top of page


इराणचा सर्वात मोठा हल्ला; फुजैराहवर मिसाइल चार मिसाइल डागल्या, हल्ल्यात तीन भारतीय जखमी
मध्यपूर्वेतुन संपूर्ण जगाची झोप उडवणारी घटना समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडण्याची शक्यता आहे. इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघण केले आहे. इराणने युएईवर हल्ला केला आहे. फजैराहमध्ये हा मिसाईल हल्ला झाला आहे. यामुळे परिसरता आग लागली आहे. यामुळे युएईने आपली डिफेन्स सिस्टीम सक्रिय केली आहे. या हल्ल्यात 3 भारतीय जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. फुजैराहमध्ये भीषण आग: इराण कडून झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे फुजैराह येथील पेट्रोलियम औद्यागिक परिसरात भीषण आग
May 51 min read


अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ
अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अखेर पाकिस्तानच्या मध्यस्थिने अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केली. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव आहे. एकीकडे इराणने युुद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केला होता. तो अजूनही बंदच आहे. त्यात भरीसभर म्हणजे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. त्यामुळे सध्या संपर्णू जगावर मोठं उर्जा संकट निर्
May 31 min read


जग हादरलं! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला; व्हाईट हाऊसमध्ये घुसून गोळीबारहल्ल्यावेळी सिक्रेट सर्व्हिस ने तात्काळ सूत्रे हाती घेतली; आरोपीस तत्काळ अटक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स डिनर’ दरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे राजधानी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये एकच गोंधळ निर्माण झाला असून जगभरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमादरम्यानच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक मंचावरून बाजूला नेण्यात आले आणि एका सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे
Apr 261 min read


पाकिस्तानात काय घडलं?: इराण- अमेरिकेतील चर्चा पुन्हा फिस्कटली, जगाला पुन्हा युद्ध पाहावे लागणार?
गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली असली तरी युद्ध अद्याप थांबलेले नाही. अशातच दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानात युद्ध थांबण्याबाबतच्या करारावर चर्चा होणार होती, मात्र आता ही चर्चेची दुसरी फेरी मावळल्याचे दिसत आहे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची मोठ्या प्रतिनिधीमंडळासह इस्लामाबादला पोहोचले होते. पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थानी भूमिका निभावणार होता, मात्र आता अमेरिकन प्रतिनिधी पाकिस्तानात पोहो
Apr 251 min read


इस्त्रायलने युद्धविराम मोडला; लेबनॉनचं अख्ख शहरच उद्ध्वस्त युद्ध पुन्हा सुरू होणार?
इस्त्रायलकडून 28 फेब्रूवारी रोजी इराणवर पहिला हल्ला करण्यात आला आणि भीषण युद्धाला सुरूवात झाली. इस्त्रायलने इराणवर हल्ला करताच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होत, अखेर 40 व्या दिवशी तीनही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आणि जगाने सुटकेचा निश्वास सोडला. अमेरिका आणि इराणकडून दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती, मात्र युद्धविरामाचा कालावधी संपताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्धविराम वा
Apr 251 min read


चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठराला, दोन्ही देशाचे शिष्ठमंडळ चर्चेसाठी पाकिस्तानात दाखल
अमेरिका-इराण शस्तसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इारणची शिष्टमंडळे पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व उपराष्ट्रपती जेडी व्हान्स करत आहेत. इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करत आहेत. इराणी शिष्टमंडळात 71 जणांचा समावेश आहे. पाकिस्तानचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा विश्वास आहे की, वाटाघाटीमध्ये होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणे हे अमेरिकेचे प्रमुख प्राधान्य आहे. त्यांच्या मते, हे किमान अमेरिकेचे प्राथमिक उद्द
Apr 112 min read


अमेरिका- इराण युद्ध थांबलं; पाकिस्तान चीनची मध्यस्थी ?
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर आज थांबलं आहे.अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी देखील एक्सवर पोस्ट करून वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी
Apr 82 min read


व्हाइट हाऊसजवळ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थान परिसरात गोळीबार , अमेरिकेत खळबळ, संशयितांच्या शोधात तपास यंत्रणा; प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन
अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळ गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटे ही घटना घडल्याने राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंतणा तत्काळ सतर्क झाल्या आणि संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ,लाफायेट पार्कमध्ये रविवारी रात्री सुमारे एक वाजता गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. हे पार्क व्हाइट हाऊसच्या उत्तरेकडील भागात आहे. स्थानिक सुरक्षा एजन्सींना अर्ध्या रात्रीच्या सुमारास गोळ्यांच्या आवाजाचे वृत्त आहे. लगेचच परिसरात
Apr 62 min read


इराणकडून अमेरिकेच्या 18 कंपन्यांच्या कार्यालयावर हल्ल्याची धमकी जगाची झोप उडाली; मायक्रोसॉप्ट, गूगलचाही समावेश
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.अशातच आता इराणी लष्काराने अरब प्रदेशात असलेल्या अमेरिकेच्या 18 टेक कंपन्यांना थेट धमकी दिली आहे. इराणच्या मते या कंपन्या इराण- अमेरिका संघर्षात सहभागी आहेत. आयआरजीसी ने इशारा दिला आहे की, या कंपन्यांच्याद कर्मचार्यांनी कार्यालयांपासून दूर रहावे. उद्या रात्री 8 वाजल्यापासून हल्ल्यांना सुरुवात होऊ शकते. इराणने ज्या अमेरिकन कंपन्यांना धमकी दिली आहे, त्यामध्ये मायक्रोसॉप्ट, गूगल, अॅपल, इंटेल, आयबीएम, टेस्ला आणि बोइंग
Mar 311 min read


अमेरिका, इस्त्रायल - इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात लाकडाऊन? केंद्र सरकारची स्पष्ट घोषणा
नवी दिल्ली: भारतीय नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण तयार झाले होते. पश्चिम आशियातील तणाव आणि ईराण - अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारतात अनेक गोष्टी महागाल्या आहेत अशी चर्चा आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये चिंता वाढली. याच दरम्यान भारताचे पंतप्रधान आणि त्यांनी केलेल्या भाषणातील काही मुद्यांचा लोकांनी चुकीचा अर्थ घेतला. यामुळे सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. या अफवांमुळे लोकांमध्ये “ भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे का?” अशी चिंता निर्माण
Mar 272 min read


अमेरिकेचा 15 कलमी प्रस्ताव इराणने फेटाळला; डोनाल्ड ट्रम्पच्या इशार्याने जगाची झोप उडाली
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सध्यातरी थांबलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सैन्याला पाच दिवसांसाठी इराणवर कोणत्याही प्रकारचा हल्ला करू नये , असा आदेश दिलेला आहे. दुसरीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामासाठी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेने पाठवलेला 15 कलमी प्रस्ताव इराणने फेटाळला आहे. उलट इराणनेच अमेरिकेसमोर 5 कलमी प्रस्ताव ठेवला आहे. युद्धात झालेल्या नुसकानीची भरपाइृ द्यावी तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आम्हाला सार्वभौमत्व
Mar 261 min read


इराणने थेट हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी बेसवर क्षेपणास्त्र डागली.
इराणने आज (दि.21 मार्च) हिंद महासागारातील अमेरिकन-ब्रिटन संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिगो गार्सियावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिाकर्यांनी याला दुजोरा दिला. इराणने दोन क्षेपनास्त्रे डागली, परंतु त्यापैकी एकही तळावर आदळले नाही. हा तळ इराणच्या किनारपट्टीपासून सूमारे 3810 किलोमिटर आणि तेहरानपासून 5 हजार किलोमिटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. डिएगो गार्सिया हा अमेरिकेसाठी एणक महत्वाचा लष्करी तळ आहे. या तळावरुन अमेरिका आपली बॉम्बर चालवते. येथून मोठ
Mar 212 min read


राज्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ?, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ!
जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. पण देशातील महानगरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंतीत वाढ झाली आहे. ही दरवाढ केवळ किरकोळ असली तरी त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. गेल्या चार वर्षापासून देशातील इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. पण अखाती देशातील युद्धाचा मोठा फटका कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे. देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंती या महिन्यात 60 रुपयांनी वाढल्या. तर त्या पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची भीतीही नागरिकांमध्ये आहे
Mar 202 min read


एलपीजी गॅसच्या तुटवड्यावर एनसीएल च्या संशोधकांनी शोधला पर्याय
एलपीजी प्रमाणेच डिएमई गॅसचा शोध; पुण्याच्या पिरंगूटमध्ये कारखाना पुणे : इराण- इस्त्रायल युद्धाची मोठी झळ सध्या जगभरातील अनेक देशांना बसली आहे. विशेषत: पूर्व आशियातील देशांना यामध्ये भारतालाही तेल आणि गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. भारतात घरगुती गैस अर्थात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं लोकांच्या सिलिंडर रिफिल करण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. पण याच आपदा मे अवसर या म्हणीप्रमाणे पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा अर्थात नॅ
Mar 142 min read


संकटाच्या काळात रशिया भारताची मैत्री विसरला; पुतिन यांच्याकडून भारताबाबत मोठी घोषणा
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टे्रट ऑफ होर्मुझ बंद झाल्यामुळे जगभरात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. या इंधन टंचाईची झळ भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते त्यातील तब्बल 25 टक्के तेलाची वाहतूक ही एकट्या होर्मुझ स्ट्रेटमधून होते. मात्र, इराणने होर्मुज स्ट्रेट बंद केल्यामुळे आता अनेक तेलाचे टँकर या ठिकाणी अडकून पडले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केल्यामुळे सध्या भारताला आपल्य
Mar 142 min read


जगात नव्या युद्धाचा भडका?, उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनने डागले मिसाईल; जगभरात खळबळ
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध दिवसेंदिवस चांगलेच भडकत आहे. या युद्धाचा परिणाम भारतासह जगातील अनेक देशांवर झाला आहे. भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. या यद्धामुळे जगाची झोप उडालेली असतानाच आता पुन्हा जगाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले आहेत. किम जोंग उनच्या या कृत्यानंतर आता दक्षिण कोरियाने समोर येत मोठा खुलासा केला आहे. वि
Mar 141 min read


इराणचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला हवेत इंधन भरणार्या पाच टँकर विमानांची दाणादाण!
इराण आणि अमेरिका-इस्तायल यांच्यातील संघर्ष अधिक भीषण वळणावर पोहोचला आहे. इराणने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या महत्वाच्या हवाई तळाला आज (दि.14) लक्ष्य केलं आहे. यामध्ये अमेरिकन हवाई दलाच्या पाच ‘केसी-135 स्टॅटोटँकर्स विमानांचे मोठे नुकसान झाले आहे. या लष्करी हल्ल्यासोबतच संपूर्ण गल्फ (खाडी) क्षेत्राला बसलेला आर्थिक फटका सुद्धा चिंतेत भर टाकत आहे. सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअर बेसवर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेची पाच इंधन भरणारी विमाने जमिनीवर असतानाच बाधित
Mar 142 min read


इराणचा अमेरिकेवर मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली
इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अनेक देशांनी हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. मात्र दोन्ही बाजूंनी सतत हल्ले सुरू आहेत. इराण सतत अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य करत आहे. आता इराणकडून अमेरिकेच्या अणु तळाजवळ मोठा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणने इन्किर्लिक एअर बेस (तुर्किये) वर क्षेपणास्त्र डागले आहे. माहिती समोर आली आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली असून या संदर्भात इराणशी संपर्क सुरू असल्याचेही सांगितले आहे. मिळाल
Mar 131 min read


अमेरिकेनं भारताची थेट चौकशीच लावली; पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरू, रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारत आणि चीनसह त्यांच्या 16 प्रमुख व्यापारी भागीदारांविरुद्ध कलम 310 अंतर्गत नवीन चौकशी सुरू केली आहे. कलम 301 अमेरिकेला त्यांच्या कंपन्यांना नुकसान पोहोचवणार्या देशांवर एकतर्फी कर वाढवण्याचा अधिकार देते. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे शुल्क बेकायदेशीर घोषित केल्यानंतर, प्रशासन आता नवीन कायदेशीर मार्गांनी शुल्क दबाव उलट करण्याची मयारी करत आहे. यूएस ट्रेड रिप्रेझेटेटिव्ह जेमसन ग्रीर यांच्या मते
Mar 132 min read


इरणाच्या एका निर्णयाने जगाची झोप उडाली!
अमेरिका आणि इराणच्या युद्धात जग तणावात आहे. जगावर मोठं संकट आलं आहे. मात्र, तरीही हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. इराणकडून इतरही देशांचे तेल जहाज उडवले जात आहेत. गॅस आणि तेलाचे संकट सर्वच देशांवर आहे. इराणवर हल्ला करून अमेरिकेलाही फटका बसलाच. इराण आणि अमेरिका युद्ध आता हळूहळू समुंद्राकडे पोहोचले आहे. इराणकडून अमेरिकेवर दबाव आणण्याकरिता महत्वाचा समुद्र मार्गही बंद करण्यात आला. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा ताबा आहे. ज्यामुळे आता थेट तेल आणि वायूच्या किंमती वाढल्या असून वा
Mar 131 min read
bottom of page