top of page


भोंदूबाबा खरातच्या बातमीवरुन रुपाली चाकणकरांची पत्रकारास धमकी ! एका वर्षापूर्वी आहिल्यानगरच्या पत्रकाराकडून माफीनामा घेतला; ‘सु-मोटो’ गुन्ह्यासाठी श्रीरामपूर पोलिसांना पत्र दिल्याचाही दावा
आहिल्यानगर : नाशिक महिला अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने त्याच्यासोबत असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कॅप्टन अशोक खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि होणार्या आरोपांबाबत माहित नसल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकरणकर यांच्याकडून भोंदूबाबा खरात याच्या डोक्यावर छत्री पकडल्याच्या फोटोसह रुपाली चाकणकर यांच्याकडून
Mar 192 min read


स्वयंघोषीत ज्योतिष कॅप्टन खरातचा संतापजनक कारणामा नाशिकमधील कॅनडा कॉर्नरच्या आफिसमध्ये महिलांसोबत करायचा चाळे आणि संतापजनक कृत्य
नाशिक: नाशिकमध्ये स्वत:ला ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखणार्या अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर अरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नाशिक क्राईम ब्रँचने बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले. कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या विकृत प्रकारांची धक्कादायक महिती समोर आली आहे. खरातचा विकृतपणा एकून तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. कथित ज्योतिषी त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलावून त्यांचं लैंगिक शोषण करायचा. अशोक खरात नाकिशमधील कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये मह
Mar 181 min read


गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचा;नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक , पोलिसांना सापडले 58 व्हिडिओ, नामांकित महिला, सेलिब्रिटी, अधिकार्यांचा समावेश
नाशिक : एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने बुधवारी(दि.18) पहाटे अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूबाबाला अटक केली. अशोक खरात हा नावाजलेला कॉस्मोलॉजी एक्सपर्ट आि कंशास्त्रज्ञ होता. अनेक बडे राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटी अशोक खरात याच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. त्यामुळे अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्याने एकच खळबळ उडाली. अशोक खरात याच्या विरुद्ध आतापर्यंत एकाच महिलेने तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात
Mar 182 min read


कुवख्यात गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावणारा पैलवान सागर मोहळकरचा मृत्यू ,जामखेडमध्ये गोळीबाराच्या घटनेत गंंभीर जखमी; ससूनमध्ये उपचारादरम्यान प्राणज्योत मालावली
जामखेड: जामखेड (जि. आहिल्यानगर) शहराला हदरवणार्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुड सागर मोहळकर याचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचरादम्यान सोमवारी (दि.16) मृत्यू झाला आहे. सुसून रुग्णालयात गेल्या बारा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने सायंकाळी त्याची प्राणज्योत मालावली. या घटनमुळे जामखेड परिसरात खळबळ उडाली आहे. पैलवान सागर मोहळकर याने कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम
Mar 171 min read


बीड हादरलं: घरात बोलावून दोन नराधमांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात पाय बांधले, तोंडात बोळा कोंबला, परळी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा
बीड: जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खून, दरोडे, चोर्या मार्यांसह आता महिलांवरील अत्याचारातही वाढ होत असल्याचे चित्र आहे. घरात झोपलेल्या अल्पवयीन विवाहित महिलेस उचलून नेत तीच्यावर अत्याचार करून , गावातील चावढीत खांबाला बांधल्याची घटनेनंतर अवघ्या काही तासातच आज पुन्हा अल्पवयीन मुलीस गोड बोलून घरात बोलावून तिचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबत अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दोन नराधमांनी गोड बोलावून घेत त
Mar 151 min read


धक्कादायक आणि संतापजनक: घरात झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
बीड: बीड तालुक्यातील एका गावातून धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. त्यानंतर पिडित महिलेला गावात आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवण्यात आले. हा सर्व प्रकार आज (दि.14) शनिवारी सकाळी समोर येताच गावकर्यांनी तत्काळ या विवाहितेची सुटका केली. या प्रकरणात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी वैभव पटेकर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास 17
Mar 141 min read


बीड पुन्हा हादरलं!: कृष्णा आंधळे, जयराम चाटे यांच्या टोळीकडून डोळ्यात मिरची पावडर टाकून एकावर लोखंडी रॉडने हल्ला
बीड: बीडमधील गुन्हेगारी घटनां थांबायचं नाव घेत नाहीत, मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात गुंडगिरीने थैमान घातले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेचे प्रकरण संपूर्ण राज्यासह देशभरात गाजले होते. या प्रकरणी दोषींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. अशातच या प्रकरणातील एक आरोपी जयराम चाटे आज (दि. 13 मार्च) भावाच्या बाराव्याच्या विधीकरिता तुरुंगातून बाहेर आला होता. अशातच जयराम चाटे बाहेर येण्याची माहिती मिळताच बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात
Mar 131 min read


संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी जेल बाहेर
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे शुक्रवारी (दि.13) 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडला आहे. त्यानंतर केल्या जाणार्या विधीसाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. याच अर्जावर अटी शर्ती घालत न्यायालयाने जयाराम चाटेला 12 व्याच्या विधीस उपस्थित राहण्याची परवपानगी दिली आहे. आरोपी जयराम चाटे यास दुपारी चार वाजेपर्यंत हा वेळ दिला गेला आहे. बीड जिल्हा कारागृहातून जयराम चाटे पोलिस बंदोबस्तात बाहेर पडला असून त्याच्या मूळ तांबवा या गावी चाटेच्या भावाच
Mar 132 min read


वाल्मिक कराडच्या घरातून काहितरी सूत्र हालतात; एसआयटीकडूनही शून्य तपास- ज्ञाणेश्वरी मुंडे सघर्ष करत राहणार, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
बीड: परळीतील व्यवसायिक महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास एसआयटीमार्फत तपास सुरू आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीने आतापर्यंत पाच जणांच्या नार्कोटेस्ट, ब्रेन मॅपिंग केल्या आहेत. नार्को टेस्टचा अहवाल जाहीर नसल्याने आज ज्ञाणेश्वरी मुंंडे यांनी एसआयटी प्रमुखांची भेट घेतली. त्यानंतर ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधून तीव्र नाराजी व्यक्त करत गंभीर आरोपासह संताप व्यक्त केला. ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी आज एसआयटी प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांची भेट घेवून त
Mar 122 min read


थट्टा जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रानेच केला घात पुण्यात दोन मित्राच्या वादातून एकाचा खून; घटनेचे सीसीटिव्ही व्हायरल
पुणे: राज्याची सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी, खून, अवैध धंद्याचे प्रमाण वाढत आहे. दोन मित्रातील थट्टा एकाच्या जीवावर बेतल्याचा प्रकार समोर आला आहे. थट्टा, मस्करीचे रुपांतर हाणामारीत होवून मित्रानेच इतर साथीदारांच्या साह्याने मित्राचा खून केल्याचा धक्कायक प्रकाराचा सीसीटिव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासातून चार जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपासाची चक्रे फिरवली आहेत. पुण्यातील कॅम्प परिसरात किरकोळ वादातून मारहाण आणि हत्येचा प्रकार घडल्याच
Mar 111 min read


महादवे मुंडेंची हत्या धनंजय मुंडेनीच घडवून आणली, ब्रेन मॅपिंग अहवाल जाहीर करा; तुम्हा कोणी संपवत नाही, तुम्हीच परळीतल्या दहा लोकांना संपवलं- राजाभाऊ फड
बीड: परळीतील व्यापारी महादेव मुंडे प्रकरणात एसआटीने पाच जणांची ब्रेन मॅपिंग व काहींची नार्कोटेस्ट केल्याची माहिती एसआयटीकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात अद्याप आरोपी निष्पन्न नसून कोणालाही अटक झाली नाही. त्यातच आज राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक दावे करत महादवे मुंडे यांची हत्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच झाली असून ब्रेन मॅपिंगचा अहवाल जाहिर करण्याची मागणी केल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महादवे मुंडे यांच्
Mar 54 min read


परळीतील राष्ट्रवादीच्या नेत्याची मनोज जरांगे, आमदार सुरेश धस यांना धमकी! : धनंजय मुंडेच्या केसाला धक्का लागला, तर खेळ खल्लास..; सोशल मिडियाची पोस्ट व्हायरल
बीड: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वैर उभ्या महाराष्ट्राला नविन नाही. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दीक हल्ले चढवले जातात. संतोष देशमुख हत्या प्रकरणापासूनर सुरू झालेले हे वैमानूश्याच्या निखार्याला समर्थकांची फुंकर मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत करण्यात आलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. “धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास..
Feb 282 min read


तहसीलकार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात
आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे तहसील कार्यालयातील लिपीकास 13 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मालमत्तेच्या वाटप पत्राचा आदेश करून देण्यासाठी संबंधित नागरिकाकडे लिपिक कैलास खाडे याने 13 हजार रुपयांची लाच मागितली होती. मालमत्तेच्या वाटपपत्राचा आदेश करून देण्यासाठी तहसीलकार्यातील लिपिक कैलास खाडे याने तक्रारदाराकडून 13 हजार रुपयाची मागणी केल्याची तक्रार आहिल्यानगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागास देण्यात आली. प्राप्त तक्रारीची खात्री करुन ग
Feb 261 min read


अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी, अनेक पुरावे मिळाले आहेत सीआयडीची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे : अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास अत्यंत योग्य दिशेने प्रोफेशनल पद्धतीने सुरू असल्याचं सीआयडीने सांगितलं आहे. पहिल्या दिवसापासून प्रोफशनल पद्धतीने तपास सुरू आहे. या आकस्मित मृत्यूमागे घातपात आहे का हा देखील तपासाचा भाग आहे. दुसरा भाग म्हणजे गुन्हेगारी कट आहे का याचा देखील तपास होत असल्याची माहिती सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अतापर्यंत सुरू असलेल्या तपासाची दिशा आणि वेग याबद्दल माहिती दिली
Feb 262 min read


वाल्मिक कराडला ‘सुप्रिम’ दणका, सर्वोच्च न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला
नवीदिल्ली : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीनबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती एम.एस. सुंदरेश यांच्यासमोर आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आज जरी जामीन नाकारला असला तरी वाल्मिक कराडला पुन्हा जामीनसाठी अर्ज करता येणार आहे, पण त्यासाठी वाट पहावी लागणार आहे. कारण जरी ट्रायल पुढे
Feb 262 min read


दोन बहिणींचे अपहरण, अल्पवयीन मुलीवर अत्याचार बीड हादरल माजलगावता नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बीड: माजलगाव शहरातील वर्दळीच्या परिसरात सोमवारी (दि.23) भरदुपारी घडलेल्या धक्कादाय घटनेत दोन बहिणींना जबरदस्तीने चारचाकीत टाकून अपहरणाच प्रयत्न करण्यता आला. प्रसंगावधान राखत नागरिकांनी तत्काळ पाठलाग करुन संशयितांची कार आडवून दोन्ही तरुणींना सुरक्षित बाहेर काढले. तिन्ही संशयितांना वाहनासह पोलिसांच्या स्वाधीन केले. केज तालुक्यातीली एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेणार्या अल्पयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचाराची घटना समोर आली आहे. अवघ्या 24 तासांत या घटना समोर आल्याने तीव्र
Feb 242 min read


पोलिस महानिरिक्षकांना अटक होणार? पोलीस दलात खळबळ
पटणा: बिहारच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशमधील विशेष पथक आयपीएस अधिकारी एम. सुनील नायक यांच्या निवास्थानी पोहोचली आहे. बिहारमधील शास्त्रीनगर पोलीस स्टेशनच्या सरकारी निवास्थानावर सकाळी पोलिसांचं पथक पोहोचलं. सुनील नायक हे सध्या बिहारच्या अग्नीशमन विभागाच्या पोलीस महानिरिक्षक पदावर नियुक्त आहेत. सन 2011 साली सालातील आहे. आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागात होते. त्यांच्यावर एका माजी खासदारांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना ट्रान्झिट र
Feb 231 min read


बीडमध्ये भाजपच्या सरपंच पतीची आत्महत्या
बीड: बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच पतीने सोमवारी (दि.23) शेतातील झाडला गळफास घेवून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील हातोला येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य महिला सरपंच पती बाबासाहेब गर्जे यांनी सोमवारी (दि.23) आष्टी येथे रहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सरपंचपतीने हे टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बाबासाहेब गर्जे हे आपल्या कुटुंबासह
Feb 231 min read


बीडमध्ये चाललंय काय?: क्रूर हत्येनंतरही ‘गुन्हेगारी प्रवृत्ती’ कुटुंबीयांची पाठ सोडेना!
दिवंगत महादेव मुंडेच्या अल्पवयीन मुलास मारहाणीच्या काही तासानंतर; संतोष देशमुख यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी बीड: मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भस्मासूराने हैदोस घातल्याचे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. परळी येथील व्यापारी महादवे मुंडे यांच्या क्रूर हत्येचा तपास सुरू असताना काल त्यांच्या अल्पवयीन मुलास शिकवणीहून परतत असताना एकाने मारहाण केल्याचा प्रकाराला काही तास उलटताच आज पुन्हा दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांना सोशल मिडिया
Feb 222 min read


महादेव मुंडे यांच्या मुलास अज्ञाताकडून मारहाण परळी पोलिसात गुन्हा दाखल, ज्ञाणेश्वरी मुंडे यांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
बीड: बीडच्या परळीत दोन वर्षापूर्वी व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. या निर्घुन हत्येचा सध्या एसआयटी मार्फतचा तपास अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणात नुकतीच काही संशयितांची नार्कोटेस्ट देखील करण्यात आली आहे. हा तपास सुरू असतानाच धक्कादायक प्रकार घडला आहे. महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महादेव मुंडे यांचा मुलगा हा अभ्यासिकेत जात असताना त्याला मारहाण करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दो
Feb 211 min read
bottom of page