top of page


पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या
नातेवाईकांना घातपाताचा संशय, अंजली दमानिया आक्रमक मुंबई : भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाच्या डॉक्टर पत्नीने आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, काही महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या गौरी यांनी शनिवारी सायंकाळी 7 वाजता हे टोकाचं पाऊल उचललं आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा विवाह 7 फेब्
Nov 23, 20253 min read


गिरगावात आगळीवेगळी गृहनिर्माण संस्था...
विजयश्री'कडून रहिवाशांना चक्क बोनस वाटप मुंबई : गिरगावातल्या तात्या घारपुरे पथावर असलेल्या विजयश्री सहकारी गृहनिर्माण संस्थेकडून मोबाईल टॉवर आणि इतर माध्यमातून देखभाल आणि व्यवस्थापनातून जमा होणाऱ्या वाढीव रक्कमेतून तब्बल ५५ रहिवाशांना प्रत्येक कुटुंबामागे ६ हजार रुपयांचा घवघवीत दिवाळी बोनस वाटप करण्यात आला. प्रत्येक रहिवाशाचे आर्थिकदृष्ट्या तोंड गोड करण्याचे विशेष काम या संस्थेने केल्याने, ही संस्था चर्चेत आली आहे. या बोनस वाटप कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक दिलीप नाईक, माजी
Nov 23, 20252 min read


नाशिकच्या तपोवनमध्ये पर्यावरणप्रेमींचे ‘चिपको’आंदोलन
कुंभमेळ्यात साधूग्रामसाठी वृक्षतोडीला तीव्र विरोध, सरकार, महापालिकेच्या निर्णयाचा निषेध कुभमेळ्यात साधूंसाठी उभारण्यात येणार्या साधूग्रामासाठी तपोवनातील तब्बल 1700 झाडे तोडणे, पुर्नरोपण करणे वा फांद्याची छाटणीची नोटीस नाशिक महापालिकेने जारी केली आहे. महापालिकेच्या नोटीसवरून पर्यावरणप्रेमींसह नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत हरकती व सूचनांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. आज शेकडो नागरिकांनी तपोवनामध्ये वृक्षअलिंगन आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान मुदत संपुष्टात येण्याच्या अखेरच दिवसापर्यंत
Nov 22, 20253 min read


दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक संशयित ताब्यात जम्मू-काश्मीमधील श्रीनगरच्या बटमालूमध्ये एसआयएचा छापा
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्था (एसआयए) आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुपने (एसओजी) दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात जैश-ए-मोहम्मदच्या (जेइएम) आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तुफैल अहमद असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नांव आहे. तो पुलवामा येथील इलिक्ट्रिशन आहे. त्याला एका औद्योगिक क्षेत्रातून चौकशीसाठी नेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभिक तपासादरम्यान गोळा केलेले पुरावे तुफृैलचा कटात सहभाग असल्याचे दर्शवतात. याच प्रकरणी आता अधिक तपास केला जात आहे. मुझफ्फर
Nov 22, 20251 min read


मनसे-उद्धवसेनेत वादाची ठिणगी; राज ठाकरेंच्या त्या 11 उमेदवारांवरून धुसपूस
शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात अंबरनाथमध्ये शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी युती करीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विरोधकांना रोखण्यासाठी एकत्र आलेल्या युतीत निवडणुकीपूर्वीच धुसपूस सुरू झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेने विरोधात लढणार्या उबाठाच्या निष्ठावंताना डावलत त्या प्रभागात मनसेच्या उमेदवारांना प्राधान्य देत उमेदवारी दिल्यावरून उबाठा आणि मनसेतही नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत यंदा य
Nov 22, 20251 min read


शिवसेना (शिंदे)पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियक्त्या
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुमाकुळ सुरू आहे. युती, आघाडीसह पक्षप्रेवशावरून महायुतीत धूसपूस सुरू आहे. यावरून नाराज एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत भाजपच्या राज्य नेतृत्वाची तक्रार केल्याचे वृत्त असतानाच आता एकनाथ शिंदे ऍक्शनमोडवर आले आहेत. आज शिवसेना (शिंदे) जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्याने हे सिद्ध झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये कुठे युती तर कुठे मैत्रिपूर्ण लढती होत आहेत. मा
Nov 22, 20252 min read


निवडणुकीपूर्वीच भाजपचा मोठा विजय!, 100 नगरसेवक, 3 नगराध्यक्ष जिंकले
बीड: राज्यात कडाक्याच्या थंडीत नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांनी राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईत भाजपने 100 चे टार्गेट ठेवले आहे. अशातच निवडणुकी आधीच महाराष्ट्रात भाजपने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच 100 नगरसेवक, 3 नगराध्यक्ष जिंकले आहेत. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शतक ठाकेले आहे. निकालापूर्वी शंभर जागांवर भाजपच्या उमेदवारांची बिनविरोधत निवड झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यम
Nov 22, 20251 min read


शिवसेना, मनसे आधिच एकत्र, काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णयआम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचे ट्विट
मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणुक जिंकण्यासाठी सध्या वेगवेगळे डावपेच आखले जात आहेत. सत्ताधारी महायुतीचे तिन्ही पक्ष ही निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत. विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीमध्ये मात्र बरेच मतभेद आहेत. महाविकास आघाडीमध्ये कोण एकत्र येणार आणि कोण वेगळी चूल मांडणार हे अद्याप समजून शकलेले नाही. काँग्रेस पक्षाने तर मनसे सोबत असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार नाही. असे जाहीरपणे बोलून दाखवलेले आहे. असे असतानाच आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय
Nov 22, 20252 min read


पाकिस्तानात भयंकर स्फोट: 15 जणांचा मृत्यू
पंजाब प्रांतातील केमिकल कारखान्याच्या बॉयलरचा स्फोट, इमारतीच्या ढिगार्याखाली अनेक जण दबल्याची भीती फैसलाबाद: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील फैसलाबाद जिल्ह्यातील एका केमिकल कारखान्यात झालेल्या बॉयलरच्या स्ूफोटात किमान 15 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज सकाळी मलिकपूर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे जवळच्या इमारती कोसळल्या, ढिगार्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक अधिकार्यांनी तात्काळ बचाव क
Nov 21, 20252 min read


मालेगावात आक्रोश मोर्चाला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांचा कोर्टाचे गेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न
आरोपील तात्काळ फाशीच्या शिक्षेची मागणी; कोर्ट परिसरात तणाव मालेगाव: नाशिक जिल्ह्यातील मालेगावात तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती.आरोपीला तात्काळ फाशीसह इतर मागण्यांसाठी आज मालेगावात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा कोर्टाकडे वळवला. आंदोलनकर्त्यांनी कोर्टाचे गेट तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांच्या शिताफीमुळे पुढील अनर्थ टळला. जमावाला प
Nov 21, 20252 min read


भाजप- शिंदेसेनेत राडा: शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, भाजपच्या माजी नगरसेवकावर आरोप
एकनाथ शिंदे आधीच नाराज, त्यातच वादाची ठिणगी ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून भाजप राजच्याच्या वरिष्ठ नेतृत्वाची तक्रार केल्याचे बोलले जात आहे. शिंदेसेनेतील पदाधिकार्यांच्या पक्षप्रवेशावरून थेट मंत्र्यांची नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून भाजपच्या नेतृत्वाबाबत तक्रार केल्याचे समोर आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरून हा वाद निर्माण झालेला असतानाच आता ठाण्यातून या वादाला फुंकर मिळाल्याची घटना
Nov 21, 20252 min read


चूकीला माफी नाही, अनगरच्या पाटलांचा माज उतरवणार - उमेश पाटील
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनगर नगरपंचातीत 17 पैकी 17 जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या आहेत. उज्ज्वला थिटे यांचा आर्ज बाद झाल्याने आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्तापाटील नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत. या विजयाच्या जल्लोषात राजन पाटील यांचे सुपूत्र बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना आव्हान दिलं होतं. त्यांनतर बाळराजे
Nov 21, 20251 min read


महाराष्ट्र हदरला; सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार नांदेडमध्ये शिक्षिकीपेशाला काळीमा फासणारी घटना
नांदेड: नाशिकच्या मालेगावमधील 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले, त्यानंतर त्या मुलीची हत्या देखील करण्यात आली. ही घटना ताजी असतनाच नांदेडमधून शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका हैवान शिक्षकाने केवळ 7 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याचार केला आहे. धक्कादायक म्हणजे ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत आरोपी शिक्षक म्हणून काम करत होता. या घटनेनंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नोंदड शहरात घडली असून काल 2
Nov 21, 20251 min read


आमदार-खासदारांच्या सन्मासाठी अधिकार्यांना आता उभं राहून करावं लागणार अभिवादनशासनाचा नवा जीआर; निमंत्रण पत्रिकाही आता राजशिष्टाचारानुसार
मुंबई: विधानमंडळ तसेच संसद सदस्यांना सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक देण्याबाबात राज्य सरकारने नवा जीआर (दि.20) काढला आहे. या जीआरमध्ये राज्यातील आमदार खासदाराना सन्मानाची वागणूक मिळण्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत. या जीआरमधून सर्व मंत्रालयीन प्रशासनिक विभाग व त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, कार्यालय प्रमुख, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, संस्था, मंडळे, महामंडळे, शासन नियंत्रित संस्थांमधील सर्व अधिकारी कर्मचार्यांना विशेष मा
Nov 21, 20251 min read


खुनातील आरोपीला पटना येथून ४८ तासात केली अटक
मुंबई : शिपाई म्हणुन काम करणाऱ्या सुरज संजय मंडल् याने त्यांचे कार्यालयाच्या तळमजल्यावरील एस के एम प्रोफाईल्स या दुकानात काम करणारा कामगार रमेश हजाजी चौधरी, वय वर्ष २९ वर्ष यास स्टोअर रूम मध्ये अज्ञात कारणावरुन लाकडी स्टूल, फायर एक्स्टं्विशर बाटला व नायलॉन दोरीच्या सहायाने जीवे ठार मारले होते. हत्या करून सूरज पटना येथे पळून गेला असता मुंबई पोलिसांच्या पाच पथकांनी मिळून ४८ तासाच्या आता त्याला अटक केली आहे. सदर घटना घडल्या बाबत फि्यादी धवल सांगवी यांनी तकार दिली असता वि.प.मार
Nov 21, 20251 min read


नेपाळमध्ये पुन्हा जेन-झी ची निदर्शने सुरू,परिस्थिती गंभीर!
बिहारच्या सीमेलगत असलेल्या नेपाळच्या बारा जिल्ह्यात गुरुवारी सलग दुसर्या दिवशी तणाव कायम राहिला. बुधवारी सीपएन-यूएमएल कार्यकर्त्यांशी संघर्ष करणारे जेन-झी म्हणून ओळख देणारे तरुण निदर्शक पुन्हा रस्त्यावर उतरले. सकाळपासून सिमराच्या रस्त्यावर निदर्शक जमले आणि पोलिसांशी संघर्ष झाला. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी स्थानिक अधिकार्यांनी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात
Nov 20, 20251 min read


एनकांऊटर करा किंवा कायद्यात बदल करा पण न्याय द्या, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन - जरांगे पाटील
मालेगांव: मालेगांवच्या डोंगराळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंगराळा येथील एका अल्पवयीन तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून, दगडाने तिचं डोकं ठेचून हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.आरोपीला फाशीची शिक्षण देण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेही पीडितेच्या वडिलांनी आपल्या व्यथा मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी कुटुंबा
Nov 20, 20252 min read


मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही- काँग्रेस
मुंबई: मनसेसोबत आघाडी वा युती करण्यासाठी मुंबई वा महाराष्ट्रातून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आघाडी करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे, त्याचा आदर पक्षाने राखला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. इंडिया आघाडी बाहेरचा पक्ष आघाडीत येणार असेल तर तसा प्रस्ताव सादर करावा त्यावर राष्ट्रीय पातळीवर निर्णय होईल. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे ठरवण
Nov 20, 20251 min read


भाजपचा शिंदे गटाला आणखी मोठा धक्का; शिवसेना मंत्र्याचा संताप
मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकीच पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला असून, शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर आहे, दरम्यान त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. जळगावच्या जामनेरात नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी निवडणुकीत माघार घेत भाजपात प्रवेश केला आहे, यावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आली आहे. जामनेर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेच
Nov 20, 20251 min read


नियमबाह्य शिक्षक भरती प्रकरणात देान्ही शिक्षणाधिर्यांचे निलंबन
बीड झेडपीतील तत्कालीन प्राथमिक,माध्यमिक शिक्षणाधिकार्यांवर शासनाच्या प्रधान सचिवांची कारवाई बीड: बीडच्या जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी व तत्कालिन शिक्षणाकिधारी (माध्यमिक) नागनाथ शिंदे यांना बोगस शिक्षक भरती प्रकरण भोवले आहे. या दोघांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी(ता.19) शासनाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी दिले. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे कार्यरत असताना वादग्रस्तच राहीले. मागच्या काही महिन्यांपूर्वी
Nov 20, 20251 min read
bottom of page