top of page


दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्वाची माहिती समोर,आय 20 मध्ये डॉ. मोहम्मद उमर असल्याचा कयास ; दिल्ली पाठोपाठ, मुंबईत हाय अलर्ट
देशाची राजधानी दिल्लीत काल (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटाने हादरून गेली. ऐतिहसिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणार्या एका कारमध्ये सोमवारी सायंकाळी सुमारे 6:52 वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. काल रात्रीपासूनच दिल्ली पोलिस, स्पेशल सेल आणि एनएसजीच्या टीम्स अलर्ट मोडवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाची माहिती मिळताच पोल
Nov 11, 20252 min read


'म्हाडा'ने मराठी माणसाची कोंडी केली !
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी परवडणाऱ्या घरांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) घेतला आहे. या निर्णयामुळे 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील परवडणाऱ्या घराच्या किमतीत वाढ होऊन मुंबई शहरांत कमीतकमी ९० लाख रुपये तर मुंबई बाहेर असलेल्या महामुंबईत प्रदेशात ६० लाख रुपये इतकी किंमत होणार आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे गरीब मराठी माणूस पूर्णतः कोंडीत सापडला आहे. यामुळे आधीच मुंबई बाहेर फेकला गेलेला मराठ
Nov 11, 20251 min read


संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता.. जरांगे पाटीलाचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना जीवे मारण्याची धमकी
बीड: मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुट——े यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने संताष देशमुख यांच्यावर काळकुटे यांचाच नंबर असल्याची धमकी दिली आहे. या संदर्भात जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी दादा गरड यांचा एक व्हिडिओ समोर आला ज्यात धनंजय देशमुख यांना 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून एका अज्ञात व्यक्तीने काळकुटे यांना संतोष देशमुख यांच्यानंतर
Nov 10, 20251 min read


जरांगे पाटील हत्या कटातील दादा गरूडचा नवा व्हिडिओ व्हायरल, संतोष देशमुख हत्येशी ‘ कनेक्शन’?
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी दादा गरुडचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. नव्या व्हिडिओमध्ये बीडेच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक नावा दावा करण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वी आरोपी दादा गरुड याचे दोन व्हिडिओ समोर आले होते. यामध्ये जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी घेतल्याचा दावा करण्यात आला होता. आता नवीन व्हिडिओमध
Nov 10, 20251 min read


जम्मूचा डॉक्टर बनला ‘जैश’ चा दहशतवादी, पोलिसांना दिलेल्या टिपमुळे हाती लागलं 300 किलो आरडीएक्स
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत, अटक केलेल्या एका डॉक्टरच्या माहितीवरून 300 किलो आरडीएक्स, दोन एके-47 रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. डॉ. आदिल अहमद राथर असे अटक केलेल्या डॉक्टरचे नांव असून तो अनंतनाग येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये औषध विशेषज्ञ होता. डॉ. राथर याने बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए- मोहम्मद या दहशवादी संंघटनेचे प्रचाराचे पोस्टर लावल्याप्रकरणी सहारनपूर ये
Nov 10, 20251 min read


संघ एका व्यक्ती किंवा पक्षाला समर्थन देत नाही, भारत मातेचे पुत्र असाल तर... संघप्रमुख भागवत
राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी महोत्सवानिमित्त बंगळुरूमध्ये झालेल्या कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. मोहन भागवतांनी संघ हा एक व्यक्ती किंवा राजकीय पक्ष नाहीये तर, संघ एका व्यक्ती किंवा पक्षाला समर्थन देत नाही तर संघ धोरणांना पाठिंबा देतो असं सांगितलं. या कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांना संघातील मुस्लिमांच्या स्थानाबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यांना संघात मुस्लिमांना आरएसएस च्या शाखेत येण्याची परवानगी आहे का असं
Nov 10, 20252 min read


नंदुरबारच्या अमली बारी घाटात स्कूल बसला भिषण अपघात, बस 200 फूट खोल दरीत कोसळली
नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यातील अमली बारी घाटात स्कूल बसचा भीषण अपघात झाला. विद्यार्थ्यांना घेवून जाणारी बस थेट 200 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळलेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील अनुदानित आश्रम शाळेतील होते. शाहेची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अपघात घडला.
Nov 9, 20251 min read


बिबट्याची दहशत आणि प्रशासनाचे अपयश! स्वसरंक्षणासाठी महिलांचा अभिनव उपक्रम ठरतोय धैर्याचे प्रतिक
पुणे: उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग बिबट्याच्या हालचालींमुळे सतत चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिरूर, आळेफाटा, जुन्नर, मंचर परिसरात बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेष: सकाळी आणि सायंकाळी शेतात काम करणार्या महिलांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील महिलांनी स्वसंरक्षणासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. गावातील महिलांनी बिबट्याच्या हल्ल्यांपासून वाचवण्य
Nov 9, 20252 min read


धनंजय मुंडे विरोधात मराठा समाज आक्रम; अटकेची मागणी मुंडे समर्थकांकडून प्रतिमेस दुग्धाभिषेक
बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा अरोप केल्यानंतर राज्यभरातला मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून धनंजय मुंडे यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे मुंडे समर्थकांकडून प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून राज्यातले वातावरण ढवळले आहे. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत संशयित आरोपीमधील आपसातली ऑडिओ क्लिपसह धनंजय मुंड
Nov 9, 20252 min read


पंचवीस कोटी आणि विधानपरिषदेची ऑफर ठोकरली, मैत्री तेव्हाच संपली; मला मारण्यासाठी गुंड पाठवले, माझ्याकडं रेकॉर्डिंग, गंगाधार काळकुटेंचे धनंजय मुंडेवर पलटवार
बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांचे नाव काल आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घतले. काळकुटे काझा चांगला मित्र आहे. तो माझ्याकडे आठ आठ तास कशासाठी थांबत होता? बीडमधून लोकसभेसाठी त्याने अर्ज भरला असे सांगून मुंडे यांनी काही दावे केले होते. त्यानंतर गंगाधर काळकुटे यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांना माझा मित्र म्हणून उल्लेख केला. मला समाजात बदनाक करण्याचा आणि मनोज जरांगे पाटील यांच्यापासून तोडण्याचा त्यांचा प्रयत्न
Nov 9, 20252 min read


‘मतचोरी’ चे आणखी पुरावे, लवकरच जाहिर करणार- राहुल गांधी
भोपाळ: ‘लोकशाही आणि संविधानावर हल्ला’ होत असल्याचा दावा करत, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’च्या मुद्यावरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणुक आयोगावर आज (दि.9) पुन्हा एकदा निशाणा साधाला. अपल्याकडे आणखी पुरावे असून ते लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक आठ मतांपैकी एक मत चोरले गेले: मध्य प्रदेश दौर्यावर असलेले राहुल गांधी यांनी पचमढी येथे माध्यमांशी बोलताना म्हणले की, “ मतचोरी स्पष्टपणे झाली आहे. पंचवीस लाख म
Nov 9, 20251 min read


...तर पार्थ पवार यांना कोणीही पाठीशी घालणार नाही, संजय शिरसाठ यांनी त्यांनी केलेल्या घोटाळ्या विषयी बोलावे; जरांगे पाटलांना धमकी गंभीर प्रकरण - आ. रोहित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा सहभाग असल्याा आरोप झाला. या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आपली भूमिका आज (दि.9) स्पष्ट केली. माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “ पार्थ पवार यांनी चूक केली असेल तर त्यांना पाठीशी घालण्याचे काम कोणीही करणार नाही. पण याचा प्रकरणी इतकी जलद कारवाई का, आम्ही आजवर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर
Nov 9, 20251 min read


हिंदीची सक्ती ते दुबार मतदार...राज ठाकरेंच्या नेतृत्वावार शिक्कामोर्तब
मतदार यादीतील दुबार नावामुळे विरोधकांनी केलेलं आंदोलन, मतदार याद्या स्वच्छ केल्या नाहीत तर निवडणुका होऊ देणार नाही! असा राज ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि पाठोपाठ निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका यामुळे राज ठाकरे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नगरपालिकेच्या निवडणुका होऊ देणार! की EVM मशिन्स फोडण्याचे आदेश मिळणार! याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मागील चार महिन्यात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता येणाऱ्या निव
Nov 9, 20254 min read


घरी परतताच बनली डिएसपी, वर्ल्ड कप विनर खेळाडूला मुख्यमंत्र्यांनी दिलं नियुक्ती पत्र; रिचा घोषवर बक्षिसांचा वर्षाव
मागच्या रविवारी नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवर भारताने वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयानंतर भारताच्या महिला खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर या वर्ल्डकप विन खेळाडू त्यांच्या त्यांच्या घरी परतल्या आहेत. या दरम्यान ज्या राज्यातून या क्रिकेटपटू येतात त्या राज्यांकउून या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. अशातच आता एका महिला खेळाडूला उप- पोलिस अधीक्षक (डिएसपी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नियुक्ती पत
Nov 8, 20252 min read


जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलेसोमवारी हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
आंतरवाली: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. त्यांना सोमवारी (10 नोव्हेंबर) सकाळी 11 ते दुपारी 1वाजेच्या दरम्यान आझाद मैदान पोलिस स्टेशनमधील तपास अधिकार्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नोटीसच्या प्रतीवर आझाद मैदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक ज्ञानेश आव्हाड यांची स्वाक्षरी आहे. मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये “ भारतीय दंड संहिता,2023 कलम 35 (3) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, मी, खाली स्वाक्षरी करणारा
Nov 8, 20251 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घुमशान; उमेदवारांना करावी लागणार कसरत
गेल्या चार वर्षापासून प्रशासकराज अनुभवणार्या नागरी जनतेला हक्काचा लोकप्रतिनिधी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य निवडणुक आयेागाने मंगळवारी (दि.4 नोव्हेंबर) निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, उमेदवारांना प्रचारासाठी अवघे पाच दिवस मिळणार असल्याने मतदारांपर्यत पोहचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव
Nov 8, 20251 min read


शेतकर्यांना सल्ले देणार्या अजित पवारांना फुकटात... परभणीतून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल
शेतकर्यांना सगळच फुकटात कसं चालणार, म्हणणार्या अजित पवारांना हातपाय न हलवता फुकटात जमीन कशी मिळाली? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. परभणी येथे आज आयोजित शेतकरी संवाद कार्याक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे पुढे बोलताना राज्यातील महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. सरकारने पक्ष चोरला, मतं चोरली, आता जमीन चोरत आहे. पार्थ पवारला मुख्यमंत्र्यांनी क्लिन चीट दिली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता कर्जमुक्ती नाही करायची मग कधी
Nov 8, 20251 min read


अजित दादांच्या राष्ट्रवादीत रुपाली विरुद्ध रुपाली! रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला, रुपाली ठोंबरेवर कारवाई होणार?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं त्यांच्याच प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. रुपली पाटील यांनी राष्ट्रवादीच्याच नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध टीका केली होती. हेच प्रकरण रुपाली पाटील यांना भोवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या नोटिशीमध्ये रुपाली पाटील यांनी पक्षाची शिस्त मोडल्याचं म्हटलं आहे. ही नोटीस राष्ट्रवादी काँग्रेस राज्य संघटनेचे सचिव संजय खोडके यांच्या सहीनं पाठवण्यात आली आह
Nov 8, 20251 min read


दादा गरुडचा व्हिडिओ व्हायरल; जरांगे पाटील हत्या कट आरोप प्रकरणात मोठं ट्विस्ट
जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा गट रचल्याचे गंभीर आरोप केले आहेत, धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येची सुपारी दिली, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे, दरम्यान आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दादा गरुड याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. असा आरोप आहे. या प्रकरणात जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अक केलं आ
Nov 8, 20252 min read


पंढरपुरात मराठा समन्वयक हाके समर्थकात शाब्दीक चकमक
पंढरपुर: पंढरपुरातील शासकिय विश्रामगृहावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा समन्वयकामध्ये शाब्दीक चकमक समोर आली आहे. दोन्ही गटाच्या पत्रकार परिषदेनंतर हा राडा झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण निवाळले. पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमिन गैरव्यवहार प्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी पंढरपुरात पत्रकार परिषद आयोजीत केली होती. शासकिय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत हाके यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल पत्रकारांना माहिती दिली. याचवेळी मराठा आर
Nov 8, 20251 min read
bottom of page