top of page


माणिकराव कोकाटेंची कृषिमंत्रिपदावरून हाकालपट्टी
क्रिडा खात्यावर वर्णी, दत्तात्रय भरणे नवे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्र, त्यांना...
Aug 12 min read


जालन्यात भाजपकडून खोतकरांना शह?
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश काँग्रेसचे जालन्यातील माजी आमदार कैलसा गोरंट्याल यांनी मुख्यमंत्र्यांच्या...
Jul 312 min read


मातब्बर नेत्यांची होमपिचवरच गच्छंती!
पक्षप्रवेशाच्या सांगली पॅटर्नचा बीडमध्येही उदय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी...
Jul 312 min read


जव्हार तालुक्यात शिवसेनेला बळ; गणेश राजपूत यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा प्रवेश
जव्हार; शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचे उपनेते तसेच जिजाऊ...
Jul 301 min read


महाराष्ट्रात आता ‘ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’
दरवर्षी 290 कोटी 33 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्याता राज्यात ग्रामपंचात, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षापासून...
Jul 292 min read


आमदार आपल्या दारी उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण
डहाणू, (कासा) पालघर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत “आमदार आपल्या दारी” हा महत्त्वपूर्ण...
Jul 281 min read


कृषीमंत्री कोकाटेंची ज्येष्ठ आमदाराकडून पाठराखण
कोकाटे स्पष्टवक्ता माणूस, चुकीचं बोलत असेल, तरी मनात काही नसतं राज्यातील शेतकर्यांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य, पावसाळी अधिवेशन...
Jul 272 min read


हायवेवरील गुजराती पाट्यांविरोधात मनसे आक्रमक
हॉटेलधारकांना मराठी पाट्या लावण्याचा अल्टीमेटम मुंबई–अहमदाबाद महामार्गालगत अच्छाड ते घोडबंदर दरम्यान असलेल्या हॉटेलांवरील गुजराती भाषेतील...
Jul 261 min read


राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबलाचे संकेत; आठ मंत्र्यांना मिळणार डच्चू
राज्याच्या राजकारणात पडद्यामगील घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करणार असल्याचे...
Jul 252 min read


आमदार धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीमंडळात संधी?
उपमुख्यमंत्री आजित पवारांनी स्पष्टोक्ती मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्तेतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांच्या...
Jul 251 min read


भाजप खासदार दुबेंना महाराष्ट्राच्या रणरागिणींनी खिंडीत गाठले!
राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्यावर सुरू झालेल्या वादात विनाकारण उडी घेऊन मराठी माणसाला डिवचणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंना बुधवारी...
Jul 242 min read


महायुती सरकारचा महामंडळाचा फॉर्म्यूला ठरला !
भाजप 44, शविसेना 33, राष्ट्रवादी 23 सूत्रावर एकमत राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट)...
Jul 241 min read


हनीट्रॅप व्हाया मालमत्ता, मृत्यू; खडसे, महाजन वाद चिखघळला
बंगला, ट्रायडन हॉटेल आणि प्रफुल्ल लोढा, खडसेंचे महाजनांवर गंभिर आरोप हनीट्रॅप प्रकरणावरून राज्याच्या राजकारणासह प्रशासनात मोठी खळबळ उडाली...
Jul 242 min read


रमी प्रकरणावर कृषीमंत्री कोकाटेंचा संताप; विरोधकांना कोर्टात खेचणार
विधान परिषदेत कृषीमंत्री माणिकरावा कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत...
Jul 222 min read


कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपची उच्चस्तरीय चौकशी करा - सपकाळ
राज्यात दररोज 6 शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा...
Jul 212 min read


रमीचा डाव कोकाटेंचा ‘पत्ता’ कट करणार ?
राज्याचे कृष÷ीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी हा पत्त्यांचा खेळ खेळताना दिसले. तसा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा...
Jul 211 min read


राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांचा राजीनामा
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रवक्ते तथा युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांना छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना...
Jul 211 min read


आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस एकाच हॉटेलमध्ये; ठाकरे कुटुंबीयांची जवळीक वाढली?
राज्याच्या राजकाणातून महत्वाची बातमी समोर आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच...
Jul 201 min read


राज्याच्या मंत्रीमंडळात फेरबदलाचे संकेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील काही सहकार्यांमागचे शुक्लकाष्ठ हटायचे नांव घेत नाही. दरम्यान, राष्ट्रवादी अजितपवार गट...
Jul 201 min read


उखाणा घ्यायला सांगितल्यासारखं काय नकार देताय - रोहिणी खडसेंनी चाकणकरांना सुनावलं
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मंत्र्यांच्या डान्सबारवर बोलणे टाळले....
Jul 191 min read
bottom of page