top of page


अधिवेशनाचा पहिला दिवस: भाजप तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आक्रमक, आमदार कृष्णा खोपडेंची लक्षवेधी
नागपूर: नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप तुकाराम मुंडेच्या विरोधात आक्रमक दिसली. भाजप आमदारांकडून यावेळी तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. तुकाराम मुंडे कोविडच्या काळात नगापूर महानगरपालिकेत रुजू झाले, त्यामध्ये त्यांच्या सात महिन्याच्या कार्यकाळात गैरप्रकार केले. एखाद्या साईटवर ते गेले तर मीडियाला माहित होतं. मात्र संबंधित अधिकारी घरी झोपून राहत होता. तुकाराम मु
3 days ago1 min read


नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरण; भाजपची चोहूबाजूने कोंडी!
प्रस्तावित निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सरसावली. नाशिक: नाशिकमध्ये 2027 मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासाठी तपोवन मधील 1700 झाडं तोडणे, पुर्नरोपण करणे तसेच फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींसह नाशिककरांचा तीव्र विरोध आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. सरकारच्या भुमीकेवर शंका उपस्थित करत सयाजी शिंदे यांनी तपोवनातील एकही झाड तो
6 days ago3 min read


पक्षप्रवेशाचा घोडेबाजार तेजीत; कल्याण डोंबिवलीत शिवसेना,भजापच्या एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी
कल्याण: निवडणुक आली की तिकीट किंवा उमदवारीसाठी घोडबाजार सुरू होतो. मात्र, कल्याण- डोबिवलीत पक्ष प्रवेशावरुन घोडबाजार तेजीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदेसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी पत्रकार परिषदेत भाजप महापौरपदाचे, पैशांचे अमिष दाखवून प्रवेश करवून घेतले जात असल्याचा आरोप केला होता. शिंदेसेनेच्या आरोपांना उत्तर देताना त्याच्या पक्षात जाण्यासाठी 2 ते 5 कोटींची ऑफर दिली जात असल्याचे प्रत्यूत्तर भाजपने कल्याण जिल्हाध्यक्ष नुदू परब यांनी दिले. महापालिका
6 days ago1 min read


पंतप्रधान मोदींची घोषणा ; भारत रशियन नागरिकांना देणार 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा
नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान त्यांचा हा दौरा जागतिक राजनैतिक संबंधांसाठी महत्वाचा आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन शसंख्शस द्विपक्षीय चर्चा देखील हैदराबाद हाऊस येथे होणार आहे. शिवाय संरक्षण आणि इतर क्षेत्रांसह भारज- रशिया भागीदारीचा एक नवा अध्याय देखील सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या दिल्लीत झालेल्या संयुक्त
6 days ago3 min read


निवडणुक स्थगितीवरून लातूर कडकडीत बंद महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी पहिल्यांदाच घडलं, अमित देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप
लातूर: राज्यभरात नगर पंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी बोगस मतदार आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. तर लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणूक ही भाजपच्या सांगण्यावरूनच स्थगित करण्यात आल्याचा आरोप काँग्रेससह इतर पक्षांनी केला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशीच निलंगा बंदची हाक देण्यात आली होती. ऐन मतदानाच्या दिवशी निलंगामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आजच्य निलंगा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापार्यांनी आपली दुकानं, प्रतिष्ठानं बं
Dec 22 min read


भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून जीवित्वास धोका, वकिल असीम सरोदेच्या खुलाश्याने खळबळ
पुणे: राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा दाखला देत वकील असीम सरोदे यांनी धक्कादायक आणि खळबळजन खुलासा केला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हणाले आहेत. वकील असीम सरोदे यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून कायम चर्चेत राहीला आहे. राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आली आहे. राम खाडे यांनी सुरेश धस यांचे 1000 कोटींची जमीन हडपल्याचे प्रकरण काढले. हे प्रक
Nov 292 min read


नाशिकच्या तपोवनमध्ये पर्यावरणप्रेमींचे ‘चिपको’आंदोलन
कुंभमेळ्यात साधूग्रामसाठी वृक्षतोडीला तीव्र विरोध, सरकार, महापालिकेच्या निर्णयाचा निषेध कुभमेळ्यात साधूंसाठी उभारण्यात येणार्या साधूग्रामासाठी तपोवनातील तब्बल 1700 झाडे तोडणे, पुर्नरोपण करणे वा फांद्याची छाटणीची नोटीस नाशिक महापालिकेने जारी केली आहे. महापालिकेच्या नोटीसवरून पर्यावरणप्रेमींसह नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत हरकती व सूचनांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. आज शेकडो नागरिकांनी तपोवनामध्ये वृक्षअलिंगन आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान मुदत संपुष्टात येण्याच्या अखेरच दिवसापर्यंत
Nov 223 min read


अनगर नगरपंचायत: उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद; राजन पाटलांच्या सूनबाईच बिनविरोध नगराध्यक्षा
सोलापुर/मोहोळ: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज (दि.18) झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिी आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संचिन मुळीक यांनी दिली आहे. विशेष म्हणजे थिटे यांच्या
Nov 182 min read


कल्याण-डोंबिवली पक्षांतर वादावरुन फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावले
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत कुरघोडी आणि पक्षप्रवेशाच्या राजकारणाने मंगळवारी (18 नोव्हेंबर) मोठा राजकीय भूकंप घडवला. कल्याण-डोंबिवली परिसरातील पक्षप्रवेशावरून तीव्र नाराजीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनच्या मंत्र्यांना सडेतोड उत्तर देत “ तुम्हीच सुरुवात केली ” अशा शब्दांत झापल्याची माहिती समोर येत आहे. आगामी स्थानिक स
Nov 182 min read


प्रभाग आरक्षणामुळे वरळीत भल्या-भल्यांचा हिरमोड भाजप शिवसेनेच्या वाट्याला येणार प्रत्येकी तीन प्रभाग; उबाठा, मनसेच्या भुमिकने डाव पलटणार?
वरळी: दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वरळी विधानसभेमध्ये उबाठाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आमदार असले तरी यंदा या विधानसभेत भाजपचे कमळ फुलवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. या विधानसभेत भाजपच्या वाट्याला तीन आणि शिवसेनेच्या वाट्याला तीन प्रभाग येण्याची शक्यता आहे तर उबाठाचे चार नगरसेवक असले तरी या विधानसभेत मनसेने ती प्रभागांमध्ये दावेदारी केली आहे. यंदा ठाकरेंची युती झाली असली तरी प्रभाग महिला आरक्षित झाल्याने मनसेच्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात कुणाला
Nov 182 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक स्थगित होणार? सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोग, सरकारला सुनावले खडेबोल .
नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात संनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका, 60 टक्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयेागाला इशारा दिला आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग हे घटनापिठाने दिलेल्या निर्णयाच्या पुढे जात असेल त
Nov 172 min read


जातियवादी राजकारण करणार्यांना बिहारच्या जनतेने आरसा दाखवला- पंतप्रधान मोदी
सुरत: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीने बंपर यश मिळवलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी गुजरात दौर्यावर आहेत. सुरतमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक जातीयवादी नेते बिहारमध्ये जावून जातीवर आधारित भाषण देत होते. याद्वारे ते जातीयवादाचे विष पसरवत असत. त्यांना टात होते की यामुळे त्यांना यश मिळले, मात्र यावेळी बिहारने त्यांना आरसा दाखवला असून जातीवादाचे विष नाकारले आहे. हा देशासाठी अतिशय उ
Nov 162 min read


नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का; लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष शरद पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सध्या मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. नांदेडमध्ये अजित पवार यांच्या पक्षात मोठ्या नेत्याने प्रवेश केला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हास्तरावर वर्चस्व स्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांनी चंग बांधल्याने स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून पक्षांतराचे पेव फुटले आहे. आपल्या पक्षात तिकीट म
Nov 162 min read


बिहार निवडणुकीच्या बंपर यशानंतर भाजपचा मोठा निर्णय, माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने विक्रमी विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. 243 पैकी 200 हून अधिक जागा मिळवण्यात एनडीएला यश आले आहे. मात्र, बिहार निवडणुकीच्या दुसर्याच दिवशी भाजपाने मोठी कारवाई करत पक्षातून बड्या नेत्याची हकालपट्टी केली आहे. पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना सहा वर्षासाठी निलंबीत केले आहे. माजी केंद्रीय कंत्र्यांवरील ही कारवाई त्यांच्या पक्षविरोधी कारवाया आणि विधानांमुळे करण्यात आली आहे. या कारव
Nov 152 min read


राज्य सरकारचा अतिवृष्टी मदतीचा सुधारीत जीआर जारी
राज्यातील 347 तालुक्यांचा समावेश; डोंगरग्रस्त भागातील घरांना 10 हजार तर दुकानांना 50 हजार रुपयांची मदत जाहिर राज्यात झालेल्या...
Oct 101 min read


युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच मोठं वक्तव्य
नाशिकमध्ये भाजपाची बैठक ; शक्य तिथेच महायुती म्हणून निवडणुक लढवणार आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत....
Oct 102 min read


प्रभाग रचनेच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचे‘जैथे थे’ आदेश
बारा दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शून्य आरक्षणासंदर्भात हस्तक्षेपास नकार दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य...
Oct 71 min read


पूरग्रस्त शेतकर्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार- केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह
अतिवृष्टी व पूरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्रा शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र...
Oct 56 min read


महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण मंजुर- मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्वाचे निर्णय
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबीनेट मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रचे जागतिक...
Sep 301 min read


कोणतेही अधिकचे निकष न ठेवता पूरग्रस्तासह शेतकर्यांना मदत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री शेतकर्यांच्या बांधावर, सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा पाहाणी दौरा गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस आणि...
Sep 251 min read
bottom of page