top of page


मंत्री पंकजा मुंडेकडून गौरीच्या कुटुंबीयांचे सांत्वन
गौरीच्या वडिलांनी फोडला टाहो; मंत्री मुंडेही भावूक, न्याय मिळवून देण्याची ग्वाही बीड: डॉ. गौरी पालवे- गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात सध्या खळबळ उडालेली आहे. डॉ. गौरी पालवे यांचा पती अनंत गर्जे हा मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए होता. गौरी गर्जे यांना अनंत गर्जे माझोड करायचा, असा दावा केला जात आहे. सोबतच आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही. तिची हत्या करण्यात आली आहे, असा दावा गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अनंतर गर्जे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान,
Nov 25, 20252 min read


महायुतीतील नाराजीनाट्यावर एकनाथ शिंदेयांचा खुलासा!
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उघड-उघड नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचेही बोलले जात आहे. भाजपा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडमुळे नेत्यांनी ही नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. दरम्यान, यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह
Nov 25, 20251 min read


बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत...- मुख्यमंत्री फडणवीस
लाडकी बहीण, शेतकर्यांसाठीच्या योजना बंद होणार नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांचे कोपरगावात अश्वासान आहिल्यानगर /राहता : लाडकी बहिण योजना, शेतीला मोफत विज, पिक विमा, तसेच शेतकर्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडणविणारे लोक आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथील प्रचारसभेत बोलताना केले. कोपरगाव नगरपालिका निवडणुकीतील भाजप- रिपाई युतीच
Nov 25, 20252 min read


... तर संपूर्ण हिंदुस्थानात भाजपला हादरवून टाकेन- ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमध्ये एसआयआरला विरोध, तृनमूल काँग्रेस रस्त्यावर भाजप माझ्याशी माझ्याच खेळात लढू शकत नाही, मला हरवू शकत नाही. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी सूपर्ण हिंदुस्थानात हादरवून टाकेन, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. बोनगांव येथे एसआयआर विरोधी रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर अरोप केला आहे की, “निवडणूक आयोग आता निष्पक्ष संस्था राहिलेली नाही, ती भाजप आयोग बनली आह
Nov 25, 20251 min read


अजितदादांच्या बीडच्या सभेला स्टार प्रचारकाची दांडी !
परळी, धनंजय मुंडे नावं टाळले, चर्चेला उधान बीड: नगरपालिकांच्या निवडणुक प्रचारार्थ जिल्ह्यात सध्या अजित पवारांच्या प्रचारसभांची धडका सुरू आहे. या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या तिसर्या प्रचारसभेलाही मुंडे गैरहजर होते. अजित पवारांनी आपल्या भाषणांमध्ये परळी किंवा धनंजय मुंडे यांचा उल्लेख टाळलने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजित पव
Nov 25, 20251 min read


नगरपरिषद निवडणूकीत धनंजय मुंडेना वाल्मिक कराडची आठवण!
वाल्मिकच्या कमतरतेची धनंजय मुंडेंना जाणीव, सामाजिक, राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड गेल्या काही महिन्यांपासून बीडच्या कारागृहात कैद आहे. देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडाच्या कमतरतेची जाणीव होत असल्याचे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी परळी येथील नगरपरिषदेच्या निवडणुक प्रचारसभेत केले. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याने पुन्हा खळबळ उडाली असून सामाजिक व राजकियक्षेत्रातून प्रतिक्र
Nov 25, 20253 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार?
सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं; धाकधुक वाढली! नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या ओबीसी आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी याप्रकरणात वेळ आणीखी वाढवून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (28 नोव्हे
Nov 25, 20252 min read


राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून पीडित कुटुंबीयांचे सांत्वन
डॉ. गौरीला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुराव्याचे अश्वासन; जबाबदार तपासी यंत्रणांना सूचना बीड: डॉ.गौरी गर्जे/पालवे यांच्या संशयास्पद मृत्यूने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणी स्वत: हस्तक्षेप करून कुटुंबाला मानसिक धीर देण्यासाठी कठोर कारवाईची ग्वाही दिली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल (दि.25 ) डॉ. गौरी यांच्या माहेरी बीड जिल्ह्यातील पिंपळनेर (ता.शिरुर कासार) येथे भेट देऊन त्यांचे वडिल डॉ. अशोक पालवे यांच्यासह आई-वडिल,नातेवाईका
Nov 25, 20251 min read


मावळते सीजेआय भूषण गवईंनी जाता-जाता पाडला ऐतिहासिक पायंडा
नवीदिल्ली : मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये ऐतिहासिक निकाल दिले. त्याची देशभरात चर्चा झाली. आज जाता-जाता त्यांनी पुन्हा एकदा देशाचं मन जिंकलं. नवे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा शपथविधी आज राष्ट्रपती भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांना शपथ दिली. त्यानंतर घडलेल्या एका घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मावळते सीजेइाय गवई यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच सरन्यायाधीश सूर्यकांत यां
Nov 24, 20251 min read


बीडमध्ये साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
नराधमाविरोधात शिरुर पोलिसात गुन्हा, बदनामीपाई आरोपीच्या बचावासाठी काही ग्रामस्थांची धडपड बीड : नाशिकमधील मालेगाच्या डोंगराळा आणि नांदेड शहरातील चिमुकल्यांवरील अत्याचार आणि खूनाच्या घटना ताज्या अतसनाच आता बीडच्या शिरुर कासार तालुक्यातून पुन्हा एक चिमुकलीवर अत्याचाराची महाराष्ट्र हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका साडेपाच वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या नात्यातीलच एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या
Nov 24, 20252 min read


प्रदूषणविरोधी आंदोलनात मयत नक्षलवादी कमांडरची स्तुती
कितने हिडमा मारोगे, हर घर से निकलेगा; पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न, 23 जणांना अटक नवी दिल्ली: देशाच्या राजधानी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात रविवारी संध्याकाळी वायू प्रदूषणाविरोधात सुरू असलेल्या एका आंदोलनाला अचानक मोठे राजकीय वळण मिळले. आंदोलनादरम्यान काही प्रदर्शनकर्त्यांनी नुकताच आंध्र प्रदेशात चकममीत मारला गेलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा याचे समर्थन करणारे पोस्र आणि घोषणाबाजी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिसांवर पेपर स्प्रे वापरल्याबद्दल आणि सरकारी कामा
Nov 24, 20252 min read


डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
अनंत गर्जेच्या घरासमोरच गौरीवर अंत्यसंस्कार, दोन्ही बाजुकडून शाब्दीक बाचाबाची राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय्य सहायक अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांच्या आरोपारून अनंत गर्जे यांच्या विरोधात वरळी पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अनंत गर्जे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास 27 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनंत गर्जेंची पत्नी डॉ. गौ
Nov 24, 20252 min read


राष्ट्रपती भवनात भारताच्या 53 व्या सरन्यायाधीशांनी घेतली शपथ!
माजी सरन्यायाधीश गवई यांना मारली मिठी, माजी सरन्यायाधीश गवई यांनी त्यांची अधिकृत गाडी नविन सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासाठी सोडली. नवी दिल्ली: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज राष्ट्रपती भवनात भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या शपथविधीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ स
Nov 24, 20252 min read


श्रीमंताच्या नादी लागू नका, तुमची मुलगी गरीबाला द्या, डॉ. गौरी पालवे च्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने मुंबईत राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली. याप्रकरणी अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही करण्यात आले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान आज डॉक्टर गौरी यांचे पार्थिव नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवेडे माहोज गावात अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. योवळी पार्थिवासमोर गौरीच्या वडिलांनी हंबरडा फोडत‘ जर तुम्हाला मुलगी असेल तर मला
Nov 24, 20251 min read


चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्या आड
हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे आज, 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या अफवा आधीच पसरल्या होत्या, त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. आता, धर्मेंद्र यांनी अखेर जगाचा निरोध घेतला. अभिनेत्याचे निधन त्यांच्या 90 व्या वाढदिवसापूर्वीच झाले. ते 8 डिसेंबर 2025 रोजी त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करणार होते. अलिकडेच, प्रकृती अस्वस्थ्यामुळे अभिनेत्याला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 11 दिवसांपर्यत आयसीयू वॉर्डमध
Nov 24, 20251 min read


राज्यातल्या मिनी मंत्रालयाच्या निवडणुका पुढे ढकलणार! उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य
धाराशिव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची पाच वर्षाहून अधिक काळानंतर मोठी उत्सुकता आहे. नगरपालिका, नगरपरिषद यासाठी सत्ताधारी, विरोधक सुद्धा एकत्र आल्याचे चित्र आहे. त्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बार उडणार आहे. पण जिल्हा परिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे. या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याविषयीचे वक्तव्य चर्चेत आले आहे. जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित
Nov 23, 20251 min read


क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न अचानक लांबणीवर
वडील रुग्णालयात, प्रकृती स्थिर सांगली : स्मृती मानधनाच्या लग्नाआधीच कुटुंबामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज रविवारी सांगलीमध्ये होणार्या लग्न समारंभाची तयारी जोरात सुरू होती. शनिवारी रात्री मेहंदी आणि संगीत समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडले आणि आज दुपारी लग्नाचे विधी होणार होते. मात्र लग्न तात्पुरते रद्द करण्यात आले आहे. या आनंदी वातावरणात स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना अचानक आजारी पडले. त्यांना तातडीने सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी
Nov 23, 20251 min read


भाजपमध्ये इनकमिंग सुरूच ; संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, गोपनियतेत उरकला पक्षप्रवेश
छ. संभाजीनगर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. नेते, पदाधिकार्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, यामध्ये महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा सर्व पक्षातील पदाधिकार्यांचा समोवश आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटानं अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्र
Nov 23, 20251 min read


जरांगे पाटीलांचे निकटवर्तीय अतुल घरत यांचा अपघातात मृत्यू
बीडमधील दासखेड फाट्यावर स्विप्ट कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार अतुल घरत यांचा जागीच मृत्यू, घात की अपघात सोशल मिडियावर संशयाचे वादळ बीड: राज्याला हादरवून टाकरणारी मोठी घटना बीडमधे घडली आहे. पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे रात्रीच्या वेळी भरधाव वेगात स्विप्ट कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय अतुल घरत (रा. महाजनवाडी, ता.बीड) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. विशेष म्हणजे
Nov 23, 20252 min read


उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आडचणी वाढण्याची शक्यता!
ऐन निवडणुकीत विरोधकांच्या हातात ऐतं कोलित; अंबादास दानवेंची टीका राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला देखील वेग आला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात नगरपरिष आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. एका प्रचार सभेमध्ये बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन करतान
Nov 23, 20252 min read
bottom of page