top of page


महाराष्ट्रातील जिल्हापरिषद निवडणुकां लांबणीवर? 20 जिल्हा परिषदांसाठी पुन्हा आरक्षण सोडत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुका ठरलेल्या वेळत होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही अशी सूत्राची माहिती आहे. राज्यात ज्या जिल्हा परिषदांच्या आणि दोन महानगरपालिकांचा आरक्षणाचा एकून टक्का 50 टक्क्यांपेक्षा अधिक होत होता. त्या ठिकाणी आता नव्या आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यात य
Nov 282 min read


शरद पवार गटाची मोठी खेळी; 2 डिसेंबरनंतर राज्यात होणार मोठी राजकीय उलथापालथ?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानं अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने- सामने आल्याचं पहायला मिळतं आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील संघर्ष देखील वाढला आहे, शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्यानं शिवसेना शिंदे गट नाराज आहे, तर दुसरीकडे बुधवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
Nov 271 min read


राज्यातील 57 नगरपरिषदांची निवडणुक रद्द होणार? सर्वोच्च न्यायालयात नवा ट्विस्ट
नवी दिल्ली: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची 50 % मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आता एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक अयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर ही चूक मान्य केली आहे. आयोगाने सादर केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील तब्बल 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची कायदेशीर मर्यादा ओलांडली गेली आहे. दरम्यान, मागील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात म
Nov 272 min read


मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा
निवडणूक आयोगाने केलं मान्य, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे आयोगाला एकत्रित पत्रातील बहुतांश मुद्दे खरे? मुंबई: मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. दुबार नावांमुळे यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं आता वेळी मागितला आहे. तसेच एकाच व्यक्तीचे नाव दोन-तीन नव्हे तर 103 वेळा मतदारयादीत असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेडून देण्यात आली आहे. मुंबईच्या मतदारयादीत दुबारच नव्हे, तर 103 वेळा नाव असलेला मत
Nov 264 min read


... तर संपूर्ण हिंदुस्थानात भाजपला हादरवून टाकेन- ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमध्ये एसआयआरला विरोध, तृनमूल काँग्रेस रस्त्यावर भाजप माझ्याशी माझ्याच खेळात लढू शकत नाही, मला हरवू शकत नाही. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी सूपर्ण हिंदुस्थानात हादरवून टाकेन, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. बोनगांव येथे एसआयआर विरोधी रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर अरोप केला आहे की, “निवडणूक आयोग आता निष्पक्ष संस्था राहिलेली नाही, ती भाजप आयोग बनली आह
Nov 251 min read


अजितदादांच्या बीडच्या सभेला स्टार प्रचारकाची दांडी !
परळी, धनंजय मुंडे नावं टाळले, चर्चेला उधान बीड: नगरपालिकांच्या निवडणुक प्रचारार्थ जिल्ह्यात सध्या अजित पवारांच्या प्रचारसभांची धडका सुरू आहे. या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या तिसर्या प्रचारसभेलाही मुंडे गैरहजर होते. अजित पवारांनी आपल्या भाषणांमध्ये परळी किंवा धनंजय मुंडे यांचा उल्लेख टाळलने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजित पव
Nov 251 min read


मनसे-उद्धवसेनेत वादाची ठिणगी; राज ठाकरेंच्या त्या 11 उमेदवारांवरून धुसपूस
शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात अंबरनाथमध्ये शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी युती करीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विरोधकांना रोखण्यासाठी एकत्र आलेल्या युतीत निवडणुकीपूर्वीच धुसपूस सुरू झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेने विरोधात लढणार्या उबाठाच्या निष्ठावंताना डावलत त्या प्रभागात मनसेच्या उमेदवारांना प्राधान्य देत उमेदवारी दिल्यावरून उबाठा आणि मनसेतही नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत यंदा य
Nov 221 min read


शिवसेना (शिंदे)पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियक्त्या
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुमाकुळ सुरू आहे. युती, आघाडीसह पक्षप्रेवशावरून महायुतीत धूसपूस सुरू आहे. यावरून नाराज एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत भाजपच्या राज्य नेतृत्वाची तक्रार केल्याचे वृत्त असतानाच आता एकनाथ शिंदे ऍक्शनमोडवर आले आहेत. आज शिवसेना (शिंदे) जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्याने हे सिद्ध झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये कुठे युती तर कुठे मैत्रिपूर्ण लढती होत आहेत. मा
Nov 222 min read


येवल्यात छगन भुजबळांना शह देण्यासाठी दोन दिग्गज एकत्र नवा प्रयोग शरद पवार, एकनाथ शिंदेचा पक्षाची युती
येवला : राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवेसेना शिंदे गटाने युती केली आहे.खास भुजबळांना धोबीपिछाड देण्यासाठी शिवसेना (शिंदे गटा) चे किशोर दराडे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे एकत्र आले आहेत. येवले नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र
Nov 171 min read


मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस ठाकरे बंधुसोबत लढणार नाही- भाई जगताप
अगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधुसोबत एकत्र लढणार नाही, असे महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणू ओळखले जातात. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला महत्व प्राप्
Oct 222 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय
राजकीय समिकरणं बदलणार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. सर्वच पक्ष शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणुक लढण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे. एकूनच काय तर निवडणुकीची रणनिती आखली जात आहे. अशातच शरद पवार यांनी केलेल्या एका घोषणेमुळे महाराष्ट्राचे राजकारण बदलणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत श
Oct 142 min read


महायुतीला घवघवीत यश मिळेल!- मुख्यमंत्री फडणवीस
महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद नगरपंचायत या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी या बैठकांचं संत्र सुरू आहे. यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे चार विभागातील बैठका पूर्ण केल्या आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण राज्याच्या विभागात दौरे लावल्याचे फडणवीस म्हणाजे. ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली, त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागल्याचे फडण
Oct 131 min read


आमदार संग्राम जगतापाच्या वक्तव्यावर अजित पवार नाराज!
मुस्लिमविरोधी भूमिके विषयी कारणे दाखवा नोटीस बजावणार; वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा दम मुंबई: राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांनी...
Oct 111 min read


लोकांना कर्जमाफिचा नाद, वादग्रस्त वक्तव्यांनंतर टीकेची झोड सहाकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा माफिनाम ; कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हाता!
मुंबई: लोकांना कर्ज माफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे असते, म्हणून काहीतरी अश्वासने निवडणुकीच्या वेळी देत असतो. पण, काय मागायचे...
Oct 101 min read


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौर्यानंतर मुख्यमंत्री ऍक्सन मोडवर ,स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणणीती; विभागनिहाय आढावा बैठकीचे आयोजन
भाजपने आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र...
Oct 91 min read


मंत्री भुजबळांच्या वक्तव्यांवर अजित पवारांची थेट नाराजी
भुजबळ म्हणाले अजित पवार मला बोललेच नाहीत, मी अजित पवारांना स्पष्टच सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या...
Oct 83 min read


प्रभाग रचनेच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचे‘जैथे थे’ आदेश
बारा दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शून्य आरक्षणासंदर्भात हस्तक्षेपास नकार दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य...
Oct 71 min read


विचार संपले, पातळी घसरली ! मराठी नेते आपापसात भिडले !!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे...
Oct 53 min read


बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान!
शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत गंभीर दावा केला होता. बाहासाहेब...
Oct 32 min read


शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या पदाकिधार्यांचा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
डहाणू : पालघर जिल्ह्यातील उबाठा गट महिला आघाडीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी आज...
Sep 191 min read
bottom of page