्राथमिक तपासात हा मृतदेह कोणाचा आहे? या हत्येमागे कोणाचा हात आहे? याबबत कोणतेही धागेदारे मिळत नव्हते. मात्र पेालिसांनी फॉरेन्सिक टीम आणि गुप्त बातमीदरांच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा
May 132 min read


NEET पेपरफुटी प्रकरण: शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात, आहिल्यानगरच्या एकाचा सहभाग
नाशिक/आहिल्यानगर : देशभरात खळबळ उडवून देणार्या नीट पेपरफूटी प्रकरणात नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित शुभम खैरनार याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबी) आपल्या ताब्यात घेत दिल्लीला रवाना झाले आहे.यामध्ये अहिल्यानगर येथील धनंजय नामक व्यक्तीचाही समावेश असल्याची माहिती आहे. राजस्थान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर सीबीआयच्या च्या सुचनेनूसार नाशिक गुन्हे शाखा -2 च्या पथकाने ही कारवाई केली होती. या प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलीस सूंत्रांकडून मिळाल
May 131 min read


नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरण: धर्मांतरच नाहीतर, पीडितेचे नांव बदलण्याचाही प्रयत्न;एसआयटी तपासात निदा खानची पोलखोल
नाशिक: नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणी मुख्य संशयित निदा खान हिची विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे. या चौकशीत अनरेक धक्कादायक बाबी समोर येत असून पीडित तरुणीवर मानसिक आणि धार्मिक प्रभाव टकाण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासातून उघड होत आहे. तपासानुसार निदा खान हिने पिडितेचे मूळ नाव बदलून ‘हानिया’ ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा अरोप आहे. यासाठी पिडितेला धार्मिक विषयांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून पीडितचे मतपरिवर्तन करण्याचा प्रय
May 112 min read


बीडच्या भूसंपादन घोटाळ्यात सहकारी बँकेवर कारवाईची टांगती तलवार!
बीड: बोगस निवाडे तयार करून मागच्या तारखेत सह्या करून शासनाला तब्बल 241 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक झाली आहे. तत्कालिन जिल्हाधिकार्यांच्या अटकेमुळे या प्रकरणात आणखी कोणकोण अडकणार याची चर्चा आहे. विशेष म्हणजे बीड शहरातील भाग्यनगर भागातील एका सहकारी बँकेतून एकाच दिवशी अनेक खाते उघडून हे पैसे लाभार्थी, त्यांचे वकिल, महसूल मधील अधिकारी-कर्मचारी आणि दलालांना वाटप झाले त्या बँकेवर आणि स्थानिक सल्लागार व
May 102 min read


तहसीलदाराच्या अटकेनंतर आणखी दोन बडे अधिकारी गळालामास्टर माईंड बिपिन काजळे जेरबंद! तब्बल 150 कोटींचा घोटाळा
हादरवून टाकणार्या नाशिकमधील म्हाडा सदनिका घोटाळ्यात नायब तहसीलदार नितीन पाटील यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर या घोटाळ्यातील मास्टर माईंड मोकाटच असल्याचे बोलले जात होते. मात्र, बुधवारी पोलिसांनी मोठी कारवाई करत म्हाडा आणि भूमि अभिलेख विभागाच्या दोन मोठ्या अधिकार्यांना बेड्या घातल्या. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. नायब तहसीलदार नितीन पाटील यांची पोलीस कोठडी गुरुवारी संपली. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.सध्या ते नाशिकच्या
May 72 min read
bottom of page