top of page


डोनाल्ड ट्रम्प भारताला म्हणाले “नरकाचे द्वार” वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात संताप
अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भारत आणि चीनबाबतची एक अत्यंत आक्षेपार्ह विधान रिपोस्ट केले आहे. रेडिओ मायकल सॅव्हेज यांनी एक पत्र शेअर केले होते, ज्यामध्ये त्यांनी भारत आणि चीनचे वर्णन “नकराचे द्वारे” असे केले होते. वांशिक द्वेषपूर्ण विधाने करताना सॅव्हेज यांनी लिहिले की, अमेरिकेने जन्मसिद्ध नागरिकत्वाबाबतच्या आपल्या कायद्यांमध्ये सुधारणा केली पाहिजे. सॅव्हेज यांनी असा दावा केला की, आशियाई देशांमधील लोक अमेरिकेत येतात आणि अवघ्या नऊ महिन्यांच्या आतच
Apr 232 min read


इराणने अमेरिकेचा 48 तासांत बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळइराणकडून तीन जहाज जप्त
इराणने अवघ्या 48 तासानंतर होर्मुझमध्ये त्याच्या जहाजावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. इराणनच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड ने अमेरिका आणि इस्त्रायलशी संबंधीत तीन जहाजांवर हल्ला करून त्यांना ताब्यात घेतले आहे. इराणच्या माध्यमांनूसार एका जहाजावर ग्रीक, एकावर लायबेरिया आणि एकावर पनामाचा झेंडा लावला होता. इराणचे म्हणणे आहे की या जहाजांनी होर्मुझच्या नियमांचे उल्लंघन केले होते म्हणून त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. याआधी रविवार दि.20 एप्रिल रोजी इराणच्या एका जहाजावर अमेरिक
Apr 222 min read


होर्मुझमध्ये अमेरिकेकडून इरणाच्या जहाजावर गोळीबार! चीनचा सहभाग उघड; इराणकडून तीव्र शब्दात निषेध
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा यशस्वी व्हावी आणि युद्धाला पूर्णविराम मिळावा यासाठी संपूर्ण जग प्रार्थना करत आहे. पाकिस्तान या चर्चेसाठी सातत्याने पुढाकर घेत असून, अमेरिका आणि इराणमध्ये शांततेवर एकमत व्हावं यासाठी उतावीळपणे पुढाकार घेत आहे. पण एकीकडे दोन्ही देशांमध्ये चर्चा होत असताना, दुसरीकडे मात्र नाकाबंदीमुळे तणाव कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. त्यातच इराणचं एक जहाज सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. इराणने चर्चा करण्याआधी आपल्या क्रू मेम्बरला सोडवं अशी मागणी केली आ
Apr 222 min read


गोळीबार झालेल्या भारतीय जहाजावरील ऑडीओक्लिप समोर ; तुम्हीच पवरवागी दिली अन् आता...
होर्मुज सामुद्रधुनी जवळ शनिवारी (दि.18) घडलेल्या एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ती म्हणजे भारताच्या दोन तेहवाहू जहाजांवर गोळीबार केला,मात्र सुदैवाने कोणत्याही भारतीय कर्मचार्याला दुखापत झाली नाही. मात्र, गोळीबारानंतर या जहाजांना आपला मार्ग बदलून परत फिरावे लागले. अशातच आता या प्रकरणाशी सबंधीत 30 सेकंदाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ज्यामुळे घटनाक्रम अधिकच गंभीर वाटू लागला आहे. ही क्लिप सनमार हेराल्ड या कच्चे तेल वाहून नेणार्या जहाजावरील असल्याचे सांगितले जात आहे. हि क्लिप समु
Apr 191 min read


युद्घ पुन्हा सुरू होणार? इराणचा मित्र मैदानात अमेरिकेला धमकी; जगभरात खळबळ
अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. मात्र, तणाव अजूनही कायम आहे, इराणकडून पुन्हा एकदा स्ट्रीट ऑफ होर्मुज बंद करणत आला आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद करण्यात आल्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढला आहे. अमेरिका आणि ईराणमध्ये युद्धविरामाच्या वाटाघाटाची दुसरी फेरी लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र हे सर्व सुरू असतानाच आता पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प योनी इराणला हदरवणारी धमकी दिली आहे. आता इराणला संपवण्याची वेळ आली आहे, आम्ही आता इराणचं काहीही ऐकून घेणार नाही, ज
Apr 192 min read


चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठराला, दोन्ही देशाचे शिष्ठमंडळ चर्चेसाठी पाकिस्तानात दाखल
अमेरिका-इराण शस्तसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इारणची शिष्टमंडळे पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व उपराष्ट्रपती जेडी व्हान्स करत आहेत. इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करत आहेत. इराणी शिष्टमंडळात 71 जणांचा समावेश आहे. पाकिस्तानचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा विश्वास आहे की, वाटाघाटीमध्ये होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणे हे अमेरिकेचे प्रमुख प्राधान्य आहे. त्यांच्या मते, हे किमान अमेरिकेचे प्राथमिक उद्द
Apr 112 min read


अमेरिका- इराण युद्ध थांबलं; पाकिस्तान चीनची मध्यस्थी ?
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर आज थांबलं आहे.अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी देखील एक्सवर पोस्ट करून वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी
Apr 82 min read


व्हाइट हाऊसजवळ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थान परिसरात गोळीबार , अमेरिकेत खळबळ, संशयितांच्या शोधात तपास यंत्रणा; प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन
अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळ गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटे ही घटना घडल्याने राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंतणा तत्काळ सतर्क झाल्या आणि संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ,लाफायेट पार्कमध्ये रविवारी रात्री सुमारे एक वाजता गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. हे पार्क व्हाइट हाऊसच्या उत्तरेकडील भागात आहे. स्थानिक सुरक्षा एजन्सींना अर्ध्या रात्रीच्या सुमारास गोळ्यांच्या आवाजाचे वृत्त आहे. लगेचच परिसरात
Apr 62 min read


एटीएस, दिल्ली पोलिसांची मुंबईत मोठी कारवाई दोन संशयित दहशतवादी अटकेत; खेळण्यातील गाड्यांनी दिल्ली हादरवण्याचा ‘जैश’ कट उधळला
मुंबई : मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करत एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. या कारवाईत मोसाब अहमद उर्फ कलाम आणि मोहम्मद हमाद कलरा या दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे दिल्लीमध्ये खेळण्याच्यसा काराचा वापर करून स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. या कटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवाद
Apr 61 min read


इराणकडून अमेरिकेच्या 18 कंपन्यांच्या कार्यालयावर हल्ल्याची धमकी जगाची झोप उडाली; मायक्रोसॉप्ट, गूगलचाही समावेश
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.अशातच आता इराणी लष्काराने अरब प्रदेशात असलेल्या अमेरिकेच्या 18 टेक कंपन्यांना थेट धमकी दिली आहे. इराणच्या मते या कंपन्या इराण- अमेरिका संघर्षात सहभागी आहेत. आयआरजीसी ने इशारा दिला आहे की, या कंपन्यांच्याद कर्मचार्यांनी कार्यालयांपासून दूर रहावे. उद्या रात्री 8 वाजल्यापासून हल्ल्यांना सुरुवात होऊ शकते. इराणने ज्या अमेरिकन कंपन्यांना धमकी दिली आहे, त्यामध्ये मायक्रोसॉप्ट, गूगल, अॅपल, इंटेल, आयबीएम, टेस्ला आणि बोइंग
Mar 311 min read


अमेरिकेचा 15 कलमी प्रस्ताव इराणने फेटाळला; डोनाल्ड ट्रम्पच्या इशार्याने जगाची झोप उडाली
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सध्यातरी थांबलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सैन्याला पाच दिवसांसाठी इराणवर कोणत्याही प्रकारचा हल्ला करू नये , असा आदेश दिलेला आहे. दुसरीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामासाठी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेने पाठवलेला 15 कलमी प्रस्ताव इराणने फेटाळला आहे. उलट इराणनेच अमेरिकेसमोर 5 कलमी प्रस्ताव ठेवला आहे. युद्धात झालेल्या नुसकानीची भरपाइृ द्यावी तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आम्हाला सार्वभौमत्व
Mar 261 min read


आखाती देशातील युध्दाबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती कोरोनासारखी एकजूट दाखवावी लागेल; आता पुन्हा सज्ज राहण्याचे अवाहान
नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाने भारतासमोरही आव्हान उभे केले आहे. प्रामुख्याने इंधन तुटवड्याबाबत भारतकाडून चिंता व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच सोमवारी लोकसभेत देशाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या युध्दाच्या स्थितीवर चिंता व्यक्त करताना भारत आव्हानांचा सामना करणसाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेचत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी डिप्लोमसीबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले सुरुवातीपासू
Mar 232 min read


इराणने थेट हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी बेसवर क्षेपणास्त्र डागली.
इराणने आज (दि.21 मार्च) हिंद महासागारातील अमेरिकन-ब्रिटन संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिगो गार्सियावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिाकर्यांनी याला दुजोरा दिला. इराणने दोन क्षेपनास्त्रे डागली, परंतु त्यापैकी एकही तळावर आदळले नाही. हा तळ इराणच्या किनारपट्टीपासून सूमारे 3810 किलोमिटर आणि तेहरानपासून 5 हजार किलोमिटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. डिएगो गार्सिया हा अमेरिकेसाठी एणक महत्वाचा लष्करी तळ आहे. या तळावरुन अमेरिका आपली बॉम्बर चालवते. येथून मोठ
Mar 212 min read


राज्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ?, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ!
जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. पण देशातील महानगरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंतीत वाढ झाली आहे. ही दरवाढ केवळ किरकोळ असली तरी त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. गेल्या चार वर्षापासून देशातील इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. पण अखाती देशातील युद्धाचा मोठा फटका कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे. देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंती या महिन्यात 60 रुपयांनी वाढल्या. तर त्या पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची भीतीही नागरिकांमध्ये आहे
Mar 202 min read


इस्त्रायली हल्ल्यात इराणच्या दुसर्या शक्तीशाली नेत्याचा मृत्यू इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज 19 व्वा दिवस आहे. मंगळवारी (दि.17) म्हणजेच 18 व्या दिवशी झालेल्या इस्त्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने याला दुजोरा दिला आहे. आयआरजीसी ने इस्त्रायलची राजधानी तेल अवीवमधील 100 हून अधिक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले केले लारीजानी, त्यांचा मुलगा आणि बसिज निलष्करी दलाचे कमांडर गुलामरेझा सोलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा ह
Mar 182 min read


संकटाच्या काळात रशिया भारताची मैत्री विसरला; पुतिन यांच्याकडून भारताबाबत मोठी घोषणा
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टे्रट ऑफ होर्मुझ बंद झाल्यामुळे जगभरात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे. या इंधन टंचाईची झळ भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते त्यातील तब्बल 25 टक्के तेलाची वाहतूक ही एकट्या होर्मुझ स्ट्रेटमधून होते. मात्र, इराणने होर्मुज स्ट्रेट बंद केल्यामुळे आता अनेक तेलाचे टँकर या ठिकाणी अडकून पडले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केल्यामुळे सध्या भारताला आपल्य
Mar 142 min read


जगात नव्या युद्धाचा भडका?, उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनने डागले मिसाईल; जगभरात खळबळ
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध दिवसेंदिवस चांगलेच भडकत आहे. या युद्धाचा परिणाम भारतासह जगातील अनेक देशांवर झाला आहे. भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. या यद्धामुळे जगाची झोप उडालेली असतानाच आता पुन्हा जगाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले आहेत. किम जोंग उनच्या या कृत्यानंतर आता दक्षिण कोरियाने समोर येत मोठा खुलासा केला आहे. वि
Mar 141 min read


इराणचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला हवेत इंधन भरणार्या पाच टँकर विमानांची दाणादाण!
इराण आणि अमेरिका-इस्तायल यांच्यातील संघर्ष अधिक भीषण वळणावर पोहोचला आहे. इराणने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या महत्वाच्या हवाई तळाला आज (दि.14) लक्ष्य केलं आहे. यामध्ये अमेरिकन हवाई दलाच्या पाच ‘केसी-135 स्टॅटोटँकर्स विमानांचे मोठे नुकसान झाले आहे. या लष्करी हल्ल्यासोबतच संपूर्ण गल्फ (खाडी) क्षेत्राला बसलेला आर्थिक फटका सुद्धा चिंतेत भर टाकत आहे. सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअर बेसवर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेची पाच इंधन भरणारी विमाने जमिनीवर असतानाच बाधित
Mar 142 min read


इराणचा अमेरिकेवर मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली
इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अनेक देशांनी हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. मात्र दोन्ही बाजूंनी सतत हल्ले सुरू आहेत. इराण सतत अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य करत आहे. आता इराणकडून अमेरिकेच्या अणु तळाजवळ मोठा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणने इन्किर्लिक एअर बेस (तुर्किये) वर क्षेपणास्त्र डागले आहे. माहिती समोर आली आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली असून या संदर्भात इराणशी संपर्क सुरू असल्याचेही सांगितले आहे. मिळाल
Mar 131 min read


अमेरिकेनं भारताची थेट चौकशीच लावली; पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरू, रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारत आणि चीनसह त्यांच्या 16 प्रमुख व्यापारी भागीदारांविरुद्ध कलम 310 अंतर्गत नवीन चौकशी सुरू केली आहे. कलम 301 अमेरिकेला त्यांच्या कंपन्यांना नुकसान पोहोचवणार्या देशांवर एकतर्फी कर वाढवण्याचा अधिकार देते. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे शुल्क बेकायदेशीर घोषित केल्यानंतर, प्रशासन आता नवीन कायदेशीर मार्गांनी शुल्क दबाव उलट करण्याची मयारी करत आहे. यूएस ट्रेड रिप्रेझेटेटिव्ह जेमसन ग्रीर यांच्या मते
Mar 132 min read
bottom of page