top of page


गणिताचा 'ग्यानबा' अन् साहित्याचा 'कार्तिक'; पिंपळनेरचा झेंडा राज्याच्या साहित्याच्या दरबारी!
मातृत्वाचे छत्र हरपलेल्या कार्तिकची देवगिरी राज्यस्तरीय स्पर्धेत गरुडझेप; गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जिद्दी विद्यार्थ्याने मिळवले यश. छत्रपती संभाजीनगर: प्रतिकूल परिस्थिती आणि वैयक्तिक दु:खावर मात करत जिद्दीच्या जोरावर आभाळ कवेत घेता येते, हे कार्तिक कांबळे या विद्यार्थ्याने सिद्ध केले आहे. देवगिरी महाविद्यालय (स्वायत्त) येथे आयोजित ४७ व्या 'कै. विनायकरावजी पाटील स्मृती समारोह २०२५' अंतर्गत पार पडलेल्या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत कार्तिकने द्वितीय क्रमांक पटकावून...
Dec 30, 20251 min read


वैद्यकिन्ही टोलनाका चालकाची मुजोरी, नियोजित हॉटेल व्यवसायिक कुटुंबीयांना मारहाण
बीड: बीडच्या वैद्यकिन्ही (ता. पाटोदा) येथील टोल नाक्यावरील कर्मचार्यांनी नियोजित हॉटेल व्यवसायिक व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.29) रात्री घडली. या मारहाणीत सह जण जखमी झाले असून बीडच्या शासकिय रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले. आहिल्यानगर- लातूर मार्गावरील बीडच्या वैद्यकिन्ही (ता. पाटोदा) टोलनाका एचपीसीएल कंपनीच्या कंत्राटदाराने खासगी व्यक्तीस चालविण्यासाठी दिला आहे. टोलनाका चालक व त्याच्या कर्मचार्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (द
Dec 30, 20251 min read


छ.संभाजीनगरमध्ये निष्ठावंत आक्रमक, तिकीट कापल्याने आक्रोश
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाला आहे. निष्ठावंतांना डावलून नवीन आलेल्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. शेकडो कार्यकर्ते पेट्रोल कॅनसह भाजप नेते अतुल सावे यांच्या कार्यालवर पोहोचले. नाराज कार्यकर्त्यांनी अतुल सावे यांच्या कार्यालयाला घेरावो घालत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर मध्ये इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते, प
Dec 30, 20251 min read


नाशिकमध्ये भाजपच्या एबीफॉर्मची पळवा-पळवी; कार्यकर्त्यात राडा!
नाशिक: नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी भाजपचे अधिकृत एबीफॉर्मची पळवा पळवीचा प्रकार घडला. निष्ठावंतांना डावलून आयारामांना उमेदवार्या वाटल्याचा आरोप करत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणुक लढवत आहे. एकून 122 जागांसाठी आज भाजपकडून अधिकृत एबीफॉर्म वाटप करण्यात आले. एबीफॉर्म वाटपासाठी सकाळी भाजप आमदार सिमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल डकले यांच्यासह मंत्री गिरीश
Dec 30, 20252 min read


रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या घरावर हल्ला, संपूर्ण जग हादरलं..
रशिया आणि युक्रेनच्या युद्धात युक्रेनने थेट रशिायाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्या सरकारी निवास स्थानालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याने आता हे युद्ध आणखी कोणत्या वळणावर जाणार यावकडे जगाचे लक्ष लागले आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी दावा केला आहे की युक्रेनने रशियाच्या नोवगोरोड प्रांतात अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्या सरकारी निवास्थानावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. लावरोव यांनी या हल्ल्याची संभावना स्टेट टेरेरिझम अशी केली आहे. त्यांनी याचा परिणाम शांतता क
Dec 30, 20252 min read


संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्राम; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा तडखाफडकी माघार !
छ. संभाजीनगर : महापालिका रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीमध्ये मोठी ठिणगी पडली आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या असंतोषामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जंजाळ यांनी घेतलेला हा पवित्रा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सोमवारी दुपारी शिवसेनेच्या प्रचार कार्यालय
Dec 29, 20252 min read


खोपोली हत्याकांडाचे बीड कनेक्शन?, आमदार थोरवेंचे गंभीर आरोप .. त्या बॉडीगार्डचे वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्यासाबेत फोटोंचा दावा
खोपोली: खोपोली शहरातील शिवसेनेच्या नगरसेविका तथा माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या निर्घुण हत्येप्रकरणाने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला असून या प्रकरणाला आता बीड जिल्ह्याचे कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. मंगेश काळोखे यांच्यावर धारदार शस्त्राने तब्बल 13 वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. हा हल्ला अचानक नसून तो पूर्णपणे पूर्वनियोजित कटातून करण्यात आल्याचा संशय दिवसेंदिवस बळावत आहे. या खळबळजनक प्रकरणात आतापर्यंत खोपोली पोलिसांनी नऊ आरोपी
Dec 29, 20252 min read


छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने (अजित पवार) 18 उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि.28) जाहीर केली. पुढील दोन दिवसांत आणखी दोन याद्या जाहीर होतील, अशी माहिती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी दिली. सत्तेत एकत्र व महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने (अजित पवार) महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेना व भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात काही माजी नगरसेवकांचा
Dec 29, 20251 min read


मुंबई महापालिकेत काँग्रेस- वंचित युती; वंचित 62 जागा लढवणार!
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या युतरीची रविवारी घोषणा झाली. मुंबई 227 जागांपैकी वंचित 62 जागा लढणार आहे. तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला 10 च्या आसपास जागा सोडून काँग्रेस 150 च्या आसापास जागा लढवणार आहे. राज्यातील इतर 28 महापालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असून तसे अधिकार दोन्ही पक्षाने स्थानिक पातळीवर दिले आहेत. काँग्रेसचे मुख्यालय असेलल्या टिळक भवन मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपक
Dec 29, 20251 min read


दुर्मिळ शृंगी घुबडास मिळाले माजी न्यायमूर्तीचे पालकत्व! सर्पराज्ञी प्रकल्पास अचनक सहकुटुंब भेट, निसर्ग संवर्धनाच्या कार्यावर समाधान
बीड: तंत्रज्ञाणाच्या युगामध्ये यंत्रा, तंत्राला देवत्व बहाल करणार्या मानव जातीस नैसर्गीक साधन, संपत्तीचा विसर पडत चालला आहे. निसर्गापुढे माणुस पालापाचोळा आहे, हे जरी त्रिवार सत्य असले तरी पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण, संवर्धन हीच खरी मानवता, ती टिकवून ठेवण्याचे शिवधनुष्य पेलणार्या सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्या कार्याने प्रभावीत होवून माजी न्यायमूर्ती डी. के सोनवणे यांनी आज प्रकल्पातील दुर्मिळ शृंगी घुबडाचे पालकत्व घेवून निसर्ग संवर्धनाचा संदे
Dec 29, 20251 min read


मंगेश काळोखे हत्याप्रकरण; गोगावलेंनी हत्येचा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडे बोट, संशयित राष्ट्रवादीच्या घारेंचा खळबळजनक दावा
खोपोली: रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचं नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी काळोखे यांच्या हत्येचा अरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर करताना या प्रकरणातील ज्यांची नावे समोर येत आहेत, त्यांच्यावर गुन्हा करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तर या प्रकरणात घारे यांन
Dec 27, 20252 min read


कोल्हापूरात महविकास आघाडीत फूट; राष्ट्रवादी (श.प)बाहेर पडणार !
कोल्हापुर : राज्यातील महाविकास आघाडी बनली त्याच कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी फुटली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतून बाहेर पडणार आहे. समाधानकारक जागा न मिळाल्याने राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांची तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवेसना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून एकम झालं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्
Dec 27, 20251 min read


दोन्ही राष्ट्रवादीचं घडण्यापूर्वीच बिनसलं, युती फिस्कटली ?
पुणे: मागील बर्याच दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी आगामी महापालिका निवडणुका सोबत लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. शरदचंद्र पवार पक्षाच्या वतिने शुक्रवारी अंकुश काकडे, बापू पठारे, प्रकाश म्हस्के आणि विशाल तांबे यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या पुणे अध्यक्षांची भेट घेतली. मात्र या चर्चेतून काही समोर आलेलं नाही. उलट ही युती फिस्कटली असल्याचं सांगितल जात आहे याला अजित पवारांनी केलेल्या मागणीचं करण दिल आहे. पुण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत
Dec 27, 20251 min read


अजित पवारांना होम पिचवरच रोखण्यासाठी भाजपने रणनीती आखली!
पिंपरी-चिंचवड : भाजपाने पुण्याबरोबर आता पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. 128 जागांसाइी पिंपरी- चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. अर्ज भरण्यासाठी धामधूम सुरू असतानाच भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी भाजपा 125 जागा जिंकणार, तर अजित पवारांना 3 जागा मिळतील असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार) नेते राहुल कलाटे यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. दुसरीकडे हा अजित पवारांच्या राष
Dec 27, 20251 min read


पुण्यात शिंदेसेनेच्या बैठकीत राडा; शहरप्रमुख नाना भानगिरे रागात बाहेर पडले
पुणे: पुणे महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेसेनेला सोबत घेण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. मात्र शिंदेसेनेला जागा देण्याबद्दलच्या मुद्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. शिंदेसेनेच्या नेत्या निलम गोर्हे यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी धरणे दिले होते. त्यानंतर आता शिंदेसेनेच्या दोन नेत्यांमध्येच बैठक सुरू असताना राडा झाला. यानंतर शिंदेसेनेचे पुणे शरप्रमुख नाना भानगिरे रागारागात निघून गेले. त्यामुळे शिंदेसेनेत जागांवरून खदखद असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपान
Dec 27, 20252 min read


बांगला देशात हिंसाचाराचा उद्रेक, प्रसिद्ध गायकाच्या ‘रॉक कॉन्सर्ट’वर जमावाचा हल्ला
बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंचाराच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. यातच आता कट्टरपंथी जमावाने प्रसिद्ध रॉक संगितकार जेम्स यांच्या संगीताच्या कार्यक्रमावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आयोजकांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला. या घटनेत किमान 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. नगर बाऊल म्हणून ओळखले जाणारे बांगलादेशचे सर्वात मोठे रॉकस्टार जेम्स हे फरिदपूर जिल्हा शाळेच्या 185 व्या वर्धापन दिनानिमीत्त अयोजित सांस्कृतिक कार्यक
Dec 27, 20252 min read


बीडची सह्याद्री- देवराई सुरक्षीत, आगीच्या आफवाच!
बीड: गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील काही माध्यमांतून “ सह्याद्री-देवराई येथे भिषण आग लागून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपाद नष्ट” झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र या बातम्या पूर्णत: चुकीच्या व दिशाभूल करणार्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात सह्याद्री- देवराईला कोणतीही आग लागलेली नसून, देवराईपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील पिंपळवाडी येथील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात आग लागली होती. या आगीत सुमारे 20 गुंठे वनक्षेत्र बाधित झाले असून फक्त हाळ जळाली आहे,
Dec 27, 20251 min read


वन जमिनीवर शेती करता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली: वन जमीन शेतीसाठी वापरण्यास कायद्याने प्रतिबंध घालण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वन जमीन वापराबद्दल कायद्याचे उल्लंघन करू नये. असा संदेश सर्वोच्च न्यायालयाने निकालातून दिला आहे. कर्नाटकातील गांधी जीवन सामुहिक शेती सहकारी संस्थेला कर्नाटक सरकारने 134 एकर राखीव जंगलाची जमीन शेतीसाठी भाडेपट्याने दिली होती. हा भाडेपट्टाने दिली होती. हा भाडेपट्टा बेकायदेशीर असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्याची मुदतवाढ मागण्यात आली. परंतु याबाबतची याचिका फेटाळ
Dec 27, 20252 min read


वादावादी करून पक्षाच्या बाहेर पडलो नाही, भाजपला टक्कर कोणी देऊ शकतो तर काँग्रेसच आहे; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
मुंबई: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेससोबत आघाडीला विरोध करत पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप राष्ट्रवदी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षातून बाहेर पडले. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना काही पक्षातून ऑफर आल्या. मात्र, त्यांनी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर जगताप यांनी भूूमिका मांडली. मुंबईतील टिळक भवनामध्ये प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार, विजय वडेट्टीवार
Dec 26, 20251 min read


मुख्यमंत्र्यांची टीका अन् संभाजीनगरमध्ये शिवसेना (उबाठा) ची रॅली रशीद मामू ठाकरेंनी बाजू पलटवली, निवडणुकी आधीच वातावरण तापले!
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकी आधीच वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. रशीद मामुंच्या भुमिकेची यामध्ये चांगलीच भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी रशीद मामू यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातून मते मिळवायची आहेत, अशा शब्दात ठाकरे गटावर टीका केली होती. या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये मोठी खेळी केली आहे. या खेळीमुळे संभाजीनगरच वातावरण आणखी तापण्याची शक्यता
Dec 26, 20252 min read
bottom of page