top of page


भारतीय पासपोर्टची ताकद वाढली! आंतरराष्ट्रीय प्रवास सोपा होणार 55 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
नवी दिल्ली: हन्ले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार, जागतिक स्तरावर पासपोर्टच्या शक्तीमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. या वर्षी आशियाई देशांचे वर्चस्व कायम आहे. सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली राहिला आहे, जो 192 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करण्याची परवानगी देतो. त्यानंतर जपान आणि दक्षिण कोरिया (188 देशांसह) आहेत. संयुक्त अरब अमिराती या वर्षी विशेषत: प्रमुख आहे. पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. भारताच्या पासपोर्ट रँकिंगमध्येही सुधारणा झाली आहे. भारताने पाच स्थानांनी प्रगती
Jan 141 min read


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्यावर येणार!
नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेच्या टॅरिफवरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, संबंधाबाबत एक महत्वाचा संकेत समोर आला आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी अलिकडेच दिलेल्या विधानामुळे द्विपक्षीय संबंधासाठी नवीन आशा निर्माण झाल्या आहेत. त्यांनी असेही संकेत दिले की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील एक ते दोन वर्षात भारत दौर्यावर येऊ शकतात. राजनैतिक वर्तुळात, हे भविष्यातील मोठ्या घडामोडींची पूर्वसूचना म्हणून जात आहे, जे दोन्ही देशांमधील संबंधांना एक नवीन दिशा
Jan 122 min read


डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान मोदींचे अपहरण करणा काय? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे वदग्रस्त वक्तव्य
मुंबई: जानेवारी 2026 च्या सुरुवातील एका राजकीय वादान भारतीय राजकारणाला हादरवून सोडले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अमेरिकेतील अटकेचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. चव्हाण यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय पंतप्रधानांचे अपहरण करू शकतात का? असा प्रश्न विचारला आहे. भाजपने या विधानावर तीव्र आक्षेप घेत याला “ भारविरोधी मानसिकता” म्हटले आहे.
Jan 82 min read


अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा भडका उडणार?, थेट फायटर जेटचं उड्डाण; ट्रम्प यांचा मोठा निर्णय, जगभरात खळबळ
अमेरिकेनं व्हेनेझुएलावर कारवाई केली, व्हेनेझुएलावर हल्ला करून ट्रम्प सरकारने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केलं आहे. अमेरिकेनं व्हेनेएझुएलावर केलेल्या हल्ल्याचा चीनकडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर आता अमेरिकेनं मोठं पाऊल उचललं आहे.ज्यामुळे चीनची चिंता वाढली आहे. अमेरिकेनं आता थेट त्यांचे अणुउर्जेवर चालणारे विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन दक्षिण चीनी समुद्रात उतरवलं आहे. या विमानावरून एफ- 35 सी स्टेल्थ फाइटर जेट्सनं उड्डाण देखील घेतलं आहे. हे रुटीन
Jan 81 min read


ओएनजीसी प्लांटमध्ये गॅस गळती, मोठा स्फोट; आकाशात आगीच्या ज्वाळांचे लोट
नवीदिल्ली/ कोनसीमा: ओएनजीसी च्या मालकीच्या गॅस विहिरीत अचानक गळती होऊन स्फोट झाल्याने आंध्र प्रदेशातील एका शांत ग्रामीण भागात गोंधळ उडाला. आकाशात ज्वाला उसळल्या, काळ्या धुराचे लोट उठले आणि लोक घाबरून पळून गेले. सोशल मिडियावरील व्हिडिओंवरून अपघाताची तीव्रता स्पष्टपणे दिसून आली. सदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. आंध्र प्रदेशातील डॉ. बीआर आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील मोरी गावात ही घटना घडली आहे. दीप इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे चा
Jan 61 min read


बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार सुरूच; 18 दिवसात 6 मृतदेह आणि भयानक परिस्थिती...
नवीदिल्ल/ ढका : बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाची परिस्थिती अत्यंत भयानक बनली आहे. गेल्या 18 दिवसांत सहा हिंदूंची पद्धतशीरपणे हत्या करण्यात आली आहे. नरसिंगडी येथील एका किराणा दुकानदाराची आणि जेसोर येथील एका पत्रकाराची क्रूर हत्या झाल्याने सुरक्षेचे दावे उघड झाले आहेत. मृतांपैकी एक शरत चक्रवर्ती यांनी त्यांच्या हत्येच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर देशाचे वर्णन “ मृत्यूची दरी” असे केले होते. या क्रूर घटनांमुळे देशभरात दहशत आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ह
Jan 61 min read


भारत- अमेरिकेत पुन्हा तनाव; व्हेनेझुएलानंतर आता ट्रम्प यांचा भारताला इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. व्हेनेझुएलाच्या कारवाईनंतर चर्चेत आलेल्या ट्रम्प यांनी व्यापार आघाडीवर भारताला थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जर भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरू ठेवले तर त्यावर कर आणखी वाढवता येऊ शकतात. ट्रम्प यांनी वैयक्तिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी योचे कौतुक केले, त्यांना “ चांगला माणूस’ म्हटले. परंतु राष्ट्रीय हितसंबंध आणि व्यापार धोरणांच्या बाबतीत ते कोणतीही सवलत देणार नाही
Jan 52 min read


भारतीय महिलेची अमेरिकेत निर्घुण हत्या; मृतदेह घरी सोडून आरोपी भारतात फरार
अमेरिकेत नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान, एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 27 वर्षीय भारतीय महिला गोडिशा हिची निर्घुण हत्या करण्यात आली. मेरीलँडमधील एलिकॉट सिटीमध्ये डेटा आणि स्ट्रॅटेजी विश्लेषक निकिता हिचा तिच्या माजी प्रियकराच्या अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळला. तिच्या शरीरावर चाकूच्या अनेक खोल जखमा आढळल्या. धक्कादायक म्हणजे, आरोपीने हत्येनंतर पोलिसांची दिशाभूल केली आणि संधी मिळताच भारतात पळून आला. या घटनेने भारतीय समुदायाला धक्का बसला आहे. निकिता गोडिशा मूळची भारतातील होती आणि
Jan 52 min read


आजपासून भारतीय उत्पादनांवर 100 टक्के शून्य -कर लागू..
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आर्थिक संबंधाचा एक नवीन सुवर्णकाळ सुरू झाला आहे. 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार्या या ऐतिहासिक निर्णयाअंतर्गत, ऑस्ट्रेलिया आता सवृ भारतीय निर्यातींना शून्य-कर प्रवेश ( 100 % शुल्क रेषा) प्रदान करेल. हे केवळ द्विपक्षीय व्यापारासाठी एक मैलाचा दगड मानला जात नाही तर विकसित भारत 2047 च्या दृष्टीकोनाकडे एक मोठी झेप देखील मानली जात आहे. भारत- ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराच्या तिसर्या वर्धापनदिनानिमित्त, हे पाऊल दोन्ही देश
Jan 12 min read


रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या घरावर हल्ला, संपूर्ण जग हादरलं..
रशिया आणि युक्रेनच्या युद्धात युक्रेनने थेट रशिायाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्या सरकारी निवास स्थानालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याने आता हे युद्ध आणखी कोणत्या वळणावर जाणार यावकडे जगाचे लक्ष लागले आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी दावा केला आहे की युक्रेनने रशियाच्या नोवगोरोड प्रांतात अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्या सरकारी निवास्थानावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. लावरोव यांनी या हल्ल्याची संभावना स्टेट टेरेरिझम अशी केली आहे. त्यांनी याचा परिणाम शांतता क
Dec 30, 20252 min read


बांगला देशात हिंसाचाराचा उद्रेक, प्रसिद्ध गायकाच्या ‘रॉक कॉन्सर्ट’वर जमावाचा हल्ला
बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंचाराच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. यातच आता कट्टरपंथी जमावाने प्रसिद्ध रॉक संगितकार जेम्स यांच्या संगीताच्या कार्यक्रमावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आयोजकांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला. या घटनेत किमान 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. नगर बाऊल म्हणून ओळखले जाणारे बांगलादेशचे सर्वात मोठे रॉकस्टार जेम्स हे फरिदपूर जिल्हा शाळेच्या 185 व्या वर्धापन दिनानिमीत्त अयोजित सांस्कृतिक कार्यक
Dec 27, 20252 min read


नमाज सुरू असतानाच मशिदीत भिषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू 21 जण गंभीर
सीरियामधून एक अत्यंत धक्कादायक आणि ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. होम्स शहरातील एका मशिदीत नमाज सुरू असतानाच भीषण स्फोट झाला. या स्फोटात किमान 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. शुक्रवारी दुपारच्या नमाजावेळी इमाम अली बिन अबी तालिब मशिदीत मोठी गर्दी असताना हा स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मशिदीत एकच गोंधळ उडाला. अनेक जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले,
Dec 26, 20251 min read


नवीन वर्षाच्या सुरुवातीला जम्मु-काश्मिरमध्ये हल्ल्याची शक्यता ! तीन जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट; सीमेपलीकडून दहशवादी घुसखोरीच्या तयारीत
जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा कट रचत आहेत. ते ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात कठुआ, सांबा आणि उधमपूर जिल्ह्यात अशांतता निर्माण करू शकतात, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांबा आणि कठुआ जिल्ह्यांच्या सीमेवर, गस्त वाढवण्यात आली आहे. या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे ज्ञात आहे. सुरक्षेसाठी पंजाब पोलिसांनाही तैनात करण्यात येत
Dec 24, 20251 min read


एपस्टाईन फाईल्स प्रकरण: डोनाल्ड ट्रम्प अडचणीत?, आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
अमेरिकन फायनान्सर तसेच लैंगिक गुन्ह्यातील आरोपी असलेल्या जेफ्री एपस्टाईन यांच्या संदर्भातील कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आल्यानं अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे. एपस्टाईन फाईल्स सार्वजनिक होताच अनेकांची नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये हजारो कागदपत्रं आणि शेकडो छायाचित्रांचा समावेश आहे. मात्र यातील काही कागदपत्रं ही काळी करण्यात आली आहेत. ज्यामध्ये पोलिसांचा जबाब आणि चौकशी अहवालाचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी जे डॉक्युमेंट्स रिलिज करण्यात आले होते, त्यातील 550 पेक्षा जास्त कागद
Dec 22, 20251 min read


बांगलादेशात पुन्हा अराजकता, संसदेवर कट्टरपंथियांचा हल्ला परिस्थिती ‘आऊट ऑफ कंट्रोल’
बांगलादेशात अराजकता शिगेला पोहोचली असून कट्टरपंथीयांनी संसदेत घुसून तोडफोड केली आहे. तर दुसरीकउे एका हिंदू तरुणाची अमानुष हत्या करण्यात आली आहे. युनूस सरकारने दंगलखोरांना रान मोकळे करून दिल्याने भारताच्या पूर्व सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली असून भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे. बांगलादेशात अराजकता माजली आहे. भारतविरोधी कट्टरपंथी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या जमावाने अचानक संसदेवर धावा बोलला. संतप्त जमावाने संसदेत घुसून मोठ
Dec 20, 20252 min read


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एपस्टीन फाईलचा बॉम्ब टाकलाच!भारतीय राजकारणा खळबळ; मोदींसह पेट्रोलियम मंत्री पुरी, उद्योगपती अनिल अंबानीचंही नांव
कराड: एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची आणि उद्योगपतींची नावं समोर येत आहेत. अर्थात त्यांची नावं समोर येत आहेत म्हणजे ती त्या कृत्यात, अथवा गुन्ह्यात सहभागी असतील असं नाही. पण त्यांचा उल्लेख या फाईलमध्ये आल्याचे समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी धक्कादाय खुलासे केले आहेत. मजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. चव्हाण यांनी पुन्हा एपस्टीन फाईल्सबाबत खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान
Dec 20, 20252 min read


पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केलेल्या एपस्टीन फाईल्समधील 68 फोटो आले समोर
मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या खळबजनक दाव्यानंतर जेफ्री एपस्टीन फाईल्स चांगलीच चर्चेत आली आहे. तर 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेत खुल्या होणार्याया फाईल्समधून जगाला हादरवणारी माहिती समोर येईल आणि याचा थेट परिणाम भारताच्या पंतप्रधानपदावर होईल, असंही चव्हाण म्हणाले होेते. बिल गेट्स यांच्यासह गुगलचे सर्गेई ब्रिन, नोम चॉस्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचेही फोटो समोर आले आहेत. हे 68 नवीन फोटो गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आले. हे फ
Dec 19, 20252 min read


एलोन मस्क बनले 600 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले जागातील पहिले व्यक्ती
टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क यांच्या एकूण मागील सर्व विक्रम मोडले आहेत. फोर्ब्सच्या मते, ते 600 अब्ज डॉलर्सचा जादुई टप्पा ओलांडणारे पृथ्वीवरील पहिले व्यक्ती बनले आहेत. जगातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क यांनी संपत्तीच्या शर्यतीत अशा स्थानावर पोहोचले आहेत, जे इतर कोणत्याही व्यावसायिकासाठी स्वप्नासारखे वाटते. संभाव्य स्पेसएक्स आयपीओ, टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ आणि नवीन एआय क्रांतीमुळे त्यांची संपत्ती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. मस्कच्या संपत्तीतील ही मोठी
Dec 16, 20251 min read


...शंभर वेळा विचार करेल आणि त्याचा आत्मा थरथरेल .. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे एनआयए कडून चार्जशीट दाखल; हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शुभम द्विवेदीच्या पत्नी ऐशान्याकडून सरकार, तपास यंत्रणेचे आभार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चार्जशीट दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. आणि आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं की, भारत सरकार आणि एनआयए ने या प्रकरणात अत्यंत जलद गतीने कारवाई केली आहे, यासाठी त्या सर्व संबंधित अधिकारी आणि सशस्त्र दलांचे धन्यवाद. ऐशान्या द्विवेदी म्हणाल्या की, “ पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी वेळेवर पूर्ण करून चार्जशीट दाखल करणं, हे पिडित कुटुंबांस
Dec 16, 20252 min read


रशिया- युक्रेन यद्धावर पीएम मोदी पुतिन यांची चर्चा, युद्धाला पुर्णविराम मिळणार?
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (दि.5) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण करार झाले. यादरम्यान, पुतिन यांनी पहिल्यांदाच रशिया-युक्रेन युद्धावर स्पष्टपणे भाष्य केले. रशिया आता अमेरिकेसह अनेक देशांसोबत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांततामय पर्यायांवर विचार करत असल्याची प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली. बैठकीदरम्यान पुतिन म्हणाले की, युक्रेन प्रकरणावर भारताने नेहमीच गंभीर
Dec 5, 20251 min read
bottom of page