top of page


नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवले, अंबरनाथमध्ये गोळीबार
नांदेड/ अंबरनाथ : नगरपरिषद निवडणुक मतदान प्रक्रियेसाठी चक्क मतदारांना अमिष दाखवून शहरातील एका मंगलकार्यालया डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे उघडकीस आला आहे. भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैशाचे प्रलोभन देवून मंगलकार्यालयात डांबून ठेवले होते. वेळीच काही पत्रकार घटनास्थळावर पोहोचल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना (शिंदेगट) पक्षात पैसे वाटपाच्या आरोपांवरून गोळीबाराची घटना समोर आली आहे.
Dec 20, 20251 min read


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एपस्टीन फाईलचा बॉम्ब टाकलाच!भारतीय राजकारणा खळबळ; मोदींसह पेट्रोलियम मंत्री पुरी, उद्योगपती अनिल अंबानीचंही नांव
कराड: एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची आणि उद्योगपतींची नावं समोर येत आहेत. अर्थात त्यांची नावं समोर येत आहेत म्हणजे ती त्या कृत्यात, अथवा गुन्ह्यात सहभागी असतील असं नाही. पण त्यांचा उल्लेख या फाईलमध्ये आल्याचे समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी धक्कादाय खुलासे केले आहेत. मजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. चव्हाण यांनी पुन्हा एपस्टीन फाईल्सबाबत खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान
Dec 20, 20252 min read


राहुल गांधींची व्हीबी-जीआरएएमजी विधेयकावर जोरदार टीका
नवी दिल्ली : काँग्रेस नेत आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी (दि.19) डिसेंबर रेाजी ‘ विकास भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान’ (ग्रामीण), ज्याला व्हीबी-जीआरएएमजी विधेयक असेही म्हणतात, त्यावर तीव्र हल्ला चढवला. त्यांनी हे विधेयक “ ग्रामविरोधी ” असल्याचं म्हटलं आहे. योग्य छाननी आणि चर्चाृ न करता संसदेत हा कायदा जबरदस्तीने मंजूर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांध म्हणाले की, या विधेयकाच्या कामावरील मयाृदा आणि नाकारण्योच अनेक प्रकार ग्रामी
Dec 19, 20252 min read


पुण्यात मनसेची महाविकास आघाडीमध्ये एंन्ट्री ! स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी मनसेबाबत सकारात्मक, बैठकीत चर्चा; लवकरच घोषणा
पुणे: निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी आज पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. पुण्यामध्ये ही पहिलीच अधिकृत महाविकास आघाडीची बैठक झाली या बैठकीमध्ये मनसेला महाविकास आधाडीमध्ये सामावून घ्यायंच की नाही? हा विषय अजेंड्यावर घेण्यात आला होता. या बैठकीत मनसेबाबत प्राथमिक घेण्यात आला आहे. बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वरिष्ठ
Dec 15, 20251 min read


निवडणुक स्थगितीवरून लातूर कडकडीत बंद महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी पहिल्यांदाच घडलं, अमित देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप
लातूर: राज्यभरात नगर पंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी बोगस मतदार आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. तर लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणूक ही भाजपच्या सांगण्यावरूनच स्थगित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांनी केला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच निलंगा बंदची हाक देण्यात आली होती. ऐन मतदानाच्या दिवशी निलंगामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आजच्य निलंगा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापार्यांनी आपली दुकानं, प्रतिष्ठानं बं
Dec 2, 20252 min read


मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही- काँग्रेस
मुंबई: मनसेसोबत आघाडी वा युती करण्यासाठी मुंबई वा महाराष्ट्रातून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आघाडी करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे, त्याचा आदर पक्षाने राखला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. इंडिया आघाडी बाहेरचा पक्ष आघाडीत येणार असेल तर तसा प्रस्ताव सादर करावा त्यावर राष्ट्रीय पातळीवर निर्णय होईल. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे ठरवण
Nov 20, 20251 min read


आमदाराच्या लॉकरमध्ये कुबेराचा खजिना, इडीच्या अधिकार्यांना आली भोवळ !
कर्नाटकच्या बेंगळूरूमध्ये ईडीची मोठी कारवाई, 50.33 कोटींची सोन्याची बिस्कीटे जप्त भारत सरकारच अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने कर्नाटकातील...
Oct 10, 20252 min read


कोणतेही अधिकचे निकष न ठेवता पूरग्रस्तासह शेतकर्यांना मदत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री शेतकर्यांच्या बांधावर, सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा पाहाणी दौरा गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस आणि...
Sep 25, 20251 min read


पडळकरांची जीभ छाटणार्यांना पाच लाखाचे बक्षीस ! बदलापुरात राष्ट्रवादीची बॅनरबाजी
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यानंतर...
Sep 20, 20252 min read


भारताची लोकशाही हायजॅक झाली आहे- राहुल गांधी
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून मत चोरीच्या आरोपला वाचा फोडली आहे. पहाटे 4:00 ओटीपी, मत चोरीची मोड्स...
Sep 18, 20252 min read


छगन भुजबळ आणि कुटुंबीयांना विशेष न्यायालयाचा दणका !
बेनामी मालमत्तेशी संबंधित खटला पुन्हा सुरू; 6 ऑक्टोबरला सुनावणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ...
Sep 17, 20252 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना मूदतवाढ !
महापालिका, जिल्हापरिषद, पंचायतसमित्यांची निवडणुक नवीन वर्षातच; 31 जानेवारीच्या आत निवडणुका घेण्याचे सरकार, निवडणूक आयोगाला सुप्रीम...
Sep 16, 20251 min read


देवाभाऊ जरा, हिंदूस्थानच्या आजूबाजूला पाहा !- शरद पवार
देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात तुमचे फोटो लावले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे तुम्ही देशाला दाखवले. मात्र, देवाभाऊ...
Sep 15, 20251 min read


अमेरिका भारतासोबत टेबलवर चर्चेला; ट्रम्प यांची टीम आत भारतात पोहोचणार!
भारताला टेबलवर चर्चेला यावेच लागणार म्हणणारी अमेरिकाच भारतात येत आहे. अमेरिकेचे अधिकारी भारताच्या वाटेवर असून आज ते पोहोचणार आहेत....
Sep 15, 20251 min read


बीड, जालन्यामध्ये बंजारा समाज रसत्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा महाएल्गार आमदार धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित यांचा बीडमध्ये मोर्चात सहभाग हैदराबाद गॅझेटिअर...
Sep 15, 20252 min read


महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय
आता ओळखपत्राशिवाय सरकारी कार्यालयात प्रवेश बंद मुंबई ,(वृत्त मानस सेवा ) : राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता...
Sep 13, 20251 min read


वाटेल ती किंमत मोजायला तयार... पण - शरद पवार
हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर राज्यात मराठा आणि ओबीसी समाज आमने- समाने आल्याचं चित्र आहे. यावर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे...
Sep 13, 20251 min read


सुप्रीम कोर्टा राजकीय पक्षांच्या नाड्या आवळणार!
राजकीय पक्ष तसेच नेत्यांकडून निवडणुकांसह विविध कार्यक्रमांसाठी होणारा भरमसाठ खर्च नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरतो. पक्षांना मिळणार्या हजारो...
Sep 12, 20252 min read


राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदेवर महिला राज!
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर, जिल्ह्यांच्या राजकारणात महिलांचा प्रभाव वाढणार! राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या...
Sep 12, 20252 min read


काँग्रेसची जनसंपर्क मोहिम जव्हारमध्ये गावभेटींना प्रतिसाद
जव्हार: जव्हार तालुका काँग्रेस आयोजित राजेवाडी येथील गाव भेटी चा व युवा कार्यकर्ता जनसंवाद कार्यक्रमाचे (दि.11) आयोजन करण्यात आले होते....
Sep 11, 20251 min read
bottom of page