top of page


शिवतिर्थावरून फडणवीसांची ठाकरे बंधूंवर सडकून टीका ‘ लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत पोलखोल!
मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात एकूण 29 महापालिकांसाठी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. यंदा पालिका निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची निवडणुक केंद्रस्थानी आहे. यंदा पालिका निवडणुकीत मुंबई महानगपालिकेची निवडणुक केंद्रस्थानी आहे. मुंबई महापालिकेवर विजयी पताका फडकवण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. जोमाने प्रचार करून मुंबईकरांना आकर्षित क
Jan 121 min read


राज्य सरकारला मोठा झटका: लाडकी बहीण योजनेला निवडणूक अयोगाचा प्रतिबंध?
मुंबई: महापालिका निवडणुकाच्या आचारसंहितेचा दाखला देत निवडणुक अयोगाने जानेवारी 2026 चा लाभ आधीच देण्यास बंदी घातली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘ लाडकी बहिण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल असे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारला जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे . त्याम
Jan 122 min read


मराठा मोर्चाचा मुंबईत ठाकरे बंधूंना पाठिंबा, जरांगे पाटीलांचे पोस्टद्वारे अवाहन
जालना: महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलं आहे . त्याआधी मुंबईतील राजकीय वातावरण जास्तच तापलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर जबरदस्त वातावरण नर्मिती झाली आहे. ठाकरे बंधूच्या सभेनंतर भाजपच्या नेत्यांकडून टीकेची झोड सुरू आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता कुणाची येणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच, निवडणुकीसाठी मुंबईत मराठा मोर्चानं ठकारे बंधूंना पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईत मराठा बांधव हे ठाकरे बंधूंना मतदान करण्यासाठी आवाहन करणार
Jan 121 min read


मुंबईच्या नोकर्या परप्रांतियांना?, इकडे चार पैसे मिळाले की.. राज ठाकरे यांनी घेतला समाचार
मुबई: मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीचे मदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेवली आहे. सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दरम्यान, मुंबईतील विविध मुद्यांवरून ठकारे बंधू चांगलेच आक्रमक झाले. एका वाहिणीच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. मुंबईच्या राजकारणात सुरुवातील दक्षिणेकडील लोक बँका आणि इतर चांगल्या नोक्या घेत असल्याने त्यांच्यावर टीका होत असे. नंतर उत्तरेकडील आणि आता जैन समाजकडे लक्ष वेधले जात आहे. यासंदर्भात राज ठाकरेंनी आपली भूमिका स्प
Jan 122 min read


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्यावर येणार!
नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेच्या टॅरिफवरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, संबंधाबाबत एक महत्वाचा संकेत समोर आला आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी अलिकडेच दिलेल्या विधानामुळे द्विपक्षीय संबंधासाठी नवीन आशा निर्माण झाल्या आहेत. त्यांनी असेही संकेत दिले की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील एक ते दोन वर्षात भारत दौर्यावर येऊ शकतात. राजनैतिक वर्तुळात, हे भविष्यातील मोठ्या घडामोडींची पूर्वसूचना म्हणून जात आहे, जे दोन्ही देशांमधील संबंधांना एक नवीन दिशा
Jan 122 min read


शिवसेना शिंदे गट आणि अजित दादा गटानेच केला भाजपचा गेम ! अंबरनाथ नगरपालिकेत सत्ता गमावली
मुंबई: राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला रंगत आली असून, आरोप-प्रत्यारोपांच राजकारण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपनं शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट देखील या युतीमध्ये सहभागी आहे. दरम्यान जिथे-जिथे अजित पवार गटानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती आहे. दरम्यान, महाप
Jan 121 min read


त्यांना मतदान करूच नका, जरांगे पाटलांचे आवाहन राज्यभरात खळबळ; महापालिका निवडणुकीसाठी मतदानाच्या 48 तासापूर्वी बुलढाण्यातून इशारा
बुलढाणा: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. 15 जानेवरी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजण होणार असून, या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी जाहिरपणे भूमिका मांडल्याने निवडणूक रणधुमाळीत मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाणाच्यातील भाषणात त्यांनी मराठा समाजास उद्देशून थेट आणि आक्रमक भुमिका मांडली आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जरांगे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आ
Jan 122 min read


..तर अशी आमदारकी मला नकोच, मी तिचा त्याग करेन सोलापूरात भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यासमोरच प्रतिज्ञा
सोलापूर : सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे शाप आहे, हे मी अनेकदा बोललो आहे. मी जबाबदारीने सांगतो की, सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा केल्याशिवाय मी आमदारकीच्या निवडणुकीत मतं मागायला तुमच्या दारात येणार नाही. हा शब्द मी तुम्हाला सिद्धरामेश्वरांच्या साक्षीने देतो. मी माझ्या लोकांना दररोज पाणी देऊ शकत नसेल, तर मला अशी आमदारमी नको. मी माझ्या आमदारकीचा त्याग करेन, अशी प्रतिज्ञा भाजपचे आमदार दवेंद्र कोठे यांनी आज सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली. सोलापूर महापालिका निव
Jan 102 min read


तुषार आपटेचं भर चौकात मुंडके छाटा, भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करताच कालीचरण महाराज कडाडले.
नाशिक: बदलापूरमधील एका शाळेतील लहान मुलींवर अत्याचार करण्यात आला होता. या अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपाने थेट स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती केले. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तुषार आपटेच्या नियुक्तीला कालीचरण महाराजांनीही विरोध केला आहे. ‘तुषार आपटेला भार चौकात उभं करा आणि त्याचं मुंडके छाटा, असे विधान त्यांनी केले आहे. बदलापूर-कुळगाव नगरपरिषदेची काही दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर भाजपाने घेतलेल्या एका निर्णयाने संतापाची लाट
Jan 101 min read


अजित पवार- महेश लांडगे वादात मुख्यमंत्री फडणवीसांची एन्ट्री मुख्यमंत्री फडणवीसांचा महेश लांडगेंना कानमंत्र
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मनात नेहमीच एक सल कायम राहिली आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे बोलूनही दाखवल्याचं दिसून आलं आहे. एवढी विकासाची कामे करूनही पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नागरिकांनी का नाकारलं आता अजित दादांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जोर लावला आहे. यावेळी त्यांनी कशाचीही पर्वा न करता थेट राज्याच्या सत्तेत एकत्र नांदत असलेल्या महायुती मित्रपक्ष भाजपवरही गंभीर आरोप केले आहेत. यात भोसरीचे आमदार महेश लांडग
Jan 102 min read


त्यांच्याकडे सत्तेची, पैशाची मस्ती, आमच्याकडे निष्ठेची शक्ती ..हिंमत असेल तर, अहमदाबादचे नामांतर करून दाखवा , छत्रपती संभाजीनगरच्या विराट सभेतून उद्धव ठाकरेंची भाजपसह फडणवीसांवर सडकून टीका
छत्रपती संभाजीनगर: छ. संभाजीनगर महानगरपालिका निवडणुक शिवसेना-मनसे युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजीत विराट सभेस संबोधीत करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुक प्रचारार्थ येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या खडकेश्वर मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांची आज (दि.10 जानेवारी) सभा पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरूवात आजची सभा अभूतपूर्व आहे, मला 1988 च्या हिंदूह्रदय
Jan 102 min read


मोदी सरकार विरोधात टीका; लंडनवासी डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत अटक लंडनहून मुंबईत येताच एअरपोर्टवरून मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुंबई: लंडनवासी असलेले अनिवासी भारतीय आणि वैद्यकिय डॉक्टर, लेखक, कार्यकर्ते असलेले डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं. कोविड काळात या महामारीशी लढण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून ते सातत्यानं वैद्यकीय मार्गदर्शन करत असत त्यामुळे ते चर्चेत आले होते. मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असिम सरोदे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. मोदी सरकारवर सातत्यानं टीकात्मक भूमिका घेत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जाते. असिम सरो
Jan 102 min read


संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्यान्पिढ्या मार्गदर्शक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,संत वामनभाऊ महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कळशारोपण
बीड : समाजाला अध्यात्म, सदाचार आणि एकोप्याचा मार्ग दाखवणारे नाथ परंपरेतील महान संत वामनभाऊ महाराज यांचे विचार काळाच्या ओघातही अधिकच सुसंगत ठरत असून, त्यांचे कीर्तन, नामस्मरण आणि उपदेश पिढ्यान्पिढ्या समाजाला मार्गदर्शन करत राहतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. संत वामनभाऊ महाराजांच्या ५० व्या, सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, गडाचे महंत विठ्ठल महा
Jan 101 min read


सार्वजनिक बांधकामच्या उपविभागीय कार्यालयात शुकशुकाट! शिरुर कासारला वाली कोण? 22 जणांचा स्टाप, शिपाई वगळता सर्वच गायब!
बीड: शासनाच्या विकास कामासाची महत्वपूर्ण अस्थापना असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरुरच्या उप कार्यालयाच्या 22 जणांच्या स्टाफ पैकी केवळ महिला शिपाई वगळता सर्वजण गायब असल्याने रिकाम्या खुर्च्यांचे प्रदर्शन समोर आले. त्यामुळे कार्यालयाचा कारभार नेमका धाब्यावरून, हॉटेलवरून चालतो का? हा न उलगडणारा प्रश्न आहे. तालुका निर्मितीपासून शिरुर कासार तालुका प्रशासकीय कार्यालयांना वारणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात हक्काच्या जागा उपलब्ध करून
Jan 101 min read


तुकाराम मुंडेच्या आदेशाने बोगस दिव्यांगांची झोप उडाली बोगस प्रमाणपत्र प्रकरणात आता कठोर कारवाई, दिव्यांगांच्या वैश्विक ओळखपत्रांची होणार तपासणी!
बीड: दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) हे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षण, विविध शासकीय योजना,आर्थिक सवलती आणि इतर लाभ मिळविण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, अलीकडे काही ठिकाणी बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळविण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असल्याने यूडीआयडी कार्ड जारी करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय तपासणी अहवालांची पडताळणी संबंधित संस्थेमार्फत करणे आवश्यक असल्य
Jan 91 min read


भाजप हा उपर्यांचा आणि दलालांचा पक्ष, नाशिकमध्ये ठाकरे बंधू कडाडले
नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची पहिली संयुक्त सभा पार पाडली. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली. “ 1952 साली जन्मलेल्या पक्षाला आज पोरं भाड्याने घ्यावी लागत आहेत” अशा शब्दांत राज ठाकरेंनी भाजपच्या सद्यस्थितीवर हल्लाबोल केला, तर “ उद्या हे रावणालाही पक्षात प्रवेश देतील” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. महापालिका
Jan 92 min read


यंदाच्या ऑस्करसाठी भारतातील पाच चित्रपटांची निवड
यावेळी 2026 च्या ऑस्कर शर्यतीत भारताची उपस्थिती विशेषत: उल्लेखनीय आहे. कारण विविध प्रवेशिका चित्रपट विविध श्रेणींमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. नीरज घायवानचा “ होमबाउंड” भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून आघाडीवर आहे, तर “ कांतारा:चॅप्टर 1” आणि “ तन्वी द ग्रेट ” सारखे चित्रपट स्वतंत्रपणे प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत. हे ऑस्कर निवड प्रक्रियेची विविधता स्पष्टपणे अधोरेखित करते. नीरज घायवान दिग्दर्शित “होमबाउंड” मध्ये ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपू
Jan 92 min read


ईडीच्या धाडीत निवडणुक रणनीतीची कागदपत्र जप्त- ममता बॅनर्जींना धक्का!
आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुरूवारी पहाटे सहा वाजता तृणमूल काँग्रेसची रणनीती आखणारी संस्था आयपॅक आणि तिचे संचालक प्रतीक जैन यांच्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. ईडीच्या धाडीनंतर ममता बॅनर्जी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि एक हिरव्या रंगाची फाइल घेऊन बाहेर पडल्या. त्यांनी पत्रकार परिषद घेेत गंभीर आरोप करत पक्षाचे निवडणुक रणनीती संदर्भातील सर्व डेटा जप्त केल्याचे सांगितले. उमेदवारांच्या या
Jan 91 min read


अतिवृष्टीची नुकसान भरपाई, मनरेगाच्या कामात भेदभाव करू नका
आष्टी मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणेणे कोण्या एका नेत्याचे बाहुले बनू नये - माजी आमदार धोंडे, आजबे यांचा इशारा मतदारसंघात कायदा सुव्यवस्था ढासळली; हल्ले करणार्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत -भाऊसाहेब लटपटेचा आरोप आष्टी विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मीळाली नाही. आणि मनरेगांतर्गत कामांत शासकीय अधिकाऱ्याकडून व कर्मचाऱ्याकडून भेदभाव केला जात आहे.हा भेदभाव कोणाच्यातरी सांगण्यावर होत आहे.सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी भेदभाव करू नये. आष्टी,पाटोदा,शिर
Jan 92 min read


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अटकेची टांकती तलवार ईडीच्या छापेमारीत अडथळा; स्वत: फाइल्स पळवल्याचा अधिकार्यांचा आरोप
ईडीच्या छाप्यांमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबह उडाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीने गुरूवारी पॉलिटिकल कन्सल्टन्सी फर्म आय-पीएसी आणि तिचे संचालक प्रतीक जैन यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईनंतर घडलेल्या घडामोडींमुळे हा विषय केवळ तात्पुरता मर्यादित न राहता थेट राजकीय संघर्षात बदलला आहे. ईडीच्या छप्याच्यावेळी थेट कार्यालयात घुसून कागदपत्र आणि फायली आपल्यासोबत ममता बॅनर्जी घेऊन गेल्या. त्यांची हीच कृती त्यांना आत
Jan 92 min read
bottom of page