top of page


ईडीच्या धाडीत निवडणुक रणनीतीची कागदपत्र जप्त- ममता बॅनर्जींना धक्का!
आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुरूवारी पहाटे सहा वाजता तृणमूल काँग्रेसची रणनीती आखणारी संस्था आयपॅक आणि तिचे संचालक प्रतीक जैन यांच्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. ईडीच्या धाडीनंतर ममता बॅनर्जी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि एक हिरव्या रंगाची फाइल घेऊन बाहेर पडल्या. त्यांनी पत्रकार परिषद घेेत गंभीर आरोप करत पक्षाचे निवडणुक रणनीती संदर्भातील सर्व डेटा जप्त केल्याचे सांगितले. उमेदवारांच्या या
Jan 91 min read


अतिवृष्टीची नुकसान भरपाई, मनरेगाच्या कामात भेदभाव करू नका
आष्टी मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणेणे कोण्या एका नेत्याचे बाहुले बनू नये - माजी आमदार धोंडे, आजबे यांचा इशारा मतदारसंघात कायदा सुव्यवस्था ढासळली; हल्ले करणार्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत -भाऊसाहेब लटपटेचा आरोप आष्टी विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मीळाली नाही. आणि मनरेगांतर्गत कामांत शासकीय अधिकाऱ्याकडून व कर्मचाऱ्याकडून भेदभाव केला जात आहे.हा भेदभाव कोणाच्यातरी सांगण्यावर होत आहे.सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी भेदभाव करू नये. आष्टी,पाटोदा,शिर
Jan 92 min read


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अटकेची टांकती तलवार ईडीच्या छापेमारीत अडथळा; स्वत: फाइल्स पळवल्याचा अधिकार्यांचा आरोप
ईडीच्या छाप्यांमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबह उडाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीने गुरूवारी पॉलिटिकल कन्सल्टन्सी फर्म आय-पीएसी आणि तिचे संचालक प्रतीक जैन यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईनंतर घडलेल्या घडामोडींमुळे हा विषय केवळ तात्पुरता मर्यादित न राहता थेट राजकीय संघर्षात बदलला आहे. ईडीच्या छप्याच्यावेळी थेट कार्यालयात घुसून कागदपत्र आणि फायली आपल्यासोबत ममता बॅनर्जी घेऊन गेल्या. त्यांची हीच कृती त्यांना आत
Jan 92 min read


बीडमध्ये एटीएसची मोठी कारवाई, धार्मिक कार्याच्या नवाखाली बनावट ट्रस्टचा पर्दाफाश ; 4 कोटी 73 लाखांवर रक्कम जप्त
बीड: जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत धार्मिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणार्या बनावट ट्रस्टचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून ट्रस्टच्या चार विश्वस्तांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एटीएसच्या छत्रपती संभाजीनगर युनिटने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध ट्रस्ट आणि स्वयंसेवी स
Jan 92 min read


जालिंदरनाथ संस्थानवरील दानपेटी चोरीचा तपास थंडबस्त्यात! नाथभक्तांसह रायमोहा ग्रामस्थ संतप्त; पोलिसांची ‘तपास सुरू’ची नेहमीचीच बतावणी
बीड : जिल्ह्यात नऊनाथांपैकी मच्छिंद्रनाथ (सावरगाव घाट, ता. आष्टी) व जालिंदरनाथ (येवलवाडी, ता. शिरुर का.) यांचे संजिवनी समाधीस्थळ आहेत. नाथभक्तांचे अद्यस्थान असलेल्या येवलवाडी येथील जाज्वल्य जालिंदरनाथ संस्थानमधील दानपेट्या दत्तजयंतीच्या पूर्वरात्री अज्ञात चोरट्यांनी पळवून त्यातील मौल्यवान सोने, चांदीच्या दागिण्यांसह रोकड लंपास केली. अज्ञात चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रत्यक्ष कृतीकरताना दिसून येत आहेत. पाटोदा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तर
Jan 82 min read


तीस लाख वृक्षलागवडीचा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डचा ढोल; प्रत्यक्षात वृक्षांची उपेक्षा! निदान दर्शनी भागातील रेल्वे स्टेशनवरील वाळलेल्या झाडांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी “विवेक” जागा ठेवून पाहावे - डॉ. गणेश ढवळे
बीड : हवामान बदल, प्रदूषण आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड केल्याचा गाजावाजा करण्यात आला. या उपक्रमाची "इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद झाल्याचा अभिमान व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र, या वृक्षलागवडीचा खरा चेहरा वेगळाच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) य
Jan 81 min read


डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान मोदींचे अपहरण करणा काय? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे वदग्रस्त वक्तव्य
मुंबई: जानेवारी 2026 च्या सुरुवातील एका राजकीय वादान भारतीय राजकारणाला हादरवून सोडले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अमेरिकेतील अटकेचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. चव्हाण यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय पंतप्रधानांचे अपहरण करू शकतात का? असा प्रश्न विचारला आहे. भाजपने या विधानावर तीव्र आक्षेप घेत याला “ भारविरोधी मानसिकता” म्हटले आहे.
Jan 82 min read


अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा भडका उडणार?, थेट फायटर जेटचं उड्डाण; ट्रम्प यांचा मोठा निर्णय, जगभरात खळबळ
अमेरिकेनं व्हेनेझुएलावर कारवाई केली, व्हेनेझुएलावर हल्ला करून ट्रम्प सरकारने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केलं आहे. अमेरिकेनं व्हेनेएझुएलावर केलेल्या हल्ल्याचा चीनकडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर आता अमेरिकेनं मोठं पाऊल उचललं आहे.ज्यामुळे चीनची चिंता वाढली आहे. अमेरिकेनं आता थेट त्यांचे अणुउर्जेवर चालणारे विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन दक्षिण चीनी समुद्रात उतरवलं आहे. या विमानावरून एफ- 35 सी स्टेल्थ फाइटर जेट्सनं उड्डाण देखील घेतलं आहे. हे रुटीन
Jan 81 min read


जिल्हाबँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी: सांगली जिल्हामध्यवर्ती बँकेचे22 लॉकर फोडले; 7 किलो सोने, 20 किलो चांदी लंपास
सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता.आटपाडी) शाखेत चोरट्यांनी स्ट्राँग रूम फोडत लाखोंचा ऐवज लंपास केला. तब्बल 22 लॉकर्स फोडत चोरट्यांनी सुमारे 7 किलो सोने, 20 किलो चांदी आणि मोठी रोकड लंपास केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर चोरांनी हँडग्लोव्हज, तंत्रज्ञान आणि प्लॅनिंग करत चोरी करत पोलिसांनाच थेट आव्हान निर्माण केले आहे . सध्या घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून श्वान पथक आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीचा तपास वेगात सुरू केला आहे. तर जिल्हा बँके
Jan 82 min read


संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी: आरोपींना महत्वाचे डिजिटल पुरावे, पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्यावेत - कोर्टाचे आदेश
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या बहुचर्चित प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्याकांडा प्रकरणी गुरूवारी (दि.8 जानेवारी) बीड येथील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये पुराव्यांची देवाणघेवाण, आरोपींचे अर्ज आणि तांत्रिक कागदपत्रांवरून जोरदार खडाजंगीचा युक्तीवाद पाहायला मिळाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. या प्रकरणातील महत्वाचे डिजिटल पुरावे असलेले पेन ड्रा
Jan 82 min read


घुसखोरांना शोधून डिपोर्ट करू, चेन्नइत महापौर जसा तमिळ, तसा मुंबईचा महापौरही मराठी, हिंदूच!- मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: मुंबईचा महापौर कोण असावा यात काहीच शंका नाही. तो मराठीच असेल आणि हिंदूच असेल! ” अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीचे धोरण स्पष्ट केले. फडणवीस यांनी हिंदुत्व, मराठी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आजतकच्या एका वाहिणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. बीएमसीच्या महापौरपदी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “ चेन्नईत जसा तमिळ महापौर होतो, तसा मुंबईत मराठी महापौरच होणार. ज्य
Jan 81 min read


बीडमध्ये अल्पवयीन मुलिचे कारमधून अपहरण, डोंगराळ भागात नेवून अत्याचार
बीड: शिकवणीला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे कारमधून अपहरण करून डोगरामध्ये निर्जनस्थळी तिच्यावर अत्याच्यार केल्याची धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यात बुधवारी (दि.7 जानेवारी) घडली आहे. केज तालुक्यात एका गावातील एक अल्पवयीन मुलीगी बुधवारी (दि.7 जानेवारी) शिकवणीसाठी घराबाहेर पडली. शिकवणीसाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचे कारमधून अपहरण करून तिला डोंगर भागात नेवून निर्मणुष्य ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याची घटन उघडकीस आल्याने जिल्हाभरत एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील एका गाव
Jan 81 min read


लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही, रविंद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांचा पलटवार
लातूर : दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही.. जय महाराष्ट्र ” असं म्हणत दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं नाव न घेता सणसणीत प्रत्युत्तर दिलंय लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी रविंद्र चव्हाण सोमवारी लातूरमध्ये आले होते. एका प्रचारासभेत ते लातूरच्या राजकारणाविषयी बोलत होते. यावेळी बोलताना, “ खरं तर आल्या स
Jan 61 min read


तहसीलकार्यालयात दर्पण दिन उत्साहत; प्रशासनाकडून पत्रकारांचा सन्मान
बीड: अद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेर यांची जयंती, दर्पण दिन शिरुर कासार तहसील कार्यालयात उत्साहात साजारा करण्यात आला. तालुक्यातील विविध माध्यम प्रतिनिधींचा यावेळी तहसीलदार सुरशे घोळवे यांनी सन्मान केला. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज मंगळवारी (6 जानेवारी) शिरुर कासार शहरात दर्पण दिन साजरा करण्यात आला. आदर्श पत्रकार संघाच्या वतिने छत्रपती संभाजी महाराज चौकात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनकरून मान्यवरांच्या उपस्थित
Jan 61 min read


ओएनजीसी प्लांटमध्ये गॅस गळती, मोठा स्फोट; आकाशात आगीच्या ज्वाळांचे लोट
नवीदिल्ली/ कोनसीमा: ओएनजीसी च्या मालकीच्या गॅस विहिरीत अचानक गळती होऊन स्फोट झाल्याने आंध्र प्रदेशातील एका शांत ग्रामीण भागात गोंधळ उडाला. आकाशात ज्वाला उसळल्या, काळ्या धुराचे लोट उठले आणि लोक घाबरून पळून गेले. सोशल मिडियावरील व्हिडिओंवरून अपघाताची तीव्रता स्पष्टपणे दिसून आली. सदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. आंध्र प्रदेशातील डॉ. बीआर आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील मोरी गावात ही घटना घडली आहे. दीप इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे चा
Jan 61 min read


बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार सुरूच; 18 दिवसात 6 मृतदेह आणि भयानक परिस्थिती...
नवीदिल्ल/ ढका : बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाची परिस्थिती अत्यंत भयानक बनली आहे. गेल्या 18 दिवसांत सहा हिंदूंची पद्धतशीरपणे हत्या करण्यात आली आहे. नरसिंगडी येथील एका किराणा दुकानदाराची आणि जेसोर येथील एका पत्रकाराची क्रूर हत्या झाल्याने सुरक्षेचे दावे उघड झाले आहेत. मृतांपैकी एक शरत चक्रवर्ती यांनी त्यांच्या हत्येच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर देशाचे वर्णन “ मृत्यूची दरी” असे केले होते. या क्रूर घटनांमुळे देशभरात दहशत आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ह
Jan 61 min read


तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू.. धुळ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
धुळे: राज्यात होत असलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास 68 उमेदवार बिनविरोध आल्याच्या मुद्दयावरून राजकीय रणकंदन सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशा ठिकाणच्या निवडणुका रद्द करून त्या प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक राबवावी, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक अयोग भाजपाच्या सांगण्यानुसार काम करत असल्याचे आरोपही उद्धवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहेत. याच मुद्दयावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात बोल
Jan 61 min read


बीड हादरलं: दिवसाढवळ्या गोळीबार, धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या; आरोपी फरार
बीड : शहरातील अंकुश नगर परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा दिवसाढवळ्या गोळीबार करून, त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे शांत असलेल्या बीड शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव हर्षद तुळशीदास शिंदे (वय अंदाजे ३० ते ३५) असे असून तो धानोरा रोड येथील हाउसिंग कॉलनीचा रहिवासी होता. हर्षद शिंदे हा बीड नगरपरिषदेत प्लंबर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहिती
Jan 61 min read


खांद्यावर शिवळाटं, डोक्यावर तुरपिकाचा कडप घेवून आक्रोश! उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला हमी भाव, खरेदी केंद्र सुरू करावीत, कवडीमोल खरेदीतून लूट थांबवा - शिवसेना (उबाठा)
बीड: यंदा अतिवृष्टीने खरिपाच्या उत्पादनात पटीने घट तर झालीच पण बहूतांश शेतकर्यांचे खरिपाचे पिकच हिरावले. आधीच संकटाशी दोन करताना कर्जाच्या खाईत लोटला गेलेला शेतकर्यांची कवडीमोल शेतमाल खरेदीतून लूट सुरू आहे. कापुस, तूर, गहू हरभरा या उत्पादनाची शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी यासह इतर मागण्यासांठी तालुकाप्रमुख सोपान मोरे, उपजिल्हा प्रमुख अजिनाथ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज अभिनव आंदोलन करण्यात आले. बीडच्या शिरुर कासार शहरातील जिजामाता चौकात शिवसेना (उबाठा) च्या
Jan 51 min read


भाजप निवडणूक आयोग खिश्यात घालून फिरतय का?- नाना पटोलेंचा घणाघात
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत बिनविरोध निवडीवरून मोठे राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीचे तब्बल 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “भाजपने लोकशाहीची हत्या केली असून, निवडणूक अयोगाला ते खिशात घेऊन फिरत आहेत का?” असा संतप्त सवाल पटोले यांनी केला आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले आहे केी, भाजपने उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी जो डाव खेळला आहे, तो अत्यं
Jan 51 min read
bottom of page