top of page


काँग्रेसचे नेते राहुल गांधी शंभर टक्के पंतप्रधान होणार!
नवीदिल्ली: माहाराष्ट्रात सध्या राजकीय धुराळा उडालेला आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचे विधानसभा निवडणुकीसारखे निकाल लागले आहेत. भाजपचा वरचष्मा आहे तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची मजबूत पकड, मगरमिठ्ठी विविध राजकीय संस्थांना पडत असल्याचे चित्र आहे. त्यातच नवीन वर्ष आले की भविष्यात काय होणार, याची चर्चा होतेच. अशीच एक चर्चा सध्या देशाचं लक्ष वेधून घेत आहे. काँग्रेसचे नेते आणि सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 100 टक्के पंतप्रधान असा दावा एका ज्योतिषाने केला आहे
Dec 23, 20252 min read


वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना बीड कोर्टाचा दणका संतोष देशमुहत्या प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चित
बीड: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो दाखवत ह्रद्य पिळवटून टाकणारी माहिती दिली. आरोपीच्या क्रूर माणसीकेते विरोधात राज्यात संतापाची लाट उसळल्याने न्यायासाठी राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे आंदोलनं करण्यात आली. यामध्ये खासदार बजरंग सोणवने, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर
Dec 23, 20252 min read


एसटीच्या सुरक्षीत प्रवासाला बसस्थानकातच हरताळ? बीडचे शिरुर (का) तालुका बसस्थानक सीसीटीव्हीच्या प्रतिक्षेत!, प्रवाशी सुरक्षा वार्यावर
बीड: ‘एसटी चा प्रवास, सुखकर आणि सुरक्षीत प्रवास’ हे ब्रिद घेवून कित्तेक दशकं एसटीबस प्रवाशांच्या सेवेत तत्पर आहे. बसस्थानकात नागरिसुविधांपासून त्यांच्या सुरक्षेसाठी चोख, सक्षम उपाय योजना राबवण्यात येत असल्या, तरी बीडच्या शिरुर कासार तालुक्याच्या बसस्थानकातच सीसीटीव्ही कॅमेर्या अभावी प्रवाश्यांची सुरक्षा धोक्यात आहे. एसटी प्रवासात गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तु, पैसे, सोन्या-चांदीच्या दागिण्यांवर हातसफाई, चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. खासकरून बसस्थानकात पाळ
Dec 23, 20252 min read


मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण; अंजली दमानिया, विजय कुंभार यांचे धक्कादायक खुलासे
पुणे : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात आता आणखी धक्कादायक करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची कागदपत्रे समोर आणली आहेत. या कागदपत्रांद्वारे त्यांनी व्यवहराला 2021 पासून सुरुवात झाल्याचा दावा केला. सुरुवातीला यामध्ये अमेडिया कंपनी आणि दिग्वीजय पाटील यांचाही सहभाग नव्हता. उलट शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांनी आधीच पॉवर ऑफ अॅटर्नी घेतल्याचा दावाही यातून करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणात अजित
Dec 22, 20252 min read


धाराशिवमध्ये हिट अँड रन; 7 ऊसतोड मजूरांना चिरडले, 4 जणांची प्रकृती गंभीर
धाराशिव : धाराशिवमधील कळंब-लातूर रस्त्यावर हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव कारने 7 ऊसतोड मजुरांना उडवलं आहे. या अपघातात 4 ऊसतोड मजुरांची प्रकृती गंभीर आहे. जखमी ऊसतोड कामगारांना अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तर कारचा चालक फारार झाला आहे. मिळालेल्या महितीनुसार कळंब-लातूर रस्त्यावर ही घटना घडली आहे. काही ऊसतोड मजूर शेतातून कळंबच्या दिशेने बाजारासाठी चालत येत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका कारने मजुरांना उडवलं. मजुरांना उडून वाहन चालक घटनास्थळाव
Dec 22, 20251 min read


माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलास पण.. आमदारकीबाबत राज्य सरकारला नोटीस, सरन्यायाधीशांचा मोठा निकाल
नवी दिल्ली : शासकीय सदनीका गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकमधील कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी स्थिती होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्याने अटक टळली होती. पण त्यांच्या आमदरकीवर टांगती तलवार कायम होती. मुंबई हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली नव्हती. त्यामुळे कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घे
Dec 22, 20251 min read


ठाकरे बंधूच्या आधी काँग्रसने डाव साधला; काँग्रेस- वंचितची हातमिळवणी?,बीएमसीत तिहेरी लढतीचे संकेत
मुंबई: महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या ठाकरे बंधूंनी मुंबईत एकत्र लढण्याचे संकेत दिल्यामुळे महाविकास आघाडीत मोठी दरी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे मुंबई प्रभारी रमेश चेन्निथला आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या एका वरिष्ठ शिष्टमंडळाने आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Dec 22, 20251 min read


राष्ट्रवादी (अ.प.) गटांतर्गत राडा?; मोठ्या नेत्याचे अपहरण, बेदम मारहाणीनंतर सुटका
नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां लोकशाहीचा उत्सव सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. गुन्हेगारी,खून, दरोडे, अपहरण, महिला अत्याचारांसारखे प्रकरण घडत असतानाच आज नांदेडमध्ये राजकीय क्षेत्राला हादरवणारी धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे नेते मनपाचे माजी विरोधी पक्षनेता तथा पक्षाचे प्रदेश महासचिव जीवन पाटील घोगरे यांच्या वाहनांवर सिडको येथील ज्ञाणेश्वर नगरात प्रथम दगडफेक करण्यात आली. यानंतर काही अज्ञातांनी दुसर्या वाहनातून त्यांच
Dec 22, 20252 min read


बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची लवकरच युतीची घोषणा!
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्याचे राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. बृहन्मुंबई महापालिकेवर झेंडा फडणकविण्यासाठी महायुतीचा प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार तयारी केली आहे. विधानसभेसह राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाचा विजयाचा वारू रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबईत एकनिष्ठ कार्यकर्त्यांची चांगलीच मोठ बांधली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने युतीची घोषणा कधी करणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे. व
Dec 22, 20252 min read


एपस्टाईन फाईल्स प्रकरण: डोनाल्ड ट्रम्प अडचणीत?, आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
अमेरिकन फायनान्सर तसेच लैंगिक गुन्ह्यातील आरोपी असलेल्या जेफ्री एपस्टाईन यांच्या संदर्भातील कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आल्यानं अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे. एपस्टाईन फाईल्स सार्वजनिक होताच अनेकांची नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये हजारो कागदपत्रं आणि शेकडो छायाचित्रांचा समावेश आहे. मात्र यातील काही कागदपत्रं ही काळी करण्यात आली आहेत. ज्यामध्ये पोलिसांचा जबाब आणि चौकशी अहवालाचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी जे डॉक्युमेंट्स रिलिज करण्यात आले होते, त्यातील 550 पेक्षा जास्त कागद
Dec 22, 20251 min read


विधानसभा निवडणुकीच्या निकालाचेच आकडे मशिनमध्ये सेट ! तेच आकडे.. त्याच मशिन.. तोच पैसा, किमान आकडे तरी बदलायला पाहिजे होते -संजय राऊत
राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील सर्वाधिक नगरपरिषद, नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. याशिवाय बावनकुळे यांनी निकालाच्या आगोदर केलेल्या वक्तव्यानुसार कधी नव्हे त्या जागांवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. आणि घडलेही तसेच अद्यापर्यंत खातंही उघडू न शकणार्या ठिकाणी भाजपने विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या निकालांवरून शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा
Dec 21, 20251 min read


निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीत फूट? राज्याच्या राजकारणात नवा प्रयोग, काँग्रेसचा मोठा निर्णय
मुंबई: नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जोरदार हादरा बसला आहे. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र असं असलं तरी राज्यात या निवडणुकीमध्ये काँग्रेसची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. काँग्रेसचे 30 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी 10 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे मात महायुतील पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आहे, राज्यात महायुतीचे तब्बल 214 नग
Dec 21, 20251 min read


ठाकरे गट, शिंदे गटाने एकत्र येवून भाजपची 55 वर्षाची सत्ता उलथवून टाकली!
विटा: राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला. या निवडणुकीत भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. तर विदर्भ आणि इतर काही ठिकाणी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी काही नगरपरिषदांची निवडणुक जिंकली आहे. या निवडणुकीत सरशी मिळाल्यामुळे भाजपाने मतदारांचे आभार मानले आहेत. तर ठकारे गटाने मतदानाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेऊन पुन्हा एकदा सत्ताधारी तसेच निवडणुक आयोगाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या निवडणुक
Dec 21, 20251 min read


शरद पवारांच्या शिलेदारानं भाजपचा धुव्वा उडवला; नगराध्यक्षपदासह 17 नगरसेवक निवडून आणले.
राहुरी: अहिल्यानगरच्या राहुरी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या शहर विकास आघाडीने यश मिळवलं आहे. भाजप महायुतीचा धुव्वा उडवत, तिथं 24 पैकी 17 जागांवर प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीचे उमेदवार निवडणु आले आहेत. शहर विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. भाजपचे सात जागांवर उमेदवार निवडून आले आहे. राहुरी नगरपालिका निवडणुकीत राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे भाजपचे दिवंग
Dec 21, 20252 min read


नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महायुतीची मुसंडी
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचयातीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. विधानसभेनंतर पुन्हा एकदा नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीनं जोरदार मुसंडी मारत बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी काही ठिकाणी विजय मिळवला आहे. समोर आलेल्या निकालात सध्यातरी महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचाच बोलबाला दिसून येत आहे. एकीकडे या विजयानंतर महायुतीकडून जल्लोष साजरा केला जात असताना माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र हा पक
Dec 21, 20255 min read


सोलापूरच्या जंगलातील आश्चर्य : दुर्मीळ प्राण्यांचं अस्तित्व शोधायला गेले; मिळाला दोन हजार वर्षापूर्वीचा खजाना!
सोलापूर: महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातून पुरातत्वशास्त्रज्ञांसह जगतिक इतिहासकारांना अश्चर्याचा धक्का बसेल अशी माहिती समोर आली आहे. बोरामणीच्या गवताळ प्रदेशात तब्बल 15 वर्तुळ असलेला एक विशालकाय चक्रव्यूह आढळून आलं आहे. या चक्रव्यूहाचं वैशिष्ट म्हणजे हे चक्रव्यूह भारतामधील आतापर्यंत सापडलेलं सर्वात मोठं दगडी चक्रव्यूह आहे. तसेच या चक्रव्यूहामुळे प्राचीन रोम साम्राज्य आणि भारतामधील व्यापारी संबंध नेमके कसे होते, यावर देखील प्रकाश पडला असून प्राचीन काळात भारत आणि रोममधील व्या
Dec 20, 20251 min read


रिक्त मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग; माणिकराव कोकाटेंच्या रिक्त पदावर इंद्रनील नाईकांना संधी, तर आमदार सना मलिकांची मंत्रिमंडळात एंन्ट्री
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंना फक्त दोन वर्षाची शिक्षा असल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलंच कोर्टाने म्हटलं आहे. तर एकीकडे त्यांना अटकेची भीती असताना दुसरीकउे त्यांची आमदारकी देखील धोक्यात आहे. अशातच आता माणिकराव कोकाटेंच्या र
Dec 20, 20252 min read


नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवले, अंबरनाथमध्ये गोळीबार
नांदेड/ अंबरनाथ : नगरपरिषद निवडणुक मतदान प्रक्रियेसाठी चक्क मतदारांना अमिष दाखवून शहरातील एका मंगलकार्यालया डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे उघडकीस आला आहे. भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैशाचे प्रलोभन देवून मंगलकार्यालयात डांबून ठेवले होते. वेळीच काही पत्रकार घटनास्थळावर पोहोचल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना (शिंदेगट) पक्षात पैसे वाटपाच्या आरोपांवरून गोळीबाराची घटना समोर आली आहे.
Dec 20, 20251 min read


मराठा आरक्षणासाठी लढा देणारं कणखर महिला नेतृत्व हारपलं: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
मुंबई: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरू असतानाच राजकीय क्षेत्रातून दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालं आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. शालिनीताई पाटील यांनी मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आवाज उठवणार्या महिला राजकारणी म्हणून ओळख असलेल्या डॉ. शालिनिताई पाटील यांची प्राणज्योत शनिवार
Dec 20, 20254 min read


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एपस्टीन फाईलचा बॉम्ब टाकलाच!भारतीय राजकारणा खळबळ; मोदींसह पेट्रोलियम मंत्री पुरी, उद्योगपती अनिल अंबानीचंही नांव
कराड: एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची आणि उद्योगपतींची नावं समोर येत आहेत. अर्थात त्यांची नावं समोर येत आहेत म्हणजे ती त्या कृत्यात, अथवा गुन्ह्यात सहभागी असतील असं नाही. पण त्यांचा उल्लेख या फाईलमध्ये आल्याचे समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी धक्कादाय खुलासे केले आहेत. मजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. चव्हाण यांनी पुन्हा एपस्टीन फाईल्सबाबत खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान
Dec 20, 20252 min read
bottom of page