top of page


संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास थांबवला?- खा. सोनवणे
बीड: मस्साजोग (जि.बीड) चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता. मानवतेला काळीमा फासणार्या या घटनेने अनेकांचे काळीज पिळवटून निघाले. या प्रकरणात कृष्णा आंधळे हा आरोपी जिवंत आहे की नाही असा सवाल विचारल्या जात आहे. दिवंगत सरपंच सतोष देशमुख यांच्या प्रथमपुण्यस्मरण दिनी उपस्थित मान्यवरांमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रकरणाच्या तपासाबाबत केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे . बीडमध्ये राजकीय गुन्हेगारीचा क्रूर चेहरा राज्यासमोर आला. बीडमधील औष्णिक वीज केंद्रातील
Nov 302 min read


भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून जीवित्वास धोका, वकिल असीम सरोदेच्या खुलाश्याने खळबळ
पुणे: राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा दाखला देत वकील असीम सरोदे यांनी धक्कादायक आणि खळबळजन खुलासा केला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हणाले आहेत. वकील असीम सरोदे यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून कायम चर्चेत राहीला आहे. राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आली आहे. राम खाडे यांनी सुरेश धस यांचे 1000 कोटींची जमीन हडपल्याचे प्रकरण काढले. हे प्रक
Nov 292 min read


राज्यातील लाडक्या बहिणींना लाखाचं अनुदान - मंत्री बावनकुळे
चंद्रपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रनधुमाळी सुरू आहे. नगरपरिषद, नगरपंचायतीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच आता सत्ताधार्यांकडून घोषणांचा पाऊस पाडत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज चंद्रपूर जिल्ह्यात प्रचार दौर्यावर होते. चंद्रपूरमधील घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडक्या बहिणींसाठी आणि नागरिकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातला तुकडेबंदी कायदा आम्ही आता हटवला आहे. त्या सर्व घरांना प्रॉ
Nov 291 min read


दिवंगत सरपंच सतोष देशमुख यांना अभिवादन, आज प्रथम पुण्यस्मरण
देशमुख कुटुंबीय,मान्यवरांसह मस्साजोगकरांच्या आश्रुंचा बांध फूटला बीड: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घुन हत्या करण्यात आली होती. तिथीनुसार त्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे. यानिमित्त समाधान महाराज शर्मा यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात होते. मराठा आंदोलक जरांगे पाटील , उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी (श.प.) आमदार संदिप क्षीरसागर, पँथरचे दिपक केदार यांच्यासह आदी मान्यवरांनी अभिवादन केले. सम
Nov 292 min read


आंतरजातिय प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या, प्रेयसीने प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न!
मृतदेहाला हळद लावली, स्वत:ला हळद लावून, कुंकू, सिंदूर भरला. नांदेड : नांदेडमध्ये आंतरजातिय प्रेमसंबंधातून एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. प्रेयसीच्या वडिल व भावांनी मिळून तरुणाची हत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, मृत तरुणाच्या प्रेयसीने अंत्यसंस्कारापूर्वी स्वत:ला हळद लावली आणि कपाळावर कुंकू तसेच सिंदूर भरून चक्क प्रियकराच्या मृतदेहासोबतच लग्न केलं आहे. नांदेडमधील जुना गंज परिसरात गुरुवारी (27 नोव्हेंबर) संध्याकाळच्या सुमारास दुसर्या जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे त
Nov 292 min read


राम खाडे हल्ला प्रकरण : आमदार धसांची ब्रेनमॅपिंग, नार्कोटेस्ट करा - महेबूब शेख
प्रकरणाची एसआयटी चौकशी, मास्टरमाईंड शोधण्याची मागणी बीड: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर बीड-आहिल्यानगर समीवेर मांदळी (दि.26) रोजी सायंकाळी गावाजवळ अज्ञात हल्लेखोनांनी प्राणघातक हल्ला केला. याहल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झाले असून पुणे येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी खाडे यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवत त्यांची इनोव्हा गाडी फोडली. याशिवाय सोबत असलेल्या तीन ते चार लोकांवरही हल्ला केला. राम खा
Nov 282 min read


इम्रान खानबाबत सस्पेन्स कायम, पाकिस्तानात तणाव!
इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या करण्यात आली, अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे, दरम्यान आत या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तानात तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची जेलमध्येच हत्या करण्यात आली असा दावा करण्यात येत होता, या दाव्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर इमरान खान यांच्या पीटीआय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानात जोरदार आंदोलनाला सुरुवात केली. ज्या जेलमध्ये इमरान खान यांना ठेवण्यात आल
Nov 281 min read


मालेगाव चिमुरडी हत्या प्रकरण: नराधम आरोपीची कोठडीत भयान अवस्था
नाशिक: जिल्ह्यातील मालेगावमधील मालेगाव चिमुरडी बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणी नराधम विजय खैरनार हा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. मागील 11 दिवसांपासून त्याला सुरक्षेच्या काणास्तव शहरातील वेगवेगळ्या पोलिस कोठडीत ठेवलं जात आहे. आपण केलेल्या कृत्यामुळे विजय हा आता भानावर आला आहे. आपल्या हातून घडलेल्या कृत्यामुळे त्याची झोप उडाली आहे. मालेगावमधील डोंगराळे गावात 4 वर्षाच्या चिमुरउीवर अत्याचार करून निर्घुणपणे खूून करण्यात आला. या प्रकरणातील आ
Nov 282 min read


महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती?, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवीदिल्ली: राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक ठरल्याप्रमाणे होईल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीवर कोणतीही स्थगिती आणलेली नाही. निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असून 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष पाळण्यात आलेला नाही असा अक्षेप नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. 21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आम्ही तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी
Nov 282 min read


महाराष्ट्रातील जिल्हापरिषद निवडणुकां लांबणीवर? 20 जिल्हा परिषदांसाठी पुन्हा आरक्षण सोडत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुका ठरलेल्या वेळत होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही अशी सूत्राची माहिती आहे. राज्यात ज्या जिल्हा परिषदांच्या आणि दोन महानगरपालिकांचा आरक्षणाचा एकून टक्का 50 टक्क्यांपेक्षा अधिक होत होता. त्या ठिकाणी आता नव्या आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यात य
Nov 282 min read


आहिल्यानगरच्या त्या काँग्रेस अध्यक्षांच्या अडचणीत वाढ!
अपहरण करून मारहाण केल्याचं प्रकरण; भाषणात महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आहिल्यानगर: हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी अपहरण करून जीवघेणा हल्ला केलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाषणात महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याने त्यांच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ऋषिकेश सरोदे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश सरोदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, समाज माध्यमांवर बुधवारी एक चित्रफित प्रसारित झाली आहे. ही चित्रफित पाह
Nov 281 min read


शरद पवार गटाची मोठी खेळी; 2 डिसेंबरनंतर राज्यात होणार मोठी राजकीय उलथापालथ?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानं अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने- सामने आल्याचं पहायला मिळतं आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील संघर्ष देखील वाढला आहे, शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्यानं शिवसेना शिंदे गट नाराज आहे, तर दुसरीकडे बुधवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
Nov 271 min read


राज्यातील 57 नगरपरिषदांची निवडणुक रद्द होणार? सर्वोच्च न्यायालयात नवा ट्विस्ट
नवी दिल्ली: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची 50 % मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आता एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक अयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर ही चूक मान्य केली आहे. आयोगाने सादर केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील तब्बल 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची कायदेशीर मर्यादा ओलांडली गेली आहे. दरम्यान, मागील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात म
Nov 272 min read


16 तासांपासून ‘ धगधगती आग’; 44 हून अधिक जणांचा मृत्यू ,279 जण बेपत्ता !
हाँगकाँगच्या ताई पो परिसरातील वांग फुक कोर्ट निवासी संकुलात लागलेल्या आगीने संपूर्ण शहर हादरून टाकले आहे. ही आग 1945 नंतरची हाँगकाँगमधील सर्वात घातक आग असल्याचे सिद्ध होत आहे. आठ टॉवर असलेल्या या मोठ्या सोसायटीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि बाबूंच्या मचानामुळे आग वेगाने सात टॉवरमध्ये पसरली. आतापर्यंत या भीषण अपघातात 44 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचा दलाचा समावेश आहे, तर 272 लोक अजूनही बेपत्ता आहेत. पोलिसांनी निष्काळजीपणाबद्दल तीन जणांना अटक केली आहे आणि 16 तासांन
Nov 272 min read


उपसभापती डॉ.निलम गोर्हे यांच्याकडून डॉ.गौरी च्या कुटुंबीयांचे सांत्वन
निष्णात, सक्षम वकिल देण्याचे अश्वासन; न्याय मिळवून देण्यासाठी वैयक्तीकरित्या पाठीशी असल्याची ग्वाही बीड: विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्हे यांनी आज बीडच्या शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे डॉ. गौरी पालवे- गर्जे यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. पालवे कुटुंबीयांशी संवाद साधत डॉ. गौरी यांच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणी डॉ. गोर्हे यांनी संवेदना व्यक्त केल्या. कुटुंबीयांच्या मनातील खल, वेदना आणि न्यायासाठी त्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्यांनी डॉ. गौरीच्या कुटुंबीयांन
Nov 273 min read


तोतया आयएएस महिलेचे पाकिस्तान लष्कराशी कनेक्शन?
घराच्या झडतीत सापडला 19 कोटींचा धनादेश, पाकिस्तानातील अफगाण राजदुतासह 11 दुरध्वनी क्रमांकांशी संपर्क छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आलेल्या एका तोतया आयएएस महिलेचे थेट पाकिस्तानच्या लष्कराशी कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला आईसह येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. ती मूळची छत्रपती संभाजीगरची असून तिचे वडील शिक्षक असल्याची आणि एक भाऊ शहरातील हडको भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तोतया आयएएस महिला
Nov 272 min read


बीडमध्ये शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला
इनोव्हा फोडली; राम खाडेवर गंभीर अवस्थेत आहिल्यानगरमध्ये उपचार सुरू बीड: राज्यात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आली आहे. बीडमधील आहिल्यानगर -बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदळी गावा जवळ रस्त्यावर हा हल्ला झाला आहे. दहा ते पंधरा जणांनी धरदार शस्त्रांनी गाडीवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी
Nov 262 min read


निवडणूक आयोगाचा नगर परिषद निवडणूकां बाबत मोठा निर्णय !
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान त्यानंतर लगेचच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, आता नगर परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट सम
Nov 261 min read


निलेश राणेंचा मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी छापा
भाजप निवडणुकीत पैसे वाटत असल्याचा राणेंचा आरोप सिंधुदुर्ग/कणकवली: कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केला आहे. मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर आज अचानक छापा टाकला. या छाप्यात सापडलेल्या बॅगमध्ये 20 ते 25 लाख रुपये सापडले आहेत. विजय केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरं देता आली नाही, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. निवडणुकीदरम्यान मत
Nov 261 min read


मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा
निवडणूक आयोगाने केलं मान्य, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे आयोगाला एकत्रित पत्रातील बहुतांश मुद्दे खरे? मुंबई: मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. दुबार नावांमुळे यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं आता वेळी मागितला आहे. तसेच एकाच व्यक्तीचे नाव दोन-तीन नव्हे तर 103 वेळा मतदारयादीत असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेडून देण्यात आली आहे. मुंबईच्या मतदारयादीत दुबारच नव्हे, तर 103 वेळा नाव असलेला मत
Nov 264 min read
bottom of page