top of page


स्व. विलास घुले हत्या प्रकरण: बीडमध्ये विराट मोर्चा !पुरावणी जलबाबातील आरोपीला अटक करून सर्व आरोपींवर मकोका लावण्याची मागणी
बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील स्व. विलास घुले यांच्या खुन प्रकरातील आरोपींना मकोका लावण्यात यावा पुरवणी जबाब मधील आरोपींना तात्काळ अटक करावी. घुले कुटुंबियांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून स्व. घुले यांच्या मारेकर्यांविरुद्धचा संताप प्रामुख्याने दिसून आला. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण येथून सुरू झालेला हा विराट मोर्चा सुभाष रोड- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौ
4 days ago1 min read


सीजेपी प्रवक्ता अशुतोष रांका यांच्यावर राजस्थानच्या जयपूरमध्ये हल्ला
शाळा पाहाणीसाठी गेलेल्या सीजेपी टीमला स्थानिकांकडून मारहाण, गाड्याच्या काचा फोडल्या; सीजेपीचा भाजपवर गंभीर आरोप, अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा जयपूर/ छत्रपती संभाजीनगर : जंतर- मंतरवरील आंदोलनाच्या मोठ्या यशानंतर कॉकरोच जनता पार्टीने देशाचे भविष्य घडवणार्या सरकारी शाळा सुधारण्यासाठी ‘ स्कूल ठिक करो’ मोहिम सुरू केली आहे. सीजेपीची टीम राज्यभरातील सरकारी शाळांना भेट देवून स्थानिक व्यवस्थेचे शाळांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधत आहे. शुक्रवारी (दि.21) सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास सीज
4 days ago4 min read


मंत्री विखे पाटलांची वेळ देऊनही आंदोलनाकडे पाठ?; क्रांती मार्चाचा संताप
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण मागणीसाठी (दि. 9, ऑगस्ट) पासून मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र दाते पाटील यांचे विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. प्रकृती खालावलेली असताना मागण्यांवर ठाम आंदोलनकर्ते दाते पाटील यांच्या आंदोलनास भेट देण्याची वेळ देऊनही मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप करत क्रांती मोर्चाच्या सेवकांनी निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. मराठा आरक्षण मागण्यांसाठी क्रांती मोर्चाचे राजेंद्र दाते पाटील बु
5 days ago1 min read


राहुल गांधीच्या ‘छात्रो की गूँज’ आयोजित कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
मुंबई: “ ज्या विचारसरणीला काँग्रेसचे लोक आणि राहुल गांधी मानतात, त्याच विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आणण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलावून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आहे” असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुूल गांधी पुण्यात तरुण आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. “ छात्रो की गूँज” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावर मुख्यमंत्री देव
5 days ago1 min read


खोदकाम करताना एकच कबरीमधून निघाले 582 सांगडे; दुधाच्या बाटल्या, खेळणी, दप्तर, बांगड्याही सापडल्या
कोलंबो: एका सामूहिक दफनभूमीच्या खोदकामाच्या दरम्यान 582 मानवी सांगडे सापडले आहेत. त्यात बाळांच्या आणि लहान मुलांच्याही सापळ्यांचा समावेश आहे. श्रीलंकेतील जाफनाच्या जवळ असलेल्या चेम्मानी येथील सामूहिक दफनभूमीत सध्या खोदकाम सुरू आहे. दफॅनभूमीत सापडलेले मानवी अवशेष गृहयुद्धाच्या काळात बेपत्ता झालेल्या लोकांचे असण्याची दाट शक्यता आहे. खोदकाम सुरू असताना मानवी सापळ्यांसह खेळणी, दुधाच्या बाटल्या, शाळेच्या बॅग, बूट, चपला आणि बांगड्या अशा वस्तूही सापडल्या. एका सापळ्याचे दोन्ही हात छा
5 days ago2 min read


लडाखमध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठास केंद्र सरकारची मंजुरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती
नवी दिल्ली : लडाखमधील नागरिकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू- काश्मिर आणि लडाख उच्च न्यायालयाचे खंडपीठ लडाखमध्ये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी याबाबत माहिती दिली. लडाख हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम आणि आव्हानात्मक प्रदेश असल्यामुळे तेथील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी मोठा प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ल
5 days ago2 min read


मराठा तरुणीं विषयी अक्षेपार्ह वक्तव्य: संताप, निषेध अटकेची मागणी; संतप्त युवकांनी घराच्या गेटला लटवल्या साडी,बांगड्या
बीड: ओबीसी नेते नवनाथ वाघामरे यांनी पुण्यात एका माध्यमाशी संवाद साधताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दाखल देत मराठा तरुणींबद्दल संतापजनक अक्षेपार्ह वक्तव्य केले. नवनाथ वाघमारे यांच्या अक्षेपार्ह वक्तव्याचा मराठा समाजातून तिव्र निषेध करण्यात येत आहे. ठिकठिकाणी महिलांनी निषेध व्यक्त करत अटकेची मागणी केली. सोलापूर येथील मराठा सेवक महेश डोंगरे यांनी नवनाथ वाघमारे यांच्या जालना येथील घरासमोर साडी, बांगड्या लटवून इशारा दिला. एकीकडे निषेध आणि संताप व्यक्त होत असतानाच आता नव
6 days ago2 min read


जुन्नरच्या पिंपळवंडीत नसरापुर घटनेची पुनर्रावृत्ती; नऊ वर्षाच्या चिमुकलीचा अत्याचार करून खून पेरू देतो म्हणून शेतात नेलं, 24 वर्षीय नराधम आरोपी पोलिसाच्या ताब्यात
पुणे: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातएका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळवंडी धरण परिसरातील गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हारदला आहे. आजारी असल्यामुळे शाळेत न गेलेली साडे नऊ वर्षाची मुलगी दुपारी घरी टीव्ही पाहत होती. याचेवळी तिच्या ओळचीचा, शेजारी रहाणारा 24 वर्षीय तरुण तिच्याकडे आला आणि पेरूच्या बागेत घेऊन जाण्याचे अमिष दखवले. त्यानंतर घडलेल्या घटनांचा तपास पोलिसांनी सीसीटीव्ही आणि चौकशीच्या आधारे उलगडला. घटनेच्या दिव
6 days ago2 min read


आझाद मैदान आंदोलनाचं ठिकाण, आमरण उपोषण आंतरवालीतच! 29 ऑगस्ट नंतर मुंबईतील आझाद मैदानाचाही पर्याय - जरांगे पाटील
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत कुणबी प्रमाणपत्रांच्या पातडताळी प्रमाणपत्र देण्यात यावेत, सर्व गॅझेट लागू करून त्याचा जीाआर काढण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन आतरवालीत होणार की मुंबईत यामध्ये संभ्रम कायम असतानाच आंदोलन आंतरवालीतच होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी जाहिर केलं. पण सरकार जर आझाद मैदान हे आंदोलनाचं ठिाकण असल्याचं जरांगे
6 days ago2 min read


सीझरनंतर पोटात हातामोजे आणि कागदी रुमाल, 19 वर्षीय नवमातेची मृत्यूशी झुंज ; कुटुंबीयांचा आरोप, बीडच्या निष्क्रिय डॉक्टरांवर कारवाईची मागणी
बीड: बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 19 वर्षीय नवमातेला गंभीर अवस्थेत मृत्यूषी झंज द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडच्या जिल्ह्या रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेच्या पोटात हातोमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात पुढील शस्त्रक्रिया केल्यानंतर वस्तू पोटातून काढण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. संध्या सूरज गायकावाड (वय 19) यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी सीझर शस्त्रक्रि
6 days ago2 min read


जरांगे पाटलांचा ‘गणिमी कावा’: 29 ऑगस्टच्या आंदोलनास मुंबई पोलिसांकडे परवानगीचा अर्ज
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनेाज जरांगे पाईल यांनी आगामी 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी ‘ गनिमी कावा वापरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता या आंदोलनासंदर्भात एक मोठी आणि रजाकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून सुरू होणारे आंदोलन हे अंतरवाली सराटीमध्ये करणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र, गनिमी कावा असेल याचा अंदाज बांधला जात होता. जरांगे पाटलांच्या या आंदेालनासाठी थेट मुंबईतील आझाद मै
Aug 181 min read


मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांत गुन्हा; जरांगे पाटील आक्रमक पलटवार
जालना/छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात एका माध्यमप्रतिनिधीस दिलेल्या मुलाखतीमध्ये नवनाथ वाघमारे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून समाजाच्या आणि महिलांच्या भावना दुखावल्या प्रकरणी शहरातील जालना पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावेळी मराठा समाज बांधवांनी वाघमारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यानंतर दोन समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य
Aug 183 min read


मराठा आरक्षण आंदोलनात स्वत:ची कार जाळली, लोकसभेला लाखो मते घेतल... न्याय्य हक्कासाठी विद्रोही आंदोलनं केली, त्याचा नेत्यावर आता तडीपारीची कारवाई प्रस्तावीत; गुंडगिरी- दहशतीचा आरोप
जालना: मराठा आरक्षण आंदोलनामध्ये भर रस्त्यात आपली कार जाळून खळबळ उडवून देणारे 2024 मध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणुक लढवत लाखांवर मते मिळवणारे, आपल्या विविध अभिनव आंदोलनामुळे चर्चेत असलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांना जालना, छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. दोन वर्षासाठी या दोन्ही जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतची नोटीस साबळे यांना पाठवण्यात आली आहे. गुंडगिरी दशहत निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणल्याचा त्यांच्य
Aug 173 min read


ओबीसींची 512 सरपंचपदं खुल्या प्रवर्गात, निवडणुकीपूर्वी सुधारित आदेश; 15 जिल्ह्यांत बदल
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीतील आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत ठेवण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्याच्या ग्रामविकास विभागाने 15 जिल्ह्यांतील ओबीसी आरक्षित सरपंचपदांबाबत सुधारित आदेश जारी केला आहे. या बदलामुळे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेली 512 सरपंचपदांची संख्या कमी होऊन ही पदे खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षण 27 टक्क्यांनुसार निश्चित कर
Aug 172 min read


‘कॉकरोच’ नंतर आता ‘दिमागी नक्सल पार्टी’ पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरुन नवा राजकीय ट्विस्ट; रातोरात लाखो फॉलोअर्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ डिजिटल नक्षल’ हा शब्दप्रयोग केल्यानंतर दुसर्याच दिवशी सोशल याच शब्दप्रयोगावर आधारीत एक उपहासात्मक पक्ष उदयास आला आहे. त्याचे नांव ‘ डिजिटली नक्षल पार्टी’ असे असून या इन्स्टाग्राम पेजला रातोरात 1 लाख 81 फॉलोअर्स मिळाले आहेत. पक्षाच्या इन्स्टाग्राम खात्यावर आणि त्याच्या बायोमध्ये असे म्हटले आहे की, त्याचे ब्रीदवाक्य “ विचार करा’ संशोधन करा आणि निषेध करा हे आहे. इंस्टाग्राम बायोमध्ये असे म्हटले आहे की, पक्षाचे संस्थापक एक बुद्धिमान भारतीय आहेत.
Aug 171 min read


मराठा ओबीसी आमन - सामने?; मनोज जरांगेचे 29 ऑगस्टला आंदोलन, लक्ष्मण हाकेंचा 1 सप्टेंबरला ‘चलो मुंबई’ नारा
बीड: कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मुद्यावरून पुन्हा 29 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे ओबीसींचं आरक्षण संपल्याचा आरोप करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबरला मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापलेलं असतानाच आता मराठा- ओबीसी पुन्हा आमने- सामने येण्याची चिन्ह असल्याने सरकारची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा आरक्
Aug 171 min read


आकाशात दिसले ‘इंद्रवज्र’; सूर्याभोवतीच्या प्रभामंडळाने वेधले लक्ष
रविवारी १२:३० ते ३ दुपारच्या सुमारास आकाशात सूर्याभोवती निर्माण झालेले विलोभनीय प्रकाशवलय नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. निळ्याशार आकाशात तेजस्वी सूर्याभोवती मोठे गोलाकार प्रभामंडळ दिसत असल्याने हे दृश्य अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरले. निसर्गाच्या या अनोख्या दृश्याचे छायाचित्र निसर्ग अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपले . या आकाशीय प्रकाशीय घटनेला पारंपरिक भाषेत ‘इंद्रवज्र’ असे संबोधले जाते, तर विज्ञानाच्या भाषेत याला ‘सोलर हॅलो’ (Solar Halo) किंवा ‘२२ अं
Aug 171 min read


अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला मोठं यश; रात्री उशीरा हायकोर्टाकडून नोटीस
छत्रपती संभाजीनगर: हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेवरून विद्यार्थ्यांनी राज्यात अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाता सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके विद्यार्थ्यांना पाठींबा देत छत्रपती संभाजीनगरच्या आंदोलनात सभागी झाले. ऑनलाईन लिपिक परीक्षेत मोठ्या त्रुटी उघडकीस आल्या होत्या. अनेक सेंटरवर सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण निर्माण झाली. तर काही सेेंटरवर पुरवलेले संगणकीय किबोर्ड नादुरुस्त होते. त्यामुळे विद्यार्थी दहा मिनिटात लॉग आऊट होत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपात्र केल्या
Aug 172 min read


मराठा तरुणींबद्दल नवनाथ वाघामरेंचे संतापजनक वक्तव्य समाजाकडून संताप; सोशल मीडियावर संताप्त भावना, माफीची मागणी
बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक झाले आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. कुणबी प्रमापत्र रद्द प्रकरणी जरांगे पाटील यांनी मंत्री बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली. मनोज जरांगे विरुद्ध बावनकुळे संघर्षाम ुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं असतानाच आता नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे ओबीसी नेेते नवनाथ वाघमारे यांनी आज मराठा तरुणींबाबत संतापजनक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मराठा समाजाविषयी नेहम
Aug 161 min read


उच्च न्यायालयाच्या लिपिक परीक्षेत तांत्रिक गोंधळ?, परीक्षार्थींचे ठिय्या आंदोलन; अभिजीत दिपके आंदोलनात सहभागी
छत्रपती संभाजीनगर : हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक गोंधळ झाल्याचा आरोप करत परीक्षार्थींनी आज (दि.16,ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगर येथे आक्रमक पवित्रा घेतला.या ठिय्या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके सहभागी झाले. “ जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यऐत आंदोलनस्थळावरुन हलणार नाही, आता हेच आपलं जंतर- मंतर” असा निर्धार अभिजीत दिपके यांनी केल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेसाठी संगणकांचे किबोर्ड, माऊस
Aug 161 min read
bottom of page