top of page


पुण्याच्या नवीन महापौरपदी मंजुषा नागपुरे
पुणे: पुणे महानगरपालिकेत पुण्याच्या नवीन महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. उच्चशिक्षित आणि अनुभवी नगरसेवक असलेल्या मंजुषा नागपुुरे पुण्यातील रोड परिसरातील आहेत. आरपीय (आठवले) चे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. जवळजवळ चार वर्षाच्या कालावधीनंतर पुण्याला नवा महापौर मिळाला आहे. भाजपच्या या विजयाने शहराच्या राजकारणात पक्
Feb 91 min read


झेडपी निवडणुकीत ईव्हिएम मशिन धाब्यावर! सोलापूरच्या मोहोळमधील प्रकार; प्रशासनाचा मशिन ‘राखीव’ असल्याचा खुलासा
सोलापूर : सोलापूरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर ईव्हिएम मशिन थेट हॉटेलवर सापडल्या. मतदान झाल्यानंतर चक्क हॉटेलवर ईव्हिएम सापल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातारण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर ज्या ईव्हिएम मशिन स्ट्राँग रुममध्ये असायला हव्या होत्या, त्या हॉटेलबाहेर सापडल्यानं ईव्हिएमध्ये हेराफेरी करण्यासाठी
Feb 81 min read


एपस्टिन फाइल्सप्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम; पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी
कल्याण: सध्या जगभर एपस्टीन फाईल्समुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. भारतातदेखील याचे पडसाद पहायला मिळत आहेत. या प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपला घेरले आहे. या मुद्यावरुन काँग्रेस आक्रमक भूमिकेत आली असून , कल्याण पश्मिमध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोन करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याच्या
Feb 72 min read


मुंबईचा महापौर मराठीच!, भाजपकडून महापौरपदासाठी रितू तावडे यांची घोषणा, उपमहापौरपदी शिंदेसेनेचा संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
मुंबई: देशातील बहूचर्चीत मुंबई(बीएमसी) महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ही घोषणा केली. शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपकडून रितू तावडे आणि शितल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. पण रितू तावडे यांनी बाजी मारली आहे. सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या महापौरपदाची 11 फेब्रूवारी रोजी निवड होणार आहे. रितू तावडे यांना भा
Feb 72 min read


तीन किंवा अधिक मुलांचे पालकही निवडणूक लढवू शकतील; राजस्थान सरकारचा ऐतिहासिक निर्णय!
राजस्थानमधील भजनलाल शर्मा सरकार राज्याच्या राजकारणात एक मोठा आणि दूरगामी बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारने स्पष्टपणे सूचित केले आहे की, पंचायत आणि महानगपालिका निवडणुकांसाठी दोन मुलांची अट रद्द केली जाईल. विधानसभेत सादर केलेल्या सरकारच्या उत्तरानुसार, तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेल्या व्यक्ती आता नगरपालिका आणि पंचायत निवडणुका लढवू शकतील. जवळजवळ तीन दशकांपासून सुरू असलेला हा नियम रद्द करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. हा निर्णय“ मिशन 2026” चा एका भाग असल्याचे
Feb 62 min read


संसदेत विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी घातला पंतप्रधानांच्या आसनाला घेराव, भाजपकडून पंतप्रधानांवर हल्ल्याचा आरोप; 22 वर्षात पहिल्यांदाच...
नवी दिल्ली: लोकसभेत आज (बुधवार 4 फेब्रूवारी 2026) संसदेच्या इतिहासातील एक अत्यंत धक्कादायक आणि अभूतपूर्व प्रकार घडला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येणार होते. मात्र त्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी त्यांच्या आसनाला घेराव घातल्याने मोठी खळबळ उडाली. या गोंधळामुळे अखेर पंतप्रधानांचे भाषण रद्द करावे लागले आणि सभागृहाचे कामकाज तहकुब झाले. या संपूर्ण राड्याची सुरुवात बुधवारी सकाळपासून झाली ह
Feb 52 min read


विरोधीपक्षाचं लोकसभेच्या गेटवर आंदोलन; बघा गद्दार चालले, काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या मंत्र्याला राहुल गांधीनी डिवचले, शाब्दीक चकमकीचा व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली: देशाचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकावरून लोकसभेत दोन दिवसांपासून जोरदार घमासाण सुरू आहे. या पुस्तकाचे अद्याप प्रकाशन झालेले नाही, त्याआधीच मोठा गदारोळ सुरू झाला आहे. यामुळे अनेकवेळा संसदेचे कामकाज अनेकवेळा तहकुबही करण्यात आले. याचमुद्यावरुन संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय राज्य मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात बाचाबाचीचा प्रकार समोर आला आहे. या बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल झाला
Feb 41 min read


जनरल नरवणे यांचे पुस्तक दाखवत राहुल गांधी यांचा मोदींवर घणाघात ! पंपतप्रधानांकडे सभागृहात येण्याचे धाडस नाही- राहुल गांधी
नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेच्या आवारात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी दावा केला की, जेव्हा चीन रणगाडे भारतीय सीमेवर (कैलास रिज) पोहोचले, तेव्हा पंतप्रधान आणि संपूर्ण सरकारने लष्कराला त्यांच्याच मर्जीनुसार सोडून दिले. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी जनरल नरवणे यांचे पुस्तक हातात दाखवत म्हटले की, “ पंतप्रधानांकडे आज लोकसभेत येण्याचे धाडस आहे, अ
Feb 42 min read


पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्र्यानी पदर खोचून कोर्टात केला युक्तीवाद मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इतिहास घडवला : सरन्यायाधिशासमोरच निवडणूक आयोगाला दाखवला हिसका !
नवी दिल्ली : बिहारनंतर आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी देशाचे राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजपकडून या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर मुख्यमंत्रीपदासह राजकारणाचा तगडा अनुभव असलेल्या ममता बॅनर्जी सहजासहजी हार मानणार्या नसून भाजपचं आव्हान मोडीत काढण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. पण आता याच ममता बॅनर्जींनी इतिहास घडवला आहे. मुख्यमंत्र
Feb 43 min read


राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मोदी, शाहची भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिल्लीचं निमंत्रण!
नवी दिल्ली: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबत चर्चांना उधान आले आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असा दावा केला जात होता, मात्र आता पटेल यांनी हे वृत्त खोटे असा दावा केला आहे. आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे पटेल म्हणाले. त्यांनतर आता पटेल यांनी
Feb 32 min read


पुणे, बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच; अजित दादानंतर जबाबदारी , परिपत्रक जारी
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत जबाबदारी स्वीकारली. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी राजभवन येथे त्यांचा शपविधी संपन्न झाला. सुनेत्रा पवार यांचा शपविधी घाईघाईत झाल्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. तर, अनेकांनी त्यांचे समर्थनही केले, यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पवार कुटुंबाने तिसर्याच दिवशी सर्व दशक्रिया विधी उरकल्या
Feb 32 min read


राष्ट्रवादीचे तीन मोठे नेते भाजपच्या इशार्यावर चालतात, कारण त्यांच्या फाईली इडीकडे आहेत बच्चू कडूच्या दाव्याने खळबळ!
अजित दादांच्या दुर्दैवी निधनानंतर अस्थिवित्सर्जन झाल्यानंतर अवघ्या काही तासांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका, हालचालींबाबत आता बच्चू कडूंनी ‘प्रहार’ केला आहे. “ राष्ट्रवादीचे तीन मोठे नेते भाजपच्या इशर्यावर चालत असल्याचा दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे बारामती विमानतळावर विमान अपघातात (दि.28 जानेवारी) दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा नवा उपमुख्यम
Feb 23 min read


नाशिकच्या पालकमंत्र्यांना प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेबांचा विसर! भाषणात नाव न घेतल्याने वनकर्मचारी महिलेचा संताप, अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाईची मागणी; मंत्री गिरीश महाजनांकडून दिलगिरी
नाशिक: प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्त नाशिकमध्ये आयोजित शासकीय ध्वजारोहण सभारंभात आज एक अनपेक्षित आणि खळबळजनक घटना घडली. जिल्हाचे पालमंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना. वनविभागातील एका महिला कर्मचार्याने थेट त्यांना जाब विचारात भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. या प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. माधवी जाधव असे या महिला कर्मचार्याचे नाव असून त्या वनविभागात कार्यरत आहेत. पालकमंत्र्यांचे भ
Jan 262 min read


झेडपीलाही महायुतीचा बिनविरोध पॅटर्न जोमात: जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितीत 6 उमेदवार बिनविरोध
सिंधुदूर्ग: महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये भाजपचे 10 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध आहे. जिल्हा परिषद गटातून 5 उमेदवार बिनविरोध असून उमेदवार पंचायत समिती गणातून बिनविरोध आहेत. त्यामुळे महायुतीने महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही बिनविरोध पॅटर्न
Jan 242 min read


पुणे महापालिकेला जानेवारीमध्ये तर मुंबईला फेब्रूवारीत मिळणार महापौर
पुणे : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी राज्य सरकारने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, महापालिकांकडून महापौर-उपमहापौर निवड आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा घेण्याची तांत्रिक तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या विभागाकडून शुक्रवारी (दि.23) विभागीय आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठविले गेले. विभागीय आयुक्तांकडून दोन दिवसांत पहिल्या सभेची तारीख आणि पीठासीन अधिकार्याची नियुक्तीची माहिती महापालिकेला कळविली जा
Jan 241 min read


भाजपने सत्तागणित जुळवले, काँग्रेसच्या हातून महापालिका गेली;प्रकाश आंबेडकरांनाही धक्का!
अकोला: आकोला महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षांनासोबत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता होती. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून आपला सत्तेत वाटा नको मात्र भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखू अशी चर्चा झाली. त्यासाठी आंबेडकर यांच्या निवास्थानी बैठक देखील झाली होती. त्यामुळे भाजप सत्तेपासून दूर रहाणार अशा चर्चा होत्या. मात्र,भाजपने गेम फिरवत मित्र पक्षांना सोबत घेत ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन करून सत्ता आपल्याकडे राहिल, अशी खेळी केली आहे. अकोला महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचे गणित जुळले अस
Jan 242 min read


राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप?: मुंबईत शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ , ठाकरे गटाचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल; शिंदे गटाच्या संपर्कात!
मुंबई: महानगरपालीकेच्या निकालानंतर महापौरपदाचा संस्पेन्स कायम असताना एकनाथ शिंदे यांनी आपले विजयी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. एकनाथ शिंदेना ‘ऑपरेशन लोटस’ की ‘मातोश्री’ची भीती अशा चर्चा होत असतानाच आता पुन्हा मोठ्या राजकीय उलथापालथची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना शिंदे गट ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. ठाकरे सेनेचे दोन अंकी नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विरोधी बाकावर बसण्यास उदासिन असलेले नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्या
Jan 181 min read


जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल वाजले, दोन टप्यात निवडणुकां पहिल्या टप्प्यात 12 जिल्हापरिषदा 125 पंचायतसमित्यांचा समावेश
मुंबई: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक अयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी येत्या 5 फेब्रूवारी रेाजी मतदान होऊन 7 फेब्रूवारी रोजी निकाल लागणार आहे. गेल्या महिन्यातच (डिसेंबर 2025) महाराष्ट्रात विविध नगरपालिकांसाठी मतदान होऊन निवडणुका झाल्या. आता दोनच दिवसात राज्यातील महानगरपालिकांतील मतदान होत आहे. त्यामुळे या निव
Jan 132 min read


..तर अशी आमदारकी मला नकोच, मी तिचा त्याग करेन सोलापूरात भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यासमोरच प्रतिज्ञा
सोलापूर : सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे शाप आहे, हे मी अनेकदा बोललो आहे. मी जबाबदारीने सांगतो की, सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा केल्याशिवाय मी आमदारकीच्या निवडणुकीत मतं मागायला तुमच्या दारात येणार नाही. हा शब्द मी तुम्हाला सिद्धरामेश्वरांच्या साक्षीने देतो. मी माझ्या लोकांना दररोज पाणी देऊ शकत नसेल, तर मला अशी आमदारमी नको. मी माझ्या आमदारकीचा त्याग करेन, अशी प्रतिज्ञा भाजपचे आमदार दवेंद्र कोठे यांनी आज सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली. सोलापूर महापालिका निव
Jan 102 min read


डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान मोदींचे अपहरण करणा काय? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे वदग्रस्त वक्तव्य
मुंबई: जानेवारी 2026 च्या सुरुवातील एका राजकीय वादान भारतीय राजकारणाला हादरवून सोडले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अमेरिकेतील अटकेचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. चव्हाण यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय पंतप्रधानांचे अपहरण करू शकतात का? असा प्रश्न विचारला आहे. भाजपने या विधानावर तीव्र आक्षेप घेत याला “ भारविरोधी मानसिकता” म्हटले आहे.
Jan 82 min read
bottom of page