top of page


बिनविरोध आलेले नगरसेवक आयोगाच्या रडावर! निवडणूक आयुक्तांच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना सूचना
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रक्रियेत संशयास्पद बाबी घडल्याचा आरोप करत विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. छाननीनंतर अर्ज वैध ठरल्यापासून राज्यभरातून सत्ताधारी नेत्यांकडून तसेच यंत्रणांकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकार्यांकडे करण्यात येत आहेत. त्या पार्श्
Jan 32 min read


महापालिकां निवडणुक: बंडखोर कोणाचा खेळ बिघडवणार?
मुंबई: महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. सर्व राजकीय पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळून आल्याचे दिसून आले. यात भाजपमधल्या नाराजांची संख्या अधिक होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नाराज कार्यकर्त्यांना फोन करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, यातल्या बहुतेकांनी त्यांचे उमेदवारी अर्ज घेतले. पण काही ठिकाणी नाराज मागे हटले नाहीत, त्यामुळे आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुंबईमध्ये आध
Jan 21 min read


मुंबईत मनसेला खिंडार, 11 जणांचा भाजपात प्रवेश मातोश्रीचा प्रभाव असलेल्या वांद्रेतील पदाधिकार्यांचा राज ठाकरेंना जयमहाष्ट्र !
मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना नाराजांनी थेट बंडाचे निशान फडकवले. सत्ताकरणांसाठी गोळाबेरजेतील हातचा गायब करू पाहणार्या बंडखोरांना थंड करण्यासाठी पक्षश्रेष्टींची प्रतिष्ठा पणाला लागली, तर स्थानिक नेतृत्वाचे नाके नऊ आल्याचे दिसून आले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एकीकडे कल्याण- डोंबिवली आणि मुंबई मनपा निवडणुकीत मनसे उमेदवारांनी अर्ज मागे घेत असताना दुसरीकडे मातोश्रीचा प्रभाव असलेल्या वांद्र
Jan 21 min read


नांदेड महापालिका निवडणुक: भाजप उमेदवारीसाठी अशोक चव्हाणांनी 50 लाख घेतले- भानुसिंग रावत ; शिवसेना (शिंदे) गटाचे दोन अधिकृत उमेदवार पळवल्याचा आमदार कल्याणकरांचा आरोप
नांदेड : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयारामांची संख्या वाढली असून बाहेरून आलेल्या लोकांना तिकिट दिलं जात असल्याचा आरोप सर्वच पक्षातून होत आहे. नांदेडमध्येही तशीच काहीशी स्थिती आहे. दरम्यान भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप त्यांचे जुने सहकारी माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांनी केला आहे. या आरोपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे भानूसिंग रावत यांनी निष्ठावंत कार
Jan 21 min read


शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्याचा भिमाशंकर मंदिरात राडा; पूजार्याला मारहाण
पुणे : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अयलेल्शस भिमाशंकर मंदिरात जबर माहरणीचा प्रकार घडला आहे. शिवसेना (शिंदे ) गटाच्या पुणे जिल्हाध्यक्षाने थेट पूजार्याला मारहाण केल्याने मंदिर प्रशासनाने संताप व्यक्त केला आहे. शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजार्याला मारहाण केली. योगेश शिर्के असे या पुजार्याचे नाव असून अद्यापतरी कुठलीही पोलिस तक्रार दाखल करण्यात आली नाही. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांन
Jan 21 min read


खासदार संजय राऊतांचे सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान, भाजपलाही इशारा
मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मराठी अमराठीवादची भर पडली आहे. मराठी मुद्यावरून सुमारे 20 वर्षानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले यानंतर सुरुवातील बेस्टची निवडणुक आणि आता मुंबई मनपा निवडणुक एकत्र लढण्याचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतला आहे. मुंबई मनपा निवडणुकीतही ठाकरे बंधुंनी मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. मुंबई उपनगरांसह लगतच्या परिसरात मराठी बोलण्याच्या मुद्यावरून मनसे आक्रमक अस
Jan 21 min read


सोलापूरात हादरलं: भांडण सोडवायला गेलेल्या मनसे पदाधिकार्याची हत्या
सोलापूर : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज मागे घेण्यासाठी धावपळ सुरू असताना सोलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सोलापुरात राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. हा तरुण मनसेचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या भावी नगरसेवक तृतीयपंथी अय्युब सय्यद (वय 50) याची पाच दिवसांपूर्वी हत्येचे प्रकरण ताजे असतानाच मनसेच्या पदाधिकार्याची हत्या झाल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात
Jan 22 min read


...अन्यथा महानगरपालिकेतील सर्व उमेदवार पाडू- जरांगे पाटील पुण्यात एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाला जरांगे पाटलांचा पाठिंबा; सकरने तत्काळ मार्ग काढण्याचा इशारा
पुणे: पुण्यात मध्यरात्री अचानक एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. शासनाची जाहिरात उशिरा लागल्याने वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याच्या मुख्य मागणीसाठी लाखो विद्यार्थी मध्यरात्री 1:30 च्या सुमारास शास्त्री रोडवर गोळा झाले. अचारसंहितेमुळे विद्यार्थ्यांना आदेालनास परवानगी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आज मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला इशारा दिला आहे. राज
Jan 22 min read


शरद पवारांच्या खासदाराचा अजित दादांसोबत हेलिकॉप्टर प्रवास?
बीड: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आज बीड दौर्यावर होते. शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रशासकीय दौर्यामध्ये नियोजित कामे आटोपून उपमुख्यमंत्री पवार हेलीकॉप्टरद्वारे पुण्याकडे रवाना झाले. विशेष म्हणजे बीडचे खासदार बजरंग सोणवने अजित दादांसोबत हेलिकॉप्टरने रवाना झाल्याने चर्चांना उधान आले आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकांची निवडणुक सुर
Jan 11 min read


जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार ; नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1363 विकास कामांचे उद्घाटन
बीड : बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य आहे. यासाठी सर्वांची सोबत आवश्यक आहे. भारतीय संविधान, कायद्याचा आदर करत बीडकरांनी दैनंदिन जीवनात बीडच्या विकासासाठी शिस्त पाळावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडवासीयांना केले. जनतेच्या पैशातून होत असलेली विविध विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील, यावर बारकाईने लक्ष द्यावे, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला उपमुख्यमंत्र्यांनी केल्या. शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर
Jan 12 min read


शौर्य दिनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अनुयायांकडून अभिवादन
पुणे: शौर्यदिनाच्या निमित्ताने आज 1 जानेवारी 2026 रोजी ऐतिहासिक भीमा कोरेगाव येथे लाखो अनुयायांचा जनसागर लोटाला होता. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दाखल झाले होते. मध्यरात्रीपासूनच वियजस्तंभ परिसर घोषणांनी दणाणून गेला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट देऊन 500 शूरवीरांना मानवंदना दिली. विजयस्तंभाजवळ उपस्थितांना संबोधित करताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या लढ्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित केले. ते म्हणा
Jan 11 min read


भारत फक्त एका व्यक्तीचा नसून, सर्वांचा आहे - आरएसएस प्रमुख मोहण भागवत
सोनपरी (छत्तीगड): देशात स्थलांतरितांवर वाढत्या हल्ल्यानंतर आणि अलिकडेच देहरादूनमध्ये त्रिपुरा येथील एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. वांशिक हल्ल्यात आपला जीव गमावलेल्या विद्यार्थ्याच्या प्रकरणानंतर, भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले की भारत कोणत्याही एका वर्गाचा किंवा समुदारयाचा नाही, तर तो प्रत्येक भारतीयाचा आहे. त्यांनी लोकांना त्यांच्या जाती, भाषा, प्रदेश किंवा आर्थिक स्थितीच्या आधारे कोणाचाही न
Jan 12 min read


आजपासून भारतीय उत्पादनांवर 100 टक्के शून्य -कर लागू..
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आर्थिक संबंधाचा एक नवीन सुवर्णकाळ सुरू झाला आहे. 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार्या या ऐतिहासिक निर्णयाअंतर्गत, ऑस्ट्रेलिया आता सवृ भारतीय निर्यातींना शून्य-कर प्रवेश ( 100 % शुल्क रेषा) प्रदान करेल. हे केवळ द्विपक्षीय व्यापारासाठी एक मैलाचा दगड मानला जात नाही तर विकसित भारत 2047 च्या दृष्टीकोनाकडे एक मोठी झेप देखील मानली जात आहे. भारत- ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराच्या तिसर्या वर्धापनदिनानिमित्त, हे पाऊल दोन्ही देश
Jan 12 min read


कोवळ्या अंगाला हळद अन् कपाळी मुंडावळी नको ! सरत्या वर्षाअखेर 22 बालविवाह रोखले, पांच प्रकरणात गुन्हे दाखल; जिल्हा प्रशासन व ग्रामीण विकास केंद्र या समाजिक संस्थेला प्रतिसाद
बीड : सध्या एकिकडे विवाह समस्या जशी जटील बनली तसी दुसरीकडे खांद्यावरचे ओझे हलके करण्यासाठी बालविवाह देखील एक समस्याच बनली मात्र कोवळ्या अंगाला हळद आणि कपाळावर मुंडावळी भविष्यात कशी त्रासाची याबाबत जिल्हा प्रशासन व ग्रामीण विकास केंद्र या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आष्टी पाटोदा शिरूर या तीन तालुक्यात सुमारे बावीस बालविवाह रोखण्यात सरत्या वर्षाला यश मिळाले तर पांच प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहे . प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ग्रामीण विकास केंद्राचे समिर पठाण हे बालविव
Jan 11 min read


भाजपच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतला; पूजा मोरेंना अश्रू अनावर
पुणे: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती. मात्र, या उमेदवारीवरून प्रचंड टीका भाजपा कार्यकर्त्यांकडून पक्षावर होत होती. अखेर भाजपा कार्यकर्त्यांनी उघडलेल्या मोहिमेनंतर पूजा मोरे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. पूजा मोरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि फडणवीसांवर केलेले टीका यावरून कार्यकर्त्यांकडून प्रचंड ट्रोल केले जात होते. त्यानंतर अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांच्या डोळ्यात पा
Jan 12 min read


पुण्यात अखेरच्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं
पुणे : पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 110 तर शरद पवार गटाला 50 आणि 5 जागा इतर पक्षांना देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त बैठका आणि गाठिभेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं ठरलं आहे. आता पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातही काका- पुतणे एकत्र आले आहेत. चिन्हांबाबत चालू असलेल्या वादावर आज मार्ग तोडगा यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. आज अखेरच्या बैठकीत चिन्ह आणि जागावाटप बाबत निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला
Dec 30, 20251 min read


शिवसेनेने दिलेल्या 15 नावांची यादी वाचून भाजपने चर्चाच बंद केली
पुणे: पुण्यात भाजप आणि शिवेसेनेच्या गोटात प्रचंड हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिवसेनेची युती होणार का? याबाबत सस्पेन्स राहीला. अखेर ही युती तुटली आहे. पण ही युती नेमकी का फिस्कटली? याची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. भाजप- शिवसेना युतीच्या चर्चा व उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तासापर्यंत सुद्धा संपलेल्या नव्हत्या. शिवसेना पस्तीत ते चाळीस जागेची मागणी भाजपकडे करत होती. मात्र भाजप फक्त 15 जागा देण्यास तयार होते. यावरून
Dec 30, 20252 min read


गणिताचा 'ग्यानबा' अन् साहित्याचा 'कार्तिक'; पिंपळनेरचा झेंडा राज्याच्या साहित्याच्या दरबारी!
मातृत्वाचे छत्र हरपलेल्या कार्तिकची देवगिरी राज्यस्तरीय स्पर्धेत गरुडझेप; गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जिद्दी विद्यार्थ्याने मिळवले यश. छत्रपती संभाजीनगर: प्रतिकूल परिस्थिती आणि वैयक्तिक दु:खावर मात करत जिद्दीच्या जोरावर आभाळ कवेत घेता येते, हे कार्तिक कांबळे या विद्यार्थ्याने सिद्ध केले आहे. देवगिरी महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित ४७ व्या 'कै. विनायकरावजी पाटील स्मृती समारोह २०२५' अंतर्गत पार पडलेल्या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत कार्तिकने द्वितीय क्रमांक पटकावून...
Dec 30, 20251 min read


वैद्यकिन्ही टोलनाका चालकाची मुजोरी, नियोजित हॉटेल व्यवसायिक कुटुंबीयांना मारहाण
बीड: बीडच्या वैद्यकिन्ही (ता. पाटोदा) येथील टोल नाक्यावरील कर्मचार्यांनी नियोजित हॉटेल व्यवसायिक व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.29) रात्री घडली. या मारहाणीत सह जण जखमी झाले असून बीडच्या शासकिय रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले. आहिल्यानगर- लातूर मार्गावरील बीडच्या वैद्यकिन्ही (ता. पाटोदा) टोलनाका एचपीसीएल कंपनीच्या कंत्राटदाराने खासगी व्यक्तीस चालविण्यासाठी दिला आहे. टोलनाका चालक व त्याच्या कर्मचार्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (द
Dec 30, 20251 min read


छ.संभाजीनगरमध्ये निष्ठावंत आक्रमक, तिकीट कापल्याने आक्रोश
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाला आहे. निष्ठावंतांना डावलून नवीन आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. शेकडो कार्यकर्ते पेट्रोल कॅनसह भाजप नेते अतुल सावे यांच्या कार्यालवर पोहोचले. नाराज कार्यकर्त्यांनी अतुल सावे यांच्या कार्यालयाला घेरावो घालत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर मध्ये इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते, प
Dec 30, 20251 min read
bottom of page