top of page


एपस्टाईन फाईल्स प्रकरण: डोनाल्ड ट्रम्प अडचणीत?, आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
अमेरिकन फायनान्सर तसेच लैंगिक गुन्ह्यातील आरोपी असलेल्या जेफ्री एपस्टाईन यांच्या संदर्भातील कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आल्यानं अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे. एपस्टाईन फाईल्स सार्वजनिक होताच अनेकांची नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये हजारो कागदपत्रं आणि शेकडो छायाचित्रांचा समावेश आहे. मात्र यातील काही कागदपत्रं ही काळी करण्यात आली आहेत. ज्यामध्ये पोलिसांचा जबाब आणि चौकशी अहवालाचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी जे डॉक्युमेंट्स रिलिज करण्यात आले होते, त्यातील 550 पेक्षा जास्त कागद
Dec 22, 20251 min read


बांगलादेशात पुन्हा अराजकता, संसदेवर कट्टरपंथियांचा हल्ला परिस्थिती ‘आऊट ऑफ कंट्रोल’
बांगलादेशात अराजकता शिगेला पोहोचली असून कट्टरपंथीयांनी संसदेत घुसून तोडफोड केली आहे. तर दुसरीकउे एका हिंदू तरुणाची अमानुष हत्या करण्यात आली आहे. युनूस सरकारने दंगलखोरांना रान मोकळे करून दिल्याने भारताच्या पूर्व सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली असून भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे. बांगलादेशात अराजकता माजली आहे. भारतविरोधी कट्टरपंथी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या जमावाने अचानक संसदेवर धावा बोलला. संतप्त जमावाने संसदेत घुसून मोठ
Dec 20, 20252 min read


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एपस्टीन फाईलचा बॉम्ब टाकलाच!भारतीय राजकारणा खळबळ; मोदींसह पेट्रोलियम मंत्री पुरी, उद्योगपती अनिल अंबानीचंही नांव
कराड: एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची आणि उद्योगपतींची नावं समोर येत आहेत. अर्थात त्यांची नावं समोर येत आहेत म्हणजे ती त्या कृत्यात, अथवा गुन्ह्यात सहभागी असतील असं नाही. पण त्यांचा उल्लेख या फाईलमध्ये आल्याचे समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी धक्कादाय खुलासे केले आहेत. मजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. चव्हाण यांनी पुन्हा एपस्टीन फाईल्सबाबत खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान
Dec 20, 20252 min read


पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केलेल्या एपस्टीन फाईल्समधील 68 फोटो आले समोर
मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या खळबजनक दाव्यानंतर जेफ्री एपस्टीन फाईल्स चांगलीच चर्चेत आली आहे. तर 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेत खुल्या होणार्याया फाईल्समधून जगाला हादरवणारी माहिती समोर येईल आणि याचा थेट परिणाम भारताच्या पंतप्रधानपदावर होईल, असंही चव्हाण म्हणाले होेते. बिल गेट्स यांच्यासह गुगलचे सर्गेई ब्रिन, नोम चॉस्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचेही फोटो समोर आले आहेत. हे 68 नवीन फोटो गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आले. हे फ
Dec 19, 20252 min read


एलोन मस्क बनले 600 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले जागातील पहिले व्यक्ती
टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क यांच्या एकूण मागील सर्व विक्रम मोडले आहेत. फोर्ब्सच्या मते, ते 600 अब्ज डॉलर्सचा जादुई टप्पा ओलांडणारे पृथ्वीवरील पहिले व्यक्ती बनले आहेत. जगातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क यांनी संपत्तीच्या शर्यतीत अशा स्थानावर पोहोचले आहेत, जे इतर कोणत्याही व्यावसायिकासाठी स्वप्नासारखे वाटते. संभाव्य स्पेसएक्स आयपीओ, टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ आणि नवीन एआय क्रांतीमुळे त्यांची संपत्ती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. मस्कच्या संपत्तीतील ही मोठी
Dec 16, 20251 min read


...शंभर वेळा विचार करेल आणि त्याचा आत्मा थरथरेल .. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे एनआयए कडून चार्जशीट दाखल; हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शुभम द्विवेदीच्या पत्नी ऐशान्याकडून सरकार, तपास यंत्रणेचे आभार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चार्जशीट दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. आणि आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं की, भारत सरकार आणि एनआयए ने या प्रकरणात अत्यंत जलद गतीने कारवाई केली आहे, यासाठी त्या सर्व संबंधित अधिकारी आणि सशस्त्र दलांचे धन्यवाद. ऐशान्या द्विवेदी म्हणाल्या की, “ पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी वेळेवर पूर्ण करून चार्जशीट दाखल करणं, हे पिडित कुटुंबांस
Dec 16, 20252 min read


रशिया- युक्रेन यद्धावर पीएम मोदी पुतिन यांची चर्चा, युद्धाला पुर्णविराम मिळणार?
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (दि.5) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण करार झाले. यादरम्यान, पुतिन यांनी पहिल्यांदाच रशिया-युक्रेन युद्धावर स्पष्टपणे भाष्य केले. रशिया आता अमेरिकेसह अनेक देशांसोबत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांततामय पर्यायांवर विचार करत असल्याची प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली. बैठकीदरम्यान पुतिन म्हणाले की, युक्रेन प्रकरणावर भारताने नेहमीच गंभीर
Dec 5, 20251 min read


पंतप्रधान मोदींची घोषणा ; भारत रशियन नागरिकांना देणार 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान त्यांचा हा दौरा जागतिक राजनैतिक संबंधांसाठी महत्वाचा आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन शसंख्शस द्विपक्षीय चर्चा देखील हैदराबाद हाऊस येथे होणार आहे. शिवाय संरक्षण आणि इतर क्षेत्रांसह भारज- रशिया भागीदारीचा एक नवा अध्याय देखील सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या दिल्लीत झालेल्या संयुक्त
Dec 5, 20253 min read


पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील एफसी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला
बलूचिस्तान : पाकिस्तान बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ला झाला. नोक्कुंडी येथील फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. ज्यामध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांनी प्रत्यूत्तर म्हणून किमान तीन तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान दहशतवादी ठार झाले. रिको डिक आणि संदक खाण प्रकल्पांशी संबंधित परदशी तज्ञांच्या निवास्थानाच्या कंपाऊंडला लक्ष्य करण्यात आले. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट नेही या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही घटना पाक
Dec 1, 20252 min read


इम्रान खानबाबत सस्पेन्स कायम, पाकिस्तानात तणाव!
इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या करण्यात आली, अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे, दरम्यान आत या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तानात तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची जेलमध्येच हत्या करण्यात आली असा दावा करण्यात येत होता, या दाव्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर इमरान खान यांच्या पीटीआय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानात जोरदार आंदोलनाला सुरुवात केली. ज्या जेलमध्ये इमरान खान यांना ठेवण्यात आल
Nov 28, 20251 min read


16 तासांपासून ‘ धगधगती आग’; 44 हून अधिक जणांचा मृत्यू ,279 जण बेपत्ता !
हाँगकाँगच्या ताई पो परिसरातील वांग फुक कोर्ट निवासी संकुलात लागलेल्या आगीने संपूर्ण शहर हादरून टाकले आहे. ही आग 1945 नंतरची हाँगकाँगमधील सर्वात घातक आग असल्याचे सिद्ध होत आहे. आठ टॉवर असलेल्या या मोठ्या सोसायटीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि बाबूंच्या मचानामुळे आग वेगाने सात टॉवरमध्ये पसरली. आतापर्यंत या भीषण अपघातात 44 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचा दलाचा समावेश आहे, तर 272 लोक अजूनही बेपत्ता आहेत. पोलिसांनी निष्काळजीपणाबद्दल तीन जणांना अटक केली आहे आणि 16 तासांन
Nov 27, 20252 min read


तोतया आयएएस महिलेचे पाकिस्तान लष्कराशी कनेक्शन?
घराच्या झडतीत सापडला 19 कोटींचा धनादेश, पाकिस्तानातील अफगाण राजदुतासह 11 दुरध्वनी क्रमांकांशी संपर्क छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आलेल्या एका तोतया आयएएस महिलेचे थेट पाकिस्तानच्या लष्कराशी कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला आईसह येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. ती मूळची छत्रपती संभाजीगरची असून तिचे वडील शिक्षक असल्याची आणि एक भाऊ शहरातील हडको भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तोतया आयएएस महिला
Nov 27, 20252 min read


पाकिस्तानात भयंकर स्फोट: 15 जणांचा मृत्यू
पंजाब प्रांतातील केमिकल कारखान्याच्या बॉयलरचा स्फोट, इमारतीच्या ढिगार्याखाली अनेक जण दबल्याची भीती फैसलाबाद: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील फैसलाबाद जिल्ह्यातील एका केमिकल कारखान्यात झालेल्या बॉयलरच्या स्ूफोटात किमान 15 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज सकाळी मलिकपूर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे जवळच्या इमारती कोसळल्या, ढिगार्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक अधिकार्यांनी तात्काळ बचाव क
Nov 21, 20252 min read


नेपाळमध्ये पुन्हा जेन-झी ची निदर्शने सुरू,परिस्थिती गंभीर!
बिहारच्या सीमेलगत असलेल्या नेपाळच्या बारा जिल्ह्यात गुरुवारी सलग दुसर्या दिवशी तणाव कायम राहिला. बुधवारी सीपएन-यूएमएल कार्यकर्त्यांशी संघर्ष करणारे जेन-झी म्हणून ओळख देणारे तरुण निदर्शक पुन्हा रस्त्यावर उतरले. सकाळपासून सिमराच्या रस्त्यावर निदर्शक जमले आणि पोलिसांशी संघर्ष झाला. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी स्थानिक अधिकार्यांनी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात
Nov 20, 20251 min read


लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई भारताच्या ताब्यात !
नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कुख्यात शूटर आणि धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई वय ( 25) याला अट करून, अखेर अमेरिकेतून चार्टर्ड विमानाने भारतात आणण्यात आले. आत अनमोलला दिल्ली विमानतळावरून थेट पटियाला न्यायालयात उच्च सुरक्षेत हज केले जाणार असल्याची माहिती आहे. येथे एनआयए अनमोलची कोठडी मागणार आहे. अनमोल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा ( दि.12 ऑक्टोबर 2024) मुख्य कट रचणारा आहे. त्याच्याविरुद्ध 31 गुन्हे दाखल आहेत, ज्यात सिद्धू मूसेवाला या
Nov 19, 20251 min read


गॅस सिलिंडर होणार स्वस्त, भारताचा अमेरिकेसोबत एलपीजी करार
भारताने अमेरिकेसोबत एक वर्षाचा ऐतिहासिक एलपीजी आयात करार केल्याची घोषणा पेट्रोलियम मंत्री सिंग पुरी यांनी आज केली. हा करार उर्जा स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या आता अमेरिकेतून दरवर्षी 2.2 दशलक्ष टन एलपीजी आयात करतील, ज्यामुळे देशांतर्गत बाजापेठेत पुरवठा स्थिर होईल आणि किमतींना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. या करारानंतर भारतातील एलपीजी सिलिंडरच्या किमतीही कमी होऊ शकतात, असे मानले जाते. कारण सरकार परवडणार्या इं
Nov 17, 20252 min read


शेजारच्या देशातून मोठी बातमी: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024 च्या हिंसाचार प्रकरणात शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्यूनलकडून शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मानवेतविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना आता बांगलादेशच्या इंटरनॅशन
Nov 17, 20251 min read


बंगलादेश, नेपाळ नंतर आत मेक्सिकोमध्येही जेन-झी रस्त्यावर
सोशल मिडियावरील बंदी आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये सुरू झालेल्या जेन-झी आंदोलनामुळे तिथे सत्तांतर झालं होतं. तरुणाईच्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला होता. नेपाळ प्रमाणेच बांगलादेश मध्येही जेन-झी आंदोलकांनी सत्तांतर घडवून आणलं. ही उदाहरणं ताजी असतानाचा आता मेक्सिकोमधील जेन-झी तरुणाई रस्त्यावर उतरली असून त्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. शनिवारी (ता.15) मेक्सिको सिटीच्या रस्त्यावर अचानक हजारो तरूण जमले. त्यांनी हा
Nov 16, 20251 min read


दिल्लीस्फोटात कोडवर्ड चा वापर: ‘दावत के लिए बिर्याणी तैयार..’ चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. तपास यंत्रणा जसजया तपास करत आहेत तसतशी धक्कादयक माहिती समोर येणत आहे. याप्रकरणात आता सर्वात मोठा खुलासा झाला आहे. स्फोटासंदर्भातील संभाषण लपवण्यासाठी चॅट बॉक्समध्ये कोडवर्डचा वापर केला. दिल्ली स्फोटासाठी प्रामुख्याने अश कोडवर्डचा वापर केला ज्यामुळे कोणालाच संशय येणार नाही.दावत आणि बिर्याणी हे कोडवर्ड वापरले ‘दावत के लिए बिरयाण
Nov 12, 20251 min read


जम्मूचा डॉक्टर बनला ‘जैश’ चा दहशतवादी, पोलिसांना दिलेल्या टिपमुळे हाती लागलं 300 किलो आरडीएक्स
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत, अटक केलेल्या एका डॉक्टरच्या माहितीवरून 300 किलो आरडीएक्स, दोन एके-47 रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. डॉ. आदिल अहमद राथर असे अटक केलेल्या डॉक्टरचे नांव असून तो अनंतनाग येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये औषध विशेषज्ञ होता. डॉ. राथर याने बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए- मोहम्मद या दहशवादी संंघटनेचे प्रचाराचे पोस्टर लावल्याप्रकरणी सहारनपूर ये
Nov 10, 20251 min read
bottom of page