top of page


निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजप सत्ता स्थापन करेल! - कुणाल कामरा
बिहार विधानसभा निवडुणुक 2025 च्या महासंग्रामाचा निकाल लागत आहे. सुरुवातील जे कल हाती आले, त्यानुसार एनडीएची वाटचाल आता 206 जागाच्या दिशेने सुरू आल्याचे पाहायला मिळत आहे. तर महागठबंधन अवघ्या 30 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यानंतर आता विरोधकांकडून एनडीए, भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली जात आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणार कामरा याने निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला. आम आदमी पक्षाचे नेते संयज सिंह यांनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. भाजपाने आता निवडणूक आयोगाचे मुख
Nov 14, 20251 min read


15 लाखाची लाच घेताना लिपिक एसीबीच्या जाळ्यात, न्यायाधीशही अडकले
माझगाव: दिवाणी सत्र न्यायालयातल्या लिपिकाने 15 लाखा रुपयांची लाच स्वीकारली. याशिवा लिपिकानं अतिरिक्त सत्र न्यायाधिशांना कॉल करून रक्कम स्वीकारु का विचालं त्यावर न्यायाधीशांनी देखील संमती दिली. यामुळे आता लिपिकासह न्यायाधीशांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिकासह न्यायाधीश लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लिपिक चंद्रकांत हनमंत वासुदेव याला 15 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. तक्रारदाराच्या
Nov 13, 20251 min read


दिल्ली स्फोट: हा तर फक्त ट्रेलर, केवळ एक आय 20 नव्हे 32 कार तयार; बाबरी वर्धापनदिनी देशात सीरियल अटॅकचा होता प्लॅन
नवी दिल्ली : लाला किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या स्फोटाच्या तपासात गुरुवारी मोठा खुलासा झाला आहे. पोलिस सूत्रांच्या मते, दहशतवादी 6 डिसेंबर म्हणजे बाबरी मशीद पाडण्यात आलेल्या दिवसाच्या वर्धापनदिनी, दिल्लीसह अनेक ठिकाणी साखळी हल्ले करण्याच्या तयारी होते. या हल्ल्यांसाठी त्यांनी 32 कारांची व्यवस्था केली होती. या सर्व गाड्यांमध्ये बॉम्ब आणि स्फोटक साहित्य भरून वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवण्याच्या योजना होत्या. या गाड्यांमध्ये ब्रेजा. स्विप्ट डिजायर, इकोस्पोर्ट अणि आय 20 अशा
Nov 13, 20252 min read


नवले पुलावर कंटेनरने अनेक वाहनांना उडवले, आगीच्या भक्ष्यात दुर्घनाग्रस्त वाहनं; आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यातील नवले पुलावर आज भयंकर अपघाताची घटना घडली. नवले पुलावर भरधाव कंटेनरने 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक दिली. कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर पेट घेतला. यावेळी दुर्घटनाग्रस्त वाहनांना देखील आग लागली. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे- बंगळुरू महामार्गावर अपघाताची ही भयंकर घटना घडली. या अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर नवले पुलावर काचांचा ढीग, पेटलेली वाहनं,
Nov 13, 20251 min read


दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवर अजित पवार स्पष्टच बोलले अंजली दमानियांच्या मागणीलाही उत्तर
पुणे : पुणे जमिन खरेदी गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. अजित पवारा हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशी कशी होणार? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. दरम्यान अंजलि दमानिया यांच्या मागणीला दादांनी पुण्यात उत्तर दिले आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार यावर देखील ते व्यक्त झाले आहेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. आगामी निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युत
Nov 13, 20252 min read


सहस्त्रकुंड धबधब्याच्या पाण्यात आडकलेल्या सात जणांचे यशस्वी रेस्क्यू जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव कार्य पथकाच्या तत्पर्तेने वाचले महिला बालकांचे प्राण
नांदेड : सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये आज दुपारी पाण्याच्या प्रवाहात उमरखेड तालुक्यातील एकांबा येथील 4 महिला व 3 मुले असे एकूण 7 जण अडकले होते. नांदेड जिल्हा प्रशासनाने प्रकरणाचे गांभीर्य राखून तात्काळ शोध व बचावकार्य राबवून सर्वांना रेस्क्यू केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट जेनिथ दोन्तुला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुर्हे यांच्या समन्वयातुन ही कार्यवाही करण्य
Nov 13, 20252 min read


जरांगे पाटील यांचा अजित दादांना इशारा अजित दादांनी आता धनंजय मुंडे यांना बळ द्यायचं थांबवावं! तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर ...
बीड: मनोज जरांगे पाटील श्री क्षेत्र नारायणगडावर मंगलकार्यालयाच्या भूमिपुजनासाठी आज बीड दौर्यावर होते. श्री क्षेत्र नारायणगड येथे पत्रकारांशी संवादसाधताना जरांगे पाटील यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत मी नार्कोटेस्टला तयार आहे, मागणी तु केली होती त्यामुळे आता गुमान नार्कोटेस्टला सामोरं जायचं असं म्हणत अजित पवार यांनाही सावधानतेचा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गे
Nov 13, 20252 min read


मुंबईतून झोपट्ट्या गायब होणार?
मुंबई: मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी पायभूत सुविधांच्या विस्तारची गरज, यावर केंद्र आणि राज्य सरपकार भर देत आहे. शहराला चांगल्या सुविधा आणि वाहतुकीची आवश्यकता आहे. तज्ज्ञांचेही एकमत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये बेकायदेशीर वस्त्या आणि झोपडपट्ट्या ही एक मोठी समस्या आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर झोपडपट्ट्यांवर कडक टिप्पणी केली आहे. ज्यामुळे शहरात पसरलेल्या बेकायदेशीर झोपडपट्ट्या हटवल्या जातील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्
Nov 13, 20252 min read


दिल्लीस्फोटात कोडवर्ड चा वापर: ‘दावत के लिए बिर्याणी तैयार..’ चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. तपास यंत्रणा जसजया तपास करत आहेत तसतशी धक्कादयक माहिती समोर येणत आहे. याप्रकरणात आता सर्वात मोठा खुलासा झाला आहे. स्फोटासंदर्भातील संभाषण लपवण्यासाठी चॅट बॉक्समध्ये कोडवर्डचा वापर केला. दिल्ली स्फोटासाठी प्रामुख्याने अश कोडवर्डचा वापर केला ज्यामुळे कोणालाच संशय येणार नाही.दावत आणि बिर्याणी हे कोडवर्ड वापरले ‘दावत के लिए बिरयाण
Nov 12, 20251 min read


शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आता पुढील वर्षीच होणार अंतिम सुनावणी
केंद्रीय निवडणूक अयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर आजपासून (दि.12 नोव्हेंबर) सलग अंतिम सुनावणी आज होणार होती. मात्र आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 जोनवारी 2026 रोजी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिंवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना ‘ धनुष्यबाण’ निवडणुक चिन्ह देण्याच्या निवडणूक आय
Nov 12, 20252 min read


बिहारनंतर आता बीएमसी निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी
मुंबई : बिहार निवडणुकी नंतर भाजपने आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीदरम्यान, भारतीय जना पक्षाने आज त्यांच्या मुंबई युनिटमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले. पक्षाने त्यांची शहरी रणनीती यशस्वी करण्यासाठी आणि तळागळातील उपस्थिती मजबूत करण्यासाठी चार नवीन सरचिटणीसांची नियुक्ती केली. राजेश शिरवाडकर, गणेश खापडकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळेकर यांना नव
Nov 12, 20251 min read


....तुह्याकडं पैसे नसले तर आमचं वावरं विकू आता नार्कोटेस्टला सामोरं जायचं कुठं लपून बसला आता, समोर ये... जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेवर घणाघात
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटा प्रकरणी जालना पोलिसांनी आज पहाटे तिसरा आरोपी कांचन साळवी यास बेड्या ठोकल्या. कांचन साळवी यांनी कालच माध्यमांसमोर खुलासा करत अर्थाचा गैर आर्थ लावण्यात आल्याचे सांगत आपला या घटनेशी संबंध नसल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी पहाटे कांचन साळवीला अटक केल्यानंतर जरांगे पाटील यांनी कांचन साळवी आणि आरोपी अमोल खुणे यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिपच माध्यमांसमोर ऐकविल्याने प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे. आज पत्रकार प
Nov 12, 20252 min read


नांदेडमध्ये काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीची युतीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी; 50-50 चा फॉम्यूला ठरला
नांदेड : जिल्ह्यातील 13 नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या ऐतिहासिक आघाडीची घोषणा करण्यात आली. ही घोषणा खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली या वेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या आघाडीचा पाया 50-50 या तत्वावर आधारित असून, दोन्ही पक्षांनी स्थानिक स्तरावर जनहित, समाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी संदर
Nov 12, 20251 min read


तिरुपती लाडूसाठी 250 कोटींचं बनावट तूप! फसवणूक प्रकरणी दिल्लीस्थीत अजय कुमार सुगंधला अटक
सीबीआय, सर्वोच्च न्यायालयाच्या एसआयटीने केला पर्दाफाश तिरुपती बालाजी मंदीरात प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या प्रसिद्ध लाडूसाठी वापरले जाणारे तूप शुद्ध नसून बनावट असल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भोले बाबा डेअरी नावाच्या कंपनीने तब्बल पाच वर्षापासून (2019-2024) तिरुमला तिरुपती देवस्थानला 250 कोटींचे बनावट तूप पुरवल्याचं सीबीआय-एसआयटी तपासात स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी दिल्लीतील व्यापारी अजय कुमार सुगंधा याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या डेआरीने खर्या दुधा
Nov 12, 20251 min read


जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट: तिसरा आरोपी पोलिसाच्या ताब्यात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कांचन साळवी यांस अटक
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्य जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे कांचन साळवी असे या आरोपीचे नाव आहे. दादा गर आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. दरम्यान याच प्रकरणाचा अधिक तपास करत रात्री (11 नोव्हेंबर) उशिरा कांचन साळवी याला जालना पोलिसांनी चौकशीस
Nov 12, 20252 min read


दहशतवाद विरोधी पथकाच्या मुब्र्यात कारवाई जमाती इस्लामिया संघटनेशी संबंधीत एक शिक्षक ताब्यात
ठाणे: दहशवादी विरोधी पथकाने महाराष्ट्रात कारवाईचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी एटीएसने सॉप्टवेअर इंजिनीअरला ताब्यात घेतलं होतं. त्यांनतर आता ठाण्यातील मुंब्रा येथील एका शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. जमाती इस्लामिया यासंघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केल्याची महिती आहे. दहशतवाद विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी पुणे येथे महाराष्ट्र एटीएसने धाड टाकून काही लोकांना अटक केली होती. या आरोपींची विचारपूस केल्यानंतर आरोपींनी मुंब्रामध्ये राहणार
Nov 11, 20251 min read


निवडणूकांच्या तोंडावर राज्यात नवी आघाडी!करुणा मुंडे सुप्रिया सुळेंच्या भेटीला
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदीच तोंडावर असताना करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी आज दि.11 (नोव्हेंबर) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेऊन राजकीय पाठींब्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेव घेत कोर्टात खटला दाखल केल्याचे सांगितले आहे. राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां
Nov 11, 20252 min read


.. तर राज्यभरातील मराठे परळीच्या दिशेने कुच करतील... -सकल मराठा समाज, नांदेड
नांदेड : अखंड मराठा समाजाचे दैवत मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या माजी मंत्र्यासह सर्व आरोपीची कसून चौकशी करण्यात यावी व या प्रकरणाची सत्यता महाराष्ट्राच्या समोर यावी यासाठी आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणाचे प्रणेते पाच कोटी मराठा समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी पोट तिडके ने लढा देणारे मराठा नेते मनोज दादा जरांगे पाटील हे आता एक नाव राहिले नसून..
Nov 11, 20251 min read


दिल्ली स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद पोलिसांच्या ताब्यात
लाल किल्ल्याजवळ झालेलया स्फोटाप्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथून डॉ. सज्जाद अहमद नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. डॉ. सज्जाद अहमद हा स्फोटात स्वत:ला उडवून देण्यार्या डॉ. मोहम्मद उमरचा मित्र आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सज्जादला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्ली स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण मधील आहेत, त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील कारचा चालक फरिदाबाद
Nov 11, 20251 min read


मुंबई पोलिसांच्या चौकशीला जरांगे पाटील गैरहजर! वकिलांनी मांडली बाजू, तिघांचे जबाब नोंदवले
मुंबई: आझाद मैदानात झालेल्या मराठा आंदोलन प्रकरणातील गुन्ह्यात पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहा जणांना चौकशीसाठी हरज राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, तब्येत बरी नसल्याने मनोज जरांगे पाटील चौकशीला गैरहजर राहिले. त्यांच्या वतिने वकिलांनी बाजू मांडली. तर अन्य 3 जणांचे जबाब नोंदविण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनेाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या काळात मुंबईत मोठ्या संख्येने मराठा बांधव आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हजारो कार्य
Nov 11, 20252 min read
bottom of page