top of page


भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या दरबारी, तीन आयएएस अधिकारी?; अटकेपूर्वी शिर्डीतील त्या बैठकीने खळबळ एसआयटीकडून कसून चौकशी सुरू; तीन महिला तक्रारींसाठी पुढे
नाशिक : नाशिकमधील अत्याचारी बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कृत्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. खरातचे अनेक संतापजनक व्हिडिओ समोर आले आहेत. अत्याचारी कॅप्टन अशोक खरात याची एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार येत आहे. अशोक खरात हा केवळ अघोरी पूजा नव्हे, तर सरकारी तिजोरी आणि नैसर्गिक संसाधनांवरही त्याची पकड होती खरात याचे सरकारी पातळीवर मोठ्या ओळखी होत्या. इतकच नव्हे तर आयएएस अधिकार्यासोबतही त्याने भेट घेतल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिर्डीतील एका नामांकित पंचरांकित हॉटेल
Mar 212 min read


अखेर कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरचा राजीनामा? राष्ट्रवादी उद्याच घेणार निर्णय; बोलावली तातडीची बैठक
राज्यात सध्या कॅप्टन खरात प्रकरण गाजत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत येताना दिसत आहेत. रुपाली चाकणकरांचे अशोक खरात यांच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यामुळे विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण रुपाली चाकणकर यांना भोवण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भोंदूबाबा खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांना भोवणार असं दिसत आहे. राष्ट्रवादी
Mar 202 min read


मुख्यमंत्री फडणवीसांचे रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे आदेश
चाकणकर तंत्र-मंत्र विद्या करतात, सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली - सुषमा अंधारे अंजली दमानियांचा संताप; पाताळातून शोधून काढा कारवाई करा मुंबई/ पुणे : आज दिवसभर कॅप्टन अशोक खरात याचे वेगवेगळे कांड समोर आल्याने विरोधकांसह सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीनेही चकाणकर यांना माध्यमांसमोर सुनावले. त्यातच दुपारी रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया समारे आली ‘ मी मुंबईत आहे, पोलिस महासंचालकांची भेट घेणार आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणनं मांडणार आहे ’ या प्रतिक्रियेनंतर अवघ्या काही
Mar 203 min read


(व्हिडिओ): महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरच्या नव्या व्हिडिओने खळबळ; महाराष्ट्रात राजकीय भूकंप, सह आरोपी करण्याची मागणी
नाशिक : नाशिक येथील वदग्रस्त बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्यावरील गंभर गैरवर्तणूक आणि लैंगिक अत्याच्याराच्या आरोपांमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. यसा प्रकरणाचे धागेदोरे अनेक मातब्बर राजकीय व्यक्तींशी जोडले जात असल्याची चर्चा असतानाच, आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत झाला आहे. या नव्या व्हिडिओमुळे त्यांच्यावरील अडचणीत मोठी भर पडली असून राजकीय वर्तुळातून त्
Mar 203 min read


महाराष्ट्रभर ड्रग्ज विकतायत, इराणने आपल्याला साथ दिली केंद्राने मोठी चूक केली - राज ठाकरे
मुंबई: मनेसेचा गुढीपाडावा मेळावा शिवतीर्थावर पार पडला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घणाघात केला. राज ठाकरे यांनी यावेळी राज्यातील अनेक सामाजीक प्रश्न उपस्थित केले. राज्यातील तरुण-तरुणी ड्रग्जच्या आहारी गेल्याचे म्हणत सध्या सुरू असलेल्या अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धावरही राज ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. राज ठाकरे म्हणाले की, गेल्या काही वर्षामध्ये राज्यावरील कर्जात मोठी वाढ झाली आहे. 2014 पूर्वी राज्यावर 2 लाख कोटी कर्ज होते
Mar 202 min read


(व्हिडिओ)भोंदूबाबा खरात प्रकरणात ‘लेडी अका’; रुपाली चाकणकरांना सर्व गुन्ह्यात सह आरोपी करा - दिपक केदार चाकणकरची 24 तासात हाकालपट्टी करा; महाराष्ट्र भोंदूबाबा जेफ्रि एपस्टिन फाईल राज्यासमोर आणा
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर या ‘लेडी आका’ आहेत. पक्ष आणि सरकारने येत्या 24 तासात त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी. भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत केली आहे. चेहरा पाहून भविष्य सांगणार्या तथाकथित, स्वयंघोषित ज्योतिषकार कॅप्टन अशोक खरात यास महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपखाली अटक करण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा
Mar 192 min read


भोंदूबाबा खरातच्या बंल्याची रात्रभर झाडाझडती; 200 कोटींवर संपत्ती जमवली?
नाशिक : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधातील कारवाईला आता वेग आला असून त्याच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या संपत्तीचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात अशोक खरात याने कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. नाशिक शहरात त्याचा अलिशान बंगला आणि कार्यालय असून पाथर्डी परिसरात 30 एकर जमीन, सिन्नर, ओझर विमानतळ परिसर तसेच शिर्डी येथेही त्याची मोठ्या प्रमाणात जम
Mar 191 min read


(व्हडिओ):करुणा मुंडे आक्रमक ; रुपाली चाकणकरांमुळेच महिलांना न्याय मिळत नाही सरकारने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषणाचा इशारा
बीड: राज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर करूणा मुंडे यांनी गंभीर आरोप करत त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. बलात्काराचा अरोप असलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे हे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला शोभणारे नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला नाही तर मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही करुणा मुंडे यांनी दिला आहे. रुपाली चाकणकरांमुळे राज्यातील महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरो
Mar 192 min read


अजितदादांच्या अपघातामागे कॅप्टन खरातचा हात? त्या विमानासमोर फोटो, आमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ
दिवंगत उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने विविध आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात याचा संबंध अजित पवार यांच्या अपघातामागे आहे का? याचा तपास करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातावर अगदी सुरुवातीपासून अमोल मिटकरी सातत्याने सवाल उपस्थित करीत आहेत. विमान कंपनीच्या अधिकार्यांपासून मालकाच्या चौकशीची मागणी मिटकरी यांनी केली आहे. दरम्यान नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याचे
Mar 191 min read


आमदार रोहित पवार आणखी पुरवा सादर करणार अजितदादांच्या विमान अपघाताचे नवे पुरावे; रोहित पवार लवकरच पत्रकार परिषदेत माडणार असल्याचा दावा
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताने अनेकांना धक्का बसला. काहींनी अजूनही दादा आपल्यात नाहीत हा विचारही पटत नाही.तर दादांचा विमान अपघात हा घातपात असल्याचे अनेकांना वाटते. त्यात आमदार रोहित पवार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी आतापर्यंत चार पत्रकार परिषद घेऊन याविषयीचे काही पुरावे सादर केले आहेत. त्यांनी अपघातप्रकरणी सादरीकरण करत काही प्रश्नही उपस्थित केले. तर याप्रकरणी तपास यंतणांच्या संथ तपासावर ताशेरेही आढले आहेत. रोहित पवार हे मध्यंतरी दिल्लीत
Mar 182 min read


मुंबईतील भाजप आमदाराला ‘पीएमओ’ चा दणका ; थेट पंतप्रधान मोंदींनीच दिले कारवाईचे आदेश
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच पक्षाच्या एका बड्या नेत्याविरोधात कारवाईचे थेट आदेश दिले आहेत. मुंबईतील मिरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता अडचणीत आले आहे. पीएमओनं मेहता यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नरेंद्र मेहता त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आणि आदिवासींची फसणवणूक केल्याचा आरोप आहे. या आरोपांची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून मुख्यमंत्री कार्यालयाला या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नरेंद्र मेहता हे सेव्
Mar 171 min read


अधिवेशन काळातच आमदार सुरेश धसांनी टाकला भ्रष्टाचाराचा नवा बॉम्ब; बीडमध्ये प्रशासनाला हादरवणारा महाघोटाळा
मुंबई : बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस आणि अधिवेशन हे समिकरण जनू गैरव्यवहार, भ्रष्टाचार, गुन्ह्यांची पोलखोल करणारं ठरत आहे. अधिवेशन कोणतंही असेा पावसाळी, हिवाळी असो किंवा अर्थसंकल्पीय आमदार सुरेश धस कायम आपल्या खास शैलीत सभागृहाचे लक्ष वेधून घेतात. अभ्यासपूर्ण मांडणीला, शैलीची सांगड घालत विरोधी पक्षाचा असो वा स्वपक्षाचा कोणाचीही तमा न बाळगता आमदार धस नेहमीच नव्या गैरव्यवहर, भ्रष्टारांची पोलखोल करत असतात. त्यामुळे अधिवेशन काळात आमदार धसांच्या भोवती नेहमीच मिडियाचा गराडा प
Mar 173 min read


एलपीजीच्या ग्राहकांसाठी नविन नियम लागू; सिलेंडर घेण्यासाठी आता करावी लागणार बायोमेट्रिक पडताळणी
मुंबई: अमेरिका, इस्त्रायल आणि इराण च्या युद्धामुळे जगभरात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. देशात गॅस तुटवडा निर्माण झाला असून घरगुती गॅस तुटवड्या बाबत ‘गॅस मिळणार का?’ पुरवठा बंद होणार का? अशा प्रश्नांनी सर्वसामान्यांच्या मनात घर केलं आहे. घराघरात गृहिणी गॅस जपून वापरत आहेत, तर दुसरीकडे हॉटेल आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर चिंतेचे ढग दाटले असतानाच, केंद्र सरकारने घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची सूचना जा
Mar 162 min read


गॅस तुटवड्यावर तोडगा: राज्य सरकार पेट्रोल पंपावर केरोसिन देणार
मुंबई : राज्यात घरगुती गॅस अर्थात एलपीजी तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर उतारा काढण्यासाठी आत राज्य सरकारकडून बाजापेठेत मोठ्याप्रमाणावर केरोसिन आणण्याची योजना आखण्यात आली आहे. जेणेकरून सामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर न मिळाल्यास केरोसिनचा वापर करता येईल. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सामेवारी यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात निवेदन मांडले. छगन भुजबळ यांनी रजायातील गॅस टंचाईबाबत भाष्य करताना म्हटले की, मी बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल य
Mar 162 min read


आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने सभागृहात गोंधळछत्रपती शिवजी महाराजांविषयी विधान; विरोधकांच आक्षेप, आव्हाडांनी मागितली माफी
मुंबई: राज्य सरकारने आणलेल्या ‘ महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली, या विधेयकातील तरतुदींची मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली. विधेकात सक्तीच्या धर्मांमतराविरोधात काय शिक्षा असेल, याबाबतही त्यांनी सभागृहाला सांगितले. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या विधेयकावर काही आक्षेप घेतले. या विधेयकाच्या माध्यमातून धर्मस्वातंत्र्य नव्हे तर धर्माला
Mar 162 min read


श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराजांचा स्वत:वरच हल्ला चाकुच्या वाराने गुप्तांग छाटले; भक्तमंडळीत खळबळ
बीड: जिल्ह्यातील वारकारी संप्रदायामध्ये महत्वाचे स्थान असलेल्या श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी आज (दि.15) स्वत:वर हल्ला करून चाकुच्या वाराने आपले गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आदिनाथ महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आहिल्यानगर येथील खाजगी रुग्णलायात उपचार सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वत:वर वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्यांनी स्वत:चे गुप्तांग कापल्याचा
Mar 151 min read


गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय: आता एकच कनेक्शन, पीनजी गॅसधारकांना एलपीजी गॅस सोडावा लागणार
देशातील वढत्या गॅस टंचाईवर सरकारने भूमिका मांडली असून घरगुती गॅसधारकांसाठी कुठलाही तुटवडा नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मात्र केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकींगचा कालावधी वाढवला असून व्यवसायिक गॅस सिलेंडरचाव पुरवठाही बंद करणत आला आहे. त्यामुळे, सरकार गॅसटंचाई नाही असे सांगत असले तरीही गॅसटंचाई गावागावात जाणवत आहे. त्यातच, केंद्र सरकारने आणखी एक महत्पूर्ण निर्णय घेतला असून आता पीएनजी गॅस कनेक्शन असलेल्यांना एलपीजी गॅस कनेक्शन सोडावे लागणार आहे. त
Mar 152 min read


एलपीजी गॅसच्या तुटवड्यावर एनसीएल च्या संशोधकांनी शोधला पर्याय
एलपीजी प्रमाणेच डिएमई गॅसचा शोध; पुण्याच्या पिरंगूटमध्ये कारखाना पुणे : इराण- इस्त्रायल युद्धाची मोठी झळ सध्या जगभरातील अनेक देशांना बसली आहे. विशेषत: पूर्व आशियातील देशांना यामध्ये भारतालाही तेल आणि गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. भारतात घरगुती गैस अर्थात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं लोकांच्या सिलिंडर रिफिल करण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. पण याच आपदा मे अवसर या म्हणीप्रमाणे पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा अर्थात नॅ
Mar 142 min read


मराठी माणसाला ‘ पटक-पटक कर मारेंगे’ म्हणणार्या खासदाराला पुण्यात व्हीआयपी सेवा
सामान्य भाविकांसाठी महाशिवारात्रीला बंद असलेले भीमाशंकर दर्शन, वादग्रस्त खासदारासाठी खुले केले; प्रशासनाविरोधात भाविकांतून तीव्र संताप पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे गेले अडिच महिन्यांपासून सर्व सामान्य भाविकांसाठी बंद असताना झरखंड राज्यातील खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने भाविकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे दर्शन आज (दि.14) दुपारी 2:00 च्या दरम्यान घेण्यात आले. महाशिवरात्रीलाही येथे दर्शनासाठी मंदिर बंद असल्याचा निर्णय सर्वसामान्य
Mar 142 min read


राज्यभरात गॅस सिलेंडरसाठी रांगा: मुंबईत सिलेंडरसाठी पहाटेपासून रांगा , ग्रामीण भागालाही झळ; गॅस अभावी केटरसेवा ठप्प !
मुंबई: अमेरिका,इस्त्रायल- इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धास 13 दिवस उलटून गेले आहेत. आखाती देशातील युद्धाचा परिणाम जगभरात होताना दिसून येत आहे. या युद्धामुुळे भारतालाही इंधन तुटवड्याच्या तीव्र झळा बसत आहेत. मुंबईतच्या आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून इंधनाअभावी शहरातील 80 टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवर कच्चा तेलाच्या पुरवठ्य
Mar 132 min read
bottom of page