top of page


बांगला देशात हिंसाचाराचा उद्रेक, प्रसिद्ध गायकाच्या ‘रॉक कॉन्सर्ट’वर जमावाचा हल्ला
बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंचाराच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. यातच आता कट्टरपंथी जमावाने प्रसिद्ध रॉक संगितकार जेम्स यांच्या संगीताच्या कार्यक्रमावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आयोजकांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला. या घटनेत किमान 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. नगर बाऊल म्हणून ओळखले जाणारे बांगलादेशचे सर्वात मोठे रॉकस्टार जेम्स हे फरिदपूर जिल्हा शाळेच्या 185 व्या वर्धापन दिनानिमीत्त अयोजित सांस्कृतिक कार्यक
Dec 27, 20252 min read


बीडची सह्याद्री- देवराई सुरक्षीत, आगीच्या आफवाच!
बीड: गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील काही माध्यमांतून “ सह्याद्री-देवराई येथे भिषण आग लागून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपाद नष्ट” झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र या बातम्या पूर्णत: चुकीच्या व दिशाभूल करणार्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात सह्याद्री- देवराईला कोणतीही आग लागलेली नसून, देवराईपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील पिंपळवाडी येथील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात आग लागली होती. या आगीत सुमारे 20 गुंठे वनक्षेत्र बाधित झाले असून फक्त हाळ जळाली आहे,
Dec 27, 20251 min read


वन जमिनीवर शेती करता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली: वन जमीन शेतीसाठी वापरण्यास कायद्याने प्रतिबंध घालण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वन जमीन वापराबद्दल कायद्याचे उल्लंघन करू नये. असा संदेश सर्वोच्च न्यायालयाने निकालातून दिला आहे. कर्नाटकातील गांधी जीवन सामुहिक शेती सहकारी संस्थेला कर्नाटक सरकारने 134 एकर राखीव जंगलाची जमीन शेतीसाठी भाडेपट्याने दिली होती. हा भाडेपट्टाने दिली होती. हा भाडेपट्टा बेकायदेशीर असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्याची मुदतवाढ मागण्यात आली. परंतु याबाबतची याचिका फेटाळ
Dec 27, 20252 min read


वादावादी करून पक्षाच्या बाहेर पडलो नाही, भाजपला टक्कर कोणी देऊ शकतो तर काँग्रेसच आहे; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
मुंबई: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेससोबत आघाडीला विरोध करत पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप राष्ट्रवदी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षातून बाहेर पडले. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना काही पक्षातून ऑफर आल्या. मात्र, त्यांनी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर जगताप यांनी भूूमिका मांडली. मुंबईतील टिळक भवनामध्ये प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार, विजय वडेट्टीवार
Dec 26, 20251 min read


मुख्यमंत्र्यांची टीका अन् संभाजीनगरमध्ये शिवसेना (उबाठा) ची रॅली रशीद मामू ठाकरेंनी बाजू पलटवली, निवडणुकी आधीच वातावरण तापले!
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकी आधीच वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. रशीद मामुंच्या भुमिकेची यामध्ये चांगलीच भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी रशीद मामू यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातून मते मिळवायची आहेत, अशा शब्दात ठाकरे गटावर टीका केली होती. या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये मोठी खेळी केली आहे. या खेळीमुळे संभाजीनगरच वातावरण आणखी तापण्याची शक्यता
Dec 26, 20252 min read


नमाज सुरू असतानाच मशिदीत भिषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू 21 जण गंभीर
सीरियामधून एक अत्यंत धक्कादायक आणि ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. होम्स शहरातील एका मशिदीत नमाज सुरू असतानाच भीषण स्फोट झाला. या स्फोटात किमान 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. शुक्रवारी दुपारच्या नमाजावेळी इमाम अली बिन अबी तालिब मशिदीत मोठी गर्दी असताना हा स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मशिदीत एकच गोंधळ उडाला. अनेक जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले,
Dec 26, 20251 min read


गुलाल लागला, पण कुंकू पुसलं; खोपोलित नगरसेविकेच्या पतीची हत्या भर रस्त्यात सपासप वार करून हल्लेखोर फरार; संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेरावो
खोपोली: नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात येत आली. नगर परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार दिवसांमध्येच हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हत्येची बातमी वार्यासारखी पसरली. त्यानंतर संतप्त लोकांनी पोलिस ठाण्याला घेराव घालत पोलिस निरिक्षक सचिन हिरे यांना निलंबीत करण्याची मागणी केली आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास मंगेश काळोखे यांची काही हल्लेखोरांनी हत्या केली. त्यांचा मृतदेह रस्त्यावरच पडलेला होता. हत्या केल्यानंतर आरोपी काळ्या रंगाच्या कारम
Dec 26, 20251 min read


महाविकास आघाडी कायम, एकत्रित निवडणूक लढणार- जयंत पाटील
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली . त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील म्हण
Dec 26, 20251 min read


पुण्यात निलम गोर्हेंच्या घरासमोरच शिंदेसेनच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन भाजपाच्या म्हणण्यावर पक्ष चालणार का?; संतप्त शिंदेसेनच्या आंदोलकांचा सवाल
पुणे : महापालिका निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत नाराजी असल्याचे समोर आले आहे. इच्छुकांवर अन्याय होत असल्याचा आोप करत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना नेत्या नीलम गोर्हे यांच्या घरासमारे गर्दी केली होती. शिंदेसेनेकडून भाजपाकडे 20 ते 25 जागांची मागणी केली आहे परंतु भाजपा इतक्या जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे शिंदेसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पुण्यातील गोखले रोड परिसरात गोर्हे यांच्या निवास्थानाबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यावर
Dec 26, 20252 min read


राजीनाम्यानंतर प्रशांत जगतापांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चाजगताप मुंबईकडे रवाना; काँग्रेसभवन येथे पक्षप्रवेश होणार?
पुणे : दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर नाराज झालेल्यामाजी महापौर तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सोपवला आहे . हा राजीनामा सोपवताना प्रशांत जगताप यांनी आपण यंदा महापालिका निवडणुका लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच कोणता राजकीय पर्याृयी निवडायचा याबाबत देखील आपण लवकरच कळवणार असल्याचा देखील सांगितलं होतं. त्यानंतर गुरूवारी प्रशांत जगताप हे वेगळा राजकीय निर्णय घेणार असल्याचं सागितलं जात आहे. या
Dec 25, 20252 min read


महाराष्ट्राचे राजकारण युती,आघाडी व्हाया हाय होल्टेज ड्रामा
नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारण पक्षप्रवेश, युती, आघाड्यांनी ढवळून निघाले असतानाच आज पुन्हा नाशिकमध्ये हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मोठा राडा झाला. विरोध असताना भाजपने ‘त्या’ पाच जणांचा पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिमध्ये भारतीय जनता पार्टीतीलवाद चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेला धक्का देण्याची रणनीती भाजपने आखले आहे. ठाकरे पक्षाच्या दोन बड
Dec 25, 20251 min read


..आता तुम्ही तुमचा स्वार्थ पहा, मराठी माणसांचं हित आम्ही पाहू - मंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर: ठाकरे बंधूच्या युतीची घोषणे नंंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, एवढ नव्हे तर भाजपकडूनही सावध पावित्रा घेत ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका टाळण्यात येत असतानाच आता शिंदे गटाकडून मात्र टीका केली जात आहे. मुंबईवर तीस वर्षे तुमचीच सत्ता होती. आडीच वर्षे राज्यात होती, त्यावेळेस कुठे गेला होता मराठी माणुस. आता तुम्ही तुमचा स्वार्थ पहा मराठी माणसाचं हित पाहण्यासाठी आम्ही आहेत अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री संजय शिरसाट यांनी केली
Dec 25, 20251 min read


ठाकरे बंधूच्या युतीची गाडी वसई विरारमध्ये अवघड वळणावर!
मुंबई: एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांनी नुकतीच युतीची घोषणा केली आहे. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बहुजन विकास आघाडीची वसई विरार माहापालिका निवडणुकीसाठी झालेली युती तुटली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर आणि नेते शिरीष चव्हाण यांनी ही माहिती दिली. जागा वाटप आणि चिन्हाच्या मुद्यावर या दोन्ही पक्षांचे एकमत न झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला
Dec 25, 20252 min read


महाराष्ट्र हादरला; एकाच कुटुंबीतील चार जणांची आत्महत्या मुलांचे मृतदेह रेल्वेस्थानकावर,आई-वडिलांचा राहत्या घरात गळफास
नांदेड: जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू ची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन तरुणांचे मृतदेह रेल्वे रूळावर तर त्यांच्याच आई-वडिलांंचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या आवस्थेत अढळून आले. एकाच कुटुंबातील दोन मुले, आई-वडिल एकून चार जणांचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. मुदखेड पोलिसांनी दोन्ही घटनाचे पंचनामे करून मृतदहे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असून आत्महत्या की घातपात याचा तपास पोलिस करत आह
Dec 25, 20251 min read


विक्रम घोरपडे ठरला माळेगाव केसरी, कुस्ती मैदानात चमकदार कामगिरीदैवयानी मानेने पुरुष मल्लाला केले पराभूत
नांदेड: माळेगाव यात्रेनिमित्त वीर नागोजी नाईक कुस्ती मैदानात आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील भगतवाडी येथील विक्रम शंकर घोरपडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत माळेगाव केसरीचा मान पटकावला. विजेते विक्रम घोरपडे यांना रोख ५१ हजार रुपये, मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, गदा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत आबू चाऊस हे उपविजेते ठरले. त्यांना ५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस, हार, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे ४१ हजार रुपयांचे बक्
Dec 24, 20251 min read


माळेगाव यात्रेच्या लोककला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद
नांदेड:महाराष्ट्राच्या गौरवशाली लोकपरंपरेचे जतन आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य पारंपरिक लोककला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद लाभला. या लोककला महोत्सवात शाहिरी पोवाडा, भारुड, गोंधळ, वाघ्या-मुरळी, गण-गवळण, छकड, लोकगीते, लावणी, मिमिक्री, वाद्यसंगीत, नृत्य, पांगुळ, खंडोबा गीते, वासुदेव बासरी व कविता अशा विविध लोककलेचे बहुरंगी सादरीकरण करण्यात आले.
Dec 24, 20251 min read


नवीन वर्षाच्या सुरुवातीला जम्मु-काश्मिरमध्ये हल्ल्याची शक्यता ! तीन जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट; सीमेपलीकडून दहशवादी घुसखोरीच्या तयारीत
जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा कट रचत आहेत. ते ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात कठुआ, सांबा आणि उधमपूर जिल्ह्यात अशांतता निर्माण करू शकतात, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांबा आणि कठुआ जिल्ह्यांच्या सीमेवर, गस्त वाढवण्यात आली आहे. या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे ज्ञात आहे. सुरक्षेसाठी पंजाब पोलिसांनाही तैनात करण्यात येत
Dec 24, 20251 min read


निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठकधाराशिवमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यास जमीनीचा निर्णय
मुंबई: राज्यभरातील सर्व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठाकरे बंधूंची युती अखेरीस जाहीर करण्यात आली. दुसरीकडे काँग्रेसने राष्ट्रीय समाज पक्षाशी आघाडी केली. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घडामोडी घडत असताना आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात
Dec 24, 20251 min read


अखेर ठाकरे बंधूचे मनमिल; संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अणि शिवसेना ठकारे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि.24) संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीच्या चर्चंना पूर्णविराम दिला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाठी शपथ घेत सूचक इशारा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले “ संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. तो जो मंगलकलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला नाही. त्याच्यामागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. 105,107
Dec 24, 20253 min read


प्रशासनाला प्रलंबीत कामांसाठी 31 जानेवारीची डेडलाईन शिरुरमध्ये शेतकर्यांची अडवणूक खपवून घेणार नाही; आमदार धसांची यंत्रणेला तंबी
बीड : तालुक्यात मोजणीचे 200 ते 250 प्रकरणं प्रलंबीत राहणं ही दुर्दैवाची बाब आहे. सिंदफणा मध्यमप्रकल्पाच्या उंची वाढवण्यासाठी 123 हेक्टरच्या मोजणीचे काम रखडले आहे. प्रशासनस्तरावर शेतकर्यांची तसूभरही अडवणूक खपवू घेणार नसल्याची तंबी देत आमदार सुरेश धस यांनी प्रलंबीत कामे मार्गी लावण्यासाठी 31 जानेवारीची मुदत दिली आहे. तालुक्यातील रस्ते, सिंचन, विज, महसूल आदी विभागांतर्गत कुशल, प्रगतीपथावरील, नियोजीत कामांचा आढावा आमदार सुरेश धस यांनी बुधवारी 23 तहसील कार्यालयात घेतला. प्रशासकीय
Dec 24, 20252 min read
bottom of page