top of page


गोवा हादरले : मध्यरात्री नाईटक्लबमध्ये स्फोट, 23 जणांचा मृत्यू
सिलेंटरचा स्फोट, नाईटक्लबला आग, मृतांमध्ये 4 पर्यटकांचा समावे गोवा: मध्यरात्री गोव्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर काही वेळातच संपूर्ण नाईट क्लक जळून खाक झाला. त्यात एकून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचे पोलिसांनी निश्चित केलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वत:देखील मृतांच्या संख्येची पुष्टी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, मृता
Dec 71 min read


राष्ट्रपती भवनात भारताच्या 53 व्या सरन्यायाधीशांनी घेतली शपथ!
माजी सरन्यायाधीश गवई यांना मारली मिठी, माजी सरन्यायाधीश गवई यांनी त्यांची अधिकृत गाडी नविन सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासाठी सोडली. नवी दिल्ली: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज राष्ट्रपती भवनात भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या शपथविधीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ स
Nov 242 min read


दहशवादी हल्ल्याची धमकी, तिरुपती हाय अलर्टवर यंत्रणांची मंदिर, न्यायालय परिसारात शोधमोहीम
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्हा शुक्रवारी दहशवादी धमकीने हादरला. दहशतवादी धमक्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद सामग्री जप्त करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी आयएसआय आणि माजी एलटीटीई दहशतवादी तिरुपतीच्या चार भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत आहेत आणि त्यांची तयारी करत आहेत असा धमकी देणारे ईमेल पाठवले. इमेलद्वारे धमकीनंतर, बॉम्ब शोध नाशक पथकाने तिरुपतीच्या
Oct 181 min read


डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयाने शेअर बाजार, क्रिप्टो मार्केटवर संकट; लोकांच्या झोपा उडाल्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोजच नवनवे आणि जगाला थक्क करणारे निर्णय घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ...
Oct 111 min read
bottom of page