top of page


उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन टायगर, शिंदेसेनेत गेलेल्या 15माजी नगरसेवकांची घरवापसी!
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची केवळ घोषणा बाकी असल्याने राजकीय पक्षात ‘कमबॅक’ चा सिलसिला सुरू झाला आहे. मिनी...
Sep 13, 20252 min read


मुंबई-अहमदाबाद महामार्ग धानिवरी,महालक्ष्मी ब्रिजवर खड्ड्यात हरवला
वाहनधारकांची जीव मुठीत कसरत, प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी डहाणू : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे आता...
Sep 7, 20251 min read


नागपूरात उद्या ओबीसींची तातडीचे बैठक
ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार!; मुधोजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन नागपूर: राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या...
Sep 5, 20252 min read


गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवार!
नाना पेठेत तीन गोळ्या झाडून गोविंद कोमकरची हत्या पुणे: वनराज आंदेकरच्या हत्येला वर्ष पूर्ण होण्याआगोदरच त्याच्या हत्येचा बदला घेण्यात आला...
Sep 5, 20251 min read


जरांगे पाटलांच्या मागण्यांना सकारत्मकपणे पाहतो पण..- मुख्यमंत्री फडणवीस
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू आहे. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावे या...
Sep 1, 20251 min read


मराठा आंदोलनात खासदार श्रीमंत शाहू महाराजांची एन्ट्री
गेल्या चार दिवसांपासून मुंबईत संघर्ष मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू आहे. राज्यभरातून अनेक मराठा...
Sep 1, 20251 min read


मराठा आरक्षण: समान्य मुंबईकरांना त्रास होईल असे वागू नका, नियमांचे पालन केले जाईल- जरांगे पाटील
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने...
Sep 1, 20253 min read


आदिवासींचा पारंपारिक गवूरपूजन उत्साहात साजरा
डहाणू : पालघर-ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजात गवूरपूजनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. शेतीची कामे संपल्यावर...
Sep 1, 20251 min read


स्वप्नील व विरेंद्र ठाकूर यांची कलाकृती ठरली आकर्षण
गणेशोत्सवात महालक्ष्मी यात्रेचा देखावा उजळला डहाणू : गणेशोत्सव हा भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने साजरा होणारा सण, या पावन पर्वात...
Sep 1, 20251 min read


काय छळ करायचा तो करा!, पण आरक्षण घेतल्या शिवाय मुंबई सोडणार नाही
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनाच आज तिसरा दिवस. सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून...
Aug 31, 20253 min read


मराठा आंदोलकांचा खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव
तुम्ही चुटकीत, हा प्रश्न सोडवू शकता, खासदार सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांवर सडकून टीका मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या...
Aug 31, 20252 min read


ओबीसी नेते छगन भुजबळांनी बोलावली तातडीची बैठक
राज्यातील सरसकट मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू केले आहे. जरांगे...
Aug 31, 20252 min read


मराठा आरक्षण: मा.उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पेच!
राज्यातील मराठा समाजास ‘सरसकट कुणबी’ संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सपशेल नकार दिला आहे. यामुळे मंत्रिमंडळ उपसमितीसमोर...
Aug 31, 20252 min read


महामार्ग पूर्ण होण्यास २०२७ साल उजाडेल! गडकरी हरले! तटकरे जिंकले !!
नेहमीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवातही पनवेल गोवा महामार्गाची चर्चा रंगली. पण यंदा चर्चा अधिक रंगली ती तब्बल आठ वर्षे...
Aug 31, 20254 min read


जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेट !
मरण आलं तरी पत्कारेन, पण माघार नाहीच मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हजारो समाज बांधवांसह 29 ऑगस्ट पासून आझाद मैदान (मुंबई)...
Aug 30, 20252 min read


जरांगे पाटीलांची लाखोंच्या संख्येत मुंबईकडे कूच सरकारवर दबाव वाढला, मराठा उपसमिती किल्ले शिवनेरीकडे
वारंवार मागण्या करूनही आणि इशारे मेळावे घेऊनही आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारने लक्ष न दिल्याने मराठा आरक्षणासाठी आता ‘ अखेरचा लढा’ असे...
Aug 28, 20252 min read


मुंबईत गणेशोत्सवात आगमन-विसर्जनाच्या मिरवणुका जाणार 12 धोकादायक पुलांवरून
मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 पूल धोकादायक स्वरुपाचे आहेत. काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तर काही पुलांची...
Aug 27, 20251 min read


विरारमध्ये इमारतीचा भाग कोसळला, 15 ते 20 नागरिक मलब्याखाली दबल्याची भीती
विरार येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत एका बाजूला कोसळली आहे. या इमारतीमध्ये 15 ते 20 नागरिक इमारतीच्या मलब्याखाली अडकली...
Aug 27, 20251 min read


आंतरवाली सराटी आंदोलन प्रकरणातील गुन्हे मागे घेणार?
अंतरवाली सराटीमध्ये दोन वर्षापूर्वी मराठा आंदोलनाच्या वेळी झालेल्या दंग्यामध्ये 200 पेक्षा अधिक मराठा आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे...
Aug 27, 20251 min read


मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ‘ चलो मुंबई’ ची हाक दिली आहे. बुधवारी (दि.27) ऑगस्ट जरांगे पाटलांसह लाखो...
Aug 27, 20251 min read
bottom of page