top of page


राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?, दोन्ही शिवसेनेच्या नेत्यात फूटीचा कलगितूरा ; शिवसेना (शिंदे) चे 20 आमदार भाजपच्या वाटेवर, तर शिवसेना (उबाठाचे) 13 आमदार ठाकरेंची साथ सोडणार!
गेल्या काही वर्षापासून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पहायला मिळाले होते. सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत 40 पेक्षा जास्त आमदार फोडत भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीतही फूट पडली होती. अजित पवार यांनीही बर्याच आमदारांसह बाहेर पडत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घूतला होता. या दोन घटनांमुळे राज्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती. अशातच आता राज्यात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यत आहे. शिवसेना
3 days ago1 min read


नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरण; भाजपची चोहूबाजूने कोंडी!
प्रस्तावित निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सरसावली. नाशिक: नाशिकमध्ये 2027 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासाठी तपोवन मधील 1700 झाडं तोडणे, पुर्नरोपण करणे तसेच फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचा तीव्र विरोध आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. सरकारच्या भुमीकेवर शंका उपस्थित करत सयाजी शिंदे यांनी तपोवनातील एकही झाड तो
6 days ago3 min read


राज्यातील मतदान प्रक्रियेत धक्कादायक प्रकार; ईव्हीएम मशीनच फोडल्या !
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम मशिन फोडल्या आहेत. ज्या केंद्रावर या मशीन फोडल्या आहेत तेथील मतदारांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. सर्वच मतदान केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली. अकलुज नगरपालिका निवडणुक प्रभाग 7 मध्ये उमदवाराच्या नवन्याने ईव्हिएम मशिन फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान करताना बटण दाबत नसल्याने उमेदवारा
Dec 21 min read


निवडणुक स्थगितीवरून लातूर कडकडीत बंद महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी पहिल्यांदाच घडलं, अमित देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप
लातूर: राज्यभरात नगर पंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी बोगस मतदार आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. तर लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणूक ही भाजपच्या सांगण्यावरूनच स्थगित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांनी केला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच निलंगा बंदची हाक देण्यात आली होती. ऐन मतदानाच्या दिवशी निलंगामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आजच्य निलंगा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापार्यांनी आपली दुकानं, प्रतिष्ठानं बं
Dec 22 min read


सर्व नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच!
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय नागपूर: राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल हे 21 डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. त्यामुळं 3 डिसेंबर रोजी जाहीर होणारे निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यापूर्वी राज्य निवडणूक अयोगानं जवळपास 24 ठिकाणच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलल्या होत्या. त्या निवडणुका या 20 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळं आता आज 2 डिसेंबर रोजी होणारं मतदान आणि 20 डिसेंबर रोज
Dec 21 min read


हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा; बिहाराचा निकाल येऊन खूप दिवस झाले! नवीदिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी बिहारच्या निकालांचा उल्लेख केला. अनेक पक्ष त्यांच्या पराभवामुळे नाराज आहेत. पीएम मोदी यांनी विरोधकांना पराभवाच्या निराशेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. सोमवारपासून सुरू होणार्या अधिवेशनात सरकार 14 विधेयके सादर करू शकते असे मानले जात आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले “ मित्रांनो या अधिवेशाना संसद देशासाठी काय
Dec 11 min read


राज्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक अयोगाचा निर्णय
मुंबई: राज्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुका ऐनवेळी स्थगित करण्यात आल्या आहेत. प्रचाराची मुदत संपायला अवघे काही तास बाकी असताना राज्य निवडणुक आयोगाने हा महत्वाचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणुक प्रक्रियेबाबत दाखल झालेल्या याचिकेवर जिल्हा न्ययालयाचा निकाल येण्यासाठी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे बारामती, फलटण, महाबळेश्वर, अंबरनाथ, कोपरगावसह दहा नगरपरिषदांमध्ये मतदार आणि उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण
Nov 301 min read


राम खाडे हल्ला प्रकरण : आमदार धसांची ब्रेनमॅपिंग, नार्कोटेस्ट करा - महेबूब शेख
प्रकरणाची एसआयटी चौकशी, मास्टरमाईंड शोधण्याची मागणी बीड: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर बीड-आहिल्यानगर समीवेर मांदळी (दि.26) रोजी सायंकाळी गावाजवळ अज्ञात हल्लेखोनांनी प्राणघातक हल्ला केला. याहल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झाले असून पुणे येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी खाडे यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवत त्यांची इनोव्हा गाडी फोडली. याशिवाय सोबत असलेल्या तीन ते चार लोकांवरही हल्ला केला. राम खा
Nov 282 min read


महायुतीतील नाराजीनाट्यावर एकनाथ शिंदेयांचा खुलासा!
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उघड-उघड नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचेही बोलले जात आहे. भाजपा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडमुळे नेत्यांनी ही नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. दरम्यान, यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह
Nov 251 min read


बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत...- मुख्यमंत्री फडणवीस
लाडकी बहीण, शेतकर्यांसाठीच्या योजना बंद होणार नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांचे कोपरगावात अश्वासान आहिल्यानगर /राहता : लाडकी बहिण योजना, शेतीला मोफत विज, पिक विमा, तसेच शेतकर्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडणविणारे लोक आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथील प्रचारसभेत बोलताना केले. कोपरगाव नगरपालिका निवडणुकीतील भाजप- रिपाई युतीच
Nov 252 min read


नितिश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री, बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन
नवीन मंत्रीमंडळातील 26 मंत्र्यांनीही घेतली शपथ पटणा: बिहारमध्ये आज नवीन एनडीए सरकार स्थापन झाले. पटनाच्या ऐतिहासिक गांधी मैदानामध्ये झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात जनता दल (संयुक्त) चे प्रमुख नितीश कुमार यांनी विक्रमी 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी गोपनियतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील 26 मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 14 आणि जेडीयू कोट्यातील 8 मंत्र्यांचा सामावेश आहे. 26 मंत्र्यां
Nov 202 min read


उपमुख्यमंत्री अजित पवारांना आधी आव्हान, एका दिवसात राजन पाटील, बाळराजे पाटील यांचा माफीनामा
सोलापूर: “अजित पवार कोणाचाही करा, अनगरकरांचा नाद करु नका ” असं म्हणत भाजप नेते राजन पाटील यांच्या मुलाने बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं. राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांची अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अनगर येथे झालेल्या जल्लोषादरम्यान माजी आमदार राजन पाटील यांच्या ज्येष्ठ पुत्रांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट इशारा दिला होता. बाळराजेंच्या या वक्तव्यांचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला. दरम्यान, सं
Nov 192 min read


चंद्रकांत खैरे च्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ आठ नऊ महिन्यांपूर्वीच 20 आमदार फुटीच्या मार्गावर होते
छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप मित्रपक्षांचे नेते फोडत असल्याने ही नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी धक्कादायक विधान केले आहे. आठ नऊ महिन्यापूर्वी 20 आमदार एकनाथ शिंदेची साथ सोडणार होते असं खैरे यांनी म्हटले आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्य
Nov 182 min read


मतदार याद्यांतील घोळ मान्य करत फडणवीसांनी काँग्रेसला घेरलंथेट इशारा म्हणाले त्यांचे आमदार खासदार...!
देशभरात सध्या मतचोरी आणि मतदार याद्यांच्या घोळाचा मुद्दा चांगलाच तापला आहे . काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे थेेट मतचारीचा आरोप भाजपवर करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी केली आहे. काँग्रेसने मतदार याद्यांच्या पडताळीसाठी एक समिती नेमली आहे. यातून दुबार नावांचे प्रकारही समोर आले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले आहे.
Oct 242 min read


दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे वारसाचा मुद्दा: धनंजय मुंडेंनीच मुंडे घराण्यात दरी निर्माण केली- जरांगे पाटील
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकिय वारसदारावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमधील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा व दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हूने प्रकाश महाजन यांनी मंत्री छगन भुजबळ यांना थेट सल्ला दिला आहे की, अनेक वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेल्या मुंडे भाऊ- बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नका, तसेच दु
Oct 232 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या सारीपाटावर हालचालींना वेग!
धक्का, इनकमींग, पक्षप्रवेशाचे वारे; पक्षबल वाढविण्यासह टिकविण्याचे आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येवून ठेपल्याने राजकी पक्षात हालाचालींना वेग आला आहे. पक्षीय बलासाठी महायुतीमध्येच घटक पक्षांना गळतीची धास्ती आहे. जोरदार इनकमिंगमुळे भाजपनेही सवत्या सुभ्याची हाक देत मुंबईत एकत्र तर राज्यात स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरेंच्या एन्ट्रीने महाविकास आघाडीतही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे भाई जगताप यांच्या वक्तव्याने याला बळ मिळत असून जाणकारा
Oct 222 min read


युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच मोठं वक्तव्य
नाशिकमध्ये भाजपाची बैठक ; शक्य तिथेच महायुती म्हणून निवडणुक लढवणार आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत....
Oct 102 min read


रामदास कदमांच्या बायकोनं जाळून घेतलं की, जाळलं?
आमदार अनिल परबांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक...
Oct 51 min read


भुजबळांनी न घाबरता जेलमध्ये जावं, अन् शहिद व्हावं, आम्ही त्यांचे महापुरुषांप्रमाणे पुतळे उभारू - माजी खासदार राठोड यांच वादग्रस्त वक्तव्य
नांदेड: छगन भुजबळांना आरक्षणातील काहीच कळत नाही. भुजबळ यांना फॉर्म्युला देखील माहिती नाही. त्यांच्या चुकीमुळेच ओबीसी समाजाचं आरक्षण...
Sep 301 min read


अजित दादांचा मंत्र्यांना निर्वानिचा इशारा; .. तर त्यांची पदे इतरांना देऊ
नागपूर: उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूरमध्ये कार्यकर्ता शिबीराचे...
Sep 192 min read
bottom of page