top of page


पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्र्यानी पदर खोचून कोर्टात केला युक्तीवाद मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इतिहास घडवला : सरन्यायाधिशासमोरच निवडणूक आयोगाला दाखवला हिसका !
नवी दिल्ली : बिहारनंतर आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी देशाचे राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजपकडून या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर मुख्यमंत्रीपदासह राजकारणाचा तगडा अनुभव असलेल्या ममता बॅनर्जी सहजासहजी हार मानणार्या नसून भाजपचं आव्हान मोडीत काढण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. पण आता याच ममता बॅनर्जींनी इतिहास घडवला आहे. मुख्यमंत्र
Feb 43 min read


राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मोदी, शाहची भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिल्लीचं निमंत्रण!
नवी दिल्ली: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबत चर्चांना उधान आले आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असा दावा केला जात होता, मात्र आता पटेल यांनी हे वृत्त खोटे असा दावा केला आहे. आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे पटेल म्हणाले. त्यांनतर आता पटेल यांनी
Feb 32 min read


लोकसभेत प्रचंड गदारोळ: आठ खासदार निलंबी , महाराष्ट्रातील एकाचा समावेश, अध्यक्षांनी राहुल गांधींना रोखले...
नवी दिल्ली: संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी लोकसभेत जोरदार हंगामा झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण नियमांवर बोट ठेवत अध्यक्षांनी त्यांना रोखले. त्याचा प्रत्यय आजही लोकसभेत आला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी यांनी आज पुन्हा चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधानांवर निशा
Feb 31 min read


पुणे, बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच; अजित दादानंतर जबाबदारी , परिपत्रक जारी
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत जबाबदारी स्वीकारली. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी राजभवन येथे त्यांचा शपविधी संपन्न झाला. सुनेत्रा पवार यांचा शपविधी घाईघाईत झाल्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. तर, अनेकांनी त्यांचे समर्थनही केले, यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पवार कुटुंबाने तिसर्याच दिवशी सर्व दशक्रिया विधी उरकल्या
Feb 32 min read


दोन्ही पक्षांच्या विलिणीकरणा विरोधात कट शिजला, विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी आहे, असे सुरुवातील सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर थेट अजित पवारांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचा तेरावा होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्
Feb 22 min read


उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार मुंबईत, बारातमीत घडामोडींना वेग !
बारामती: उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथ विधीसाठी सुनेत्रा पवार पार्थ आणि जय पवार समवेत मध्यरात्रीच्या प्रवासानंतर मुंबईत दाखल झाल्या आहेत. इकडे बारामतीत शरद पवार यांनी पत्रकार परिषदत सुनेत्रा पवार न बोलताच मुंबईला निघून गेल्याचे सांगितले. मुंबईत उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी बारामती गाठली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खास करून दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं चाललय काय हा सस्पेंस कायम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या न
Jan 312 min read


जिल्हापरिषद निवडणुकांच्या तोंडावरच भाजपची मोठी कारवाई पक्षविरोधी कारवाईवरुन 23 जणांचे निलंबन
सिंधुदूर्ग: कोकणात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपाने पक्ष शिस्तिच्या विरोधात काम करणार्या तब्बल 23 पदाकिधार्यांच्या विरोधात कारवाई केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 23 जणांना पक्षातून तब्बल सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. निवणुक काळात पक्षविरोधी काम केल्यास थेट कारवाई केली जाईल असाच संदेश आणि स्पष्ट इशारा या कारवाईतून भाजपने दिला आहे.
Jan 301 min read


सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार पक्षाच्या राष्ट्रीयअध्यपदीही निवड; शपथविधीची तयारी सुरू
मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवारयांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. उद्या दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होवून सायंकाळी 5:00 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांंनी या संदर्भात सुनेत्रा प
Jan 302 min read


उपमुख्यमंत्रीपदाबाबत हालचालींना वेग; राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईला बोलावलं!
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. गुरुवारी (दि.29 जानेवारी) बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यभरात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार
Jan 301 min read


सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद हिच ‘दादांना’ खरी श्रद्धांजली सामान्यांच्या भावना, मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवास्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची खलबते; उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी
मुंबई: अजित दादांच्या दुर्दैवी निधनानंतर काल त्यांच्या पार्थिवार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज त्यांच्या अस्थिवित्सर्जन होत असतानाच उपमुख्यमंत्री पदावरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षानिवास्थानी भेट घेतली. मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत ‘सर्वांचे एकमत झाले तर सुनित्रा पवार उद्याच उपमुख्यमंत्री होतील’ अशा प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिल्या. दादांचा वारसा चालण्यास सक्
Jan 302 min read


झेडपी निवडणुका ठरलेल्या तारखेतच होणार! निवडणुक अयोयगाची माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे काल विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, आता अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात काय बदल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आता काही दिवसातच जिल्हा परिषदेच्या निवडणुकाव आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या न
Jan 301 min read


उपमुख्यमंत्री पदासाठी हालाचली सुरू; प्रफुल्ल पटेल, छगनभुजबळ यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढण्यासाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अस्तित्व आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि आर्थमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. गुरुवारी बारामतीत अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठींमुळे या चर्चेला आता अधिक बळकटी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते
Jan 291 min read


उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाणार - संजय राऊत यांचा दावा
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे तुम्हाला लवकरच आमच्या सोबत दिसतील. आच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे, असा दावा उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खसदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले की, अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षात आहेत. त्यांनी तीन-चार पक्ष ब
Jan 272 min read


लाडकी बहीण योजने बाबत उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा! योग्य वेळी 2100 रुपये देणारच; सातार्यातून झेडपीच्या प्रचाराची सुरुवात
सातारा: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष कामाला लागले असून प्रचाराचा धुराळा पुन्हा उडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मभूमीतून आज प्रचाराचा नारळ फोडला. आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय, अडीच वर्षात माझं काम तुम्ही पाहिलंय मी अडीच वषाृत अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडुण आ
Jan 262 min read


लातूरमध्ये काँग्रेसच्या झेडपी महिला उमेदवार पतीसह गायब! हळदी कुंकवला गेल्या, पण परतल्याच नाहीत; काँग्रेस पदाधिकार्यांचा भाजपवर अपहरणाचा आरोप
लातूर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर लातूर जिल्ह्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या अवघ्या एक दिवस आधी काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवारोच अपहरण झाल्याच गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. औसा विधानसभा मतदारासंघाच्या निलंगा तालुक्यातील उनसूचित जमाती प्रवर्गाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या तांबाळा जिल्हा परिषद सर्कलमधील काँग्रेसच्या उमेदवार अंजना सुनील चौधरी यांचे 24 जानेवारी रोजी अपहरण झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम
Jan 261 min read


कल्याण डोंबिवलीतील राजकारणाची शिसारी येते, मुंबईसह राज्यातील राजकिय परिस्थितीवर राज ठाकरेंचा तीव्र संताप
मुंबई: कल्याण- डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसे नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमिवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सध्याच्या राजकारणावर, विशेष: कल्याण- डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “ कल्याण-डोंबिवलीत जे सुरू आहे त्याची शिसारी आली, नुसजा
Jan 252 min read


झेडपीलाही महायुतीचा बिनविरोध पॅटर्न जोमात: जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितीत 6 उमेदवार बिनविरोध
सिंधुदूर्ग: महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये भाजपचे 10 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध आहे. जिल्हा परिषद गटातून 5 उमेदवार बिनविरोध असून उमेदवार पंचायत समिती गणातून बिनविरोध आहेत. त्यामुळे महायुतीने महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही बिनविरोध पॅटर्न
Jan 242 min read


पुणे महापालिकेला जानेवारीमध्ये तर मुंबईला फेब्रूवारीत मिळणार महापौर
पुणे : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी राज्य सरकारने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, महापालिकांकडून महापौर-उपमहापौर निवड आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा घेण्याची तांत्रिक तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या विभागाकडून शुक्रवारी (दि.23) विभागीय आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठविले गेले. विभागीय आयुक्तांकडून दोन दिवसांत पहिल्या सभेची तारीख आणि पीठासीन अधिकार्याची नियुक्तीची माहिती महापालिकेला कळविली जा
Jan 241 min read


राज्यात राजकारणाचा खेळ मांडला: अमरावतीत अभद्रयुती, सत्तेसाठी भाजपची चक्क एमआयएमशी गट्टी
अमरावती : महानगरपालिका निवडणुकीतून राज्यात अभद्र युती होताना दिसत आहे. अमरावतीमध्ये चक्क भाजपा आणि एमआयएमने युती केली असून दोन वेगवेगळ्याव विचारांचे पक्ष एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयमएमने एकत्र येत सभापती निवडून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून हिंदुत्ववादी म्हणणार्या भाजपवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीकेची झोड उठवली जात आहे. अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भा
Jan 232 min read


मुुंबईसह राज्यातील 29 महापालीका महापौरपदाचे आरक्षण जाहीर मुंबई, पुणे सर्वसाधारण महिला तर ठाणे अनुसूचित जाती, कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमातीखुल्या प्रवर्गासाठी
मुंबई: मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठीची सोडत आज जाहीर झाली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितपवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. दरम्यान 50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर 1
Jan 232 min read
bottom of page