top of page


तार चोरायल भिडले, अन् टॉवर कोसळून जीवानिशी गेले टॉवर कोसळून दोघांचा मृत्यू; केज येथील घटना
बीड: जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या पवन उर्जा प्रकल्पांतील स्टोअर रुम, शेतशिवारात ठेवलेले केबल एवढच नाही तर चक्क रेल्वेच्या कामासाठी आणलेले केबल चोरीचे प्रकार घडले आहेत. मात्र, मेन लाईनचे लोखंडी टॉवरच्या तार चोरीचा प्रकारही आता समोर आला आहे. केज तालुक्यातून मार्गस्थ होणार्या मेन लाईनच्या लोखंडी टॉवरची तार चोरण्यासाठी टॉवर चढलेल्या दोघांना चारीच्या नादात आपला जीव गमवावा लगला. केज तालुक्यातील नांदूर घाट शिवारात मेन लाईनच्या तारेची चोरी करताना पुण्यातील दोन युवक रविवारी (दि.29) ल
Mar 301 min read


विकृत खरातच्या दाव्याने खळबळ , अंनिसचा तपासाची दिशाभरकटवण्याचा संशय
कथीत भोंदूबाबा अशोक खरपात याच्या एका स्टेटमेंटमुळे तपासात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. अशो खरात आणि निीर जाधव यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असून. यावेळी खरात याने नीरज जाधव याच्याबाबत खळबळ जनक दावा केला आहे. या तपासाला आणखी वेगळी दिशा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य संशयित भोंदू अशो खरात आणि नीजर जाधव यांची समोरासमोर चौकशी झाली. खरात याच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम केलेल्या नीरज जाधव याच्या समोरा समोरच्या चौकशीत अशोक खरात म्हणाल की, नीरज जाधवला कोणीतरी पूर
Mar 291 min read


भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ
नाशिक: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी आज नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली. सुनावणीच्या सुरुवातीलाच न्यायालयाच्या कक्षात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. अशोक खरातला न्यायाधीशांसमोर हजर करताच, न्यामूर्तींनी त्याला प्रश्न विचारला. “ तुमची काही तक्रार आहे का? ” या प्रश्नावर खरातने केवळ एका शब्दात “ नाही” असे उत्तर दिले. या उत्तराने सुनावणीची सुरूवात झाली असली, तरी त्यानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयांत मांडलेले मुद्दे अत्यंत खळबळजन
Mar 291 min read


स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
अत्याचार केला नाही, महिलेनेच उत्तेजीत केल्याचा आरोपीच्या वकिलाचा युक्तीवाद पुणे: ‘मी देवाचा आवतार आहे आणि जू पार्वती आहेस माझी’ असं म्हणत एका स्वयंघोषीत धर्मगुरुने एका 35 वर्षीय महिलेवर पुण्यात लॉजवर अत्याचार केल्याचा आरोपारून फरार बाबाला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित पिडित महिलेने वसई येथील माणिकपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा सगळा गुन्हा पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. ऋषिकेश वैद्य असे या स्वयंघोषित धर्मगुरू चे नाव आहे. पुणे पोलिसांन
Mar 282 min read


विकृत, भोंदूबाबा अशोक खरातचे व्हिडिओ बाहरे कसे आले, पोलिस आयुक्तांनी सांगितलं व्हायरल सत्य
नाशिक: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे एकामागून एक कारनामे समोर येत आहेत. इतकेच नाही तर दमदाटी करुन, धमक्या देऊन त्याने मोक्याच्या जमिनीही लाटल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे गारेखधंदे अजूनही बाहेर येत आहेत. तर या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट पडली आहे. अशोक खरातच्या संपूर्ण प्रकरणावर नाशिकचे विद्यमान पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी माहिती दिली आहे. अशोक खरातचे व्हिडिओ नेमकं बाहेर कसे आले? याबाबतची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. अशो
Mar 281 min read


देवदर्शनाला गेलेल्या बारामतीच्या दम्पत्यामधील भांडण विकोपाला: पतीच बनला हैवान ! केस धरून बेदम मारहाण, धारदार शस्त्राने गळा चिरला; नंतर कारखाली चिरडलं
कर्नाटकमध्ये एका तरुणाने बायकोची निर्घुण हत्या केल्याचं धक्कादायक प्रकरणं समोर आलं आहे. हे दाम्पत्य मूळचे पुणे जिल्ह्यातील बारामतीचे असून ते कर्नाटकमध्ये देवदर्शनसाठी गेले होते. या तरुणाने बायकोला बेदम मारहाण करत तिचा गळा चिरला त्यानंतर कारखाली चिरडून तिची निर्घुण हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. कर्नाटक पोलिसांनी आरोपी नवर्यास अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शैला (28 वर्षे) (पूर्ण नाव मिळाले नाही) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर अक
Mar 281 min read


ज्यांचे भले केले, तेच माझ्यावर उलटले, महिलांशी केलेली कृती विधीचाच भाग अशोक खरातचा पोलिस कस्टडीत अजब दावा
नाशिक : अंधश्रद्धेचा बाजार मांडून अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणार्या स्वयंघोषित ज्योतिषी विकृत अशोक खरातच याला मा. न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता एसआयटीच्या तपासात अशोक खरात स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातने एसआयटीच्या तपासादरम्यान एक अजब दावा केला आहे. “ माझ्या अंतरमनाने मला धोका दिला.मी ज्यांचे भले कले तेच माझ्याव
Mar 272 min read


आणखी एक विकृत खरात : मी शंकर तू माझी पार्वती म्हणत भोेंदू बाबाचा महिलेवर अत्याचवार
मुंबई अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आहे. वसईतील स्वयंघोषीत धर्मगुरूनं महिलेवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. ‘ मी शंकर तू माझी पार्वती, असं म्हणत महिलेला आपल्या जाळ्यात ओढत तिच्यावर या स्वयंघोषित गुरूने अत्याचार केला आहे. याप्रकरणी वसईच्या मागणिकपूर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील मांजरी पेालिकसांकडे वर्ग करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितनुसार एक 35 वर्षीय पीडित महि
Mar 271 min read


भोंदू खरातचा पुण्याच्या उद्योगपतील कोट्यावधींना गंडा
नागदेवता प्रसन्न झाल्याचा बनाव, अवतापूजेच्या नावाखाली विदेश दौरे, उत्तरपूजेसाठी नवीन वास्तूसाठी कोट्यावधी उकळले पुणे : महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याची मालिका काही संपण्याचं नाव घेत नाहीत. त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यात त्यानं एकाला कोट्यवधीचा गंडा घातला आहे. लोकांच्या आस्थेचा, श्रद्धेचा खरातनेे विश्वासघात केला आहे. जगाच्या पाठीवर 21 देशांत फिरून परिस शक्ती प्राप्त करून देण्याची बतावनी भोंदू खरात याने केली
Mar 262 min read


विकृत भोंदूबाबा खरात न्यायालयासमोर बुचकळला ; साप आणि वाघ यबाबत माहित नाही, पाच दिवसात सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचंही म्हणाला
नाशिक: नाशिकमधील विकृत भोंदू बाबा अशोक खरात याला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या गेल्या काही दिवसांच्या तपासात अशोक खरात हा त्याच्याकडील 20 फुटी सापाचा उपयोग करून त्याच्याकडे येणार्या भक्तांचे डोळे दिपवून टाकायचा, अशी माहिती समोर आली होती. मात्र, हा 20 फुटी सर्प खोटा होता, रिमोटच्या कंट्रोलच्या साह्याने तो ऑपरेट केला जात असे. मात्र, ही बाब खरातकडे येणार्या भक्तांना माकित नसल्या
Mar 252 min read


भोंदू खरातसोबत व्हिडिओमधील महिलेची चौकशी करताच चाकणकरांचा हस्तक्षेप ,पोलिसांनाच धमकावल्याचं समोर ; चाकणकरांभोवती आवळणार एसआयटी चौकशीचा फास
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचे एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर आल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. तर भोंदूबाबाशी जवळीक असल्यामुळे आणि त्याला गुरू मानल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. शिवाय अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे अशोक खरातच
Mar 232 min read


नाशिकनंतर नांदेडमध्ये भोंदूबाबाचा कांड: गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा, लग्नाचे अमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार; सन्यासी असल्याने लग्न करता येत नसल्याची बतावणी
नांदेड: नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे पुरावे एसआयटीच्या हाती आले आहेत. महिलेच्या फिर्यादीवरुन स्वयंघोषित ज्योतिष कॅप्टन खरातची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्याची कसून चौकशीत रोज नवनवे कांड समोर येत असतानाच आता नांदेड शहरातील एका नामाकिंत मठातील भोंदूबाबाने आपली शिष्य असलेल्या विधवा महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार जुलै 2025 पासून सुरू होता. नंतर मात्र संन्यासी असल्याचं सांगून लग्नाला नकार देत पैसे
Mar 222 min read


(व्हिडिओ): नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला भोंदूबाबा ‘कॅप्टन’खरातची घोषणाबाजी पोलिसी खाक्यानंतर चालताही येइना, म्हणतोय ताकद राहिली नाही
नाशिक : महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. चौकशीच्या आजच्या तिसर्या दिवशी पोलिसांनी खरातची चांगलीच ‘ काळजी’ घेतल्याचे दिसून आले. कालपर्यंत कोठडीतही वेगवेगळ्या क्लृप्त्या करत थेट पोलिसांनाच भविष्यवानी सांगत पोलिसांनाच ‘ तुमच्यावर कोप होईल’ असं म्हणार्या खरातची आज (22 मार्च) चांगलीच ‘काळजी’ घेतल्याचे दिसून आले. चालता येत नसताना ‘ नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणत पोलिस वाहनात बसल्यानंतर मान टाकल्याचा व्ह
Mar 222 min read


स्वयंघोषित ज्योतिष खरातच्या पत्नीचा जवळच्यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप,अशोक खरातचं एन्काउंटन होणार तारीखही सांगितली, तृत्पी देसाईच्या दाव्याने खळबळ
नाशिक : स्वयंघोषित ज्योतिष आणि आध्यात्कि गुरू अशोक खरात याच्यावर शेकडो महिलांचा लैंगिक छळ तसंच अत्याच्यार प्रकरणी अटक झाली आहे. त्याच्याकडून 58 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. याच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये आपला पती कुठल्या प्रकारे तज्ज्ञ किंवा व्यवसायिक ज्योतिषी नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पतीविरोधात केलेल्या कारवाईवरुन अनेक अरोपही केले आहेत. कल्पना खरात
Mar 222 min read


महाविकास आघाडी सरकारच्याही ‘ढोंगी कॅप्टन’ समोर पायघड्या? दारणा धरातून 48 किलोमिटर पाईपलाइन; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय
आहिल्यानगर : ज्योतिषशास्त्रज्ञच्या आडून महिलांना जाळ्यात ओढणारा, महिलांवर अत्याचार करणारा ढोंगी कॅप्टन खरात, एसआयटीने कॅप्टन खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याचे एकेेक कारनामे समोर यायला सुरूवात झाली आहे. नराधम खरातने सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या शिवनिक संस्थानसाठी त्यानं राजकीय नेते आणि अधिकार्यांना हाताशी धरून मराठवाड्यातील दुष्काळी भागातील 72 हजार शेतकर्यांच्या हक्काचं 39 लाख लीटर पाणी पळवण्याचं पाप केलं आहे. नराधम खरातने शिवनिका ट्रस्टच्या परिसरात बाग बगिचा लावला आहे. त
Mar 221 min read


भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या दरबारी, तीन आयएएस अधिकारी?; अटकेपूर्वी शिर्डीतील त्या बैठकीने खळबळ एसआयटीकडून कसून चौकशी सुरू; तीन महिला तक्रारींसाठी पुढे
नाशिक : नाशिकमधील अत्याचारी बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कृत्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. खरातचे अनेक संतापजनक व्हिडिओ समोर आले आहेत. अत्याचारी कॅप्टन अशोक खरात याची एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार येत आहे. अशोक खरात हा केवळ अघोरी पूजा नव्हे, तर सरकारी तिजोरी आणि नैसर्गिक संसाधनांवरही त्याची पकड होती खरात याचे सरकारी पातळीवर मोठ्या ओळखी होत्या. इतकच नव्हे तर आयएएस अधिकार्यासोबतही त्याने भेट घेतल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिर्डीतील एका नामांकित पंचरांकित हॉटेल
Mar 212 min read


मुख्यमंत्री फडणवीसांचे रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे आदेश
चाकणकर तंत्र-मंत्र विद्या करतात, सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली - सुषमा अंधारे अंजली दमानियांचा संताप; पाताळातून शोधून काढा कारवाई करा मुंबई/ पुणे : आज दिवसभर कॅप्टन अशोक खरात याचे वेगवेगळे कांड समोर आल्याने विरोधकांसह सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीनेही चकाणकर यांना माध्यमांसमोर सुनावले. त्यातच दुपारी रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया समारे आली ‘ मी मुंबईत आहे, पोलिस महासंचालकांची भेट घेणार आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणनं मांडणार आहे ’ या प्रतिक्रियेनंतर अवघ्या काही
Mar 203 min read


कुकर्मा कॅप्टन खरातच्या पेटार्यातील 100 हून अधिक व्हिडिओ; घरात 2 लॅपटॉप, पिस्तुल आणि काडतुसं मिळाली
नाशिक: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत असून, महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमधून ‘तांत्रिक विधी’ आणि दैवी शक्तींच्यवा नावाखाली महिलांचे शोषण केल्याचे समोर येत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले असून, आयपीएस अधिकारी तेजस्वीनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली त
Mar 202 min read


(व्हिडिओ): महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरच्या नव्या व्हिडिओने खळबळ; महाराष्ट्रात राजकीय भूकंप, सह आरोपी करण्याची मागणी
नाशिक : नाशिक येथील वदग्रस्त बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्यावरील गंभर गैरवर्तणूक आणि लैंगिक अत्याच्याराच्या आरोपांमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. यसा प्रकरणाचे धागेदोरे अनेक मातब्बर राजकीय व्यक्तींशी जोडले जात असल्याची चर्चा असतानाच, आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत झाला आहे. या नव्या व्हिडिओमुळे त्यांच्यावरील अडचणीत मोठी भर पडली असून राजकीय वर्तुळातून त्
Mar 203 min read


भोंदूबाबा खरातच्या बंल्याची रात्रभर झाडाझडती; 200 कोटींवर संपत्ती जमवली?
नाशिक : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधातील कारवाईला आता वेग आला असून त्याच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या संपत्तीचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात अशोक खरात याने कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. नाशिक शहरात त्याचा अलिशान बंगला आणि कार्यालय असून पाथर्डी परिसरात 30 एकर जमीन, सिन्नर, ओझर विमानतळ परिसर तसेच शिर्डी येथेही त्याची मोठ्या प्रमाणात जम
Mar 191 min read
bottom of page