top of page


... तर लक्ष्मण हाकेंची जीभ हसडणारास एक लाखाचे बक्षीस देऊ - गंगाधर काळकुटे पाटील, लक्ष्मण हाकेंचाही पलटवार
बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यभरातील मराठा समाज मराठा आरक्षण मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहे. दुसरीकडे...
Aug 223 min read


लक्ष्मण हाकेंचा माळी समाजाबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; लक्ष्मण हाकेंचा वेगळाच दावा !
नांदेड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये त्यांनी माळी समाजातील नेत्यांवर टीका केली होती. यानंतर ओबीसी...
Aug 222 min read


पर्यायी बाजारपेठ शोधून अमेरिकेने लादलेल्या टॅरिफला इष्टापत्तीत परावर्तित करणार - मुख्यमंत्री फडणवीस
अमेरिकेने भारतातून आयात होणार्या मालावर टॅरिफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
Aug 212 min read


प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये प्रकाश निकम यांचा भाजपात प्रवेश
मोखाडा : पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते प्रकाश निकम यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.हा...
Aug 211 min read


शिंदे समितीला ‘गॅझेटचा’ अहवाल फडणवीस देवू देत नाहीत - जरांगे पाटील
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी तत्कालीन शिंदे सरकारने गठीत केलेल्या शिंदे समिती मराठवाडा दौर्यावर आहे. काल बीड नंतर आज...
Aug 212 min read


केेंद्र सरकारचा नवा कायदा चंद्राबाबू आणि नितीशकुमारांचा ‘कार्यक्रम’ - शिवसेना (उबाठाचा) हल्लाबोल!
गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये 30 दिवसांहून अधिक काळ अटकेत राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्याची तरतूद असलेले विधेयक...
Aug 212 min read


माजीमंत्री धनंजय मुंडेंनी व्हि.राधा यांची फाईल गायब केली- दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा दकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.कृषी विभागातील कथित...
Aug 212 min read


रायगडच्या समुद्रात बोट बुडाली
बोट गुजरातमधील मच्छीमारांची , सात खलाशांना वाचवण्यात यश मागील तीन दिवसांपासून मुंबई, उपनगर तसेच सागरी किनार्यावरील भागांत मुसळधार...
Aug 211 min read


लष्कराकडून बचाव कार्य वेगाने सुरु, बेपत्ता दोन जन सापडले.
मुखेड: तालुक्यातील मुक्रमाबाद जवळील लेंडी प्रकल्प बाधित क्षेत्रात बुडालेल्या गावात थेट लष्कराकडून बचाव कार्य सुरू असून काल बेपत्ता असलेले...
Aug 202 min read


मुखेडमधील पुराचे बळी सत्ताधारी व अधिकार्यांचे पाप - काँग्रेस जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर
अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीने सर्व सोयी सविधा उपलब्ध करण्याची मागणी. नांदेड : मुखेड तालुक्यातील हसनाळ रावणगाव, भिंगोली , भेंडेगाव बु ,...
Aug 201 min read


मुखेडच्या पुरग्रस्त भागामध्ये डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांच्या मार्गदर्शनामध्ये वैद्यकिय चिकित्सा व लंगर पथक रवाना
गत दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये खुप पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच अनुषंगाने मुखेड...
Aug 201 min read


फणस पाडा - भोवर दाचापाडा नदीवरील पूल पाण्याखाली
पूर्णपणे वाहतूक ठप्प; निरुंद आणि ठेंगण्या पूलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात जव्हार: तालुक्यातील कौलाळे ग्रामपंचायत भोवरदाचा पाडा - फणस पाडा...
Aug 201 min read


पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
नांदेड : मागील पाच ते सहा दिवसांपासून संपूर्ण राज्यात सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे....
Aug 201 min read


लोकसभेत प्रंचंड गदारोळ; अमित शहांच्या अटकेचा मुद्दा, विरोधकांनी विधेयक फाडून फेकले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून हटविण्याची तरतूद असलेली तीन विधेयके लोकसभेत...
Aug 201 min read


जव्हार ते झाप, पोंढीचापाडा मार्गावरील पूल पाण्याखाली
वाहतूक ठप्प, नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाचे दूर्लक्ष जव्हार; जव्हार ते झाप पोंढीचापाडा मार्गावरील पूल सततच्या मुसळधार...
Aug 201 min read


मुंबई तुडूंब: मिठीने ओलांडली धोक्याची पातळी, रस्त्यांवर ट्रॉफिक; वाहतूक सेवा ठप्प...
मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असून पहाटेपासून देशाच्या आर्थिक राजधानीला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. सकाळपासून मुंबईत...
Aug 192 min read


खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून सुमारे 30 किलोमिटर अंतरावर असलेल्या सालतर गावात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे एका हेलिकॉप्टरचे...
Aug 191 min read


वसई- विरार, नालासोपार्यात जलप्रलय, केवळ अंगावरचे कपडे राहिले; अनेक ठिकाणी पूरस्थिती 400 लोक आडकले!
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांसह राज्यात सर्व मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पण्यामुळे लोकलसह वाहतूक सेवा...
Aug 191 min read


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय !
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्य सरकारने आरोग्य विभाग, रुग्णालय तसेच कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीसंदर्भात...
Aug 191 min read


मतचोरीचा वाद विकोपाला!इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्याच्या तयारीत
राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. त्याच परिषदेत त्यांनी...
Aug 182 min read
bottom of page