top of page


(घटनेचा सीसीटीव्ही Video )श्री क्षेत्र जालिंदरनाथ संस्थान मंदिरातील दान पेट्या चोरट्यांनी पळवल्या
मास्क लावून आलेले अज्ञात चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद, 50 लाखांवर मुद्देमाल चोरील गेल्याचा संस्थान समितीचा दावा बीड: नवनाथांपैकी एक जालिंदरनाथ संजीवन समाधीस्थळ असलेल्या बीड जिल्ह्यातील जालिंदरनाथ संस्थान येवलवाडी (ता. शिरुर कासार) येथील मंदिरातील दान पेटी चोरट्यांनी पळवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी मध्यरात्री 1:30 च्या सुमारास घडली. देवस्थानातील दानपेट्यांवर हात साफ करणार्या चोरट्यांचा संपूर्ण कारनामा येथील सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. श्री क्षेत्र येवलवाडी सं
Dec 42 min read


नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरण; नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतापले नितश राणेंना बकरी आणि वृक्षामधला फरक कळतो का?
नाशिक: सिंहस्थकुभ मेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात पर्यापरणप्रेमी व नाशिककरांचे आदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनावर भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एक्सपोस्टमुळे पर्यावरणप्रेमी संतापले मधल्या वृक्ष तोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव? असा सवाल मंत्री नितेश राणेंनी उपस्थित केल्याने पर्यावरणप्रेमी त्य
Dec 41 min read


पर्यावरण क्षेत्रात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था महत्वपूर्ण भूमिका बजावेल!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंदर सिंह यांचे प्रतिपादन पुढील भविष्यात पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था अर्थातच सर्क्युलर इकॉनोमी पर्यावरण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव श्री एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने "पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी" या विषयांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन तुर्भे नवी मुंबई येथे केले होते. या परि
Dec 41 min read


मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील 19 आरएमसी प्लान्ट कुलूप बंद !
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची कारवाई; वायु प्रदुषण नियंत्रण नियमावलीचे उल्लुघन करणार्या उद्योगांची खैर नाही मुंबई: मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये (एमएमआर) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (MPCB) एकूण ३२ ठिकाणी सतत वातावरिण वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे (CAAQMS) कार्यरत असून त्यापैकी १४ केंद्रे मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यान्वित आहेत तर उर्वरित परिसर उदा. ठाणे, कल्याण, नवीमुंबई, पनवेल येथे कार्यरत आहेत. या तपासणी केंद्राद्वारे वातावरणीय हवा गुणव
Dec 42 min read


सर्वोच्च न्यायालयाचा मुस्लिम महिलांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलांच्या हक्कांना बळकटी देणारा एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, घटस्फोटित मुस्लिम महिलेला लग्नाच्या वेळी किंवा लग्नानंतर तिच्या पालकांनी, नातेवाईकांनी किंवा पतीने तिला दिलेल्या रोख रक्कम, सोने, दागिने आणि इतर वस्तू परत मागण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, या सर्व वस्तू महिलेची वैयक्तिक मालमत्ता मानल्या जातील आणि घटस्फोटानंतर त्या पर केल्या पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनाव
Dec 32 min read


स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण; पुण्याच्या विशेष न्यायालयानं राहुल गांधींना फटकारलं
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बदनामी केल्याप्रकरणात प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी न्यायालयाच्या समन्स जारी करण्याच्या निर्णयावर आणि कामकाजावर शंका उपस्थित करणारी विधाने केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने फटकारले आहे. राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात
Dec 32 min read


माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट? पीए अमृत डावकर यांच्या दाव्याने खळबळ
बीड: मंगळवारी राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. जरी सर्वत्र मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडलं असलं तरी काही ठिकाणी गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. बीडच्या गेवराई नगरपरिषदेसाठी निवडणुकीचे मतदार सुरू असताना जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. गेवराईमध्ये काल नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाणीची घटना घडली आहे. त्यानंतर अमृत डावखर यांच्याकडून या प्रकरणांसंदर्भात खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. माजी आमद
Dec 31 min read


नागपूरमध्ये सोयाबीनला मिळाला 8,000 रुपयाचा विक्रमी दर चढउतार कायम, भाव आणखी कडाडणार?
नागपूर: राज्यातील सोयाबीन बाजारात मागील दोन दिवसांपासून दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही बाजार समित्यांमध्ये दर स्थिर राहिले असले, तरी अनेक ठिकाणी आवक वाढणे, दर्जानुसार दर ठरणे आणि स्थानिक मागणीतील फरक यामुळे भावात अस्थिरता दिसून आली. 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगापूरमध्ये सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला तर लासलगाव, अमरावती, जळगावसह काही बाजारामध्ये दर तुलनेने कमी राहिले. आज 3 डिसेंबर रोजी नागपूर बाजारात लोकल सोयाबीनचे दर 8,000 ते 7,200 रुपयांपर्यंत गेले असून
Dec 32 min read


धनंजय मुंडेचा मर्डर होणार होता, भय्यू महाराजांनी वाचवले!
आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबजनक दावा बीड: धनंजय मुंडेची हत्या झाली असती मात्र ते वाचले, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी हा दावा केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी गंगाखेडमध्ये जाऊन रत्नाकर गुट्टेंवर सडकून केलेली टीका यास कारणीभूत ठरली आहे. याच टीकेला प्रत्यूत्तर देताना रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेच्या हत्येबाबत खळबळजनक दावा केला आहे. धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी परळी येथे जाहीर सभेत आपल्याला राजकारणातूनच नाही तर जीवनातून संपवण्याच कट रचला जात असल्याचा आरोप केला होता
Dec 31 min read


मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांची भेट
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुक प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या शिवाय काल मतदाना वेळी अनेक ठिकाणी राडा झाला. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उबाठा) चे नेते संजय राऊत यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. मु÷ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत यांची एका खासगी कार्यक्रमात त्यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 20 निनिटं चर्चा झाली. या भ
Dec 32 min read


बुलढाण्यात आमदार पुत्रासह एकावर गुन्हा दाखल
बोगस मतदारास पळून लावले; कुणाल गायकवाड, श्रीकांत गायकवाड यांच्यावर शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा बुलढाणा: येथील शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड आणि नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्यास मतद केल्या प्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढा
Dec 22 min read


राज्यातील मतदान प्रक्रियेत धक्कादायक प्रकार; ईव्हीएम मशीनच फोडल्या !
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम मशिन फोडल्या आहेत. ज्या केंद्रावर या मशीन फोडल्या आहेत तेथील मतदारांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. सर्वच मतदान केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली. अकलुज नगरपालिका निवडणुक प्रभाग 7 मध्ये उमदवाराच्या नवन्याने ईव्हिएम मशिन फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान करताना बटण दाबत नसल्याने उमेदवारा
Dec 21 min read


निवडणुक स्थगितीवरून लातूर कडकडीत बंद महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी पहिल्यांदाच घडलं, अमित देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप
लातूर: राज्यभरात नगर पंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी बोगस मतदार आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. तर लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणूक ही भाजपच्या सांगण्यावरूनच स्थगित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांनी केला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच निलंगा बंदची हाक देण्यात आली होती. ऐन मतदानाच्या दिवशी निलंगामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आजच्य निलंगा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापार्यांनी आपली दुकानं, प्रतिष्ठानं बं
Dec 22 min read


सर्व नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरलाच!
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय नागपूर: राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल हे 21 डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. त्यामुळं 3 डिसेंबर रोजी जाहीर होणारे निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. यापूर्वी राज्य निवडणूक अयोगानं जवळपास 24 ठिकाणच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलल्या होत्या. त्या निवडणुका या 20 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळं आता आज 2 डिसेंबर रोजी होणारं मतदान आणि 20 डिसेंबर रोज
Dec 21 min read


राज्यात मतदानाला गालबोट, निकालाकडे लक्ष
महायुती, महाविकास आघडीतील घटक पक्षच आमने-सामने राज्यात नगरपालिका, नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न झाली. कडाक्याच्या थंडीतही सकाळी 7:00 पासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. किरकोळ कारणावरून बहूतांश मतदान केंद्रावर वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले. काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षच आमने- समाने आल्याने मतदान केंद्राला संघर्षाचा वेढा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. राज्यभरात महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक आमने- सामने आल
Dec 24 min read


भाजपच्या सुडाचा कोकणात बदला?; आमदार निलेश राणे मध्यरात्रीच मालवण पोलिस ठाण्यात!
भाजपच्या देवगड तालुकाध्यक्षाच्या गाडीत अढळली रोकड; आमदार निलेश राणेंनी तडजोड उधळून लावल्याचा दावा मालवण: कोकणात भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटात संघर्ष पेटल्याचे पहायला मिळत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रकर्षाने दिसून येत आहे. मालवणमध्ये भाजप पदाधिकार्याच्या बेडरुमध्ये अचानक धाड टाकून लाखो रुपयांची रोकड पकडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार निलेश राणे यांची ‘पक्षाला हिरा’ मिळाला अशी प्रशंसा केली. त्यानंतर मतदानाला आवघे काही तास शिल्लक असताना मंगळवारी (दि.1) मध्यर
Dec 22 min read


सांगोल्यात शिवसेना (शिंदे) गटातील माजी आमदाराच्या कार्यालयावर पथकाची धाड
माजी आमदार शहाजी बापू पाटील भाऊक; भाजपवर निशाना सोलापूर : शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर स्थनिक गुन्हे अन्वेशन आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने धाड टाकली. कार्यवाहीत रेकॉर्डिंग करण्यात आल्याची माहिती आहे. माजी आमदार शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. हेच नाही तर काल रात्री सांगोल्यातील आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी निवडणूक अधिकार्यांकडून करण्या
Dec 11 min read


निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला- मुख्यमंत्री फडणवीस
निवडणुका पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस संतापले मुंबई : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यपदासाठीच्या निवडणुका न्यायालयाच्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अयोगाने पुढे ढकलल्या आहेत. गेल्या पंधरवाड्यापासून ज्या ठिकाणी प्रचार जोरात होता, तिथे निवडणुका अचानक पुढे ढकलल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मंदावला आहे. ज्या भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी मतदान 20 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 21 डिस
Dec 12 min read


पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील एफसी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला
बलूचिस्तान : पाकिस्तान बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ला झाला. नोक्कुंडी येथील फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. ज्यामध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांनी प्रत्यूत्तर म्हणून किमान तीन तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान दहशतवादी ठार झाले. रिको डिक आणि संदक खाण प्रकल्पांशी संबंधित परदशी तज्ञांच्या निवास्थानाच्या कंपाऊंडला लक्ष्य करण्यात आले. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट नेही या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही घटना पाक
Dec 12 min read


अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक स्थगित
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश; उज्ज्वला थिटेंना अर्ज दाखल करता येणार नाही सोलापूर: राज्यभर चर्चेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले आहेत. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. यामुळे एकच चर्चा रंगली आहे. अनगर नगरपंचायतीत प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज राहिला आहे. त्या बिनविरोध झा
Dec 12 min read
bottom of page