top of page


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ वक्तव्यावर ठाम, चुकीचा शब्द वापरला नाही!
मुंबई : कांद्याला हामी भावासह शेतकर्यांच्या इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतिने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.26) चांदवडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यता आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने भाजपकडून माफी मागणी करण्यात आली. शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसह काद्याला हामी भावाच्या मागणीसाठी आयोजित मोर्चात काल चांदवडमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
May 281 min read


राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस, सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी; सुनेत्रा पवार लवकरच निवाडणुक अयोगाला नव्या कार्यकारिणीची यादी देणार!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात सध्या प्रचंड उलथापालथ आणि वेगवान राजकीय हालचाली सुरू आहेत. कालच उमपुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पाडली होती. या बैठकीत सुनील तटकरे यांना स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवल्यामुळे ही बैठक वादळी ठरली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या कार्यकारिणीवरुन या सगळ्या नाराजीनाट्याल
May 281 min read


आसामच्या विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर; दोन लग्न केल्यास 7 वर्षांची शिक्षा, सर्व धर्मांसाठी एकच नियम
आसामच्या विधानसभेच्या समान नागरी कायदा विधेयक मंजूर झालं आहे. यूसीसी बील मंजूर झाल्यामुळे आता आसाममध्ये लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप, घटस्फोट आणि वारस हक्क अशा अनेेक गोष्टींच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. समान नागरी कायद्यांतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीने दोन लग्न किंवा त्यापेक्षा जास्त विवाह केल्याच समोर आल्यास अशा व्यक्तीला सात वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीने जर जाणीपूर्वक आपल्या लग्नाची किंवा घटस्फोटाची नोंद 60 दिवसांच्या आत सरकारदरबारी न केल्यास, अशा व्यक्
May 282 min read


विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत लॉबिंग, एकनाथ शिंदे कुणाला देणार संधी ; तिन आमदारपुत्रांची नावे आघाडीवर
मुंबई: विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. याच 6 जागांवर शिवसेनेत इच्छुक उमेदवारांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. यात ठाणे- पालघरमधून रवींद्र फाटक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर हिंगोली- परभणीमधून रवींद्र फाटक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर हिंगोली-परभणीमधून आमदार अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर आणि माजी आमदार विप्लव बाजोरीया यांचे नाव चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगर-जालनातून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचेही नाव चर्चेत आहे. शिवाय बाज
May 272 min read


वाहनधारकांना पुन्हा इंधन दरवाढीचा झटका; सीएनजीची मध्यरात्रीपासून दरवाढ लागू
पुणे : आखाती देशातील युद्धामुळे मागील काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधनदरवाढीचा आणखी भडका उडाला असून वाहनधारकांच्या खिशाला पुन्हा दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. अमरिका आणि इराधमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील दोन्ही देशांमध्ये अजूनही संघर्ष कायम आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता. त्यानंतर अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये नाकेबंद
May 272 min read


छाप्यासाठी आलेल्या ईडी अधिकार्यांची गाडी फोडली, केरळममध्ये राडा
मुख्यमंत्रीपद जाताच यांच्या अडचणीत वाढ झाली असून, ईडीच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधकिर्यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली. मात्र, कारवाईसाठी आलेल्या ईडी अधिकार्यांची गाडी कार्यकर्त्यांनी दगड, विटांनी फोडली. जमावापुढे तपास यंत्रणेच्या अधिकार्यांना शेकडो पोलिसांनी अक्षरश: सुरक्षा कडे तयार करून मार्गस्थ केले. केरळमचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजय यांच्या घरावर ईडीनं आज पहाटेच नाट्यमयरित्या धाड टाकली.
May 271 min read


राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात, या चर्चांवर पडदा पडला! मुंबईत देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमारांची बैठक
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.26) राष्ट्रवादीच्या आजी- माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार,मंत्री,ज्येष्ठ नेते उपस्थिती होते. या बैठकीत आम्ही सर्व आमदार कोणाच्याही संपर्कात नसल्याचं आमदारांनी सांगितले. तशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडत आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. माध्यमा
May 272 min read


सरसरीच्या तुलनेत पेट्रोल 23 टक्के,तर डिझेल 51 टक्यापर्यंत अधिक पुरवठा- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यात पेट्रोल- डिझेल टंचाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील इंधन खपाचा लेखा जोखाच मांडला. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कांदा हमीभावासह राज्यातील इंधन टंचाईवर आकडेवारीच मांडली. महाविकास आघाडीच्या वतिने कांदा हामी भावाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. राज्यातील इंधन टंचाईसह कांदा हामीभाची मागणी करत मोर्चेकरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना इंधन टंचाईसह कांदा हामी भा
May 262 min read


बीड पुन्हा हादरलं: संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावृत्ती? दोरीने बांधून अमानुष मारहाण; गंभीर दुखापतीने एकाचा मृत्यू
बीड: शहरात एका दुकानात काम करणार्या उमेश दळवी या तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा तरुण बीड शहरातील एका गरीब कुटुंबातील असून,या दलित तरुणाला दोरिने बांधून मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात शिवाजीनगर पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण होण्यापूर्वी या तरुणाने आपल्या पत्नीला फोन करून, “ मला या ठिकाणी मारणार आहेत” अशी भीती व्यक्त केली होती. तरुण ज्या दुक
May 261 min read


महाविकास आघाडीचा कादा हामीभावाच्या मागणीसाठी चांदवडमध्ये मोर्चा, आमदार रोहित पवारांसाह महाविकास आघाडीचे नेते पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : कांद्याला हामी भाव, विकलेल्या कांद्याला अनुदान द्या या मागणीसाठी रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये मंगळवारी (दि.26) महाविकास आघाडीच्या वतिने मुंबई- आग्रा मार्गावर चांदवड येथे आयोजित केलेल्या कांदा मोर्चामधून रोहित पवारांसहित मोर्चेकर्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सकाळी 11:00 पासून सुरूवात झाल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्याने तब्बल एक तासांपासून महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. महाविकास आघाडीच्य
May 262 min read


आहिल्यानगरच्या पाथर्डी पोलिस ठाण्यात एकाचा मृत्यू अत्याचाराची फिर्याद दाखल करण्यासाठी आलेल्या मायलेकरा आत्मदहनाचा प्रयत्न; झटापटीत मदतीसाठी आलेला विठ्ठल खर्चन जमिनीवर कोसळला
आहिल्यानगर: सामूहिक अत्याचार झालेला असतनाही पोलिस फिर्याद दाखल करून घेत नसल्याने सोमवारी (दि. 25) दुपारी अहिल्यानगरच्या पाथर्डी पोलिस ठाण्यासामोर एका महिलेने आपल्या मुलासह अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून अत्मददहनाचा प्रयत्न केला. याचवेळी महिलेसोबत असलेल्या एका व्यक्तीचा ममिनीवर पडून मृत्यू झाला आहे. विठ्ठल रावसाहेब खर्चन (वय 45 आखेगाव, ता.शेवगाव) असे मृताचे नाव आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन औरंगपूर येथील 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावा
May 262 min read


बीड हादरलं: वाल्मिक कराडच्या सहार्याच्या मुलाने केला महिलेवर अत्याचार
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संताष देशमुख यांच्या हत्या प्रकराणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्या सहकार्याच्या मुलाने एका 31 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अमर बांगर असं आरोपीचं नाव असून बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात एकख खळबळ उडाली आहे. याबाबत महिती अशी की, महिलेच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीन या 31 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणात बीड शिवाजीनगर पोलिस ठ
May 241 min read


मराठवाड्यात इंधन टंचाई : पेट्रोल - डिझेलसाठी पंपावर रांगा, ट्रव्हल्सला मुबलक डिझेल?; शेतकर्यांची अडवणूक , पेरणीपूर्व मशागती खोळंबल्या!
अखाती देशातील युध्दामुळे देशात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर मराठवाड्यातील पेट्रोल पंपावर इंधनासाठी रांगा लागल्या आहेत. एकीकडे इंधन टंचाई निर्माण झाल्याने डिझेल अभावी शेतकर्यांच्या पेरणीपूर्व मशागती खोळंबल्या असल्या तरी दूसरीकडे मात्र ट्रव्हल्सला मात्र मुबलक इंधन पुरवठा केल्या जात असल्याने शेतकर्यांतून संताप व्यक्त होत आहे. राज्यात सर्वत्र इंधन तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागत ठिकठिकाणी पेट्रोल- डिझेलसाठी पंवावर र
May 243 min read


अमेरिका पुन्हा हादरला: व्हाईटहाऊस परिसरात वीस राऊंड फायर मुख्य हल्लेखोराचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प आत असताना भीषण हल्ला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. हल्लेखोराच्या संशयास्पद हालचालीनंतर तत्काळ सुरक्षा यंत्रणेने सुत्रे हाती घेत डोनाल्ड ट्रम्प यांना कार्यक्रमातून सुरक्षित बाहेर काढले. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा व्हाईट हाऊस परिसरतून हल्ल्याची घटना समोर आल्याने जगात एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरात भीषण गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबाराने एकच खळबळ उडाली. तर गोळीबाराच्या घटनेनंतर गुप्तहेर खात्
May 241 min read


साईंच्या शिर्डीत भक्तीसोबत शक्तीचा नवा प्रकल्प; आहिल्यानगर आता डिफेन्स हब- मुख्यमंत्री फडणवीस
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे जगभरात प्रसिद्ध असलेले एक प्रमुख धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. पण आता भक्तीसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी शक्तीचा नवा प्रकल्प सुरू झाला आहे. शिर्डीच्या एमआयडीसी परिसरात 200 एकर जागेवर उभारण्यात आलेल्या भव्य क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे नुकतेच भव्य लोकार्पन करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा
May 232 min read


केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सहा लाख सह्या! कॉक्रोच जनता पार्टीच्या वेबसाइटवर 10 लाखांवर सदस्य तीच वेबसाइट सरकारने केली बंद; राज बब्बर सरकारवर संतापले
सोशल मीडियावर अल्पवधीतच कोट्यवधी फॉलोअर्सचा टप्पा गाठलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणी वाढत आहेत. आधी ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर, आता इंस्टाग्राम अकाऊंट आणि वेबसाईटही बंद झाल्याने नेमकं चाललंय काय? असा प्रश्न नेटीझन्स आणि सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनाही पडला आहे. एकीकडे केवळ सोशल मीडियातून सक्रीय असलेल्या कॉक्रोच जनता पक्षाला मोठं समर्थन मिळत असताना सरकारकडूनच त्यांच्या विरेाधात कारवाई होत असल्याचा अरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून होत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले
May 232 min read


फरार कृष्णा आंधळे गँगची दहशत, मैद ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीला
बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या टोळीकडून गावात व परिसरात पुन्हा दहशत निर्माण केली जात आहे. या गुन्हेगारी गँगच्या दहशतीने भयभीत झालेल्या मैद ग्रामस्थांनी शनिवारी (दि.23) पोलिस अधीक्षकांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन दिले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. फरार कृष्णा आंधळे अनेकदा गावात येऊन गेल्याचा खुलासा करत त्याच्या गँगच्या दहशतीने त्रस्त म
May 231 min read


भाजपमध्ये ये अन्यथा जीवे मारू, अमेरिकेतही मारू अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी
सोशल मीडियात धुमाकूळ घातलेल्या कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. व्हॉट्अॅपवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.अभिजितने या संदेशांचे स्क्रीनशॉट एक्स पोस्टवर शेअर केले आहेत. एका संदेशात त्याला भारतीय जनता पक्षात सामील होण्यास किंवा मृत्यूला सामोरे जाण्याची धमकी दिली आहे. यामध्ये अमेरिकेतही मरून टाकू अशी धमकी देण्यात आली आहे. दुसर्या एका संदोशात फोन नंबर मिळाल्यामुळे पत्ता शोधायला वेळ लागणार नाही, असेही म्हटले आहे. कॉक्
May 222 min read


जरांगे पाटील-प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर, मंत्री विखे पाटलांची प्रतिक्रिया
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 30 मे पासून पून्हा अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. आज भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेऊन मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. की, उपोषण करू नये अशी विनंती लाड यांनी त्यांना केली आहे. मात्र, मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. या संदर्भात मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राधाकृष्ण विखे- पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलाताना म्हणाले की, प्रसाद लाड मला भेटले होते आणि त्यांनी
May 221 min read


शिवसेना म्हणजेच शिंदे गट; मंत्री उदय सामंतांनी केली नेत्यांची कानउघडणी, छत्रपती संभाजीगनरात आढावा बैठकीत पक्षाच्या कामावर उद्योगमंत्री सामंतांची नाराजी
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख, शिवसैनिकांच्या परिश्रमातून झालेली आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार गट तटाचे राजकारण न करता नेत्यांनी मनभेद बाजूला सारून पक्षवाढीच्या कामात योगदान देणे गरजेचे आहे. तिन्ही मतदारसंघात संघटनाबांधणीचे काम झालेले आहे. मात्र,व्यासपीठावरील नेत्यांनी कार्यकर्ता प्रमाणे काम करण्याची गरज असल्याचे सांगत नेत्यांचे कान टोचण्याचे काम उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संभाजीगरात अयोजीत मेळाव्यात केले. छत्रपती सं
May 222 min read
bottom of page