top of page


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित शाह यांच्यात चर्चा
50 मिनिटांच्या चर्चेत, एकनाथ शिंदेंनी मायुतीमधील आपबिती मांडली नवी दिल्ली: राज्यात सध्या स्थाकिन स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पहायला मिळत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते आणि पदाधिकारी तर भाजपात प्रवेश करतच आहेत, मात्र याचा सर्वात मोठा फटका हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला देखील बसल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेक
Nov 19, 20252 min read


जालन्यात मोठी घडामोड: जरांगे पाटलांचे सहकारी थेट पोलिस ठाण्यात पोलिस अधीक्षकांची भेट, पोलिस संरक्षण काढण्याची मागणी
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले आहेत. मंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील एकमेकांवर थेट टीका करताना दिसत आहेत. मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला असा अरोप मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर या दोन्ही नेत्यांत उघड संघर्ष पाहायला मिळाला. धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच मुंडे जरांगे यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर देत आहेत. माझी आण
Nov 19, 20252 min read


लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई भारताच्या ताब्यात !
नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कुख्यात शूटर आणि धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई वय ( 25) याला अट करून, अखेर अमेरिकेतून चार्टर्ड विमानाने भारतात आणण्यात आले. आत अनमोलला दिल्ली विमानतळावरून थेट पटियाला न्यायालयात उच्च सुरक्षेत हज केले जाणार असल्याची माहिती आहे. येथे एनआयए अनमोलची कोठडी मागणार आहे. अनमोल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा ( दि.12 ऑक्टोबर 2024) मुख्य कट रचणारा आहे. त्याच्याविरुद्ध 31 गुन्हे दाखल आहेत, ज्यात सिद्धू मूसेवाला या
Nov 19, 20251 min read


वनविभागाच्या घनवनाची सुरक्षा कुंपनाची जाळी गायब ! बिडच्या शिरुर कासार तालुक्यातील चित्र; घनवनतील झाडांवर कुर्हाड, चराईला रान मोकळं
बीड: वनक्षेत्राच्या वाढीसाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कमीवेळेत वननिर्मीतीच्या संकल्पनेनुसार वनजमिनीत घनवनाची संकल्पना राबवली. कोट्यावधी रुपये खर्चून राबवलेल्या या उपक्रमाच्या देखभाल संगोपनावर वर्षाकाठी कोट्यावधी रुपये खर्चीले जात आहेत. मात्र, वनविभागातील मोजक्या अधिकारी, कर्मचार्यांच्या निष्क्रियतेमुळे या महत्वकांक्षी उपक्रमास देखभाल, व्यवस्थापन, संरक्षणा अभावी घरघर लागल्याचे चित्र बीडच्या शिरुर कासार तालुक्यात पहावयास मिळत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी
Nov 19, 20252 min read


उपमुख्यमंत्री अजित पवारांना आधी आव्हान, एका दिवसात राजन पाटील, बाळराजे पाटील यांचा माफीनामा
सोलापूर: “अजित पवार कोणाचाही करा, अनगरकरांचा नाद करु नका ” असं म्हणत भाजप नेते राजन पाटील यांच्या मुलाने बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं. राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांची अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अनगर येथे झालेल्या जल्लोषादरम्यान माजी आमदार राजन पाटील यांच्या ज्येष्ठ पुत्रांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट इशारा दिला होता. बाळराजेंच्या या वक्तव्यांचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला. दरम्यान, सं
Nov 19, 20252 min read


महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप?; एकनाथ शिंदे दिल्ली दौर्यावर, राज्यात हालचालींना वेग!
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा मोठा फटका हा त्यांचाच मित्र असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातून आता नाराजीचा सूर उमटत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक ठिकाणी स्वबळावर लढवल्या जात आहेत, तर क
Nov 19, 20252 min read


निवडणूक आयोगाच्या विरोधात रान उठवणार्या राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; न्यायमूर्तींसह सनदी अधिकारी, राजदूत मैदानात!
272 जणांचे खुले पत्र ,निवडणूक अयोगाला ‘ राहूल गांधी बदनाम करतायत’ केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ 272 लोक मैदानात उतरले आहेत. यामध्ये 16 न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी, (यामध्ये 14 राजदुत), 133 सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्वांनी काँग्रेसविरोधात खुले पत्र लिहिले आहे. काँग्रेस अणि राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल थांबलेला नाही. त्यांनी या वर्षात तीनही अधिक पत्रकार परिषद घेऊन देशात मतचोरी होत असल्याचा आरोप केला. त्यासाठी त्य
Nov 19, 20252 min read


अनगर नगरपंचायत: उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद; राजन पाटलांच्या सूनबाईच बिनविरोध नगराध्यक्षा
सोलापुर/मोहोळ: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज (दि.18) झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिी आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संचिन मुळीक यांनी दिली आहे. विशेष म्हणजे थिटे यांच्या
Nov 18, 20252 min read


कल्याण-डोंबिवली पक्षांतर वादावरुन फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावले
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत कुरघोडी आणि पक्षप्रवेशाच्या राजकारणाने मंगळवारी (18 नोव्हेंबर) मोठा राजकीय भूकंप घडवला. कल्याण-डोंबिवली परिसरातील पक्षप्रवेशावरून तीव्र नाराजीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनच्या मंत्र्यांना सडेतोड उत्तर देत “ तुम्हीच सुरुवात केली ” अशा शब्दांत झापल्याची माहिती समोर येत आहे. आगामी स्थानिक स
Nov 18, 20252 min read


चंद्रकांत खैरे च्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ आठ नऊ महिन्यांपूर्वीच 20 आमदार फुटीच्या मार्गावर होते
छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप मित्रपक्षांचे नेते फोडत असल्याने ही नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी धक्कादायक विधान केले आहे. आठ नऊ महिन्यापूर्वी 20 आमदार एकनाथ शिंदेची साथ सोडणार होते असं खैरे यांनी म्हटले आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्य
Nov 18, 20252 min read


मालेगाव तालुक्यात डोंगराळे येथे तीन वर्षाच्या चिमुकलीचा लैगिंक अत्याचार करून निर्घुन खून
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. रविवारी (दि.16) रात्रीच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका 6 वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाकडून अत्याचार करत तिचा निर्घुण खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं मृत चिमुकलीच्या नातेवाईक आणि मालेगावकरांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना घडली
Nov 18, 20251 min read


शिवसेनच्या मंत्र्याची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी! ऐन निवडणुकीत महायुतीला हादरे; नाराजी नसल्याचा बावनकुळेंचा दावा
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षात इनकमिंग सुरू झाली आहे. महायुतीतही फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महायुतीने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्ष काही ठिकाणी वेगवेगळे लढताना दिसत आहेत. काही ठिकाणी शिंदे गटातील बाहुबली नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे गटाचे प्रमुख नेते नाराज झाल्याची
Nov 18, 20252 min read


ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी उत्सवदिनी अलंकारीत ज्ञानेश्वरीचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलारांच्या हस्ते संपन्न
पुणे /आळंदी: ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव निमित्त्याने न्यू एज मीडिया पार्टनर ह्या जाहिरात संस्थेतर्फे अलंकारीत ज्ञानेश्वरीचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलारांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. वांद्रे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित प्रकाशन सोहळ्यात देखण्या अश्या अलंकारिक ज्ञानेश्वरीचे प्रकाशन झाले. अलंकारीत ज्ञानेश्वरी हि अत्यंत देखणी, नव्या पिढीला आकर्षित करणारी, भेट देण्यासाठी उपयोगी ठरेल असे आशिष शेलार ह्या प्रसंगी म्हणाले. अलंकारीत ज्ञानेश्वरीच्या अक्षरांचा
Nov 18, 20251 min read


म्हणूनच शिक्षकांना TET आवश्यक.
इयत्ता सहावीत शिकत असलेल्या चिमुकल्या विध्यार्थिनीला शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अत्यंत संतापजनक आणि शिक्षणक्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना दूर एखाद्या ग्रामीण भागात घडली नसून मुंबई शहराला खेटूनच असलेल्या वसई शहारात घडली. यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचे अक्षरशः धिंडवडे निघाले. आशिका गौड नावाची केवळ १२ वर्षीय चिमुकली वसईच्या हनुमंत विद्यामंदिर शाळेत शिकत होती. हे शिक्षण घेत असताना ती आपल्या आयुष्याची सुंदर अशी स्वप्ने रंगवत होती. आई.
Nov 18, 20252 min read


येवल्यात छगन भुजबळांना शह देण्यासाठी दोन दिग्गज एकत्र नवा प्रयोग शरद पवार, एकनाथ शिंदेचा पक्षाची युती
येवला : राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवेसेना शिंदे गटाने युती केली आहे.खास भुजबळांना धोबीपिछाड देण्यासाठी शिवसेना (शिंदे गटा) चे किशोर दराडे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे एकत्र आले आहेत. येवले नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र
Nov 17, 20251 min read


बीडमध्ये राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! आमदार प्रकाश सोळंकेचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
बीड : आमदार प्रकाश सोळंके यांनी आ. धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनंजय मुंडे माझ्याविरोधात रणनीती आखत आहेत. माझ्या उमेदवारांच्या परभावासाठी धनंज मुंडे बैठका घेत असल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्याच पक्षातील सहकारी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे माझा पराभव
Nov 17, 20251 min read


गॅस सिलिंडर होणार स्वस्त, भारताचा अमेरिकेसोबत एलपीजी करार
भारताने अमेरिकेसोबत एक वर्षाचा ऐतिहासिक एलपीजी आयात करार केल्याची घोषणा पेट्रोलियम मंत्री सिंग पुरी यांनी आज केली. हा करार उर्जा स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या आता अमेरिकेतून दरवर्षी 2.2 दशलक्ष टन एलपीजी आयात करतील, ज्यामुळे देशांतर्गत बाजापेठेत पुरवठा स्थिर होईल आणि किमतींना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. या करारानंतर भारतातील एलपीजी सिलिंडरच्या किमतीही कमी होऊ शकतात, असे मानले जाते. कारण सरकार परवडणार्या इं
Nov 17, 20252 min read


लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ , महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहित
Nov 17, 20251 min read


स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक स्थगित होणार? सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोग, सरकारला सुनावले खडेबोल .
नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात संनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका, 60 टक्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयेागाला इशारा दिला आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग हे घटनापिठाने दिलेल्या निर्णयाच्या पुढे जात असेल त
Nov 17, 20252 min read


एवढं नालायक सरकार पाहिलंच नाही, सरकारवर विश्वास राहिला नाही- जरांगे पाटील मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेना क्लिन चिट दिल्याचा गंभीर आरोप!
अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट प्रकरणातील तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. धनंजय मुंडे यांनीच कट रचल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार जरांगे पाटील यांनी नार्कोटेस्ट ला तयारी दाखवत थेट जालना पोलिस अधिक्षकांकडे अर्ज केला होता. जरांगे पाटलांनी चौकशी, तपासणीला सामोरं जाण्याची तयारी दर्शविली मात्र, धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्यूर आले नाही त्यामुळे आज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री द
Nov 17, 20253 min read
bottom of page