top of page


दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र फेब्रुवारी मार्च 2026 या वर्षाच्या परीक्षा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे नागपूर छत्रपती संभाजी नगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच इतर बारावी
Oct 13, 20251 min read


आमचे दोन टक्के काढा म्हणता, टक्क्यात सुद्धा ठेणार नाही- धनंजय मुंडे
अहिल्यानगर: वंजारी समाजाला ‘एसटी’मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाथर्डी- शेवगावमधील वंजरी बांधव काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अॅड. प्रताप ढाकणे यांनी भेट देत चर्चा केली. तत्पूर्वी भाजप अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांनी आंदोलनकर्त्यांचे भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 15 दिवसांत बैठक लावून तोडगा काढण्याचं अश्वासन दिलं होतं. दरम्यान, मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासना
Oct 13, 20252 min read


‘हे नाशिक आहे भावा, इज्जत दे नाहीतर ..., ’गुन्हेगारी स्टाइलने रिल्स बनवणार्या तरुणींला पोलिसांनी दाखवल्या खाक्या
नाशिक: शहरात गेल्या 9 गेल्या महिन्यात 46 खुनाच्या घटना घडल्यानंतर नाशिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू केल्या आहेत. पोलिसांना आव्हान देणार्या पोस्ट, रीलसह गुन्हेगारी घटनांवर आधारित व्हिडीओ आणि रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. काळी दिवसांपूर्वी गुन्हेगारी स्टाइलमध्ये रील तयार करून प्रसिद्धी मिळवणार्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली होती.त्यांनंतर आता दोन तरुणींनी तयार क
Oct 13, 20252 min read


खोक्या भोसलेच्या मेव्हणीचे अपहरण; मध्यरात्री कुटुंबावर हल्ला, चार महिला जखमी
जखमी महिलांवर बीडच्या शासकिय रुग्णालयात उपचार; एका महिलेची प्रकृती गंभीर बीड: सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबाला मध्यरात्री मारहाणीची घटना समोर आली आहे. बीडच्या शिरुर कासारमधील झापेवाडी फाटा येथे ही घटना घडली आहे. रात्री 10 ते 15 जणांचे टोळके आले आणि त्यांनी गंभीर मारहाण केली तसेच माझ्या अल्पवयीन बहिणीला देखील उचलून घेऊन गेले, असा आरोप सतीश उर्फ खोक्या भोसले याची पत्नी तेजू भोसले यांनी केला आहे. या मारहाणीमध्ये चार महिला जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. ब
Oct 13, 20252 min read


पालखीमार्ग प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच ओढावली आपत्ती
शिरुरमध्ये सिंदफणा नदी पात्रच अडवले; चार वर्षापूर्वी मागणीद्वारे केली धोक्याची संभावना, प्रशासनाचे दूर्लक्षामुळे शहराच्या बाजारतळातील...
Oct 13, 20253 min read


नवी मुंबई विमानतळ! कोकण विक्रीचे आणखी एक पाऊल!!
अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पालघर येथील वाढवण बंदर,...
Oct 12, 20254 min read


डॉक्टर मूर्ख, कबूतर शांतता प्रिय प्राणी; एक दोन जण मेल्यानं काय होत? - धर्मसभेत कैवल्य रत्न महाराजांची मुक्ताफळं
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबुतर खाण्याचा प्रश्न गाजतोय. या आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या...
Oct 12, 20252 min read


मंत्री भुजबळांनी राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं- गंगाधर काळाकुटे
अन्यथा लोकशाही मार्गाने रोखणार, भले लाठ्या-काठ्या खान्याची वेळ येवो, आमच्यावर गुन्हे दाखल होवो मागे हटाणार नसल्याचाही इशारा मराठा आरक्षण...
Oct 12, 20252 min read


जरांगे पाटील खूप हूशार माणुस, जीआर मुख्यमंत्रीसुद्धा रद्द करू शकत नाही! छगन भुजबळमुळेच ओबीसी आरक्षणाचं वाट्टोळं झालं- हारिभाऊ राठोड
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत आझाद मैदानातील आंदोलनाची दखल घेऊन सरकारने जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य...
Oct 11, 20253 min read


गाडीतील कोट्यावधी रुपयांची रोकड वाटून घेतली !
मध्य प्रदेशातल्या बंडोल अख्ख्या पोलिस स्टेशनलाच थेट घराचा रस्ता नागपूर: नागपूरमार्गे जालन्याला निघालेल्या गाडीमधून जप्त केलेली तीन कोटी...
Oct 11, 20251 min read


आमदार संग्राम जगतापाच्या वक्तव्यावर अजित पवार नाराज!
मुस्लिमविरोधी भूमिके विषयी कारणे दाखवा नोटीस बजावणार; वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा दम मुंबई: राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांनी...
Oct 11, 20251 min read


डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयाने शेअर बाजार, क्रिप्टो मार्केटवर संकट; लोकांच्या झोपा उडाल्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोजच नवनवे आणि जगाला थक्क करणारे निर्णय घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ...
Oct 11, 20251 min read


दिवाळीपूर्वी एक लाख शेतकर्यांच्या खात्यात टाका - उद्धव ठाकरेहंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाना; हि तर शेतकर्यांची थट्टा
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हांबरडा मोर्चा काढण्यात आला. शेतकर्यांचे...
Oct 11, 20252 min read


लोकांना कर्जमाफिचा नाद, वादग्रस्त वक्तव्यांनंतर टीकेची झोड सहाकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा माफिनाम ; कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हाता!
मुंबई: लोकांना कर्ज माफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे असते, म्हणून काहीतरी अश्वासने निवडणुकीच्या वेळी देत असतो. पण, काय मागायचे...
Oct 10, 20251 min read


राज्य सरकारचा अतिवृष्टी मदतीचा सुधारीत जीआर जारी
राज्यातील 347 तालुक्यांचा समावेश; डोंगरग्रस्त भागातील घरांना 10 हजार तर दुकानांना 50 हजार रुपयांची मदत जाहिर राज्यात झालेल्या...
Oct 10, 20251 min read


नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर
नागपूरात जागतिक दर्जाचे ‘ कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत आज वर्षा...
Oct 10, 20251 min read


युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच मोठं वक्तव्य
नाशिकमध्ये भाजपाची बैठक ; शक्य तिथेच महायुती म्हणून निवडणुक लढवणार आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत....
Oct 10, 20252 min read


पंकजा मुंडेच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री? सहकार क्षेत्रात मोठी खळबळ
बीड: जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रिच्या चर्चांमुळे सध्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली...
Oct 10, 20252 min read


जीआर करा, अन्यथा आम्ही मुंबई, ठाणे, पुणे जाम करू- वडेट्टीवार
नागपूरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा, हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर रद्द करण्याची मागणी नागपूर: मराठा आरक्षण हैदराबाद गॅझेटिअरच्या जीआर...
Oct 10, 20252 min read


आमदाराच्या लॉकरमध्ये कुबेराचा खजिना, इडीच्या अधिकार्यांना आली भोवळ !
कर्नाटकच्या बेंगळूरूमध्ये ईडीची मोठी कारवाई, 50.33 कोटींची सोन्याची बिस्कीटे जप्त भारत सरकारच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने कर्नाटकातील...
Oct 10, 20252 min read
bottom of page