top of page


आमचा एकनाथ शिंदेंना पूर्ण पाठिंबा, एक नंबरचा माणुस दोन नंबरवर आलाय ; जयंत पाटलांच्या एकनाथ शिंदे समोरच कोपरखळ्या !
नागपूर: विधानसभेत आजचा दिवस राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी चांगलाच तापला. महायुतीत नगरपालिकेच्या निवडणुकांंदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. आता वाद पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच अनेक मुद्यांना हात घालत चांगलीच टोलेबाजी केली. लाडकी बहीण योजना राबवताना सुरुवातीच्या काळात ई-केवायसी करणं गजेचं होतं. अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी वेळेत न झाल्यानं किंवा चुकीची नोंद
20 hours ago2 min read


स्नेहभोजनाचे निमित्त : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत एकत्र! अजित पवार, प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीला
मुंबई: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्याच्या काही सहकार्यांसह महाविकास आघाडीचे नेते हे दिल्लीतील पवारांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. या गाठीभेटींमुळे राज्याच्या राजकारणा चर्चेंना उधान आले आहे. त्यामुळं हे सर्वजण केवळ स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेत की इतर काही राजकीय चर्चाही यावेळी होणार आहेत, याकडं सर्वांच लक्ष लागून आहे. 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस असतो. यानिमित्त आज दिल्लीतील पवारांच्या न
21 hours ago1 min read


अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांची बंडल मोजतानाचा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्क फोडला आहे. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटोच आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. यामुळे रजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सर
2 days ago2 min read


अधिवेशनाचा पहिला दिवस: भाजप तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आक्रमक, आमदार कृष्णा खोपडेंची लक्षवेधी
नागपूर: नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप तुकाराम मुंडेच्या विरोधात आक्रमक दिसली. भाजप आमदारांकडून यावेळी तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. तुकाराम मुंडे कोविडच्या काळात नगापूर महानगरपालिकेत रुजू झाले, त्यामध्ये त्यांच्या सात महिन्याच्या कार्यकाळात गैरप्रकार केले. एखाद्या साईटवर ते गेले तर मीडियाला माहित होतं. मात्र संबंधित अधिकारी घरी झोपून राहत होता. तुकाराम मु
3 days ago1 min read


राष्ट्रवादी (श.प.) गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पती वाल्मिक कराडच्या रडारवर!परळीत ऑडिओ क्लिप व्हायरल, ‘ अण्णा बाहेर येतोय’
बीड : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालाअगोदरच बीडमध्ये धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्य उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती माजी नगाध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी एका कार्यकर्त्याजवळ काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दीपक देशमुख वाल्मिक कराडच्या रडारवर असल्याचे बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओक्लिपनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बीडच्या परळी नगरपालिका निवडणुक मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट
4 days ago2 min read


विरोधी पक्षनेता नेमण्याचे काम आमचे नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन यंदा चांगलच गाजलं आहे. अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चांगलाच तपाला आहे. राज्याला सध्या विरोधी पक्षनेता नाही. सरकारकडे पाशवी बहूमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचे असे चालू आहे. अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सरकारच्या चहापानाचा कार्यक्रम होतो. यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकाराचा म
4 days ago1 min read


सुप्रीम कोर्टाकडून नागपूर खंडपीठाचा आदेश कायम; आदेशात तीन तारखांचा उल्लेख
नवी दिल्ली: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ दिसून आला आहे. बर्याच वर्षानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या अडचणी दिसून येत आहेत. काही नगर परिषद, नगर पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आली. नगापूर खंडपीठाने सगळ्याच नगर परिषद, नगर पालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याचे आदेश देण्यात आले. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टात त्यावर सुन
6 days ago2 min read


भाजप आमदार सुरेश धस दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला
बीड: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल अचानक दिल्ली गाठली. नगरपरिषदेसाठीचे मतदान पार पडल्यानंतर सुरेश धस दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री शाह यांची भेट घेतली. ही भेट मतदारसंघ आणि जिल्ह्यातील विकास कामांसाठी होती, असा दावा धस यांच्याकडून केला जात आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पाच दिवसांपूर्वी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने धस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा देण्
7 days ago3 min read


कल्याण-डोंबिवलीचा पक्षप्रवेश शिवसेना (शिंदे) गटाच्या जिव्हारी! ; भाजपला थेट इशारा
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. त्यामुळे शिंदे गट महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, अमित शाह यांनी अश्वासन देखील दिलं होतं, फडणवीसांनी देखील याप्रकरणात लक्ष घातलं होतं. मात्र, अमित शाह यांच्या अश्वासनानंतर देखील आणि निवडणुकांचा पहिल
7 days ago2 min read


राज्यात मतदानाला गालबोट, निकालाकडे लक्ष
महायुती, महाविकास आघडीतील घटक पक्षच आमने-सामने राज्यात नगरपालिका, नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न झाली. कडाक्याच्या थंडीतही सकाळी 7:00 पासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. किरकोळ कारणावरून बहूतांश मतदान केंद्रावर वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले. काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षच आमने- समाने आल्याने मतदान केंद्राला संघर्षाचा वेढा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. राज्यभरात महायुतीसह महाविकास आघाडीतील घटक आमने- सामने आल
Dec 24 min read


भाजपच्या सुडाचा कोकणात बदला?; आमदार निलेश राणे मध्यरात्रीच मालवण पोलिस ठाण्यात!
भाजपच्या देवगड तालुकाध्यक्षाच्या गाडीत अढळली रोकड; आमदार निलेश राणेंनी तडजोड उधळून लावल्याचा दावा मालवण: कोकणात भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटात संघर्ष पेटल्याचे पहायला मिळत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रकर्षाने दिसून येत आहे. मालवणमध्ये भाजप पदाधिकार्याच्या बेडरुमध्ये अचानक धाड टाकून लाखो रुपयांची रोकड पकडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार निलेश राणे यांची ‘पक्षाला हिरा’ मिळाला अशी प्रशंसा केली. त्यानंतर मतदानाला आवघे काही तास शिल्लक असताना मंगळवारी (दि.1) मध्यर
Dec 22 min read


निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला- मुख्यमंत्री फडणवीस
निवडणुका पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस संतापले मुंबई : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यपदासाठीच्या निवडणुका न्यायालयाच्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अयोगाने पुढे ढकलल्या आहेत. गेल्या पंधरवाड्यापासून ज्या ठिकाणी प्रचार जोरात होता, तिथे निवडणुका अचानक पुढे ढकलल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मंदावला आहे. ज्या भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी मतदान 20 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 21 डिस
Dec 12 min read


अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक स्थगित
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश; उज्ज्वला थिटेंना अर्ज दाखल करता येणार नाही सोलापूर: राज्यभर चर्चेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले आहेत. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. यामुळे एकच चर्चा रंगली आहे. अनगर नगरपंचायतीत प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज राहिला आहे. त्या बिनविरोध झा
Dec 12 min read


राज्यातील लाडक्या बहिणींना लाखाचं अनुदान - मंत्री बावनकुळे
चंद्रपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रनधुमाळी सुरू आहे. नगरपरिषद, नगरपंचायतीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच आता सत्ताधार्यांकडून घोषणांचा पाऊस पाडत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज चंद्रपूर जिल्ह्यात प्रचार दौर्यावर होते. चंद्रपूरमधील घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडक्या बहिणींसाठी आणि नागरिकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातला तुकडेबंदी कायदा आम्ही आता हटवला आहे. त्या सर्व घरांना प्रॉ
Nov 291 min read


महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती?, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवीदिल्ली: राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक ठरल्याप्रमाणे होईल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीवर कोणतीही स्थगिती आणलेली नाही. निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असून 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष पाळण्यात आलेला नाही असा अक्षेप नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. 21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आम्ही तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी
Nov 282 min read


महाराष्ट्रातील जिल्हापरिषद निवडणुकां लांबणीवर? 20 जिल्हा परिषदांसाठी पुन्हा आरक्षण सोडत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुका ठरलेल्या वेळत होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही अशी सूत्राची माहिती आहे. राज्यात ज्या जिल्हा परिषदांच्या आणि दोन महानगरपालिकांचा आरक्षणाचा एकून टक्का 50 टक्क्यांपेक्षा अधिक होत होता. त्या ठिकाणी आता नव्या आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यात य
Nov 282 min read


शरद पवार गटाची मोठी खेळी; 2 डिसेंबरनंतर राज्यात होणार मोठी राजकीय उलथापालथ?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानं अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने- सामने आल्याचं पहायला मिळतं आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील संघर्ष देखील वाढला आहे, शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्यानं शिवसेना शिंदे गट नाराज आहे, तर दुसरीकडे बुधवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
Nov 271 min read


राज्यातील 57 नगरपरिषदांची निवडणुक रद्द होणार? सर्वोच्च न्यायालयात नवा ट्विस्ट
नवी दिल्ली: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची 50 % मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आता एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक अयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर ही चूक मान्य केली आहे. आयोगाने सादर केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील तब्बल 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची कायदेशीर मर्यादा ओलांडली गेली आहे. दरम्यान, मागील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात म
Nov 272 min read


मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा
निवडणूक आयोगाने केलं मान्य, राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे आयोगाला एकत्रित पत्रातील बहुतांश मुद्दे खरे? मुंबई: मुंबई महापालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. दुबार नावांमुळे यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं आता वेळी मागितला आहे. तसेच एकाच व्यक्तीचे नाव दोन-तीन नव्हे तर 103 वेळा मतदारयादीत असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेडून देण्यात आली आहे. मुंबईच्या मतदारयादीत दुबारच नव्हे, तर 103 वेळा नाव असलेला मत
Nov 264 min read


... तर संपूर्ण हिंदुस्थानात भाजपला हादरवून टाकेन- ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमध्ये एसआयआरला विरोध, तृनमूल काँग्रेस रस्त्यावर भाजप माझ्याशी माझ्याच खेळात लढू शकत नाही, मला हरवू शकत नाही. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी सूपर्ण हिंदुस्थानात हादरवून टाकेन, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. बोनगांव येथे एसआयआर विरोधी रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर अरोप केला आहे की, “निवडणूक आयोग आता निष्पक्ष संस्था राहिलेली नाही, ती भाजप आयोग बनली आह
Nov 251 min read
bottom of page