top of page


अजितदादांचा हा 12वा अर्थसंकल्प ठरला असता पण ..., उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक
मुंबई : अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत कधीही तडजोड केली नाही. दादांच्या कार्यकाळात राज्याची आर्थिक घडी लागली. ते अत्यंत शिस्तप्रिय होते. त्यांनी आतापर्यंत 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यंदा त्यांचा हा 12 वा अर्थसंकल्प ठरला असता. अर्थसंकल्पावर त्यांचे काम पूर्णही झाले होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दादा आपल्यात नाहीत पण त्यांचे स्वप्न आपल्याला पूर्ण कराचे असल्याचं राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. अधिवेशनापूर्वीच्या पत्रकार परिषदे
Feb 222 min read


राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
पुणे : राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी विलीनकरणाच्या चर्चा जोरात सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये काय चर्चा झाली होती हे सांगणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला होता. अजित पवार हयात असतान
Feb 152 min read


मालेगावात शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेला यश मनपातील उपमहापौरांच्या दालनातून टिपू सुलतानचा फोटो हटवला
मालेगाव : शहरातील उपमहापौरांच्या दालनात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या फोटोबाबत सुरू झालेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. हिंदुत्ववादी संघटना व शिवसेना यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर सबंधित फोटो हटवण्यात आल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. “ ज्यांनी टिपू सुलतान याच्याबद्दल विशेष आपुलकी असेल, त्यांनी त्यांच्या घरात मोठा अल्बम लावावा” अशी प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्यक्त होत आहे. देव, देश, धर्म आणि शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सजग व सक्रिय राहावे, असे आवाहनही यान
Feb 141 min read


पुण्यात राजकीय घडामोडींना वेग: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची आमदारांसोबत बैठक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेणार मोठा निर्णय
पुणे : अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबासह अख्ख्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अजित पवारांच्या अकाला मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यावेळी प्रसंगावधान बाळगता सुनेत्रा पवार यांनी स्वत: ला दु:खातून सावरत पक्षाची धुरा आपल्याकडे घेतली आणि कामाला लागल्या. अगदी अजितदादांप्रमाणे त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवनियुक्त सदस्यांच्या बैठक घेतल्यानंतर आता त्या मंगळवारी राष्ट्रवादीच्या आमद
Feb 142 min read


राष्ट्रवादी (श.प.) पक्षाची अवस्था तेल ही गेलं.. तूप ही गेलं... विलिकरणाची अशा धुसरच; झेडपी मध्ये घड्याळ चिन्हावर लढलेले पक्षातील उमेदवार स्वपक्षालाच मुकले?
पुणे: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) शरदचंद्र पवार पक्षाची अवस्था म्हणजे तेल ही गेलं...अण् तूप ही गेलं... अशीच झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच विलीनिकरण होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती . याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश नक करताच उभे करण्यात आले होते. राज्यातील किंबहूना देशातील ही पहिली वेळ असेल जिथ एका पक्षाने म्हणजेच राष्ट
Feb 132 min read


भगतसिंह कोश्यारी लफंगा माणूस, त्याला नीट धोतर नेसता येतं का? - खासदार संजय राऊत ,राज्याचे माजी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या राज ठाकरेंवरील उपरोधक टीकेवर राऊतांकडून जहरी पलटवार
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर भाषिक मुद्यावरुन टीका केली होती. रटाळ प्रवचनाच्या राजकीय टीका दिप्पणी करू नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. यावर महराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पलटवार केला होता. जी लोक कार्यक्रमाला आली ती सर्व लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. पण, राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत, अशी उपरोधक टीका कोेश्यारी यांनी केली. आता शिवसेना ठकारे गटाचे खासदार संज
Feb 121 min read


मुंबईत महापौर, उपमहापौर होताच मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला शब्द, “महायुती म्हणून ताकदीने पाठीशी राहू”
मुुंबई : मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना- भारतीय जनता पक्ष महायुतीचे आमदचे सदस्य महापौर आणि उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी हे महायुतीचे दोन्ही शिलेदार आहेत. या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याबद्दल लोकांकडे जी मते मागितली होती. मुबईच्या जनतेने त्याला चांगला प्रतिसाद दिला, अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई मनपास भाजपाच्या महापौर रितू तावडे
Feb 112 min read


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पार्थ, जय पवारांसह घेतली मोदी शहाची भेट
नवी दिल्ली: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आधी प्रफुल्ल पटेल यांच्या निवास्थानी चायपे चर्चा झाल्यानंतर त्या पार्थ आणि जय पवार यांच्यासह संसद भवनात पोहोचल्या. दरम्यान, या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे तर्क लावले जात असताना, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सर्
Feb 112 min read


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला: अजिदादांच्या दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवारांची कृती बघून सगळेच भावूक ; पार्थ पवारांच्या डोळ्यांत अश्रू तरळले
मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज दि. 10 फेब्रूवारी 2026 रोजी मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदाची जबाबद
Feb 101 min read


जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपची मुसंडी अजितदादांच्या राष्ट्रवादीने गड राखला; शिवसेना (शिंदे) गटाची शंभरी पार
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल नुताच जाहीर झाला आहे. एकूण 7 हजार 438 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. महापालिका निवडणुकाप्रमाणेच याही निवडणुकीत भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. अजित दादाच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्हा परिषदेवर निर्वीवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर शिवसेना शिंदे गटाने शंभरी पार केली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या निकालावर आता मुख्यमंत्री दे
Feb 92 min read


एपस्टिन फाइल्सप्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम; पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी
कल्याण: सध्या जगभर एपस्टीन फाईल्समुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. भारतातदेखील याचे पडसाद पहायला मिळत आहेत. या प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपला घेरले आहे. या मुद्यावरुन काँग्रेस आक्रमक भूमिकेत आली असून , कल्याण पश्मिमध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोन करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याच्या
Feb 72 min read


अयोगाचे आदेश ; अजित दादांच्या निधनाने बारामतीमध्ये पोटनिवडणूक, तयार सुरु
पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दु:खद निधन झाले. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 9 फेब्रूवारी पासून ही कारवाई सुरू होणार असून न
Feb 71 min read


मुंबईचा महापौर मराठीच!, भाजपकडून महापौरपदासाठी रितू तावडे यांची घोषणा, उपमहापौरपदी शिंदेसेनेचा संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
मुंबई: देशातील बहूचर्चीत मुंबई(बीएमसी) महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ही घोषणा केली. शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपकडून रितू तावडे आणि शितल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. पण रितू तावडे यांनी बाजी मारली आहे. सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या महापौरपदाची 11 फेब्रूवारी रोजी निवड होणार आहे. रितू तावडे यांना भा
Feb 72 min read


बीएमसीच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेना ठकारे गटाने एक जागा सोडावी, मनसेच्या बैठकीत सूर शिवसेना ठाकरे गटाला मिळणार तीन जागा, मनसेकडून एका जागेची मागणी
मुंबई: ठाकरेंच्या शिवेसनेच्या वाट्याला निवडून आलेल्या नगसेवकांमध्ये तीन स्वीकृत नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये देता येणार आहेत. यात तीन पैकी दोन नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एक नगरसेवक मनसेचा असावा असं मनसेच्या नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेत तीन पैकी एक स्वीकृत नगरसेवक मनसेचा द्यावा, यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. जागा वाटपावेळी ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकाधिक जागा देऊन अगदी मोजक्या जागांवर मनसेने निवड
Feb 62 min read


सत्तास्थापनेसाठी एमआयएमच्या आमदाराने घेतली मंत्री दादा भुसेंची भेट; मालेगावच्या महापालिकेच्या राजकारणात ट्टिस्ट
नाशिक: चंद्रपूरसह राज्याचं लक्ष लागलेल्या मालेगाव महापालिकेतही कोणाची सत्ता स्थावन होणार, कोण महापौर होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. विशेष म्हणजे येथील महापालिकेत भाजप आणि काँग्रेसनं एकत्र येत भारत विकास आघाडी नावाचा गट स्थापन केला होता. या गटाची नोंदणी 30 जानेवारीला नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसानंतर या गटाची नोंदणी करू नये असा अर्ज भाजपच्या नगरसेवकांनी दिला. त्यामुळे मालेगावमध्ये कोणता पक्ष महापौर पदासह सत्तेत असेल हे अद्य
Feb 62 min read


काँग्रसने जिंकलेला एकमेव गड : लातूरच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे, उपमहापौरपदी अॅड. स्नेहल उटगे
लातूर: राज्याचं लक्ष लागलेल्या लातूर महापालिकेचा गड राखण्यात काँग्रेसला यश आलं असून आता महापौर आणि उपमहापौर कोण होणार याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर बहुमताच्या जोरावर काँग्रेसच महापौर पदासाठी दावेदार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार काँग्रेसकडून लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी अॅड. स्नेहल उटगे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही पदांसाठी इतर कोणतेही दावेदार नसल्याने निकाल स्पष्ट झाला असून, लवकरच दोघेही अनुक्रमे महापौर आण
Feb 62 min read


मुंबईचा महापौर कोण? सस्पेन्स कायम शिवसेना ठाकरे महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार!
मुंबई: राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई (बीएमसी) महापालिकेच्या महापौरपदी अखेर 11 फेब्रूवारीला पदभार स्वीकारला जाणार आहे. तर 7 फेब्रूवारीला अर्ज भरण्याची तारीख आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. कारण ठाकरेंची शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार करत आहे. तशा प्रकारची चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आणि काही अनुभवी नगरसेवकांमध्ये झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला स
Feb 51 min read


संसदेत विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी घातला पंतप्रधानांच्या आसनाला घेराव, भाजपकडून पंतप्रधानांवर हल्ल्याचा आरोप; 22 वर्षात पहिल्यांदाच...
नवी दिल्ली: लोकसभेत आज (बुधवार 4 फेब्रूवारी 2026) संसदेच्या इतिहासातील एक अत्यंत धक्कादायक आणि अभूतपूर्व प्रकार घडला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येणार होते. मात्र त्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी त्यांच्या आसनाला घेराव घातल्याने मोठी खळबळ उडाली. या गोंधळामुळे अखेर पंतप्रधानांचे भाषण रद्द करावे लागले आणि सभागृहाचे कामकाज तहकुब झाले. या संपूर्ण राड्याची सुरुवात बुधवारी सकाळपासून झाली ह
Feb 52 min read


रस्त्यांच्या दुरावस्थेवरून मंत्री गुलाबराव पाटलांची स्थानिक आमदारावर सडकून टीका या रस्त्याने पुन्हा त्यास गावात येऊ देवू नका.. माझ्याकडे असा रस्ता असता तर मी मारले असते
लातूर : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता खराब रस्त्यावरुन त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील कामखेडा येथे प्रचारासाठी येताना रेणापूर ते कामखेडा या रस्त्याच्या दुरावस्थेवरुन स्थानिक आमदारावर त्यांनी जोरदार टीका केली. सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्यांना या निवडणुेकीतुन फक्त पैसे कमवायचे असतात. म्हणून ते कुणीकडूनही तिकीट घेतात आणि पैसे वाटून निवडून येतात, अशा शब्दात पाटील यांनी
Feb 52 min read


जनरल नरवणे यांचे पुस्तक दाखवत राहुल गांधी यांचा मोदींवर घणाघात ! पंपतप्रधानांकडे सभागृहात येण्याचे धाडस नाही- राहुल गांधी
नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेच्या आवारात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी दावा केला की, जेव्हा चीन रणगाडे भारतीय सीमेवर (कैलास रिज) पोहोचले, तेव्हा पंतप्रधान आणि संपूर्ण सरकारने लष्कराला त्यांच्याच मर्जीनुसार सोडून दिले. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांचे पुस्तक हातात दाखवत म्हटले की, “ पंतप्रधानांकडे आज लोकसभेत येण्याचे धाडस आहे, अ
Feb 42 min read
bottom of page